पोलिसांनी मारकडवाडी ग्रामस्थांना लोकशाही मार्गानं प्रयोग करू द्यावा, Asim Sarode यांच्याकडून आवाहन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 115

  • @Dr.AgastiHardadkar
    @Dr.AgastiHardadkar День назад +29

    वकील साहेब धन्यवाद ❤

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 День назад +54

    साहेब ...तुम्ही खुप जनजागृतीचे काम करता

    • @jaydeepbansode6106
      @jaydeepbansode6106 День назад

      MVA cha emandar nokar ahe...😂

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День назад

      🐒 माकड वाडीतील संविधान विरोधी तुघलकी मर्कट लीला ही लोकशाहीचा मजाक असून रितसर कायदेशीर गुन्हा आहे

  • @kubergade4681
    @kubergade4681 День назад +18

    अण्णा हजारे आणि उज्वल निकम साहेब झोपले वाटते.

  • @vijaygawade2182
    @vijaygawade2182 День назад +21

    लोकशाही जर असेल तर सर्वांसाठी समान पाहिजे ना कायदा

  • @kalpanagaikwad2504
    @kalpanagaikwad2504 День назад +23

    सर्व महाराष्ट्र दुःखी आहे, पण आता काही च होऊ शकत नाही.

  • @pandharinathkamble1842
    @pandharinathkamble1842 День назад +32

    लोकशाहीचा विजय असो. 👌👌👌👌👌👌

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 День назад +3

      दम असेल तर राजीनामा द्या परत निवडणूक होईल लोकशाही चा विजय होईल आहे का दम 😂😂

    • @KishorJadhav-kq6nt
      @KishorJadhav-kq6nt День назад

      ​@@suhaspatil25bjp valyana sag rajinama dyala

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День назад

      🐒 माकड वाडीतील संविधान विरोधी तुघलकी मर्कट लीला ही लोकशाहीचा मजाक असून रितसर कायदेशीर गुन्हा आहे

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale День назад

      Ha vakil hay ka jankar sahebani pahila rajinama deyla pahije mag apo apach potnivdnuk lagel v sarv gavat ballotpaper var nivdunk hoil konihi utel paise bharal ani swatchya manapramane matdan karun gheil
      Lokshachi chesta lavlat ya lokani

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 5 часов назад +3

    पेशवाई पुन्हा महाराष्ट्रात आली आहे!

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 День назад +10

    आता खात्रीच पटली कि ह्यात काहीतरी घोळ आहे.

  • @anilthaware4140
    @anilthaware4140 День назад +11

    लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि लोकशाही मार्गाने लढलो…लोकशाही चा विजय असो 👍🏻

  • @babasahebfalke7572
    @babasahebfalke7572 15 часов назад +1

    लोकशाही जपण्यासाठी मरकडवडी गावाला महाराष्ट्रातील जनतेने पाठींबा दिला पाहिजे जय भारत जय भीम

  • @abajigore5776
    @abajigore5776 День назад +7

    पोलिसांना कुणी पाठवले.सगळ्या राज्यात एका दिवशी खाजगी मतदान ठरवले तर काय होईल.काय तमाशा लावलाय.

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 11 часов назад +1

    पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. व हक्क डावलला म्हणुन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu День назад +4

    सरकार ची हुकूमशाही दडपशाही चालू आहे सरकार चा जाहीर निषेध

  • @rohidaspatil6410
    @rohidaspatil6410 День назад +4

    साहेब तुम्ही वकील आहात,
    गुप्त मतदान उघड करायची, गावात भांडण लावायची

  • @KunalKamble-dn1im
    @KunalKamble-dn1im День назад +33

    लोकशाही चा विजय असो

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 День назад

      राजीनामा द्या परत निवडणूक होईल लोकशाही चा vijay होईल

    • @know.it.yourself
      @know.it.yourself День назад

      🐒 माकड वाडीतील संविधान विरोधी तुघलकी मर्कट लीला ही लोकशाहीचा मजाक असून रितसर कायदेशीर गुन्हा आहे

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 День назад +16

    लोकशाही पेक्षा कोणी हि मोठा नाही म्हणून लोकं जे ठरवतील तेच योग्य आहे आणि राहतील हे निश्चित आणि पोलिस हा एक नौकर आहे लोकशाही त्याला पगार देते दबाव टाकणे हा त्यांचा अधिकार नाही नौकर आहे नौकर बनुनस वागावे हि अपेक्षा आहे

  • @arifmomin8203
    @arifmomin8203 День назад +15

    दबाव तंत्र

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 День назад +4

    Ballot पेपर ने जर मतदान झालं तर मोदी चा पराभव 101 टक्के,म्हणून तर हे नाटक करून सर्व थांबलं गेलं,EC यावर काय बोलत व निर्णय करते हे अत्यंत महत्वाच आहे,काहीही थातूर मातूर उत्तर चालणार नाही

  • @nitinsawant974
    @nitinsawant974 День назад +25

    म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकवता कामा नये.

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 День назад +1

      दम असेल असेल तर राजीनामा द्या परत निवडणूक घ्या सोपे आहे

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 День назад +1

      ह्यो laishana आहे राजीनामा द्या परत निवडणूक होईल 😂😂😂😂

  • @pandharinathkamble1842
    @pandharinathkamble1842 День назад +11

    E V M hatao, desh bachao......

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 День назад +3

    सरकार आणि प्रशासन चा धिक्कार, हे अतिशय चुकीचं आहे

  • @suhaspatil25
    @suhaspatil25 День назад +10

    दम असेल तर राजीनामा द्या परत निवडणूक होईल लोकशाही चा विजय होईल 😂😂😂

  • @kailassahejrao721
    @kailassahejrao721 День назад +2

    ईव्हियम बंद झालीच पाहिजे!

  • @sagarkhatawakar1787
    @sagarkhatawakar1787 День назад +3

    Voting karun dyayala pahije hote

  • @suhaspatil25
    @suhaspatil25 День назад +7

    असीम भाई राजीनामा द्या परत निवडणूक होईल

  • @Daya44
    @Daya44 День назад +4

    कारवाई होणार

  • @satishade5510
    @satishade5510 День назад +3

    परीक्षात नापास झाल्याने. मी आता घरी पेपर लिहितो आणि बघतो मी कसा नापास होतो ते असे म्हणून चालत नाही. लोकांनी बरोबर मतदान केले आहे. EVM जर हॅक झाले असते तर जानकर कसे काय विजयी झाले, आणि BJP चा पराभव कसा काय झाला याचा विचार करा.

    • @chandupatole9545
      @chandupatole9545 16 часов назад

      संशय EVM war नाही .... पैसे वाटणाऱ्या माणसाने पैसै खाल्ले ......त्यांनीच नाटक उभे केले आहे.....

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 День назад +3

    सरोदे स्वतःला वकील समजतात
    मग एकाच देशात दोन निवडणूक प्रक्रिया कायदेशीर असतात काय हे उघडपणे सांगावे
    फालतुगिरी नको

  • @bhaulalpandure
    @bhaulalpandure День назад +4

    तू झाला जरांगे झाला शरद पवार झाला सुषमा अंधारे झाले तुमच्या घरात जसा वाद होतो ना

  • @kashinathshinde134
    @kashinathshinde134 День назад +4

    तू महाविकास आघाडी चा प्रचार करत होता

  • @vilasyadav8623
    @vilasyadav8623 День назад +7

    हुकुमशाही चालू झाली

  • @VivekTadavalekar
    @VivekTadavalekar 9 часов назад

    पोलिसांनी ग्रामस्थांना सहकार्य करावे ही विनंती लोकशाही मार्गाने निवडून करा

  • @suhaspatil25
    @suhaspatil25 День назад +2

    Aglavya राजीनामा द्या परत निवडणूक होईल की 😂😂😂

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 21 час назад

    Barobar sarode sir

  • @AmarjitJawale-d9u
    @AmarjitJawale-d9u День назад +1

    ईव्हीएम हॅकिंग हे सिद्ध करून पुराव्यानिशी कोर्टात दाखवा ना, कशाला ईव्हीएम चा रडगाणे गात आहे सारखे😂😂😂😂

  • @vijaygawade2182
    @vijaygawade2182 День назад +3

    जर का तू लोकशाहीचा एवढा विचार करतो तर मग आरक्षण मराठा आरक्षणासाठी का नाही लढत तू आ

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 7 часов назад

    लोकशाही जिंदाबाद,, पुलीस प्रशासन मुरदाबाद

  • @kantilalkamble2411
    @kantilalkamble2411 День назад +1

    Ban evm

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 День назад

    निवडणूक आयोग, आणि सरकारची चोरी आणि लोकशाही चे मारेकरी पकडणे हा गुन्हा आहे हे आज जनतेला समजलं...😢😢😢

  • @kisanmasale2109
    @kisanmasale2109 День назад +3

    Hukumshahi

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js День назад +1

    आयुष्यात काही तरी चांगल काम करा.

  • @aparnapatil8419
    @aparnapatil8419 День назад

    👌👌👍👍

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 День назад +4

    देशात हुकूमशाही सुरु आहे.

  • @bhaulalpandure
    @bhaulalpandure День назад +5

    तसा वाद तुम्हाला महाराष्ट्रात घडवायचा आहे

  • @chandraosudewad7074
    @chandraosudewad7074 День назад +2

    तुम्ही वकील आहेत हे शोभत नाही फेक मतदान होणार नाही कशावरून.

  • @ganeshkashid5093
    @ganeshkashid5093 День назад

    Right

  • @abhijitdhiwar3456
    @abhijitdhiwar3456 День назад

    Lokashahi vijay zala paije

  • @vinayakkuchekar3243
    @vinayakkuchekar3243 День назад +1

    जनता यात नाही फक्त पुढारी आहेत व त्यांच्या घरातील लोक

  • @planetcadpoint1339
    @planetcadpoint1339 День назад +2

    विकेल आहे हा

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 День назад

    Aho saheb kahitri dok chalun Kam kra Ani loksahi vachava 😊

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 День назад +4

    कोणीही उपतसुमभ उठतो आणि लोकशाहीच्या गप्पा मारतो!जणू E. V. M वोटिंग हे लोकशाहीशी विसंगत आहे!
    वकिलाची पिवळी चड्डी,आणि पिवळा कोट असला तर तो वकील नाही ,हे म्हणणे हास्यास्पद आहे.

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 День назад +2

      दम असेल तर राजीनामा द्या परत निवडणूक होईल लोकशाही चा विजय होईल

  • @chandupatole9545
    @chandupatole9545 16 часов назад

    एक धनगर SC च्य रिझर्व्ह शीट वरून कसा आमदार म्हणून निवडून येवू शकतो ....

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs День назад +5

    मग एक काम करा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी करा.

  • @ibrahimgaradi7080
    @ibrahimgaradi7080 День назад +1

    Lokshahi dhokyat

  • @nilkanthbhakre3338
    @nilkanthbhakre3338 День назад +1

    राजकारण करू नको

  • @XYXZ123
    @XYXZ123 День назад +2

    U tuber adv😂mav

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 День назад

    गुजराती हुकुमशाही शासन हटाव

  • @truthexplor
    @truthexplor День назад

    Congress is sleeping. Till that nothing can be done

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav День назад

    नीच नागपुरी फडणवीस

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 День назад +8

    नूमाणीची मविआ हरल्यामुळेच महाराष्ट्र अशांत करण्याचे षडयंत्र चालू आहे ! प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी .

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 День назад +1

      Te shantate made matdan ghet hote. Ashanta Police Ani prashasan kartey

  • @nilkanthbhakre3338
    @nilkanthbhakre3338 День назад +1

    नाटक बंद करा

  • @rajendrakadam2552
    @rajendrakadam2552 День назад +1

    जानकर ला राजीनामा द्यायला सांग आणि नंतर निवडणूक हे म्हणा

  • @gajanansonone784
    @gajanansonone784 День назад +2

    सरोदे या मतदाना च औचित्य काय हा स्वातंत्र्या चा अती अपव्याप आहे काही ही तमाशे कराल का मग या ग्रामसथांनी पहेले शासकीय सुविधांचा त्याग करावा ते ही उघड पणे लाडकी बहीण योजने सहीत बघा करून 🚩

  • @amitgamingbgmi5231
    @amitgamingbgmi5231 День назад

    पोलीसांना कशाला विचारता खात्री करण्यासाठी प्रयोग करावा .

    • @chandraosudewad7074
      @chandraosudewad7074 День назад +1

      हा परस्पर दहा वेळा करा

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 День назад

    बरोबर