Then why boys see girls beauty?? Why boys family talks about her skin colour, body shape???? Why boys family expects girl to do all homely duties??? Take care of old parents?? If girl expects to go in rich family that is only crime?? Many girls do double duty job, as well as home still inlaws will fine some mistakes in their work, after all suffrings if girl says I want to live separately she is considered as villan??? What is this??? Girl should not expect anything in her life??? Is she slave????
बास्स बीन लग्नाची , आदीच्या लोकांनी आपेक्षा केल्या म्हंजे तो एक काळ होतं , म्हंजे बदला घेणार काय..? आणि तूझ्या सारख्या बरोबर लग्न करून काही उपयोग हि नाहि कोणाला, तूझ्या सारख्यांच्या buddhimata मुळे लग्न केलेल्यांच वाईटच होणार तूम्ही फक्त इर्षे मधेच गेलाय
बरोबर भाऊ, या व्हिडिओमध्ये जे सत्य मांडले त्या प्रकारातील ही मुलगी दिसते, म्हणून म्हणायला लागली, हिच्या घरात कोण भाऊ वगैरे लग्नाचा आहे की नाही काय माहित, त्यावेळेला तिला समजेल मुलांची परिस्थिती
अरे यार एवढ्या अपेक्षा नाही ठेवत मुली ओके, यात अतिशयोक्ती दाखवली ...😂😂😂😂😂😂
खुप छान मर्दा, चांगली जिरवली, शाब्बास
❤ मस्त जिरवली
या पुर्वी हे सर्व मुलाकडचे करायचे. तेंव्हा मुली चां घरचे कर्जबाजारी होत होते.
खूप सुंदर भावा
आजकाल मुलीचं अतीच होत चाललं आहे
दि ग्रेट भावा
या सर्व गोष्टींचा अपेक्षा मुळे वाटोळं झालाय सर्व मुलांचे,
खूपच विचार करून झापले 👍👍😍
मुली फक्त पैशालाच का महत्व देतात? आपला जोडीदार आधी माणूस म्हणून कसा आहे ते बघायला नको का?? काही श्रीमंत लोकं सुद्धा खुप फालतू असतात.
आरे देवा हिला नवरा पाहिजे कि चैनीचा सामान. अशा बायकांना ठेवलेल बर
Chan Answer Dile Lagan Karu Nako Tichya Barobar
बरोबर काम धंदा कोण करणार
आधीच स्पष्ट बोला आणि मगच लग्न करा
नुसते पैसा आणि सौंदर्या बघू नका
मुलगा छान आहे
Khup sare pati kadun swataha kahi nahi karnar? Kiti swarthi muli aahe aaj kaal? Mula peksha mulich hunda ghetat. Mast dile bai la.
Chngli kahadli bapa chya ghri khayla nahi pan sasri pijja baragr
Good 😊
Thanks 😊
Love marriage karta teva baghtat ka
It is only acting on today's situation
😊😊😊😊😊
Phaltu nasun mulinchi ani tynchya parents la dole ughdvnar video aahe. .mulani apeksha purn kart marycha ka
😂😂😂😂
Be akkal muli.
Then why boys see girls beauty?? Why boys family talks about her skin colour, body shape???? Why boys family expects girl to do all homely duties??? Take care of old parents?? If girl expects to go in rich family that is only crime?? Many girls do double duty job, as well as home still inlaws will fine some mistakes in their work, after all suffrings if girl says I want to live separately she is considered as villan??? What is this??? Girl should not expect anything in her life??? Is she slave????
My in laws are luckly not bad but I gave reflection of society
आधीच्या लोकांनी मुलींकडून अपेक्षा केल्या तेव्हा लाजा नव्हता काय वाटत तुला
बास्स बीन लग्नाची , आदीच्या लोकांनी आपेक्षा केल्या म्हंजे तो एक काळ होतं , म्हंजे बदला घेणार काय..? आणि तूझ्या सारख्या बरोबर लग्न करून काही उपयोग हि नाहि कोणाला, तूझ्या सारख्यांच्या buddhimata मुळे लग्न केलेल्यांच वाईटच होणार तूम्ही फक्त इर्षे मधेच गेलाय
मगयोग्य आहे का हे?बदले की भावना,चालू द्या असच हे.अरे त्याहीपेक्षा भयानक सुरू आहे .मानवी मनाच दमन सुरु आहे
@pratibhachaudhari4242 एकदम बरोबर मॅडम
फालतू व्हिडिओ कशाला बनवता
हा फालतू व्हिडिओ नाही रियल व्हिडिओ आहे, तुझ्यासारख्या ना तो फालतू वाटणार तुझ्यासारख्या विचारसरणी मुळे लग्न होईना झलेत मुलांची,
हा व्हीडीवो फालतु नाही मुलींच्या आशा अपेक्षांमुळे मुलींचे वय ३०-३५ वर्ष झाली तरी अजुन बिगर लग्नाच्या घरी बसुन आहेत
बरोबर भाऊ, या व्हिडिओमध्ये जे सत्य मांडले त्या प्रकारातील ही मुलगी दिसते, म्हणून म्हणायला लागली, हिच्या घरात कोण भाऊ वगैरे लग्नाचा आहे की नाही काय माहित, त्यावेळेला तिला समजेल मुलांची परिस्थिती
दोन कानाखाली द्यायचा होत्या