Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरात यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • #BalasahebThorat #MaharashtraCongress #SangamnerConstituency #CongressNCPAlliance #MaharashtraElections2024 #CooperativeSector #FarmerWelfare #MaharashtraLeadership #RuralDevelopment #ThoratsPolitics #CongressLeadership #PoliticalStrategy #AssemblyElections #StateMinisterMaharashtra #MaharashtraPolitics #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #newsstatemaharashtragoa
    Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरात यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघात
    Balasaheb Thorat
    Maharashtra Congress leader
    Thorat faction in Maharashtra Congress
    Former Maharashtra revenue minister
    Congress-NCP alliance
    Maharashtra elections 2024
    Thorat family politics
    Rural development initiatives
    Cooperative sector Maharashtra
    Balasaheb Thorat leadership
    Sangamner constituency
    Farmer welfare schemes
    Shiv Sena Congress dynamics
    Thorat’s political strategy
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on RUclips Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...

Комментарии • 33

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 3 часа назад +8

    🌸🍀🌸विखे पाटील यांच्यात ती क्षमता आहे जी थोरातांना पराभूत करू शकते 💯
    🌸🍀🌸आता दादा फक्त सुजय दादा💯💯💯💯💯💯

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 3 часа назад +8

    🌸❤❤🍀🌸बदल हा नक्कीच होईल या निवडणुकीत , सुजय दादा आपण या मतदार संघात उभे राहावे ❤❤❤
    🌸❤❤🍀🌸बदल करणारे खूप जन येतात पण सुजय दादा हे विखे घराणे मधले म्हणजे सर्वसाधारण व्यक्तींसाठी नक्कीच फायदा होईल , शिर्डी मतदार संघातील प्रत्तेक व्यक्ती हक्काने त्यांच्या कार्यालयात जातो , हॉस्पिटल मध्ये जातो , आपला मतदार संघातला आहे ह्या मुळे कित्तेक सुविधा ह्या सहज मिळतात ... सुजय विखे साहेबांचा विजय नक्की होईल

  • @samarththete-n7s
    @samarththete-n7s 3 часа назад +8

    थोरात साहेब संगमनेर खुर्दमधील कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात, डेपो बंद करण्याची नागरिकांची मागणी आहे की थोरातांनी घरी बसावे

  • @Yogesh_Thorat2111
    @Yogesh_Thorat2111 3 часа назад +10

    यंदा नक्की संगमनेर मध्ये परिवर्तन होणार❤

  • @UttamChechare
    @UttamChechare 3 часа назад +6

    थोरात साहेब तुम्ही फक्त गावागुंड, वाळूतस्कर, खडी क्रेशर वाले, कॉन्ट्रॅक्टर यांनाच सांभाळले आणि त्यांचाच विकास केला सामान्य जनता विकास नाही केला

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 3 часа назад +6

    ४० वर्ष फक्त थोरात च्या घरचा विकास अन संगमनेर मात्र भकास.

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 3 часа назад +6

    सुजय दादानी बाळूला तर उपटून टाकलं

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 3 часа назад +3

    बाळासाहेब थोरात यांना प्राचार करण्याची गरज नाही ........कारण काम न करणाऱ्या आमदारामध्ये ते एक नंबर आहे

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 3 часа назад +4

    🌸🌸सुजय विखे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे जनतेचा बाप नसतो जनता बाप असते हे अगदी योग्य , 💯 %💯 %
    🤩🤩🤩🤩सुजय विखे नावच वादळ आता थोरात नावच राजकारण संपुष्टात आणल्याशिवाय थांबत नाही 💥💥💥💥😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @nishantKale-l8i
    @nishantKale-l8i 3 часа назад +5

    थोरात आहे म्हणून पळाले जोरात गेले कोमात

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 3 часа назад +3

    बाळू ला खरच सुजय दादाची गरज आहे
    मेंदू डोक्यातून गुढग्यात आला

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 3 часа назад +2

    🌸🌸टायगर अभी जिंदा हे , था , और रहेगा , डेशिंग भावी आमदार डॉ. सुजय विखे पाटील 🥰🤩😍😍😍

  • @raghavgadhe
    @raghavgadhe 2 часа назад +2

    jai हो दादा

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 3 часа назад +2

    थोरात हे मुक्यामंत्री पदाचे दावेदार नाहीत कारण पडलेल्या आमदाराला मुख्यमंत्री करता येत नाही......

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 3 часа назад +2

    बाई आधी नीट बोलायला शिका मग बाळूचा प्रचार करा

  • @appashete-t3s
    @appashete-t3s 3 часа назад +1

    आता विखे पाटील फक्त.

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f 3 часа назад +1

    विखे पाटील फक्त.

  • @diguabhang
    @diguabhang 2 часа назад +1

    कोणी आता काही सांगू द्या यांचे ठरले आहे सुजय दादा फिक्स

  • @harichoudhary-b1f
    @harichoudhary-b1f 2 часа назад +1

    थोरात पळ जोरात

  • @tejasnirmal-z7o
    @tejasnirmal-z7o 2 часа назад +1

    ताईला राग आला की त्या बाबांना सांगतात हं.. आणि मग बाबा सभा घेतात

  • @rameshkumar-p8k7k
    @rameshkumar-p8k7k 2 часа назад +1

    थोरात साहेब तुम्ही किती बोल बच्चन द्या काही फरक पडणार नाही

  • @ayushkale-y8n
    @ayushkale-y8n 2 часа назад +1

    बाळ घाबरले आहे

  • @Pawan-x8n
    @Pawan-x8n 3 часа назад +1

    अरे बाळ थोरात जा झोप आता घरात..

  • @gauravthete-g1i
    @gauravthete-g1i 2 часа назад

    किती फेका विजय फिक्स सुजय दादाच आमदार होणार

  • @Sainathpardhi-h5u
    @Sainathpardhi-h5u Час назад

    महारष्ट्रच्या राजकारणातील राजहंस बाळासाहेब थोरात

  • @nileshshinde5586
    @nileshshinde5586 6 часов назад

    Thorat Saheb yenar parat record time

  • @MaheshLandge-qr3vc
    @MaheshLandge-qr3vc 6 часов назад

    Thorat Saheb

  • @kunalkale45565
    @kunalkale45565 3 часа назад +1

    नक्की संगमनेर मध्ये परिवर्तन होणार❤