खूप सुंदर उपवासाचा वेगळाच प्रकार कृष्णाईने तीच्या नेहमीच्या स्टाईलने बनवला.तिची समजावण्याची पद्धत गोदीगुलाबीने सांगण्याची आहे.म्हणुन ही गुणी मुलगी सगळ्या फुड ब्लॉगर्समध्ये माझी सगळ्यात आवडती आणि लाडकी आहे.
Krushnai तुझा video खूप छान आहे पण तू आता स्वतः कडे laksha ठेव कारण तू खूप लहान आहेस आणि आतापासून diet चालू कर आणि मॉडर्न लूक मध्ये रहा थोडा व्यायाम कर. Gym जॉईन कर. वाईट वाटून नको घेऊ तुझ्या भल्यासाठी सांगते वाटल्यास नवर्याला पण जिम la घेऊन जा. तू खूप सुंदर आहेस आणि फिगर mentain करणे आताच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे. God bless you dear🎉
तुझ्या सासरची माणसे नशिबवान आहेत,तुझ्यासारखी शांत ,सुंदर आणि सुगरण मुलगी त्यांच्या घरात आली.
खूप सुंदर उपवासाचा वेगळाच प्रकार कृष्णाईने तीच्या नेहमीच्या स्टाईलने बनवला.तिची समजावण्याची पद्धत गोदीगुलाबीने सांगण्याची आहे.म्हणुन ही गुणी मुलगी सगळ्या फुड ब्लॉगर्समध्ये माझी सगळ्यात आवडती आणि लाडकी आहे.
Will surely try
वडी छान झाली 👌. व्हिडिओ बघताना साबुदाणा वडी तळल्याचा वास छान येत होता. 😛
वा नवीन प्रकारे उपवासाचे पदार्थ पद्धत समजली तळायची गरज नाही कोणी पण साबुदाणा वडी बनवू शकतो
मी नक्की दापोलीत शेता कडे असताना करून बघेल
कृषणाई खरच छान दाखवली रिसीपि / नावाला बोलवते मिसेस दिक्षित
खूप सुंदर. एक वेगळी रेसिपी....👍
Looking beautiful and elegant
Mostly I don't cook but I see your videos with perfect measurements
Once I have cooked lapsi and it came out perfect
Babe, kiti ge guni sugran tu. ❤❤❤❤❤❤Receipee no 1.100/100.
Khup Chan Recipe mast video
Too yummy testy cripsy 😋👌👌👍 thanks dear 💕💕 sharing this recipe👌👌😊
babe tuzya saglyacha Recipe khup mast astat mala tuzi kakanchi ani shubhangi kakache Recipe khup avdtat tumi khup mast sadhya saral padhatine samjvun sangtat ani Recipe khupch mast hotat Bappa bless you.😊
Khup chhan
Far sunder recipi 👌👌😜😜
खुप छान ❤
मस्त रेसिपी नवीन
Khoopach chhan
खुप मस्त रेसिपी
Khup chan aahe wadi😊
Khupch chan upvasachi vadi 👌👌
krushnai tu kiti sundar diste aahes
Krushnai तुझा video खूप छान आहे पण तू आता स्वतः कडे laksha ठेव कारण तू खूप लहान आहेस आणि आतापासून diet चालू कर आणि मॉडर्न लूक मध्ये रहा थोडा व्यायाम कर. Gym जॉईन कर. वाईट वाटून नको घेऊ तुझ्या भल्यासाठी सांगते वाटल्यास नवर्याला पण जिम la घेऊन जा. तू खूप सुंदर आहेस आणि फिगर mentain करणे आताच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे. God bless you dear🎉
Bharich bhari❤😊
mast vadi zali ahe
खुप सुंदर रेसिपी दाखवली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Navin kytr
Yummy.
So yummy 👌 👍 😋
Very nice recipe
एक no वडी
खुपच छान रेसिपी
छान.स्वतःचं Preparation ka?
Mast sabu vadi babe
सुंदर ❤️❤️😋😋👌👌👍👍😊
Mast😋
ताई ही वडी कीती दिवस राते
कृष्णाई तांदूळाची शेव ची खीर दिखव
👌👌Excellent.
Mast kahitari vegalw
नविन रेसिपी मस्त 😢
साबुदाणा वडी एकच नंबर .पण प्रमाण नीट समजलं नाही ते परत सांगा प्लीज
Vadi aadlydivshi karun thevli tar chalel ka
Sabudana bhajun ghetala tar ajun chhav chhan lagel
साबुदाणा धुवून नाही घ्यायचा का.
Wa mast Recipe 👌👌👍👍
Mst yummy recipe 👌👌👍