राज्यातील आणि देशातील सध्याची बेकारी पाहता ... शासनाने निवरुत्ती वय वाढवण्या ऐवजी कमी केलं... असत तर बरं झालं असत....तरुण वर्गाला रोजगार आणि शासनाच्या तिजोरी वरचा आर्थिक भार पण कमी झाला असता ...😮
हा निर्णय म्हणजे बेरोजगार तरुणांवर अन्याय आहे. त्यापेक्षा तरुणांना रोजगार कसा देता येईल या बाबत राज्य सरकारने गांभीर्याने कार्यवाही करावी.महमद तुघलक सारखा निर्णय घेऊ नये.
शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 55 करावे तसेच विशेष पॅकेज जाहीर करून ज्यांची सेवा 30 ते 33 वर्ष झाली आहे त्यांना स्वेच्छा सेवा निवृत्तीसाठी प्रवृत्त करावे आणि सोबतच बेरोजगार युवकांची भरती करून त्यांना दिलासा द्यावा... हे मी एक राज्य शासकीय कर्मचारी असलो तरीही आपणा सर्वांना आवर्जून विनंती करीत आहे...🙏🙏🙏
माध्यम यांचेकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा धरावी की नाही,कारण या पूर्वी देखील प्रतिक्रिया पाठविली पण त्यात कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्याची मानसिकता नाही याचेच आश्चर्य वाटते.
अरे... किती वेळा... किती वर्षा पासून तेच... तेच सांगताय रें.... ऐकून... ऐकून मी तर सेवा निवृत्त पण झालेय.... तरुण मुलांना नोकऱ्या द्या.... बिचारे जगतील तरी चांगल्या प्रकारे.... तरुण पिढी किती निराश आहे.....त्यांचं स्किल वाया जाऊ देता काय राव....
मी एक कर्मचारी असून या निर्णयाचा जाहीर निषेध करतो कारण मी शेतकरी पुत्र आहे आणि कित्येक शेतकरी पुत्र नोकरीं साठी प्रयत्न करत आहेत त्यांचा संघर्ष मी माझ्यात पाहतो त्यामुळे आम्ही दोन वर्ष लवकर सेवानिवृत झालो तर फरक पडणार नाही पण गोरगरीब अभ्यासू मुलांना नोकरीं मिळाली पाहिजे
मी स्वतः एक राज्य सरकारी कर्मचारी असून निवृत्तीचे वय 60 करण्याऐवजी 55 करणे अधिक योग्य राहील. निवृत्तीचे वय 60 वर्ष करणे हे केवळ काही ठराविक अधिकाऱ्यांचे मत आहे .नवीन पिढीला बेरोजगार ठेवून अनेक कुटुंब उध्वस्त करून पापाचे भागीदार होऊ नका. हे सर्वांना कळकळीची विनंती....🙏🙏🙏
40 करा नाहीतर wadwayche असेल तर 100 करा नवीन तरुण काहीतरी दुसरे काम बागतील तुमच्या नादी लागण्यात काही मजा नाही सरकारी नोकरीत गरीबाची मुल आहे मान्य आहे पण त्यानि भरपुर कमवल आहे आता बाकीच्यांना संधी द्या कामाची पण आणि कमवण्याची पण...
Vichata dhin ahe samiti ne lavkar quick nirnaya deun gr kadhawa nivdun yaiche asel tar govt sr chi power samjun ghya halkyat gheu naka direct gr kadha dec 2023 end paryznt r age 60 yrs
यायचं वय 60करा पण शासनाचे तुम्ही काम नको करा आयुष्य भर यांनाच ठेवल नोकरी वर तर तरुण वर्गाला खरच मिळेल का नोकरी पैश्यासाठी काही पण करते वेळी सर्व गोष्टी चा विचार करून निवृत्ती चे वय 50 वर्ष करायला पाहिजे 🙏
निवृत्तीचे वय साठ केल्यानंतर अधिकारी टेबलावर उपलब्ध होतील का.उगीच सरकारची दिशाभूल करून मागण्या मान्य करून घ्यायच्या.सेवा 33वर्ष झाल्यानंतर निवृत्त करा.नवीन मुलांना सेवेची संधी द्या.नवीन मुलांना नोकरी मिळू द्या.नवीन उमेदवार होतकरू व हुशार आहे.58वर्षानंतर काम करण्याची उमेद कमी होते.
घातकी निर्णय,से.नि.वय55 करावे .या भ्रष्टाचाऱ्यांना वय वाढवु नये.मंत्रालयातील लोकांची ही मागणी आहे.अकरा मंत्रालयात येतात व चारला निघुन जातात.दिड लाख दोन लाख पगार या थेरडयांना असतो. बेकारी कमी करणे आवश्यक आहे.
शासकीय नोकरी केवळ 10 वर्ष करा बाकी बेरोजगारांना नोकरी नोकरी केव्हा मिळणार तसेच 30000/60000 एवढेच वेतन देण्यात यावे कारन यांची पगार शेतकरी, मंजुर , सामान्य मध्यम व्यापारी व सामान्य नागरिक जीएसटी 5,%12%,18%,28,%100% पेट्रोल डिझेल दारु Tax 24 ग तास 365 दिवस Tax घएऊन राजकारणी व शाशकिय अधिकारी व सेवक व कॉन्टैक्टर है सारे मिलुन जनताला ?,,
Very Good News Jay Sai
Jay Sai
सेवानिवृत्तीचे वय 6oवर्ष करा व त्याचा लवकर GR काढा , म्हणजे आमलात यईल आणि उपयोगातही यईल
निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याऐवजी 58 वर्षे कायम ठेवावे त्यामुळे तरूणांना नोकरी उपलब्ध होऊ शकेल.....तसेच जुनी पेन्शन सुरू करावी.
नौकरी tu bakkam निकलेगी 33 और 60 hone के बाद तेरे को पहिले घर जाना padega 33 ver hogaya जागा खाली kar bekari door hogi
निवृत्तीच्या वयात बदल केले नाही तरी चालेले.55 करा हरकत नाही पण पेन्शन बंद करायची नाही 😡😡😡😡😡😡
शेतकऱ्याची निवृत्तीचे वय किती होणार हे मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर करावे
राज्यातील आणि देशातील सध्याची बेकारी पाहता ... शासनाने निवरुत्ती वय वाढवण्या ऐवजी कमी केलं... असत तर बरं झालं असत....तरुण वर्गाला रोजगार आणि शासनाच्या तिजोरी वरचा आर्थिक भार पण कमी झाला असता ...😮
60 वर्षे पूर्ण झाले पाहिजे !❤❤
Navi pedi la chance ashu deya sir..
हा निर्णय म्हणजे बेरोजगार तरुणांवर अन्याय आहे. त्यापेक्षा तरुणांना रोजगार कसा देता येईल या बाबत राज्य सरकारने गांभीर्याने कार्यवाही करावी.महमद तुघलक सारखा निर्णय घेऊ नये.
सुशिक्षित बेरोजगार युवक आपल्याला माफ करणार नाही दुसरी गोष्ट अशी 58 च्या नंतर सर्व आळशी होतात मोठा पगार घेतात त्यामुळे जे आहे ते राहू दया
Paihle tu घर हात कर 33 hone के बाद भी kharaha aadshi hogaya tu bekari door hogi bakkam जागा खाली होती
६०. करा
शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 55 करावे तसेच विशेष पॅकेज जाहीर करून ज्यांची सेवा 30 ते 33 वर्ष झाली आहे त्यांना स्वेच्छा सेवा निवृत्तीसाठी प्रवृत्त करावे आणि सोबतच बेरोजगार युवकांची भरती करून त्यांना दिलासा द्यावा... हे मी एक राज्य शासकीय कर्मचारी असलो तरीही आपणा सर्वांना आवर्जून विनंती करीत आहे...🙏🙏🙏
अबे dugle 33 और 60 इस के लीए tu karrahe तेरे 33 hogaye ना जल्दी घर हात kar
६० वर्ष केल्यास आनंद होईल
Good decision ❤❤❤
माध्यम यांचेकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा धरावी की नाही,कारण या पूर्वी देखील प्रतिक्रिया पाठविली पण त्यात कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्याची मानसिकता नाही याचेच आश्चर्य वाटते.
काही होईल का नाही भाऊ ???६० वर्ष रिटरमॅनेट काय वाटतंय ???
वय जर 60 केले तर हा सुद्धा नियम लागू करा ज्याची 30 वर्ष सेवा झाली आहे त्यांना निवृत्त करा
Ok ye sujhaw लाइक hai
अरे... किती वेळा... किती वर्षा पासून तेच... तेच सांगताय रें.... ऐकून... ऐकून मी तर सेवा निवृत्त पण झालेय....
तरुण मुलांना नोकऱ्या द्या.... बिचारे जगतील तरी चांगल्या प्रकारे.... तरुण पिढी किती निराश आहे.....त्यांचं स्किल वाया जाऊ देता काय राव....
फेब्रुवारी 23 पासून विचार चालू आहे. जेव्हा GR निघेल तेव्हा खरं 🙏
लवकर निर्णय घ्या काय तो चांगली बातमी
अरे साठ वर्षे केल्यानंतर भरमसाठ बेरोजगारी वाढेल हे निश्चित.... नविन तरुणांना नोकऱ्या कशा मिळणार...
Correct sir kara vayat vadh
ड वर्ग कर्मचारी आधीच ६० वर्ष आहे (सेल्स टॅक्स कर्मचारी)
Retirement age 60 kara
Very good shindeso decision
Old is gold
मी एक कर्मचारी असून या निर्णयाचा जाहीर निषेध करतो कारण मी शेतकरी पुत्र आहे आणि कित्येक शेतकरी पुत्र नोकरीं साठी प्रयत्न करत आहेत त्यांचा संघर्ष मी माझ्यात पाहतो त्यामुळे आम्ही दोन वर्ष लवकर सेवानिवृत झालो तर फरक पडणार नाही पण गोरगरीब अभ्यासू मुलांना नोकरीं मिळाली पाहिजे
Bakkam जागा खाली होती tere 33 hogaye ना घर हात कर gor garib ke waste जागा खाली kar
मी स्वतः एक राज्य सरकारी कर्मचारी असून निवृत्तीचे वय 60 करण्याऐवजी 55 करणे अधिक योग्य राहील. निवृत्तीचे वय 60 वर्ष करणे हे केवळ काही ठराविक अधिकाऱ्यांचे मत आहे .नवीन पिढीला बेरोजगार ठेवून अनेक कुटुंब उध्वस्त करून पापाचे भागीदार होऊ नका. हे सर्वांना कळकळीची विनंती....🙏🙏🙏
बरेच कर्मचारी वयाच्या 40 ,,,45 वर्षात नोकरी ला लागला आणि त्याची सेवा फक्त 13,,14 वर्षे झाली तर त्याने काय शेट उपडायचे,,,
Barobar aahe sir timcha hum hi sarkari nukari cha 4 varsa pasun tayari kartyo
30 वर्ष च सेवा झाली पाहिजे. जास्त नको. 55 चे पुढचे शिक्षक निष्क्रिय होतात.
Hahaha 33 और 60 तेरा जाना clear hai yuva bakkam लगती
मरेपर्यंत करा तेवढीच इच्छा
Retirement age 60 year lavkar kara
वयोमर्यादा ठेवू नका मरेपर्यंत कामावर राहू द्या
तेरे 33 hogaye ना jaldi घर हात कर bekari door hogi
40 करा नाहीतर wadwayche असेल तर 100 करा नवीन तरुण काहीतरी दुसरे काम बागतील तुमच्या नादी लागण्यात काही मजा नाही सरकारी नोकरीत गरीबाची मुल आहे मान्य आहे पण त्यानि भरपुर कमवल आहे आता बाकीच्यांना संधी द्या कामाची पण आणि कमवण्याची पण...
कधी करणार
Vichata dhin ahe samiti ne lavkar quick nirnaya deun gr kadhawa nivdun yaiche asel tar govt sr chi power samjun ghya halkyat gheu naka direct gr kadha dec 2023 end paryznt r age 60 yrs
सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करा लवकरात लवकर 🙏
यायचं वय 60करा पण शासनाचे तुम्ही काम नको करा आयुष्य भर यांनाच ठेवल नोकरी वर तर तरुण वर्गाला खरच मिळेल का नोकरी पैश्यासाठी काही पण करते वेळी सर्व गोष्टी चा विचार करून निवृत्ती चे वय 50 वर्ष करायला पाहिजे 🙏
Ha mukhyamantri dokyavar padla ahe vatt ethe berojagari kiti vadhali ahe yala tyachi kahi padli nahia he aani tyanche vay 60 karayche ahe yala ajun tyana pension pan deil ajun nantar
Pension che kay
कोणत्या तारखेपासुन निवृत्तीचे वय 60वर्षे होणार म्हणजे g.R कधीपासून निघणार
छान बातमी आहे.
55 वर्ष करा म्हणजे 3वर्ष आधी निवृत्त होतील. व नवीन रोजगार निर्माण होतील.
Navin jaga nirman ke लीए tu 33 और 60 karrahe jaldi घर हात कर
Bare aahe 1samaj jopasla jatoya 80 90 parsetage wale pvt sarvice kartana distat
Kadhi gr kadha
नाय होत.
शासन गंडवतंय...😂
60करा लवकरात लवकर करावे
तरुण बेकारी वाढते आहे तिकडं लक्ष दिले तर ठिक आहे
Seva novruti vay 60 varsh lavkar lagu Kara far ushir hot aahe
55 करा
Correct 💯
Barobar aahe sir tumcha
५५ व्या वर्षी निवृत्त झाले पाहिजे.. त्याशिवाय बेरोजगार तरुणांना संधी कशी मिळणार
Adhi 55 hote ..te 50 kara
बरोबर आहे .भारताची लोकसंख्या
हि खुपचं कमी असुन
मुले अशिक्षित असतील.
म्हणून मागणीअसेन.
आमचे काम झाले तर स्वागत आहे नाही झाले तर विरोध आहे 🙏🏻
60 sal kiya jaye.
30 वर्षे सेवा झालेल्यांना पण नियम करा निवृत्तीचा
फक्त विचारच. 60 च्या ऐवजी 50
Mala vatay 80 kla jav 😅😅😅
निवृत्तीचे वय साठ केल्यानंतर अधिकारी टेबलावर उपलब्ध होतील का.उगीच सरकारची दिशाभूल करून मागण्या मान्य करून घ्यायच्या.सेवा 33वर्ष झाल्यानंतर निवृत्त करा.नवीन मुलांना सेवेची संधी द्या.नवीन मुलांना नोकरी मिळू द्या.नवीन उमेदवार होतकरू व हुशार आहे.58वर्षानंतर काम करण्याची उमेद कमी होते.
ईतर राज्यात 60 आहे. 43 व्या वर्षी कामावर लागलेल्या ना न्याय मिळेल
Sir baki cha pan vichar kara sutha saa vichar karo nakaa
Faqt gajar dakhwtya he sarkar
घातकी निर्णय,से.नि.वय55 करावे
.या भ्रष्टाचाऱ्यांना वय वाढवु नये.मंत्रालयातील लोकांची ही मागणी आहे.अकरा मंत्रालयात येतात व चारला निघुन जातात.दिड लाख दोन लाख पगार या थेरडयांना असतो. बेकारी कमी करणे आवश्यक आहे.
अजून बेरोजगारी वाढवा..... वय वाढवलं तर नविन नोकर भरती उशिरा होणार
शासकीय नोकरी केवळ 10 वर्ष करा बाकी बेरोजगारांना नोकरी नोकरी केव्हा मिळणार तसेच 30000/60000 एवढेच वेतन देण्यात यावे कारन यांची पगार शेतकरी, मंजुर , सामान्य मध्यम व्यापारी व सामान्य नागरिक जीएसटी 5,%12%,18%,28,%100% पेट्रोल डिझेल दारु Tax 24 ग तास 365 दिवस Tax घएऊन राजकारणी व शाशकिय अधिकारी व सेवक व कॉन्टैक्टर है सारे मिलुन जनताला ?,,
Seva nivruti vay 60 varsh lavkar lagu Kara ushila laglya karachyana fayada hoeil
60 ऐवजी 50 करा बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल
आणि भ्रष्टाचार पण कमी होईल नोकरदार वर्ग 50 ते 60 मध्ये हात धुवून घेतो
वय 60 करायचे व पदच रद्द करायचे म्हणजे नवीन कंत्राटी लोक येणार नक्की..
सत्तर करा
या प्रस्तावावर बेरोजगार l जाहीर मोर्चा काढतील😂
तेरे 33 hogaye ना देख kitni जागा खाली होती jaldi घर हात कर
एसटीच्या कामगारांना लागु होते का
50
60 कशाला, 90 करा😂😂😂😂
शेतकरी मारला हो ह्या हारखोराणी.
युवा पिढी बरबाद करा तुम्ही
तेरी 33 hogayi ना yuva pidi ka sahara मत le dugle bakkam जागा निकलती yuva ke लीए
40age Job denar mg ? Ka
करू नका नाहीतर तरुण पिढी माफ करणार नाही
Tarun pidi khosh hogi tere 33 hogaye ना घर हात कर nayi pidi ko lagne de
मग 100%हे सरकार आम्ही पडणारjyanchi पोट भरून फुटा लागलीत त्यांनाच डब्बल पैसे उपाशी bekarani काय जीव द्यायचा काय याचा विचार करा
60 aivji 65 kara
Aani juni pension Yojna pna laagu kara plus mahaagayi bhatta tar pahijech dar 2-3 mahinyani..ani ho Paid leaves pan vadhava ..baki janata geli Bhos&*T
जुनी पेन्शन द्या 60 नको
60 lagu करा juni pention ajibaat naku
60 पेक्षा 55करावे
मरेपर्यंत करा 😂
105 करा की...
55 करा हे काय काम करत नाहीत
50 kara
50 kara