जयभीम महोत्सव विद्रोही कवी संमेलन LIVE
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- जयभीम महोत्सव विद्रोही कवी संमेलन LIVE #a2zreport
~-~~-~~~-~~-~
Please watch: "वैशाली माडे यांचाभीमजयंती निमित्त बीड मधील भीमगीतं गायनाचा भव्य कार्यक्रम #a2zreport"
• वैशाली माडे यांचाभीमजय...
~-~~-~~~-~~-~
व्वा सर,खरे समाजसुधारक आहात .कमाल .🙏
सर दंगल कार सर क्रांतिकारी जय भिम
१नंबर सर लॉकडाउन निघाल्यावर तुमचा बहुमुल्य वेळ आम्हाला द्या (रिळे ता शिराळा) तुमच्या दंगलीची गरज आहे . झोपलेल्या समाजाच्या अंथरुणाला आग लावायला. 🙏🙏🙏
Khar ahe
Chandanshive saheb bilkul khare ahat tumhi.
Jaybhim sir 🙏
ज्या व्यक्तीने स्विभिमानाने जागृत ठेवली त्यास कडक जय भिम...
Pankaj marchande
Chandanshive sir khup chan
दंगलकार....नितीन दादा चंदनशिवे....👌👌👌
टाळ्या तरी वाजवा बसल्या माणसांनी 😂
ऐकदम झक्कास 😁😊 व्हाॅटसाॅपची सकाळ.
विद्रोहा हा नुसता विद्रोह नसतो तो असतो जगण्या मारण्याचा प्रश्न. आणि म्हणूनच विद्रोही साहित्य देते प्रेरणा तुम्हा आम्हाला आपलं स्वतःच भाव विश्व निर्माण करण्याची. 🙏❤️🙏
Jay shivaray sarva dharm sambhav
V good sir kimchi dangal aaj avshak aahe
💐💐💐✍️✍️✍️🙏🙏🙏💐💐💐
सर तुम्ही फक्त कवी नाही तर एक वैचारिक व्यक्तिमत्व आहात .बोलत रहा सर .जय मूलनिवासी
जाती, धर्म, वंशवाद,, रंगवाद, प्रांतीकवाद, आंतर्देशीय वाद या सर्वांच्या पलीकडे आपण आहात मानावतावादी मनापासून सलाम यार खूप उंची गाठली keep it up
वा खूप मस्त काय विश्लेषण केलाय सर.
जय मूलनिवासी
💐💐💐🙏🙏🙏💐💐💐 sir
खूप छान सर
जय भिम
👏खुपच छान सर
क्रांतिकारी जयभीम ✊
Kharach ash bhav ghalnyachi graj aahe
Nice...sir
🙏🌷जयभिम सर