Maratha VS OBC Reservation | मराठा ओबीसी आरक्षणावर सडेतोड सराटे Jarange Vs Laxman Hake NW18

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देवू असं सरकार म्हणतंय तर ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलं जातंय
    मराठा समाजाचं आंदोलन कन्क्लूजनऐवजी कन्फ्यूजनकडे जातंय का? डेडलॉक तयार झालाय का?
    The government says that it will give reservation to OBCs without pushing them, but it is said that they should give reservation from OBCs
    Is the movement of the Maratha community going towards confusion instead of conclusion? Is the deadlock created?
    #marathareservation #obcvsmaratha #obcreservation #manojjarangepatil #laxmanhake #marathinews #news18lokmatlive
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 273

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur 16 дней назад +65

    अभ्यासपुर्ण भाषण सराटे साहेब

    • @thevanjari
      @thevanjari 16 дней назад +1

      ह्याला तुंतून्या फार नाद आहे.

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 16 дней назад +4

      ​@@thevanjariaani Tula pakajacha khup nad aahe neet bol nahi tar tujhi pan khili udawta yete aamhala

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 16 дней назад +69

    सराटे साहेब आपली मराठा समाजाला खूप मोठी गरज आहे. हाके व भुजबळ ला तुम्हीच पाणी पाजू शकता.

    • @thevanjari
      @thevanjari 16 дней назад +10

      हा गौतमी च्या फडातील नाच्या आहे

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 16 дней назад

      ​@@thevanjariaani tu pankaja cha nacha aahe

    • @manofaction405
      @manofaction405 16 дней назад +4

      किती किंमत आहे तुला
      ​@@thevanjari

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 16 дней назад

      ​@@thevanjariतुझी आई तिकडे मागे नाचायला ठेवली आहे😂😂😂😂😂😂😂 दणादण आपटते

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 16 дней назад +2

      एका अभ्यासू वकीला बद्दल वक्तव्य योग्य नाही स्वतःला पहिले तपासा

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 дней назад +31

    मराठा आरक्षणावर अत्यंत दांडगा अभ्यास असलेले अभ्यासक श्री बाळासाहेब सराटे साहेब यांचे मराठा समाज बाधवाकडुण अभिनंदन

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 16 дней назад +24

    मनोज दादा जरांगे पाटील हे सर्वसामान्य नेतृत्व आहे....आणि सराटे साहेब तुम्ही अभ्यासक आहात.,...आणि मराठा समाज फक्त मराठवाडा पुरता मर्यादित नाहीये.... इतर महाराष्ट्रात पण गरीब मराठा समाज आहे

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 16 дней назад +4

      बरोबर आहे दादा 🙏🏻

    • @kushaq1173
      @kushaq1173 16 дней назад +1

      Jarange patlani fakt marathwada ase kadhich bolale nahi . Te marathwada hyderabad gazette cha wapar karun purn maharashtra madhlya marathya sathi Magni hoti. Likhit Magni aahe.

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 16 дней назад +38

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @sudhirss26
      @sudhirss26 16 дней назад +1

      Gret

    • @dattatrayghongane7089
      @dattatrayghongane7089 15 дней назад +3

      पाटील ही वस्तूस्थिती आहे

    • @balasahebshinde2857
      @balasahebshinde2857 15 дней назад +2

      संवीस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 15 дней назад +3

      खुप चांग‌ली माहिती सांगितले आहे.

    • @sunilchimanpade2566
      @sunilchimanpade2566 15 дней назад +3

      अगदी खर आहे. ...

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 16 дней назад +45

    अभ्यासपूर्ण मांडणी सराटे साहेब आगे बढो

    • @Avhadnitin451
      @Avhadnitin451 16 дней назад

      अरे हया सराटे नेच गायकवाड समिती चया टाईम ल आरक्षण टिकू नये म्हणून पैसे खाले होते 😂

    • @thevanjari
      @thevanjari 16 дней назад

      ह्याला फक्त गौतमी बाई चा फडात टाकला पाहिजे

  • @user-wl9zh5xd7v
    @user-wl9zh5xd7v 16 дней назад +9

    बाळासाहेब सराटेसाहेब तुमचे विचार ऐकून मनात आशेचे किरण संचार करतात
    तुमचा सामाजिक अभ्यास खूप आहे
    तुम्ही प्रामाणिकपणे समाजाचे काम करत आहात ही सुद्धा परमेश्वराची भक्तीच आहे
    तुमच्याकडे तरूण मुलं मोठी आशेने पाहत आहे
    तुमच्या कार्याला 🙏जय शिवराय 🚩

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 16 дней назад +27

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
    आदरणीय सराटे साहेब धन्यवाद.. 🚩✌️

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 дней назад +20

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 16 дней назад +6

    मागील दोन वर्षातील सर्वोत्कृष्ट मुलाखत, प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला सुचवलेला विधायक मार्ग. ❤❤❤

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 5 дней назад +1

    मी एक मराठा समन्वयक या ़नात्याने सराटे साहेबांना व्यक्तिशः धन्यवाद देतो.त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आरक्षणाबद्दलचे विश्लेषण केलं त्यांच्या भूमीकेचे समर्थन करून लढा यशस्वी तेच्या दृष्टीने सर्वांनीच सोबतराहुण काम करणे गरजेचे आहे.

  • @studycentre3984
    @studycentre3984 16 дней назад +6

    जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण चा लढा योग्य प्रकारे सुरू आहे त्यामुळे बाकीच्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाने नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फूट पाडण्याचा किंवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नये.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 16 дней назад +14

    मला वाटते की कुणबी नोंदी राज्यातील शोधल्या खर तर सरकारचे अभिनंदन केले पाहीले. .... ओबीसी कुणबी आहेच जेवढा जाईल तेवढा ठीक सगेसोयरे मुळे आंदोलन योग्यमार्गाने जात होते पण ओबीसी नेते निवडणुकांत पडले त्याचा राग मराठा समाज वर काडत आहेत.. मताचा अधिकार राज्य घटनेने लोकशाही मार्गाने दीले आहे ... त्यामूळे प्रति आंदोलन सुरू केले ते चुकीचे आहे
    .वेगळ्या सगेसोयरे सुटेल का नाही माहीत नाही यावर सर्वच समाजातील अभ्यासकांची एकत्र चर्चा करावी मार्ग काढावा मतभेदाचे दरी कमी करावी

    • @aniket2220
      @aniket2220 16 дней назад

      sage soyre kortat tikat nahi ..mulat patlani marathvada sodun kai bolyla nko hot ...fkt marathvadyatla maratha baddal magni shevt prynt thevayla havi hoti ..

  • @user-y410
    @user-y410 16 дней назад +5

    आदरनिय श्री सराटे साहेब आणी पत्रकार श्री बडे साहेब दोघांचे पण हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.💐💐 आणी संततुल्य सराटे साहेबान बदल बोलायला आमच्या सारख्या अनपडा कडे शब्दच नाही.त्यामुळे त्यांना फक्त कोटी कोटी नमन 🙏

  • @dnyaneshwarghule9081
    @dnyaneshwarghule9081 9 дней назад +1

    अभ्यासपूर्ण मांडणी सराटे साहेब धन्यवाद

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 16 дней назад +6

    सराटे साहेब एक हुशार संयमी व्यक्ती महत्त्व ❤

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 16 дней назад +8

    कोणत्याही समाजाला आरक्षण नकोच, फक्त प्रत्येक समाजाला शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत देवा हिच सर्व समाजाची वं नागरिक यांची एक नम्र विनंती आहे...,. सरकारी नोकरी मिरीट वरती दिली गेली पाहिजे ? 🙏

    • @girish3218
      @girish3218 16 дней назад

      Mahoday tumhi jarangyala he sagal ka samjaun sangat nahit? Karan sarkar ne ek prashna mhanun pahav mhanata teva jar tyani te kel tar apala samaj bramhan mhanun jeva DEVENDRA ji na,tyanchya aai,bahainila ghanerdya bhashet shivya ghalatat teva tumach he divya dnyan tyachya.susanskrut(?) Samajala ka det nahit ho?😂😂😂😂😂😂😂

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 дней назад +5

    मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण मीळे पर्यंत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षणात दहावी पासुन पुढे सर्व कोर्सला मोफत शिक्षण द्यावे मुलांसाठी आणी मुलींसाठी दोघांना पण

  • @amitmane2744
    @amitmane2744 16 дней назад +5

    पूर्ण अभ्यास आहे डॉ साहेबांचा

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 10 дней назад +1

    रोखठोक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सराटे सर

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 16 дней назад +5

    शिंदे समिती जसी नेमली तसी सर्व समाजासाठी नेमावी म्हणजे सर्व समाजाचं चित्र समोर येईल.म्हणजे आरक्षणाचे वाटप योग्य करता येईल.

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 6 дней назад +1

    सराटे साहेबांच्या भूमिकेचा लाभ सरकार आणि समाज दोघे ही घेऊ शकतात. सर्व मान्य तोडगा काढा आणि वाद संपवा

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 22 часа назад

    खर बोलता साहेब तुम्हाला मराठा समाज दंडवत करते धन्यवाद

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 16 дней назад +3

    सराटे सर आपण खूप छान माहिती दिली आणि आपल्या पाठीशी संपुर्ण मराठा समाज आहे❤❤

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 16 дней назад +4

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @prpatil4028
    @prpatil4028 14 дней назад +3

    सराटे सर वेगळं 10% ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्यापेक्षा ओबीसीचे आरक्षण 10 टक्क्यांनी का वाढवता येत नाही आणि ओबीसी मध्ये मराठा समाज का समावेश होत नाही या विषयावर आपण बोला ना

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 16 дней назад +16

    मराठा समाजाला आरक्षण दिलं तर लगेच जातीय तेढ निर्माण होतेय हा विचार चुकीचे आहे

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 5 дней назад

    सराटे सरांचा अभ्यास .. अप्रतिम खूप खोल आहे.

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 16 дней назад +8

    अभ्यासपूर्ण मांडणी Sarate साहेब...!! 💐💐

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 16 дней назад +3

    सराटे साहेब आपण वाशी मुंबई त नव्हते का आव्हान केले तेव्हा आपण बोलले नाहीत ❤️❤️😡😡

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar 16 дней назад +6

    सदानंद मोरे,कोंढरे,प्रविन गायकवाड,विनोद पाटील, बाळासाहेब सराटे, विरेंद्र पवार, पुरूषोत्तम खेडेकर सारखे दिग्गज मंडळी एकत्र आले तर मराठा समाजातील सर्व प्रश्न निकाली निघतील.

    • @BsfManoj
      @BsfManoj 13 дней назад

      जरांगे ला देव मानणारे मराठा गायकवाड आणि विनोद पाटील ला खरं बोलले म्हणून शिव्या देत आहेत 🙏

    • @dr.rajurkar
      @dr.rajurkar 13 дней назад +1

      @@BsfManoj टाइमपास कमेंट

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 16 дней назад +3

    जबल जबल मराठा समाजाला महाराष्ट्रातील सगळ्यांना ओबीसी कुणबी मराठा आरक्षण द्यायचं नाही त्यांचा बंदोबस्त यापुढे मराठा समाज करणारच आहे नुसत्या मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन भागणार नाही महाराष्ट्रातील जी पाठीमागे राहिलेले आहेत मराठा कुणबी कुणबी मराठा त्यांना पण प्रमाणपत्र ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजेत बसता मराठा समाज कोरोना पाडायचे हे आता ठरवलेलं आहे

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 16 дней назад +3

    Babasaheb no 1. Studied persion .

  • @user-nz9su1qx7n
    @user-nz9su1qx7n 16 дней назад +7

    सर्वसमावेशक माणूस माणसाला सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलंसं वाटणारे पत्रकार विलास बडे सर

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 16 дней назад

    खूप छान आणि वास्तविक प्रश्नाला धरून अशी मुलाखत झाली.❤🙏🎉💐
    💐👏👏💐खूप खूप अभिनंदन विलास बडे सर आणि बाळासाहेब सराटे सर.
    #बाळासाहेब सराटे सर खूप छान पर्याय आपण सुचवले. 🇮🇳🙏⛳️प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांनी याचा अवश्य विचार करावा.
    🇮🇳🙏जय हिंद🙏 जय महाराष्ट्र🚩

  • @user-yb2gy1ud1q
    @user-yb2gy1ud1q 11 дней назад

    धन्यवाद सरडे साहेब धन्यवाद विलास बडे साहेब

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 16 дней назад +5

    अभ्यास आहे तर आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 16 дней назад +14

    सराटे सर बेकायदेशीर ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करा. १०% आरक्षण टिकणार नाही ते कशाला सांगताय घ्यायला.

    • @BsfManoj
      @BsfManoj 13 дней назад

      तो पाच वर्षे अगोदरच गेला होता कोर्टात ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणून 😂
      पुढे काय झाले ते त्याला विचारलं पाहिजे 😎

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 16 дней назад +2

    साहेब तुमचा अभ्यास भरपूर आहे पण.शरद पवारांचा इतके गुणगान गाता म्हणजेच तुम्ही 40 वर्षात पवार साहेबांना का म्हणले नाही कसा समझोता झाला नाही

  • @studycentre3984
    @studycentre3984 16 дней назад +2

    आणि स्वतःला अभ्यासक म्हणून घेणाऱ्यांनी मराठा समाजाचा आतापर्यंत काय भलं केलं ते त्यांना सांगता येत नाही फक्त म्हणून चरागे पाटील यांनी सर्व समाज एकत्र करून लढा उभा केला त्यामुळे या सर्वांची दुकानदारी आणि प्रसिद्धी बंद झालेली आहे हे या लोकांना पचायला अवघड जाते

  • @keshav1779
    @keshav1779 16 дней назад +2

    प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त चर्चा. विचार व्हावा.

  • @bj1710
    @bj1710 16 дней назад +3

    हा जाती वादी सराटे कसला अभ्यासक

  • @ShrimantKhade-hl9wx
    @ShrimantKhade-hl9wx 13 дней назад

    बढे साहेब 👏
    सुंदर मुलाखत 🎉🎉

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 13 дней назад

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती थँक्यू सर

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 14 дней назад +1

    मागणी मारुतीच्या शेपटी सारखी वाढत च गेली .जायभेद वाढतच गेला .

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k 16 дней назад +2

    सराटे साहेब तुम्ही जरांगे पाटलांसोब काम करण्याची गरज आहे आता.

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 16 дней назад +2

    धमकी आणि शिव्याच 😢😢

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 12 дней назад

    खूप छान एक मराठा कोटी मराठा

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 14 дней назад

    एक मराठा लाख मराठा

  • @manojgaike6073
    @manojgaike6073 11 дней назад

    अभ्यासु भूमिका सर

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 13 дней назад

    शेती नाही आरक्षण नाही शेती नाही अशावेळी राजकीय क्षेत्र नाही अशा ब्राह्मण समाजाला ही आरक्षण द्या....

  • @pramodsolanke5391
    @pramodsolanke5391 16 дней назад +3

    50% टक्के पुढे टिकत नाही

  • @sanjayingole3066
    @sanjayingole3066 16 дней назад +1

    आजची मुलाखत खुप छान आहे सर आवडली

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 16 дней назад +1

    सराटे सर शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की ओबीसी व इतर कोणत्याही समाजावर न अन्याय होता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं शब्द पाळला व 10% दिला एकच अक्षय एवढाच आहे की ते कोर्टात दुखतय का नाही त्याची दक्षता घ्या दुसऱ्या तालमेलात आपलं 10%दक्षता घ्या ते जाऊन यची दक्षता घ्या एवढंच

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 16 дней назад +3

    आपण जे विश्लेषण करीत आहात ते महाराष्ट्र शासनाच्या लक्षात कसं येत नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 16 дней назад +1

      😂😂😂गचाचा खायचा आहे फक्त😂😂😂 माल

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 16 дней назад +1

    मराठा समाजाला राजकारणाची आवड नाही असे म्हणता तर मग 50% पेक्षा जास्त राजकीय पदे ही मराठ्यांकडे आहेत हे कसे काय आहे?

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 3 дня назад

    सराटे सर सर्व समाजाला मिळुन द्या तुम्ही आता जवळपास आले आहे

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 15 дней назад

    मराठ्यांच ❤ आहेत बाळासाहेब sarate सर

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 16 дней назад +1

    हे फक्त फ़ुगे सोडले..... आहेत..... सराटे साहेब... कधीतरी एक व्हा!

  • @shriswamirajmauli2734
    @shriswamirajmauli2734 15 дней назад

    सरांना त्यांचे मुद्दे पूर्णच करु दिले नाहीत, जेंव्हा जेंव्हा ते काही तरी खुप महत्वाचे आणि खास सांगणार तेव्हढ्यातच वेगळे वेगळे प्रश्न करून त्या मुद्द्यापासून दूर केल्याचं संपूर्ण व्हिडिओ पाहतांना असं प्रकर्षाने जाणवलं....

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 16 дней назад +1

    महाराष्ट्रातील बहुतांश सत्ता ,संपत्ती, राजकीय पदे,उद्योगधंदे ,कारखाने, मराठ्यांकडे असताना आरक्षण मागणी म्हणजे हेच मुळात चुकीचे आहे. बाकी आपले तत्त्वज्ञान काय घेऊन बसलात?
    सराटे साहेब आपणालाही जर अनेक गोरगरिबांची काळजी वाटत असेल तर आपण आपण सर्वच जाती धर्मातील लोकांसाठी सर्व स्तरावरील शिक्षण व संपूर्ण आरोग्य मोफत करण्याची मागणी करा.

    • @user-lr4ko5ch3v
      @user-lr4ko5ch3v 13 дней назад

      भाऊ आपण सगळ्या सवलती ऊप भोगल्या गरीबी काय असते हे जर समजल तर आपण अडले का येतात पुढरी जाऊद्या खड्यात त्यांनां पुढे काढण्यात आपले पंण योगदांन आहे

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 14 дней назад

    अभ्यासू व्यक्ती महत्व , सराटे साहेब सलाम तुम्हाला,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pratapwalke4182
    @pratapwalke4182 15 дней назад

    सराटे सर आपणास खूप खूप शुभेच्छा.आशिर्वाद...

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 дней назад

    विशाल बडे सर आपण खुप छान सर्व समाज बदल भावनीक विश्लेषण करता त्या बदल तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil 14 дней назад

    एक अत्यंत अभ्यासु नेतृत्व सराटे साहेब❤❤

  • @ashishumbare5634
    @ashishumbare5634 16 дней назад +2

    सराटे सर अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण व परखड मत

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 16 дней назад

    सराटे साहेब नंबर एक विश्लेषण केलात सराटे सर आपले खुप खुप धन्यवाद 🎉🎉

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 16 дней назад +2

    10%ला विरोध का करता कोर्टात कोन जाते सरकार 288 हद्दपार 🍉 तैलरंग मुख्यमंत्री करा 🍉

  • @user-pl3it9bp2g
    @user-pl3it9bp2g 16 дней назад +2

    जय शिवराय

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 16 дней назад

    अतिशय उपयुक्त व महत्वपूर्ण विश्लेषण🌹🌹🙏🙏 धन्यवाद सर

  • @sunildeshmukh9944
    @sunildeshmukh9944 15 дней назад

    सराटे सरांनी मराठा समाजाचे नेत्रुत्व कराव व आरक्षनाची लढाई संपवावी

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 16 дней назад +2

    Soft corner towards patil...clearly visible

  • @sachinjadhav7072
    @sachinjadhav7072 16 дней назад

    खूपच छान विश्लेषण सराटे सर

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 16 дней назад +1

    जातीय जातगणना करा अशी मागणी करा साहेब मग सर्वांना लोकसंख्या नुसार आरक्षण द्या

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 10 дней назад

    जर पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नसेल तर मुळ ओबीसी आणि मराठा यांची जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व प्रकारचे आरक्षण सर्वाना द्यावे राजकीय सुद्धा. म्हणजे सर्वच प्रश्न सुटतील

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 15 дней назад

    💯 agree ❤

  • @SURAJSINH
    @SURAJSINH 15 дней назад +1

    आरक्षण obc मधूनच द्या ७०% वर आरक्षण नेऊन ठेवले तर open वाल्यानी काय उपटत बसायची का

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 16 дней назад +1

    जरांगे पाटील तुम्हाला विचारतं नाही याचं वाईट वाटत तुम्हाला.

  • @user-nz9su1qx7n
    @user-nz9su1qx7n 16 дней назад

    अभ्यासपूर्ण पत्रकार विलासजी बडे

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 16 дней назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @babanborhade385
    @babanborhade385 8 часов назад

    समान हक्क कायदा झाला पाहिजे

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 16 дней назад +1

    Hats off 👌🏻👌🏻🙏🙏

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 16 дней назад

    अभ्यासपूर्ण अचूक विश्लेषण

  • @suniljadhav2547
    @suniljadhav2547 5 дней назад

    Great sarate sir

  • @shindenamdev9086
    @shindenamdev9086 14 дней назад

    मांडवी अभिनंदनीय

  • @Mohan-nh9nw
    @Mohan-nh9nw 16 дней назад +1

    जरांगे साहेब तुम्हाला काळ फासून समाधान करत आहेत

    • @dr.rajurkar
      @dr.rajurkar 16 дней назад +1

      कसलं काळं फासलं

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 16 дней назад +1

    सराटे सर धन्यवाद

  • @Mukeshdada-ge5qm
    @Mukeshdada-ge5qm 13 дней назад

    समाजाने अभ्यासू व्यक्तीच्या पाठीशी जावं...

  • @ramdeshmukh2911
    @ramdeshmukh2911 8 дней назад

    शिक्षण फ्री केले व शेतमालाला एम एस पी कायदा लागू केला आणि उद्योग धंदे विकसित करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या तर हे सर्व प्रश्न सुटतात

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 14 дней назад

    Sarate Sir good 👍

  • @dnyandevgarje3988
    @dnyandevgarje3988 10 дней назад

    हे सर्व घडनेचे मुख्य कारण शेती व शेतकरी मागास च ठेवला शेतकरेला पाराधाने देत नाही व नोकरीला ज्यादा पृधाने दिले आशा चुकीचे धोरणाने शेतकरी चे मुलाला मुलगी कोनि देत नाही हा मोठा पृशन आहे

  • @prpatil4028
    @prpatil4028 14 дней назад

    शेती विषयावर बोलताना शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करणे आवश्यक आहे या विषयावर बोलणं पाहिजे तसेच कर्मचाऱ्यांना जसा महागाई भत्ता पण मिळतो तसाच महागाई भत्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या विषयावर बोलणे आवश्यक आहे वेगळं काहीतरी बोलून दिशाभूल करू नका

  • @mangeshdeo8767
    @mangeshdeo8767 14 дней назад

    फरद फव्वार ने पालकाच्या भूमिकेतून कधी पक्षाचा, समाजाचा, राज्याचा कधी विचार केला?

  • @user-vc6jt2rz6b
    @user-vc6jt2rz6b 14 дней назад

    मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, आपल्या पेक्षा गरीबा कडे पाहा.

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar 16 дней назад

    एकमात्र अभ्यासू मानुस ❤❤❤❤❤❤❤

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 15 дней назад

    Congratulations to you,Bade sir for best analysis & calling Sarate sir on your platform.

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 14 дней назад

    खरं म्हणजे पवार साहेबांनी येवल्यात सभा घेऊन अमुक व्यक्तीला पाडा म्हणून सांगितले व त्यानंतर लगेचच जरांगे पाटलांचे आंदोलन समोर आले. जरांगेही पवार साहेबांप्रमाणेच त्या अमुक व्यक्तीला तुझा तेथे खुटाच उपटतो असं म्हंटले. तोपर्यंत ती व्यक्ती शांतच होती पण मला वाटते की याप्रकारे त्या व्यक्तीला टार्गेट करुन, छेडून मोठी चूक झाली. आणि त्या व्यक्तीने मग हि जवळजवळ शक्य वाटणारी मागणी ओबीसींना संघटीत करून अवघड करून टाकली.

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 16 дней назад +1

    सराटे सर आपण दिशाभुल करु नका नसेल तर गप्प बसा

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 16 дней назад +1

    नोकरी सोडा शिक्षणाचा मूलभूत अधिकार सरकारने सर्वांना समान द्यावा

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate 6 дней назад

    सराटे सर मराठेचे दैवत जरांगे पाटिल आहेत तुम्ही नाही