प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल.
Kharch khup chan vatl tumcha vidio bghun. Mi frist time tumcha vedio bghitla tumi kharch mazya life madhe jyachi garaj hoti te sangitl tnx so much asech vedio banvt raha
हो खरे आहे सर असेच केले पाहिजे समोरचा माणूस आपल्याला काय समजतो आणि किती योग्यतेचा समजतो यावरून तो आपल्याला वेळ देतो हे खरे आहे मग त्यालाही त्याच्या वेळेसाठी सोडून द्यायचे आणि स्वतः स्वातावर प्रेम करायचे आणि सुखी राहायचं हे मला तरी चांगलेच समजले आहे आणि मी शिकले ही आहे आणि पुन्हा तीच गोष्ट की तुमच्या आवाजात खूप आपलेपण आहे सर सुंदर आवाज असेच नेहेमी छान छान बोलत सांगत जा सगळ्यांना तुमच्या पासून नवीन जगण्याची उमेद मिळते नेहेमी thanks. a lot once again
तुमच्या सारखी माणसं भेटायला भाग्य लागत सर.. खूप छान भावना सांगितली 👍👍👌 तुमचा मी आभारी आहे 👌 अस कोणीच सांगत नाही जे तुम्ही आम्हा मित्र मैत्रीीना सांगितलं खूप खूप धन्यवाद सर
Very nice vishnu sir.... I love your voice...🤩 Your attitude of talking and cant Express in words butt you are awesome 😘😘😘.... I Really like you alot ....
छान आहे....निदान Inspiration वाली गोष्ट खूप खरी आहे. When we deserves certain things and our partner is not focusing in that....then prove yourself.....the universe will give double love ..than the person....It is my Expriance... When People Neglect Us..... समजून जा They dont afford us.....👍
पण काही ठीकाणी असंही असतं भाऊ की सहनही होत नाही अन् कायद्याने वेगळंही होता येत नाही...तिथे आपल्या मुलांचा विचार करून ती स्त्री शेवटपर्यंत फक्त सहन करत राहते..पर्यायचं नसतो दुसरा...तिथे काय करणार बिचारी ती स्त्री..??😔😔
Thank you so much sir..mala kalat nahavt Maja Kay chala ahe..pan tumche videos bagun khup n khupch man shant Jhala ahe..nahi tar khup tras hot hota mala..thank you sir..
हाय ... सर मला तुमचे विडिओ खूप आवडतात तुमचा प्रत्येक विडिओ पाहावा , ऐकवा असे खूप वाटते .. आणि मि पाहतोसुद्धा तुमचा विडिओ मि एकांतात असताना किव्हा दररोज दोन ते चार ऐकतोच .. असे काही व्हिडीओ असतात की अलगद डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही Your are gret sir
बरोबर बोललात सर तुम्ही इतकं बिझी कोणीच नसतं.....ज्याला आपली काळजी असेल ना तो कितीही बिझी असुद्या तरीही थोडातरी वेळ त्या व्यक्ती साठी नक्कीच काढणार पण ..... ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात महत्त्वाची किंवा अनमोल असेल तर तो किती कामात असुद्या एक क्षण हि विसरू शकणार नाही.......आणी एकमेकांच नातं जर घट्ट असेल तर दोघंही एकमेकांना समजुनच घेतील असं मला वाटतं....... शेवटी नात्यात आदर , काळजी आणी महत्त्वाचा आहे तो विश्वास या तिन्ही गोष्टी जर दोघांच्या नात्यात असेल तर ते नातं कधीच तुटु शकत नाही मग परिस्थिती कशीही असो चांगली किंवा वाईट फक्त प्रामाणिक सोबत महत्त्वाची..... खुप सुंदर सांगितलं सर तुम्ही .... अप्रतिम video...
खूप सुंदर सरजी , ऐकल्यावर वाटलं की हा व्हिडीओ माझा साठी बनवलाय तुम्ही म्हणजे वेळेची वेळेची भीक मागणे, खूप काम असल्याचं सांगणे, सुरवातीला दिवसातून बऱ्याच वेळा मॅसेज यायचे पुढे फक्त गुड मॉर्निंग, नंतर तेही बंद, ऑनलाईन असून बोलण्याची वेळ माहीत असून स्वतः मॅसेज केल्या शिवाय मॅसेज न करणे थोडं बोलताच थकले खूप झोप येतेय etc स्पष्ट विचारलं तर उत्तर येत तसं काही नाही शेवटी वैतागून लांब होण्याचा निर्णय घेतला कारण मानसिक स्थिती खूप खालावली होती रोज तेच आज आपला व्हिडीओ पाहून वाटलं की अस घडत त्यासाठी अस करायला हवं धन्यवाद
Tx sir tumhi bolat tyatalya khup goshti mazya lifepatner shi related aahe job mule mla to nhi time jast deu shakt pn mazyasathi thoda time tri to nkki kadto so i am happy and very thankfully tumchyamule mazyat nkki imprument hoil 🤗
भैय्या माझ्या सोबत असच होत आहे सध्या मी खूप टेन्शन मध्ये आहे मरूण जाव वाटत पण दोन लेकर आहे त मला एक मुलगा एक मुलगि नवरा मनात आल तर बोलायच फिरायला नायच नाही तर चक्क लक्ष दायच नाही अस करतो त्या मुळ माझा आत्मविश्वास खचतो
When u don't give time to partner then it's obvious u lose the melody in ur relationship.... And in these days mobile is spoiling relationship .... Becz 4 r sitting together and all r busy in own mobile... So better hell with such people and use ur own time to grow urself and better spend quality time with ur kids ...😘
अगदि बरोबर बोलात तूम्ही ईतक बिजी कोनीच नसत नेहमी मीछ बोलन्यासाठी भिक माघतोय कारण आपण अगदि मनापासून जिव लावला की असच होत प्रेतेक दा मीच का माफी माघायची पन तूमच्या विडीओ ने खूप काही शिकवल
Majh tar lahan pasun prem aahe majhya navaryavar aamch tevha pasun lagna jamlal hot mahyasathi tar love marej aahe te pan asach mhantat pan vel det nahi aani majya lagnala 9 varsh jhale mala 2 mule aahe aani te aata pahilya sarkh prem karat nahi l am sad 😭🤭☹️
Same कंडिशन आहे माझी पण मी तिचा हि विचार करतो की तिला पण संसार आहे म्हणून मी जास्त तिला फोर्स नाही करत जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा दे बोलतो आणि शेवटी नशिबात असावं लागतं प्रेम एक मेकांन वर जीवा pad प्रेम करायला
yes sir, ur right... maze husband pn mla tym det nahit, ghari aale tri mobile gheun bsnar, kadhi lavkr aalech tr lagech mitranche call yenar ki mg direct 10 vajta ghari mg kay bolnar aapn... jevnar n zopnar... how can i handle this situation????
आता तर मी विचार करण्याचं सोडून दिलंय.. मी माझा रस्ता निवडला माझ्या छंद जोपासण्यासाठी मी आता वेळ देते. 👍👍मी अपेक्षाच करत नाही. त्यामुळे मला आता त्रास होत नाही... 👍👍मुलगा झाला की आयुष्य बदललं..anyways.. next life माझ्या choice ne😂😂😂👍👍👍
Sar amhala vel dila nahi tari chalel ata 15 warsh zhalet lagnala ya gostinchi wat pahun pahun thaklo amhi striya pan fakt ata ijjat dyavi evdhich apeksha ahe😊
Aho Dada, maz love married ahe. 12th year suru ahe lagnach, pn n maze Mr mazyashi bolatach nahi o.... Ass nahi ki te khuup busy astat... Ghari asle tari bolat nahi.... Me bolale tari no reply 😞 Tyanna tyanchya friends na dyayla vel asto pn mazyasathi nasto.... Ghari asle... Free asle tari bolat nahit mazyashi... Gappach astat
प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल.
Thanks bro
Kharch khup chan vatl tumcha vidio bghun. Mi frist time tumcha vedio bghitla tumi kharch mazya life madhe jyachi garaj hoti te sangitl tnx so much asech vedio banvt raha
मला फोन करत नाही मेसेज नाही सगळ ब्लाॅक मण भेटली की प्रेम करते अस बोलते पण फोन नाही. काय करू सांगा.
Sir plz mla help kranr ka
Thanks sir khup chan
मी कोणाकडून च अपेक्षा ठेवत नाही आता इका माणसांनी खूप शिकवलं nice व्हिडिओ 👌👌
आपल लग्न झाले आहे का..खरं तर तुमची बायको खुप सुखी होइल..किती छान समजावुन सांगता..
माझ्या बरोबर असं होतं आहे 😭😭 पण मला आता खुप त्रास होतो आहे पण मी कोणालाच काही सांगु शकत नाही आता मला माझाच खुप राग येत आहे 😭😭😭😭😭
Nice
खुप छान समजावून सांगितल..
तुमच्या आवाजाची फॅन आहे सर मी 😍💐💐💐
Also me
💯
माझ्यासोबत पण असच झालंय.मी आता फक्त मुल आणि स्वतः साठी वेळ देते आणि वेळ द्या अस बोलणं सोडून दिलंय.mast video.
Mi pan
Mazhya ayushyat pn ata me swata kade ahi mulakade laksh dete koni vel tr nahi pn kimat pn nahi det
सेम मी पण खूप मन नाराज होतं
Same yaar mazh pn
@@babluingle4132 but yavr option kay gapch rahan ka
हो जे जे काही सांगितले ते सर्व तंतोतंत खरंय. गुदमरण्यापेक्षा सोडून दिलेलं बर
अगदी खरं आहे तुम्ही जे बोलत आहात हे माझ्या मते 80% जोडयांत या अडचणी असतातच
अगदी मनातलं बोललात सर ...🤗
It's all about your priorities 😶 Thank You, Sir 😊
लेवल कुठलीही असो भाऊ.....प्रेम असेल तर वेळ देतच.. ❤️
I like your voice 👌 खूप गोड आहे तूझा आवाज
मि पहिल्यांदा कमेंट केले RUclips वर
आणि ते हि फक्त तुझ्या आवाजासाठी 👌👍
Same mi pn
तुम्ही इतकं छान सांगितलं म्हणल्यावार तुमची बायको किती लकी असेल सो स्वीट🥰🥰🥰🥰............................
हो खरे आहे सर असेच केले पाहिजे समोरचा माणूस आपल्याला काय समजतो आणि किती योग्यतेचा समजतो यावरून तो आपल्याला वेळ देतो हे खरे आहे मग त्यालाही त्याच्या वेळेसाठी सोडून द्यायचे आणि स्वतः स्वातावर प्रेम करायचे आणि सुखी राहायचं हे मला तरी चांगलेच समजले आहे आणि मी शिकले ही आहे आणि पुन्हा तीच गोष्ट की तुमच्या आवाजात खूप आपलेपण आहे सर सुंदर आवाज असेच नेहेमी छान छान बोलत सांगत जा सगळ्यांना तुमच्या पासून नवीन जगण्याची उमेद मिळते नेहेमी thanks. a lot once again
मस्त
खूपच छान आणि सोपा उपाय सांगितलंत
म्हणजेच आपणही कुठे कमी नाही हे हीं त्या व्यक्ती ला दाखवून देने हीं जरूर आहे
खरच सर तुम्ही मणातले बोलता आणि हा प्रशन तर माझा होताच थ्याकियु सर
तुमच्या सारखी माणसं भेटायला भाग्य लागत सर.. खूप छान भावना सांगितली 👍👍👌 तुमचा मी आभारी आहे 👌 अस कोणीच सांगत नाही जे तुम्ही आम्हा मित्र मैत्रीीना सांगितलं खूप खूप धन्यवाद सर
Very nice vishnu sir....
I love your voice...🤩
Your attitude of talking and cant Express in words butt you are awesome 😘😘😘....
I Really like you alot ....
मी तुमचा पहिल्यांदाच vedio पाहिला खूप मस्त सांगता तुम्ही ...thank u sir
छान आहे....निदान Inspiration वाली गोष्ट खूप खरी आहे.
When we deserves certain things and our partner is not focusing in that....then prove yourself.....the universe will give double love ..than the person....It is my Expriance...
When People Neglect Us.....
समजून जा They dont afford us.....👍
Ho na kharch
खुपच छान माहिती दिली खरच कधी भीक मागू नका जर समारोचा माणसाला आपली किंमत नसेल तर
पण काही ठीकाणी असंही असतं भाऊ की सहनही होत नाही अन् कायद्याने वेगळंही होता येत नाही...तिथे आपल्या मुलांचा विचार करून ती स्त्री शेवटपर्यंत फक्त सहन करत राहते..पर्यायचं नसतो दुसरा...तिथे काय करणार बिचारी ती स्त्री..??😔😔
Same condition zali mazi
Ho na
Right
बरोबर आहे
Barobar aahe
Hiii thank you so much❤😊 much needed inspiration.... Mi j decide kela hota te tumhi sagla sangitla. Swatala mota bnva 👍👌
माझासोबत पण असच होत आहे..तो माझा साठी आजीबात वेळ देत नहि पण मि खर प्रेम करती ..आणि तो झोपुन घेतो पण फोन करत नहि😢😢😢😢
So sad yar
🤞😔😔😖😖
Sem condition mazi pan
आजच मि पहील्यांदा तुमचा वीडियो पाहीला मला खुप आवडला ,👍🙏🙏👌👌👌
मला पण आसच वाट तय लांब गेलेले योग्य माझा वेळ माझ्या साठी वापरता येईल मला पण काही तरी बनायचय खुप छान विष्णू दादा मी पल्लवी काकडे
Thank you so much sir..mala kalat nahavt Maja Kay chala ahe..pan tumche videos bagun khup n khupch man shant Jhala ahe..nahi tar khup tras hot hota mala..thank you sir..
नवरा बायको ला वेळ देत नाही पण मुलांना साठी ते सहन करावा लागते. माझा अनुभव
Thank you so much aamchyat sadhya velevarun bhandn chalu aahet pn tumhi chan samjavlt thank you once again
Khup chan samjun saangta tumhi sir thank uuu so much for guide
हाय ...
सर मला तुमचे विडिओ खूप आवडतात तुमचा प्रत्येक विडिओ पाहावा , ऐकवा असे खूप वाटते ..
आणि मि पाहतोसुद्धा तुमचा विडिओ मि एकांतात असताना किव्हा दररोज दोन ते चार ऐकतोच ..
असे काही व्हिडीओ असतात की अलगद डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही
Your are gret sir
बरोबर बोललात सर तुम्ही इतकं बिझी कोणीच नसतं.....ज्याला आपली काळजी असेल ना तो कितीही बिझी असुद्या तरीही थोडातरी वेळ त्या व्यक्ती साठी नक्कीच काढणार पण ..... ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात महत्त्वाची किंवा अनमोल असेल तर तो किती कामात असुद्या एक क्षण हि विसरू शकणार नाही.......आणी एकमेकांच नातं जर घट्ट असेल तर दोघंही एकमेकांना समजुनच घेतील असं मला वाटतं....... शेवटी नात्यात आदर , काळजी आणी महत्त्वाचा आहे तो विश्वास या तिन्ही गोष्टी जर दोघांच्या नात्यात असेल तर ते नातं कधीच तुटु शकत नाही मग परिस्थिती कशीही असो चांगली किंवा वाईट फक्त प्रामाणिक सोबत महत्त्वाची..... खुप सुंदर सांगितलं सर तुम्ही .... अप्रतिम video...
True bole tai
Khup Chan sangilat tumhi... Khrch mi nkki try karel
काही वेळा मुलांच्या भविष्यासाठी सगळं सहन करावं लागतं
आजचा विडियो खूप छान होता दादा साहेब
खूप सुंदर सरजी , ऐकल्यावर वाटलं की हा व्हिडीओ माझा साठी बनवलाय तुम्ही
म्हणजे वेळेची वेळेची भीक मागणे, खूप काम असल्याचं सांगणे, सुरवातीला दिवसातून बऱ्याच वेळा मॅसेज यायचे पुढे फक्त गुड मॉर्निंग, नंतर तेही बंद, ऑनलाईन असून बोलण्याची वेळ माहीत असून स्वतः मॅसेज केल्या शिवाय मॅसेज न करणे
थोडं बोलताच थकले खूप झोप येतेय etc
स्पष्ट विचारलं तर उत्तर येत तसं काही नाही
शेवटी वैतागून लांब होण्याचा निर्णय घेतला
कारण मानसिक स्थिती खूप खालावली होती
रोज तेच
आज आपला व्हिडीओ पाहून वाटलं की अस घडत
त्यासाठी अस करायला हवं
धन्यवाद
Bar kel dada , jila tumchi kadar asel ashi shodha
Tx sir tumhi bolat tyatalya khup goshti mazya lifepatner shi related aahe job mule mla to nhi time jast deu shakt pn mazyasathi thoda time tri to nkki kadto so i am happy and very thankfully tumchyamule mazyat nkki imprument hoil 🤗
खूप छान दिसतायत नवीन लुक खूप मस्त वाटतोय तुम्हाला
खुप खुप धन्यवाद सर आपल्या या video ची मला खुप मदत होईल
भैय्या माझ्या सोबत असच होत आहे सध्या मी खूप टेन्शन मध्ये आहे मरूण जाव वाटत पण दोन लेकर आहे त मला एक मुलगा एक मुलगि नवरा मनात आल तर बोलायच फिरायला नायच नाही तर चक्क लक्ष दायच नाही अस करतो त्या मुळ माझा आत्मविश्वास खचतो
खुप छान बोललास
खुप मोटिवेशन भेटते 👍🏻👍🏻
Nice your sound: yes my partner ignore me:and I am always wait for him lots of
Khup Chan vichr aahe mala aavdle
Kuni wel det nasel tar kharch swhtla buisee krn khup mhtvch ast nice vedio sir
Same too
Sir khupch chan samjaun sangitl tumhi thanks
Lagn zalyavar vegal hona easy nasat.. spl mulin sathi...lahan mulanha vichar karava lagt
खूप छान सांगितले थँक्स
Nice video Vishnu sir n it’s true ! As a teacher m watching such cases ..
तुमचा आवाज मला खूप आवडतो आणि तुम्हीसुद्धा 👍
Maze hubby khup busy astat pn time mdhun time kdhun mazi cll msg krun kalji ghetat 🤗❤
Areva mast he asech rha
U r lucky
तुमचा आवज खुप छान आहे
Each and every point are amazing
Khup chan advice ahe..khup chan samjavun sangta..🙏
Mi khup lucky ahe .. majha partner mla hv ts time seeti hv ts aikto . To pn kamat Astana pn mla vel deto
..!!😊
खूप छान सांगितले ..
Khupch sundar voice..n Tumhipn 😁😁
Khup chan je bolat te agdi perfect bolat. Nice 👍👍
Sir really tumche sagle point's ✅✅ ahet 👌👍👌👍
Khup bhari sangitl Tumi ❤
Thanks a lot for best suggetion friend
Dada tumcha video pahun Mi kup positive zali aahe tx dada 🙏🙏🙏
When u don't give time to partner then it's obvious u lose the melody in ur relationship.... And in these days mobile is spoiling relationship .... Becz 4 r sitting together and all r busy in own mobile... So better hell with such people and use ur own time to grow urself and better spend quality time with ur kids ...😘
Khup chan hya godhtinvarun khup chid chid hote mazi😭
Nice and true
Thanks 🤗 tu maz khup motha problem solve kela
So nice of you Vishnu sir i just love your voice you'r voice so sweet and yours Story is Insperional 🙏🙏
Khup chan aahe tumcha aawaj aani topic tr khup chan
Dada swatala kasa happy thevaych plzz sang
You r nice dada,saglech video khup ch chan ahet,ani tumcha awaj to tr apratim ahe vishnu dada
Wow your voice 😍🥰 o my god ❤️
Kharch khup chan sir...apan aplya partner la khup respect dili na tr ...apan aplach sanman kuthe tri gamavto .. mla ..as kuthe sangta hi yet nahi ithe man mokl jhal thodas bayko mhnje khelach watate ..kahi mansana
Chan, inspiring video
Khup chan sangital Thanks
अगदि बरोबर बोलात तूम्ही ईतक बिजी कोनीच नसत नेहमी मीछ बोलन्यासाठी भिक माघतोय कारण आपण अगदि मनापासून जिव लावला की असच होत प्रेतेक दा मीच का माफी माघायची पन तूमच्या विडीओ ने खूप काही शिकवल
Mazya pan babtit Asch Hottay bro
Same majhe asech hal aahet😔😔😔
Majh tar lahan pasun prem aahe majhya navaryavar aamch tevha pasun lagna jamlal hot mahyasathi tar love marej aahe te pan asach mhantat pan vel det nahi aani majya lagnala 9 varsh jhale mala 2 mule aahe aani te aata pahilya sarkh prem karat nahi l am sad 😭🤭☹️
Same कंडिशन आहे माझी पण मी तिचा हि विचार करतो की तिला पण संसार आहे म्हणून मी जास्त तिला फोर्स नाही करत जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा दे बोलतो आणि शेवटी नशिबात असावं लागतं प्रेम एक मेकांन वर जीवा pad प्रेम करायला
Bhau khup chan sangitale tumhi
yes sir, ur right... maze husband pn mla tym det nahit, ghari aale tri mobile gheun bsnar, kadhi lavkr aalech tr lagech mitranche call yenar ki mg direct 10 vajta ghari mg kay bolnar aapn... jevnar n zopnar...
how can i handle this situation????
Same here...maze Mr pn asech aahet....
Khup Chan expalaination sr
आता तर मी विचार करण्याचं सोडून दिलंय.. मी माझा रस्ता निवडला माझ्या छंद जोपासण्यासाठी मी आता वेळ देते. 👍👍मी अपेक्षाच करत नाही. त्यामुळे मला आता त्रास होत नाही... 👍👍मुलगा झाला की आयुष्य बदललं..anyways.. next life माझ्या choice ne😂😂😂👍👍👍
Khar ahe tras hoto apla navra apkyasobt don shabd hi bolu shakt nahi changle apeksha sodun kahitri karnyamde man guntuv thevte
Me pn vichar krne sodun dilay
Kasa maan guntavych..ghart asa environment aslv,vegalikade maan kasa valavych
Tumhi kasa kele he?
Please answer me
Khup Chan 👌👌 bhavna mandli sir...
Ur voice is damnn sweet ❤️💫
छान विडीओ वाटला.सर.
Right 💯
Negative mdun positive kde
Impressive...👍
Wowwwwww yrrrrr voice 🤝 my god
खूपच छान माहिती सांगितले
Absolutely 💯 right. I like it. Thanks
खुप छान दादा धन्यवाद
#adorable speech sir 🔥🔥🔥🔥🔥🔥
Sahi bole bhai... thank you
Nice vedio sir
खुप छान दादा तुमचे वीडव छान आहेत
Maza pan hubby mala vel ny det 😟 nuste frd Mummy papa bhau bas mala vichart pan nahi me pregnant aahe tari maze kalji ny ghet 😔😟
Pregnant 🤰 mulichi kashi kalji ghyawi tichya husband ne?
Love marriage ki aarrainge
Same
Same
So nice and right all camunication
Your voice is damn good i just loved it.
Wow sir.. tumcha aawaj khrch khup Chan aahe. .. tumhi khup Chan samjaun sangitl.. tya baddal thanks.. 🙏
Your voice👌
Thanx bhava yekdm manatla bolas karc 🙏🙏
I also this problem😢
👌 छान आहेत विचार
Sar amhala vel dila nahi tari chalel ata 15 warsh zhalet lagnala ya gostinchi wat pahun pahun thaklo amhi striya pan fakt ata ijjat dyavi evdhich apeksha ahe😊
Agdi barobar
Khup mast bolas dada.... Khupach bharii... Kunachya mage bhik magnyapeksha swatch busy rahaylele correct aahe... Mi suddha hech Karen... ♥♡♥
I agree breakup madhe inspiration ast
अगदी बरोबर सांगितले साहेब
Aho Dada, maz love married ahe. 12th year suru ahe lagnach, pn n maze Mr mazyashi bolatach nahi o.... Ass nahi ki te khuup busy astat... Ghari asle tari bolat nahi.... Me bolale tari no reply 😞
Tyanna tyanchya friends na dyayla vel asto pn mazyasathi nasto.... Ghari asle... Free asle tari bolat nahit mazyashi... Gappach astat
Same problem ahe maji pn
As ka vagtat tya magch karn vichara
Jaude boltil mulan kade laksh de
Same prblm pn maz arrange mrg ahe ani prblm same to same ahe
खुपच सुंदर अर्थ सांगीतला
Same problem mazya relationship made aahe