सर खरंच तुमच्या मुळे आज महाराष्ट्रात इंग्रजी ची संकल्पना सोपी होत आहे ग्रामीण भागात प्रत्येकाच इंग्रजी भाषेची अडचण आहे आता तुमच्या मुळे हे शक्य झाले आहे आणि तुम्ही बनवत असलेले विडियो आमच्या साठी खूपच चांगला प्रभावी आहेत. खरंच आमच्या बौध्दिक विकासाला पोषक व आवश्यक चं आहे हेही तुमच्या मुळे शक्य झाले आहे सर मनापासून खूप खूप धन्यवाद सर जबरदस्त ट्रिक्स .....जादू आहे.... सर तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला आसते तर इंग्रजीच्या तासाला पोटात गोळा नसता.म्हणजे भिती वाटली नसती. सर जाणीव पूर्वक दोन वाचकांच्या अभिप्रयांना कॉपी केलं. खूपच छान ...
Tachshbkvcj dDooplmed: goodwill and we will be in my house and we will be in my house and we will be in my house and we will be in my house and 😢😢we will be in my 😢house and we will 🎉🎉😂😂be in my house and we will be in my house and we will be in my house and we will be in my house in England in touch and 15 and her family in England no my question in England in touch and her husband in touch in touch and 15 in 😊the best to 😊all my 😊friends 8😊78u
मित्रा सलाम तुला तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात असले तर आपला देश खरच पुढे जाईल तुमच्यासारखे शिक्षकांची लोकांना गरज आहे 🙏👌 मराठी पाऊल पडते पुढे 💪👌 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏👌
सर खरच तुम्ही ग्रेट आहे. मला खूप इंग्रजी बोलायला खूप आवडते. पण मला इंग्रजी वाचता येते लिहीता येते पण अर्थ कळत नाही..Sir your god .हा शब्द बरोबर आहे का .कारण तो तुमच्या साठी आहे
सर तुम्ही ग्रामीण भागातील शाळांमध्ये जावून इयत्ता5वी ते 10वी चे मुलांना सामूहिक रित्या ही ट्रिक शिकवली तर त्यांचे मनातील इंग्रजी ची भीती कमी होवून आवड निर्माण होईल.
लहान मुलांना चटकन लक्षात राहण्यासाठी सोपे जाईल असा तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे.. क्लास लावून येत नाही ते तुमचा व्हिडीओ पाहून घरच्या घरी शिकतील.. अभिनंदन सर 🎉
Thank you sir सर खरंच तुमच्या मुळे आज महाराष्ट्रात इंग्रजी ची संकल्पना सोपी होत आहे ग्रामीण भागात प्रत्येकाच इंग्रजी भाषेची अडचण आहे आता तुमच्या मुळे हे शक्य झाले आहे आणि तुम्ही बनवत असलेले विडियो आमच्या साठी खूपच चांगला प्रभावी आहेत. खरंच आमच्या बौध्दिक विकासाला पोषक व आवश्यक चं आहे हेही तुमच्या मुळे शक्य झाले आहे सर मनापासून खूप खूप धन्यवाद सर
Sir Ji, Tumhala mnavtevdhe kami ahe.tumcha khup abhari he.english khup kthin vatate pan tumchya paddhatine khup sohap ahe.aslya paddhati shalet purvi sagitlya astya tar vel vachala asta.sir,tumi bhashan kartana shisnabaddal bolal tevha hi paddhat nki saga.hyachi garj Ahe.mipan whatsaap grupla link ser krin.marathi midiam mdhe siknya mulana hyachi kup graj Ahe.asecha khup sare vidio banva tyacha fayda nkicha sotalahi Ani dusryala pan karun deu. Sir Ji.tumcha khup khup Abhar. 🏞️🐯
मराठी माध्यमातून शिकणाऱ्य मुलांन मधे पालकांनी इंग्लिचा """ बाऊ "" करून ठेवलाय.... भीती बसवली..... पण तुमच्या नवीन पद्धतीने ती इंग्लिश ची भीती नाहीशी होणार हे नक्की
सर खरंच तुमच्या मुळे आज महाराष्ट्रात इंग्रजी ची संकल्पना सोपी होत आहे
ग्रामीण भागात प्रत्येकाच इंग्रजी भाषेची अडचण आहे आता तुमच्या मुळे हे शक्य झाले आहे आणि तुम्ही बनवत असलेले विडियो आमच्या साठी खूपच चांगला प्रभावी आहेत.
खरंच आमच्या बौध्दिक विकासाला पोषक व आवश्यक चं आहे हेही तुमच्या मुळे शक्य झाले आहे सर
मनापासून खूप खूप धन्यवाद सर जबरदस्त ट्रिक्स .....जादू आहे....
सर तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला आसते तर इंग्रजीच्या तासाला पोटात गोळा नसता.म्हणजे भिती वाटली नसती.
सर
जाणीव पूर्वक दोन वाचकांच्या अभिप्रयांना कॉपी केलं.
खूपच छान ...
Thank you asech support karat raha
Sir. Kharch tumhi atishay sopi rit shikvalit dhanyavad
@@vanitashetye7477 Thank you dear asech support karat raha
Amche sir pan asch shikvat hote
Tachshbkvcj dDooplmed: goodwill and we will be in my house and we will be in my house and we will be in my house and we will be in my house and 😢😢we will be in my 😢house and we will 🎉🎉😂😂be in my house and we will be in my house and we will be in my house and we will be in my house in England in touch and 15 and her family in England no my question in England in touch and her husband in touch in touch and 15 in 😊the best to 😊all my 😊friends 8😊78u
🙏 Thanks you sir🙏
हि ट्रीक आम्हाला खुप उपयोगी पडते.
तुम्ही अशीच खूप व्हिडिओ बनवा.
खुप छान ट्रिक आहे सर, thank
मित्रा सलाम तुला तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात असले तर आपला देश खरच पुढे जाईल तुमच्यासारखे शिक्षकांची लोकांना गरज आहे 🙏👌 मराठी पाऊल पडते पुढे 💪👌 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏👌
Thanks
NetworkNetwork
3syaeae3udyawaw ²wayww is e
2qwe
Wow.. its really amazing simple trick.... never tought before in school or college days... thanks👍🏻
साहेब ही पद्धत उद्योगपतींनी करोडो रुपयांला विकली असती!❤ Sir you are great !.
Thank you dear. Asech support karat raha
मस्त, खूप समाधान झाले आणि आत्मविश्वासात प्रयत्न करू..धन्यवाद
Thank you dear
Wow that's amazing trick now i can translate marathi to english😍 thanks sir for this trick😃
सर खरच मनापासून अभिनंदन व कौतुक
एक रिटायर शिक्षिका तुमच्या ़कार्याचे
खूप खूप कौतुक शुभेच्छा
Thank you dear mam asech support karat raha.
Sir मी एक blind मुलगा आहे तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत त्यापासून इंग्रजी शिकण्यासाठी खूप फायदा होतो
Nice
Sir Khup chhan video aahe. ajun motha video detail madhe banvala tr aamhala khup madat hoil ..🙏🙏
Ok
सर खूपच छान.... पेन जरा डार्क उठणारा वापरलात तर बरं होईल
बाकी एकदम मस्त आहे. आपला मराठी माणूस नेहमी सरस राहील हे आपण दाखवून दिलत.. 🙏
Yes sir
खुपच छान ट्रिक्स आहे,सरशिकणार्याच्या डोक्यात बसेल अशी, धन्यवाद सर
Thank you
खुप छान कल्पना , सहज समजू शकेल अशी संकल्पना
पुढील वाटचाली साठी तुम्हांला लाख लाख शुभेच्छा !
Thanks
Tumchya sarkhe English teacher bhetale asate tar aaj paristiti veglich asate. English mule maage padlo. thanks 🙏🏻
Excellent formula. You are very great.
Thank you asech support karat raha
Nice teaching sir ☺👌👌
Thank you for video ........
Very nice teaching. Your teaching is very simple.
Thank you asech support karat raha
Very good idea, sir: Bhagwan Naik sir.
खूप छान सर शिकवता तुम्ही
अगदी सोप्या भाषेत
Very nice Sir ajun triks patava thanks again
Very nice... sir tumhi khup chhan shikvtay🙏👌👍
You are great Sir, your techniques are very nice ! Thanks for giving this ideas !
Thank you asech support karat raha
Nice class & trics sor...thank u so much
सर खरच तुम्ही ग्रेट आहे. मला खूप इंग्रजी बोलायला खूप आवडते. पण मला इंग्रजी वाचता येते लिहीता येते पण अर्थ कळत नाही..Sir your god .हा शब्द बरोबर आहे का .कारण तो तुमच्या साठी आहे
You are god. आहे.
Ly bhari sir very easy tricks 👌🏻👌🏻 Ajun aastil aashya tricks tr aajun vdos kara sir 🙏🏻🙏🏻
सर तुम्ही ग्रामीण भागातील शाळांमध्ये जावून इयत्ता5वी ते 10वी चे मुलांना सामूहिक रित्या ही ट्रिक शिकवली तर त्यांचे मनातील इंग्रजी ची भीती कमी होवून आवड निर्माण होईल.
Khup sunder tricks sir Kahi example.dya sodvayla
🙏🙏Sir thank you so much 🙏🙏 🙂🙂 nice lecture🙂🙂
Thank you asech support karat raha
लहान मुलांना चटकन लक्षात राहण्यासाठी सोपे जाईल असा तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे.. क्लास लावून येत नाही ते तुमचा व्हिडीओ पाहून घरच्या घरी शिकतील.. अभिनंदन सर 🎉
Thanks
Beautiful
Khup chhan aahe tumachi video m study in 6th standard
Thank you sir
सर खरंच तुमच्या मुळे आज महाराष्ट्रात इंग्रजी ची संकल्पना सोपी होत आहे
ग्रामीण भागात प्रत्येकाच इंग्रजी भाषेची अडचण आहे आता तुमच्या मुळे हे शक्य झाले आहे आणि तुम्ही बनवत असलेले विडियो आमच्या साठी खूपच चांगला प्रभावी आहेत.
खरंच आमच्या बौध्दिक विकासाला पोषक व आवश्यक चं आहे हेही तुमच्या मुळे शक्य झाले आहे सर
मनापासून खूप खूप धन्यवाद सर
Thanks my dear for your valluable feedback.
Ok,
Video jast motha hou naye mhanun, fast ghetla
Sir doubt clear zale NAHI explain nit Karin dya
@@anandkalekaleart7955 punha bagha video plz
तुमच्या भाषांतर करून सांगण्याच्या कलेस माझा प्रणाम.असेच चालू ठेवा.
D Kumar tumcha manapasun thanks..sir Tumi aplya Marathi mulana sati devach rup made ahet
🙏 Thank you sir 🙏
तुमच्यामुळे आत्मविश्वास वाढला इंग्रजी शिकण्यासाठी
So nice sir
Mala tumchi trick khup aavdli
Thanks
जबरदस्त ट्रिक्स .....
Thanks
Nahi
इंग्रजी बोलायची इच्छा पूर्ण होईल या माध्यामातून असे वाटू लागले सर ग्रेट आहात
Thank you asech support karat raha
Sir thank you your ginius for teaching English
I am proud of you sir tumhi jr mala adhi bhetali Aste tr aj me collecter zalo asto sir....
Really Nice to learn English...
Thank You Sir....
Dkumar सरांची " I Star [ * ] " ट्रिक्स ! well done...
🙏🙏🙏Thank you soooooo much sir 😊
खूप चांगल्या प्रकारे विडीयो बनवला.
खूपच छान, आज पर्यंत असे शिकवणारा बगितला नव्हता.
Very nice teaching sir khup easy sangtay sagl aani samjaty pan thanx sir
Good trick sir
Good luck
Mast Trick Sir
Good job
Good job
Sir tumchi samjaun sangnachi trick khupach chan ahe👍👍
सर तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला आसते तर इंग्रजीच्या तासाला पोटात गोळा नसता.म्हणजे भिती वाटली नसती.
😎😎
Thank you asech support karat raha
सर तुमची प्रत्यक video मी पहातो
आणी mala ते समजते
Your great
थोडे चुकत असले तरी मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढविण्यास फार उपयोगी. सुरवातीस थोडे चुकीचे बोलले तरी सरावाने आपण सराईत होतो.👍
Board vril axarr didst nahit please fark. Kadhavi
You are best of best sir
Sir your tricks are very easy, I can learn English very fast
Dhanywad 🌷🙏🏼🙏🏼,pl.,Pen dark ghya, thank you
Saheb Jay Maharashtra
Aapala video Pahila, navshikyala khup upaukkta.
Yes request roj vocabalari dya abhyasa sathi.
Idea छान आहे.
फक्त प्रत्येक वेळी ट्रिक्स म्हणता, तर ते ट्रिक म्हणावे.
धन्यवाद.
Respected Sir ji very good technique
Thank you so much
खूप छान कल्पना आहे इंग्लीश शिकण्यासाठी ?
Nice video Sar 👍👏👏👏
Sir nice trik
I'm interested in your next lecture
Sir nice trik 🙏
Sir khup ccchan aahe English shiknyasati .. video mala khup aavdala
Sir, i am ninth class student.your trick is very nice.thank you.
Hi
Sir, English bolnyachi trick sanga.
Ohh seriously.. what a trick😱 thanx sir🙏
Very nice lecture sir Thank you so much 💐💐🙏
Sir thank you so very much 🙏
सर , ही ट्रिक्स खूप उपयोगी आणि तुमचे हे कौशल्य कौतुकास्पद आहे . धन्यवाद. 🙏🏼
Nahi Ulta kel tari hot
खुप छान पद्धतीने शिकवता सर आपण
Sir math video takva
Wow 😇😮Nice Trick 😍Thank you so much 🙏🙏🙏🙏
सर, स्पर्धा परीक्षा साठी english grammar शिकवा. (MPSC, Maha pariksha etc.)
Ho
सर मला येत आहे पण तुम्ही आमला पुन्हा शिकलो तुम्ही online class सोरू करा मी नक्की करेल thanks so much sir
Your channel expend soon sir thanks
खुपचं छान सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 vary nice sir....❤❤❤
Sir we first used modal auxallaries and then verb in 1 st form but here sir u used the verb and then modal auxallaries so how is it ???
8806265165
Very nice sir thanks
Sir Ji,
Tumhala mnavtevdhe kami ahe.tumcha khup abhari he.english khup kthin vatate pan tumchya paddhatine khup sohap ahe.aslya paddhati shalet purvi sagitlya astya tar vel vachala asta.sir,tumi bhashan kartana shisnabaddal bolal tevha hi paddhat nki saga.hyachi garj Ahe.mipan whatsaap grupla link ser krin.marathi midiam mdhe siknya mulana hyachi kup graj Ahe.asecha khup sare vidio banva tyacha fayda nkicha sotalahi Ani dusryala pan karun deu.
Sir Ji.tumcha khup khup Abhar.
🏞️🐯
मकर संक्रांतीच्या साठी काय हवा शब्द. तीळगूळ घ्या कसे म्हणतात
shabda-kimaya.blogspot.com/?m=1
Khup chhan sir. Marathi bhashet lawkar samjate. Je mala pahije hote te mala midale. Dhanyawad sirji 😊
Dhanywad mam. Asech support karat raha
Sir mala English suruvati pasun shikaych aahe..... Tr me suruvat kashi v kothun karaychi
खूप छान माहिती आहे
असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवा
love u sir.
ek no.
Mast khup chhan dhanywad
ह्या विडीओला अनलाईक कशी मिळाली? हा संशोधनाचा विषय. ...कुठेही किचकटपणा जाणवत नाही. ..
Thanks
जे अति शाहणे असतील म्हणून अनलाईक केले असतील. त्यांच्या लक्ष नाही देयायचे
Sir english shabdanche marathi arthacha ek video banva please
sir mothi mothi sentence kase translet keryche pls.ans dya kahi kahi 2/3 olinche astat na te
take auxilary verb to last and noun to second word
right sir
तुम्ही खूप चागल्या पद्धतीची माहीतीदिली धन्यवाद।
Thank you dear
Sir खूप छान शिकवता. Sir मला सर्व शब्दांचे अर्थ इंग्रजीत माहीत नाही. तरी कृपया सांगावे.
सर खुप छान शिकवता तुम्ही खुप सोपी ट्रिक्स करुन सांगता सर खुप छान
मराठी माध्यमातून शिकणाऱ्य मुलांन मधे पालकांनी इंग्लिचा """ बाऊ "" करून ठेवलाय.... भीती बसवली..... पण तुमच्या नवीन पद्धतीने ती इंग्लिश ची भीती नाहीशी होणार हे नक्की
Thanks
Sir
Thanks sir
Thanks sir
👌You are world's best teacher z's 👌
100,शब्द अशे हजार शब्द पाठवा spelling उचार अर्था सहित पाठवा उद. cat_ कॅट _मांजर अशे पाठवा
Ho sir plzzz
Very nice teaching sir👍👍💐💐😊😊☺️
Purchase our course @499+ E book
bit.ly/3Jxw2yZ
D kumar सर आपलि सावलि समोर पडते
@@manojmane2619 ok
विषय हार्ड sir
सर मला Englishवाचायला येते पण मराठीत अर्थ समजत नाही
Ho sir
मला पण
no shikavato
Ho sir
Ho sir
Aapane bahut achhi trik btai thank you sir🙏👏👏
Sir learn म्हणजे शिकणे होतो ना
Strike shik bhau fakt
Aadhipasun as kuni shikawanar ast tr aamhi kharach khup strong rahilo asto ....shikshanaat thanks sir
Sir..,learn mhnje shikne ka bolne....!
Shikane
Pan tumhi bolala mhanun sangitle
Very nice trik and thank you so much sir
अहो पण प्रत्येक मराठी शब्दाचा इंग्रजी शब्द माहित पाहिजे ना तर तुम्ही करु शकताना ज्याला शब्द माहित आहेत त्याला ट्रीकची काही गरज नाही आहे.
सर तुम्ही खुप ग्रेट आहेत.
मी आशी युक्तिकधी पाहीली नव्हती.
ruclips.net/video/vdwfIhrWHMg/видео.html