Sillod । Cm Shinde Uncut | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर पलटवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 410

  • @AjayKadam-f5n
    @AjayKadam-f5n 3 месяца назад +131

    काहीपण करा तुमचा उपयोग फक्त दोनच
    महीने पुन्हा कुठेच तुम्हाला थारा नाही

  • @gorakhwaghmode5200
    @gorakhwaghmode5200 3 месяца назад +25

    शिंदे साहेब अभिनंदन आपले पण ,सिललोडला ऊमेदवार नविन पाहिजे विकास झाला पाहिजे

  • @ramsawant9213
    @ramsawant9213 3 месяца назад +45

    सरसकट सगळ्यांनाच 1500 रुपये द्या सगळेजण काम धंदा सोडून घरी बसतील
    शेतकऱ्यांना तर कर्ज घ्यायची गरजच नाही

  • @rajendrakale7008
    @rajendrakale7008 3 месяца назад +17

    मुख्यमंत्री साहेब,आपलं कार्य धडाडीचे आहे. आपण मनापासून काम करीत आहात.आपले मनःपूर्वक अभिनंदन।आभार।
    दोन मागण्या आपल्या कडून पूर्ण होणे बाकी आहे ते पूर्ण करावे ही विनंती।
    पहिली मागणी :- मराठा आरक्षण obc मधून मिळाले पाहिजे।
    दुसरी मागणी:-
    शिक्षक 20%,40%,60% अनुदानावर आहे.पुढील अनुदान टप्पा द्यावा व प्रचलित नुसार दयावे ही विनंती।
    पुन्हा आपणच मुख्यमंत्री होण्यास कोणीही रोखू शकणार नाहीत.

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 3 месяца назад +67

    किती पैसे देऊन आणले ते पण सांगा 😂😂😅

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 3 месяца назад +3

      असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिलाय की जो प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होतो

    • @sunilaher8858
      @sunilaher8858 3 месяца назад

      ​@@avinashjadhav6874
      सार्थक झालं तुमच्या आणि मुखमंत्र्याच्या आयुष्याचं,,,,,

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 месяца назад +21

    शिंदे साहेब तुम्ही जे घेता ते निर्णय अतिशय चांगले आहेत
    पण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही या महाराष्ट्रात मिरवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे येणाऱ्या काळात हे जड जाईल

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q 3 месяца назад +1

      10% dile na

  • @विठ्ठलधसधस
    @विठ्ठलधसधस 3 месяца назад +32

    ज्या शेतकर्यांच्या सोयाबीन घरात आहे त्या शेतकर्यांना कुंटलाला 500रु अनुदान दिले तर शेतकर्यांना याचा चागला लाभ होईल

  • @ganpatdalvi4542
    @ganpatdalvi4542 3 месяца назад +44

    शिंदे साहेब तुम्ही शब्द पाळला नाही मराठा आरक्षणाचा

    • @mirabuchude3720
      @mirabuchude3720 3 месяца назад +2

      Are 10% dhil na je konch dhil nahi

  • @pravinsolunke566
    @pravinsolunke566 3 месяца назад +15

    मोफत शिक्षणाचा जाहीर आला पण अजूनही पैसे भरून ऍडमिशन घ्यावे लागते काय नेमकं

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 3 месяца назад +13

    साहेब तुम्ही आमचे आम्ही तुमच पण उद्योगपतीचे 16 लाख करोडचे कर्ज माफ केले. शेतकर्याचे पण करा थोडे माफ नाहीतर आपले सरकार परत नाही.😂😂😂😂😂😂

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q 3 месяца назад

      Karnataka aahe

  • @TusharSontakke-p8g
    @TusharSontakke-p8g 2 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @kamthepatil
    @kamthepatil 3 месяца назад +18

    साहेब तुम्ही खुप चांगले काम करताय पन फक्त दोन गोष्टी करा मराठा आरक्षण आणी शेतकर्याचे कर्ज माफ बस पुन्हा तुम्ही च मुख्यमंत्री

  • @kishorkolhe2778
    @kishorkolhe2778 3 месяца назад +11

    तुम्ही 100% पडणार कारण शिक्षकांना तुम्ही वाऱ्यावर सोडले आम्ही शिक्षक गावागावात प्रचार करू तुमच्या विरोधात जर तुम्ही शिक्षकांना टप्पा अनुदान दिले नाही तर

  • @ShimpaleShivaji
    @ShimpaleShivaji 2 месяца назад +1

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही 1500 रुपये देऊन स्त्रीयांना खुश करू नका सोयाबीनला भाव द्या आणि शेतकऱ्याचा कर्ज माफ करा

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 3 месяца назад +33

    तुम्ही परत दिसणार नाही म्हणून गर्दी आहे.

  • @ShimpaleShivaji
    @ShimpaleShivaji 2 месяца назад +1

    मुख्यमंत्री साहेब सोयाबीनला भाव द्या

  • @akshatteli6620
    @akshatteli6620 3 месяца назад +1

    Thanks 👍👍👍👍👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💯

  • @Mayur7235
    @Mayur7235 3 месяца назад +1

    khup chan

  • @VijaySolanki-ch5kc
    @VijaySolanki-ch5kc 2 месяца назад

    Thank

  • @ganpatdalvi4542
    @ganpatdalvi4542 3 месяца назад +17

    साहेब तुम्ही शिवरायाची शपथ घेतलेली आहे तरी पण तुम्ही आरक्षण दिले नाही अजून पण

  • @sopanwagh6272
    @sopanwagh6272 3 месяца назад +24

    शेतकर्याला पहीले मुख्यमंत्री कडुन वर्षाला 6000देत होते ते आता हप्ता दिला नाही

  • @ravindravavre
    @ravindravavre 2 месяца назад +1

    नमस्कार जी
    साहेब जी दर 4वर्षानी कर्ज माफी करा आणि पुन्हा आम्ही मुख्यमंत्री तुम्हाला बनवनार
    नमस्कार जी

  • @DattaPawale-v9b
    @DattaPawale-v9b 3 месяца назад +8

    मि ईथच आहे मला आबदूल सतार न पाचशे रू देवून आणलेत

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 3 месяца назад +2

      Aaj chi soy zali ho tuzi sattar sahebani keli

    • @avinashsontakke1024
      @avinashsontakke1024 3 месяца назад

      उद्धव चे सेनिक आहात तुम्ही

  • @satishvs3021
    @satishvs3021 3 месяца назад +3

    Ek no. Cm Saheb Jai Maharashtra

  • @santoshbhagyawant1247
    @santoshbhagyawant1247 3 месяца назад

    ❤🎉 अभिनंदन साहेब

  • @anilsinhrajput1153
    @anilsinhrajput1153 2 месяца назад

    ❤❤

  • @Kalpana-y3s
    @Kalpana-y3s 3 месяца назад

    Gadar

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 3 месяца назад +6

    Great cm shinde 🎉🎉

  • @Jaydip470.
    @Jaydip470. 3 месяца назад

    💯

  • @1Akash_jadhav12th
    @1Akash_jadhav12th 3 месяца назад +2

    हे सर्व फक्त election होई पर्यत चालनार आहे पैसे देण्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्य फुकट करा बाकी काही नाही

  • @madanbangale1637
    @madanbangale1637 3 месяца назад +15

    साहेब दाजीची पण कर्जमाफी करा

  • @santoshbhagyawant1247
    @santoshbhagyawant1247 3 месяца назад

    एक नंबर साहेब

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 3 месяца назад +5

    Karj mafi jali pahije

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 3 месяца назад +20

    पैसे देऊ नका पक्त उदयोग धंदे चालु करा नाहीतर काही खरं नाही

  • @SachinNagre35
    @SachinNagre35 3 месяца назад +2

    सरकार पैसे देत नाही... तो जनतेचाच पैसा आहे.

    • @rupesh.kapkar
      @rupesh.kapkar 3 месяца назад

      Paise konache hi devo pan aata paryent ase ghadale aahe ka te Kam karat aahe thanks aabhar kahi nahi wartun tika

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 3 месяца назад +1

      😂😂😂

  • @anantapathak4095
    @anantapathak4095 3 месяца назад +4

    सरसकट कर्ज माफ करा साहेब

  • @rameshwarkhomne6025
    @rameshwarkhomne6025 3 месяца назад +8

    C.m.साहेब तुम्ही मराठा आहे लक्षात राऊद्या

  • @kalpanamaratha3044
    @kalpanamaratha3044 3 месяца назад +1

    एकनाथ दादा आपण पंधरा वर्ष आदि महाराष्ट्रा चे CM असायला पाहिजे होते.महाराष्ट्रा चा बहिणी फार सुखी झाल्या असता आपलया प्रेमळ भाऊ मिळाला असता. अनाथ चा नाथ एकनाथ

  • @shrikantawate6206
    @shrikantawate6206 3 месяца назад

    👍

  • @ajaykshirsagar1845
    @ajaykshirsagar1845 3 месяца назад +1

    चांगले मुख्यमंत्री ❤

  • @ShankrShainde
    @ShankrShainde 3 месяца назад +1

    एकनाथ शिंदे साहेब,जस तुम्ही,लाडकी बहिन योजना सुरु केली,तसच,लाडका भाउ, योजना,सुरु केली,तस काय,आम्हा कलावंत साठी,काय तरी योजना,काडा, आम्ही नाथ जोगी, गोंधळी भराडी, समाजा,तील कलावंत, आहे, आम्हा,साठी काय तरी योजना काडा, साहेब, आम्ही कलावंत,गोंधळी, छञपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन,ती,गोंधळी,कला, आम्ही,कलावंता नी जपुन ठेवली, आहें, आम्ही हाताच्या,ईशारे्यावर, नांव ओळखता,तसेच,आई भवानी,माता चा गोंधळ,घालता, साहेब,, तुम्ही, आपल्या महाराष्ट्रा,तील, कलावंत साठी काय तरी योजना काडा साहेब,आता,आमच्या कलेला,कोनी,मान पान देत नाही,आम्हा,गोंधळी,कलावंत नी,भयीरजी नाईक तान्हाजी मालुसरे, छञपती शिवाजी महाराजांन च्या,काळा,मधी,जे,कला आहें,ती, आमच्या गोंधळी, कलाकारानी,जपुन ठेवली,, आहे,,, मुख्यमंत्री साहेब, आमच्या गोंधळी कलाकारांन साठी,काडा,,, साहेब,, आम्हाला खुप मदतीची गरज, आहें,,ही,बातनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबा,परंत पोचली पाहिजे,,जो कोनी वाचेन त्या भावांनी,हा, मेसेज पोचवन्या चा प्रत्तन करावा,, साहेब,आम्हा गोंधळी कलावंत साठी काय तरी योजना काडा

  • @PralhadIngale-m1e
    @PralhadIngale-m1e 3 месяца назад +15

    साहेब आदोगर भाषण कसे करावे हे शिका

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 месяца назад

      शरद पवार च कळत का भाषन😂😂

  • @SarikaBhaskar-n2y
    @SarikaBhaskar-n2y 3 месяца назад +3

    पण आम्ही आशाच्या सुपरव्हाईजर तुमच्या बहीनी नाहीत काय का बर आमच्या वर येवढं अण्याय करत आहात तुम्ही आम्हाला 10000 हजार वाढ देतो म्हणून आश्वासन देले होते आता काय झाले सर तुम्हाला या बहिनी ची आठवण राहीली नाही काय सर योजनेवर योजना काढत आहात त्या योजनेसाठी पैसे आहेत तुमच्या कडे आणि आम्ही गेली 15 वर्ष तूटपंज्या मानधनावर आरोग्य खात्यात काम करत आहोत आमचा का बर विसर पडला सर तुम्हाला

  • @apex-xgpat867
    @apex-xgpat867 3 месяца назад +6

    🚩🚩🚩

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 3 месяца назад +1

    Great CM❤❤❤❤❤

  • @popatdamame7378
    @popatdamame7378 3 месяца назад +3

    सीएम साहेब दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना तुमचं भाषण कसं काय वाटतंय विचारा

  • @ArunGayakwad-r1r
    @ArunGayakwad-r1r 3 месяца назад +27

    सोयाबीनचे पैसे काढणे बहिणीला दिली

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 3 месяца назад +8

    शेतकरी कर्ज माफ झालेत पाहिजेत

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 3 месяца назад +17

    मतदान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेला करनार फक्त ठाकरे ऊधव जिंदाबाद

  • @K-y7n
    @K-y7n 3 месяца назад +26

    Only Udhav Thackray saheb😡🔥🔥

  • @anilsinhrajput1153
    @anilsinhrajput1153 2 месяца назад

    नारी शक्तीचा विजय असो🎉❤

  • @beatsong3165
    @beatsong3165 3 месяца назад

    ❤🎉🎉🎉

  • @pratibhakakade-w3l
    @pratibhakakade-w3l 3 месяца назад

    आमच्या समस्या जर नगरात नाही सोडविल्या तर मुख्यमंत्र्यांन पर्यंत पोहोचवता येईल अशी काही योजना सुरू करण्यात आली तर खूप आभार होतील.

  • @NikeshProduction88
    @NikeshProduction88 3 месяца назад +6

    नमो शेतकरी सन्मान निधी चे पैसे कधी येणार आहेत

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 3 месяца назад +8

    शेतकरी कर्ज माफी करा.शेतमालाला भाव द्या,प्रत्यक्षात मुलीची फी माफ करा,जे मागितले ते द्या.आरक्षण द्या.

  • @balushelke5361
    @balushelke5361 2 месяца назад

    चांगलं काम करताय सर

  • @pramodudade246
    @pramodudade246 3 месяца назад +3

    याच्यावर विश्वास ठेऊ नका

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 3 месяца назад +1

    Mashal only

  • @gorkhodeSandip-n3c
    @gorkhodeSandip-n3c 3 месяца назад +4

    1 ch number साहेब

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 3 месяца назад +1

    🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 3 месяца назад

    Gadaar

  • @SarikaBhaskar-n2y
    @SarikaBhaskar-n2y 3 месяца назад +2

    आशा सुपर वाईजर च 10000 च जिआर दया पहिले साहेब या बहिनीला का बर चॉक्लेट दिले

  • @rajeshwarisakpal1958
    @rajeshwarisakpal1958 3 месяца назад +2

    आशा सेविकांना वाढीव मानधन कधी मिळणारं gr आला पण अजून नाही मिळाले 9महिने झालं

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 3 месяца назад +1

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @valmikvarade2984
    @valmikvarade2984 3 месяца назад +12

    कपटी कोण आहे हे जेनतेला चागलं माहित आहे भाऊ

  • @ajaydhage1825
    @ajaydhage1825 3 месяца назад

    😊🎉

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 3 месяца назад +4

    ❤😭😭 बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच राहिले, तुम्ही तर त्यांना चांगली पदे दिली!!!😭😭😭❤️😭😭😭 अटलजींच्या चांगल्या BJP la, तुम्ही तर "भ्रष्टाचार जनता पार्टी" बनवली!!!😭😭😭❤

  • @dwarkadasjadhav246
    @dwarkadasjadhav246 3 месяца назад +1

    मुख्यमंत्री साहेब एक दिवस तुम्हाला पण चुना लावल्याची सोडणार नाही तो

  • @BhausahebTile
    @BhausahebTile 3 месяца назад

    Jay hind Jay maharastra

  • @JayshreeShrama-y3e
    @JayshreeShrama-y3e 2 месяца назад

    JayiasSharma.

  • @vinodmakhale4389
    @vinodmakhale4389 3 месяца назад

    Gret cm

  • @arjunsahane521
    @arjunsahane521 3 месяца назад

    😊😮

  • @balumate1618
    @balumate1618 3 месяца назад +4

    मतदान फक्त उद्धव साहेबांनाच करणार आहेत आम्ही

  • @svirkar8953
    @svirkar8953 3 месяца назад

    Great cm ji

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 3 месяца назад

    तुम्हाला 40 खोके आणि जनतेला फक्त 1500

  • @jyotibhonde9185
    @jyotibhonde9185 3 месяца назад +9

    Sir फुकट 1500 rs nka देऊ. कॉन्व्हेन्ट शाळा ज्या fees आकारतात त्यावर निर्बंध घाला. तुमच्या बहिणीला दोन. मुलं असतील तर तिचे वर्षाला 40 हजार वाचतील

  • @pramodsawant5322
    @pramodsawant5322 3 месяца назад +1

    त्वरित रद्द करा, मुला बाळांना कायमस्वरूपी नोकरी किंवा व्यवसाय द्या हे आमचेच पैसे आम्हाला देणार एवढं वाटते‌ तर स्वतःची प्राॅपर्टि मधून द्या जनतेच्या पैशातून नको.

  • @balushelke5361
    @balushelke5361 2 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 3 месяца назад +1

    आणि म्हणून 🙏🙏🙏

  • @AniketMahind-jj7kl
    @AniketMahind-jj7kl 3 месяца назад

    Congratulations Eknath ji shinde saheb . Jay shree Ram

  • @ShankrShainde
    @ShankrShainde 3 месяца назад

    मुख्यमंत्री साहेब खुप चांगल काम,करताय,, तुम्ही,,,,तसच आम्हा गोंधळी कलावंत साठी काय तरी योजना काडा साहेब आम्हाला खुप मदतीची,गरज आहे,,पीलीज साहेब,आम्हा गोंधळी कलावंत साठी काय तरी करा ,,

  • @krushnagade8568
    @krushnagade8568 3 месяца назад +5

    मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना चालू केली आणि शेतकऱ्याला 6000 रू देणार होते एक हप्ता दिला दुसऱ्या हप्ता च काय झालं अगोदर ते द्या नंतर घोषण करा प्रत्यक्ष आमलात नाही सरकार

  • @shabnamshaikh8338
    @shabnamshaikh8338 2 месяца назад

    Form rejecte ho gaya hai kase theek kare koi option batao

  • @Rashesh7007
    @Rashesh7007 3 месяца назад +2

    Anathancha Naath Eknath Shinde Saheb Only 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @Cute_Dhanush
    @Cute_Dhanush 2 месяца назад

    भारत माँ के हाम सब बचे हे एक भिवु एक गरीब भ ईन लाडकी इहे धरपती गूरू भावू एक नात ब ईनबावाच एक रेशम गिठीच आहे

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 3 месяца назад +8

    बहिणी ला पैसे दिले महिजे मतदान भेटणार नाही

  • @hanumannawadkr2578
    @hanumannawadkr2578 3 месяца назад +1

    शिंदे साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

  • @Cute_Dhanush
    @Cute_Dhanush 2 месяца назад

    भ ई नुचु गरीबी दुर वावी हे एक नात भ ईनीछ आपल्या भ ई लाडकीभ ईन आहे भ ईनीचु सुधारना है भारती माँ च सुख समिधानी माय होनार तर पुरन एक परीवाल सुखात राहील परीवार सुकान भ ईन भावु परीवार खुशीन पेरमान रातील हे एक लाडकी भ ईन आहे एका रक ताच नात आहे माँ यांचा राज परीवार एक राखीव पोरनीमा चया खूप खु प शुभेच्छा एकनात आमचं भारता हीच संस्कुती आहे हे कदी मीठ नारी नाही हे जागु आहे नरेंद्र मोदी यांनी देव भुमी माय मराठी जागी केली आहे ब ई नीच सोभागयाच मोल आहे माँ भारती हा सती हामारी हे माती हे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 месяца назад +1

    १५०० रुपये देऊन काही उपयोग नाही साहेब, रोजगार निर्मिती करा, व्यसन बंदी करा, लोकांना लाचार करू नका, त्यांना स्वावलंबी बनवा.

  • @surendrkadam493
    @surendrkadam493 3 месяца назад +1

    रिजेक्ट का होत आहे साहेब ते कशा मुळे होतात ते पण ऐप सांगत नाही

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 3 месяца назад

    Thanku c m saheb mahillasathi great dissizen kela thumhi

  • @sunildhuri7088
    @sunildhuri7088 3 месяца назад +1

    शेवटच दर्शन मुख्यमंत्री म्हणून

  • @avinashsontakke1024
    @avinashsontakke1024 3 месяца назад

    ग्रेट शेंदे साहेब

  • @Pkofficial1992
    @Pkofficial1992 3 месяца назад

    Gadddddddaaaarrrr gadddddddaaaarrrr gadddddddaaaarrrr....

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 3 месяца назад +3

    शेतकरी आता बंद करा आजुन पैसे वाढवा शेत कोणी केली नाही पाहिजे
    तोट्याची शेती बंद झाली पाहिजे
    शेतकरी कर्ज बाजारी होणार नाही
    अशी योजना काढा शेती बंद करून टाका
    शेतकरी कर्ज बाजरी होणार नाही
    शेती बंद करा आपण दिदेश्यातून आयात करू

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 3 месяца назад +1

    Mva only

  • @RiteshBhanvase-zq4zt
    @RiteshBhanvase-zq4zt 3 месяца назад

    Ok

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 3 месяца назад +1

    Only thakare brand

  • @shabnamshaikh8338
    @shabnamshaikh8338 2 месяца назад

    Form rejected ho gaya hai kya kre iska bhi kuch karna chahiye

  • @PurushottamMahure
    @PurushottamMahure 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे च्या माणसाला पायस्या शिवाय. काही दिसत नाही