शशिकांत शिंदे यांच्या पराभवामागे अजित पवार? Shashikant Shinde | Ajit Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • बातमी आहे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची... शशिकांत शिंदेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.. आता या पराभवानंतर या मागे अजितदादांची खेळी तर कारणीभूत नाही ना... अशी चर्चा रंगलेय... आता ही चर्चा का होतेय? तर त्यासाठी काही जुने संदर्भ पाहावे लागतील... हा वाद आणि संघर्ष नेमका काय आहे, हे तुम्हाला सांगतो... Ajit Pawar | Shashikant shinde
    #ShashikantShinde #AjitPawar #satara #UdayanrajeBhosale #election #lokmat Supporters of NCP leader Shashikant Shinde hurl stones at party officer after he loses co-op bank election
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 141

  • @user-bb8ue2wm6m
    @user-bb8ue2wm6m 2 года назад +79

    पवार फॅमिलीचा इतिहास आहे अशा राजकारणाचा विकास तर कधी केला जनतेची काम नाही केली पण अशी काम ते आवर्जुन करतात .🙏

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 года назад +65

    दादा ला पवार साहेब गटाचे लोक चालत नाही,अस वाटत,तुंम्ही दाखवलेल्या बातमी वरुन,

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 2 года назад +50

    लावा भांडण बघा मजा लोकमत.कॉम

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 2 года назад +5

    आगदी बरोबर विश्लेषण!नुसते विश्लेषण नाहितर अचुक वस्तुस्थितीच मांडली!!

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 года назад +29

    काकाचे गुण पुतण्यात पण ऊतरले वाटते

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 года назад +42

    फोडा फोडी आणि करेक्ट कार्यक्रमाचे बादशहा म्हणजे शरद पवार साहेब...

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 2 года назад

    मस्त रे मस्त

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 2 года назад +53

    लोकमत...सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दलच्या बातमीपत्रात पार्श्वभूमीवर सतत सांगली बँक दाखवताय तुम्ही... भोंगळपणा, नेहमीचाच.

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 года назад +1

    राजकारण एक जुगार आहे. विजयी झाला तर सन्मान, प्रसिद्धी, संपत्ती 💰

  • @vijaybhoir7948
    @vijaybhoir7948 2 года назад +2

    खुप छान काम केल, मतदार बांधवानी, मस्ती उतरवली शशीकांत शिंदेची,

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 2 года назад +11

    दादा ला साहेबा ची लोक चालत नाही 😂😂😂😂😂😂

  • @shantarammahadik9003
    @shantarammahadik9003 2 года назад +1

    ही खरी बातमी

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 года назад +18

    दादांनीच करेक्ट कार्यक्रम केला यात तिळमात्र शंका नाही ..

  • @mohanghorpade9174
    @mohanghorpade9174 2 года назад +18

    हा झाला राजकारणाचा भाग पण सामान्य माणुस राजकीय लोकांन वर विश्वास ठेवला का

  • @ashokraoghatge4349
    @ashokraoghatge4349 2 года назад +1

    शिंदे मंत्री पद देण्यात येणार शरद पवार निष्ठावंत साहेबांचे कार्यकर्ते आहेत

  • @arunpawar8246
    @arunpawar8246 2 года назад +20

    आमदार शिंदे साहेब वाघ आहे कुठल्याही मतदार संघात उभे राहतात बाकीच्या ना हे जमणार नाही उगीच फुशारकी करतात

    • @SatTyyy..._.
      @SatTyyy..._. 2 года назад +4

      मग हिम्मतअसेल तर अजितदादा विरुद्ध डरकाळी फोडा.

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 года назад +3

      कारण कोरेगाव मध्ये त्यांना त्यांची लायकी समजली म्हणून आता भिकाऱ्या सारखं इकडे तिकडे भीक मागत फिरत आहेत😂😂

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585 2 года назад +2

    100%

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 2 года назад +2

    एकच वादा..

  • @appasahebmengawade9433
    @appasahebmengawade9433 2 года назад +1

    बातमी सातार्याची..
    फोटो सांगलीचा 😁

  • @amolkavade6232
    @amolkavade6232 2 года назад +16

    बातमी सातारा जिल्हा बँकेची आणि फोटो सांगली जिल्हा बँकेचा 🤔

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 2 года назад

    Correct programe since last number of years

  • @arunkhedekar8138
    @arunkhedekar8138 2 года назад +7

    आपले लोकमत दर्डाजी बाबत पण काही असेच टाकत जा,

  • @panditpatil4580
    @panditpatil4580 2 года назад +6

    अजित पवार यांनी असे करयला नको होते

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 2 года назад

    तसं पाहिलं तर आ.शशिकांत शिंदे बाजीप्रभू देशपांडे वाटतात. टायगर.....

  • @shubhamdanao8428
    @shubhamdanao8428 2 года назад +8

    दादा आतमध्ये कधी जाईल..याची वाट आहे

    • @rohitbhoite3692
      @rohitbhoite3692 2 года назад +3

      जाइल जाइल... तू फाकउन ठेव फक़्त

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 2 года назад +1

    काका पावसात भिजले नाहीत म्हणून पराभव

  • @winkcoininfo5884
    @winkcoininfo5884 2 года назад +7

    सातारा बैंक का सांगली बैंक तुमच्या आइचा पाना

  • @GaneshYadav-zf8ev
    @GaneshYadav-zf8ev 2 года назад +5

    सातारा जिल्हा सातत्याने पवार साहेबांच्या मागं राहिलेला आहे , पण जर राजकारण जर स्वकिंयावर वा् पक्षनिष्ठांवतावरच होणार असेल तर सातारा जिल्हा हा नेहमीच बंडखोर क्रांतिकारकांचा राहिला आहे . मित्रा जनंमाणस साहेबांच्या सोबत आहे तेही ह्यांचं कारणांमुळे , तेंव्हा .....

  • @neileshnanaware4200
    @neileshnanaware4200 2 года назад +5

    अजितदादा पवार ते भाजप सोबत गेले असताना त्यांच्या विरुद्ध जे जे आमदार दादांना शब्द दिला असताना परत साहेबांसोबत गेले त्या त्या प्रत्येक आमदारांचा करेक्ट कार्यक्रम अजितदादा केल्याशिवाय राहणार नाहीत, हेच सत्य आहे, आता जितेंद्र आव्हाड असणार पुढील कार्यक्रम

  • @mahendrajadhav6370
    @mahendrajadhav6370 2 года назад +2

    करेक्ट क्रार्याक्रम शिंदे माज उतरवला जावलीकरानी...

  • @vishnukolte9927
    @vishnukolte9927 2 года назад

    जोडी एकच नंबर

  • @dhanajijadhav7506
    @dhanajijadhav7506 2 года назад

    🙏

  • @tejaskoli5555
    @tejaskoli5555 2 года назад +8

    मुळात निवडणूकीत महा विकास आघाडी नकरता राष्ट्रवादी ने भाजप बरोबर आघाडी केली
    त्यात असे कुरघोडी चे राजकारण परत असेच चालत राहिले तर जिल्ह्यातील लोक मुळचे यशवंतराव चव्हाण साहेब शरद पवार आणि काँग्रेस ला मानणारे आहे
    ते मोठ्या प्रमाणात परत काँग्रेस विचारांकडे वळतील

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 2 года назад +5

    Dagabaji is the trade mark of NCP.

  • @manojsakunde7888
    @manojsakunde7888 2 года назад +6

    Shinde साहेब मोठे होताना लोकांना बगवेना राष्ट्रवादी चा अंतर्गत राजकारणा मुळे कोरगाव खटाव मान जावली गेलं ह्यांना मी दिलेल्या सिटा निवडून आणायचं काम अजित दादा ना करता आलं नाही निष्ठावंत लोक डावली कि असच होणार अजित दादा करा गट मोठा

  • @maheshpawar1084
    @maheshpawar1084 5 месяцев назад

    जिल्हा बँकेमुळे राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @ajitgowari9334
    @ajitgowari9334 2 года назад +7

    आता शिंदे तुम्ही नाय लाख मतदार असलेल्या विधान सभा जिंकू शकत,नाय 25 ...30 मतदार असलेली जिल्हा बँक ,आणि तुम्ही म्हणे नवी मुंबई महानगरपालिका जिकायला निघालात आता विचार करा भाजपची ऑफर तरी स्वीकार नाय तर तिकडेच तोंड काळ करा......एक स्थानिक सिडको प्रकलप ग्रस्त

  • @shahajikharade7685
    @shahajikharade7685 2 года назад +4

    वाघ हाय तर ह्यो मानसात कसा ?

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Год назад

    Shashikant shinde saheb janta tumchya sobat ahe ani rahnar ⏰

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 года назад +5

    हा राष्ट्रीय प्रश्नय का ?
    एवढा एकच प्रश्न महाराष्ट्रात शिल्लक राहीलाय अन बाकी सगळे प्रश्न मिटलेत की काय ? काय राव तुम्ही सुध्दा ?
    संपवा ना हे...बाकीचं सुद्धा सांगा ना !!

  • @sangramkatkar5274
    @sangramkatkar5274 2 года назад +1

    बातमी सातारची आणि बँकेचा फोटो सांगलीचा 🤦😀😬

  • @chandukakapingale97
    @chandukakapingale97 2 года назад +5

    काही पण सांंगु नका दादांची ती खेळी होती भाजपा सोबत जाण्याची

  • @sypawar4892
    @sypawar4892 2 года назад +3

    जिल्ह्यातील सर्व राजांच्या विरोधात

  • @maheshpawar1084
    @maheshpawar1084 5 месяцев назад

    घरं फोडण्यात आयुष्य गेल

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 2 года назад +2

    त्यांनी सेनेत यावे.

  • @9850215809
    @9850215809 2 года назад +1

    Sangli bankecha photo ka lavla.aje video madhe

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 года назад

    दोन परा जय तिसरा विजय पक्का आहे

  • @शेतकरीमाणूस-द6ग

    सांगली सातारा
    फरक स्पष्ट करा

  • @vikaspatilspeaks
    @vikaspatilspeaks 2 года назад +4

    पण शशिकांत शिंदे हे तर अजित पवार दादा यांच्या गटाचे आहेत,,, मग दादा आपल्याच मानसाचा गेम का केला

    • @shantarammahadik9003
      @shantarammahadik9003 2 года назад +1

      शिंदे सुप्रिया गटाचेआहेत

    • @shantarammahadik9003
      @shantarammahadik9003 2 года назад +3

      1 दिवस दादा बारामती मधून पडेल बघा आपण

  • @amolgavali3655
    @amolgavali3655 2 года назад +1

    💪Power⚡ of pawar

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 2 года назад +3

    कोरोना ने tumcha करेक्ट कार्यक्रम कमी पडला की काय😂🤣😂🤣😂😂

  • @girishpawar2835
    @girishpawar2835 2 года назад +2

    तेच काम आहे काका पुतणे

  • @dattatrayshinde336
    @dattatrayshinde336 2 года назад

    अख्या महाराष्ट्रला माहीत आहे दादा जे बोलतात ते करून दाखवतात ,बगतोच आता हा जिल्हा बँकेवर निवडुण कसा येतो ते असे दादा म्हंटले होते का सांगून शीट पाडायला

  • @कृषीक्रांती-ङ5र

    विडिओ मध्ये सांगली बँक दाखवताय अरे ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती

  • @ramdasanandraobhilare6010
    @ramdasanandraobhilare6010 2 года назад

    शिंदे साहेब 1 मतांनी पराभूत झाले आहेत
    करेक्ट कार्यक्रम कसला ?

  • @vishwajeetbadekar1796
    @vishwajeetbadekar1796 2 года назад +1

    या व्हिडीओ मध्ये आपले संभाषण चालू असताना
    चित्र हे सांगली जिल्हा बँकेचे आहे बाकी व्हिडीओ एकतर्फी वाटतो खरी गोष्ट वेगळी आहे इच्छा व्हिडीओ करा

  • @shahajikharade7685
    @shahajikharade7685 2 года назад +1

    ते आपल्याच माणसाची उचलून मा,,, आणि नवाब ला ,,, ,,

  • @yuvrajmahajan7431
    @yuvrajmahajan7431 2 года назад +1

    सांगली बँक कुठ दाखवता

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure67 2 года назад +8

    निवडणूक सातारया जिल्हा बैंकेची आणि बातमी मध्ये सांगली जिल्हा बैंक
    आरे यार गांजा पिता की क़ाय ?
    लै दर्जा घसरला की राव

  • @amargaikwad9726
    @amargaikwad9726 2 года назад

    अस असेल तर मग सामान्य जनतेन काय करायच .

  • @tonnystark2584
    @tonnystark2584 2 года назад

    Kahihi

  • @jairaj9292
    @jairaj9292 2 года назад

    राजकारणात कोण कोणाचा गेम करेल हे सांगता येत नाही

  • @abhijeettoraskar9730
    @abhijeettoraskar9730 2 года назад +6

    आय लव यू शिंदे साहेब

  • @shivapandit5912
    @shivapandit5912 2 года назад

    पवार या घराण्याचा परंपराच आहे

  • @amarshinde131
    @amarshinde131 2 года назад +2

    सांगली बॕक फोटो का दाखविले ..?

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 года назад

    आमदार शशिकांत शिंदे पराभव ठराविक बॅक मतदार असतात हि विधानसभा लोकसभा नाही

  • @amoltaralkar1718
    @amoltaralkar1718 2 года назад

    निवडणुक सातारा ची फोटो सांगली चा

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 2 года назад +3

    Ewadhi energy jar waidhanik kam karnyat ghalawli tar desh kiti pudhe jail.....
    Pan ti apeksha yanchyakadun karna chukicha aahe......

  • @shashanksalunke
    @shashanksalunke 2 года назад

    😃

  • @yashyash6482
    @yashyash6482 2 года назад

    यड झवा शिवेंद्र राजेंने पराभव केलाय गांजा वडून बातमी देतोय काय

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 2 года назад +1

    दादांनी एकदा ठरवलं की ते करूनच दम घेतात.... तो पत्ता करतो गुल 🔥
    विजय शिवतारे ला आमदार होऊ देत नाही मने आणि शेवटी तसच झालं आणि आता शशिकांत शिंदे 😂😂
    .....फक्त अजित दादा ❤️

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 года назад +2

    भातावर डाळ माझ्या पाणी तुमचं खरकटे राहिले तर मांजराचे आणि ते पण आले नाहीतर ते पण माझंच,याच धोरणामुळे राष्ट्रवादी वाढत नाही

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 2 года назад +2

    Nahi he vidhan shivendra rajencha aahe
    He nakki

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 2 года назад +2

    आरे खुळा सागली चा फोटो आहे

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 2 года назад +1

    ' khekhada system ' .

  • @60_aniket_suryvanshi70
    @60_aniket_suryvanshi70 2 года назад

    Sangali bank ka show kartaty?????

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 года назад

    Sarv maharashtra la mahit aahe. .. Shivtare cha .kela tasaa ......ekjut vha. Powaranna. Haaklun lavaa

  • @aim8359
    @aim8359 2 года назад

    Batami.. Satarryachi... aani.. background.. photo.. Sangali bankecha...?

  • @nileshtandel8191
    @nileshtandel8191 2 года назад

    He Lok Aplyawar Rajya Karatat
    Bhavishya Ujjwal aahe ya deshache!!

  • @Action....6673
    @Action....6673 2 года назад

    Are lokmat valyano bank sangtay satarachi Ani dakvtay sangli bank

  • @pandurangshedage6675
    @pandurangshedage6675 2 года назад +1

    यडा अजित

  • @dr.vishaljadhav5384
    @dr.vishaljadhav5384 2 года назад +2

    Swatha ajit pawar sataryamadhe upsthit rahun Shashikant shinde sahebansathi prayatna karat hote.

  • @pravinsonkamble9717
    @pravinsonkamble9717 2 года назад

    Shard pavara mule paksh aahe nanter Ajit pavar sapvtil ase vatate

  • @dr.vishaljadhav5384
    @dr.vishaljadhav5384 2 года назад +1

    Ajit dada padaycha karyakram sangun kartat asa gupchup nahi

  • @sandipthombare3802
    @sandipthombare3802 2 года назад

    Sangali nahi satara ahe bank

  • @aniketmahadkar1088
    @aniketmahadkar1088 2 года назад

    Batmi Satara chi ani photo Sangli bank chi..

  • @dr.vishaljadhav5384
    @dr.vishaljadhav5384 2 года назад +2

    Asha tumchya murkha sarkhya shanka mandun ugach gairsamaj pasrvinyache kam karu naka.

  • @farmerbaramati2931
    @farmerbaramati2931 2 года назад

    Hi

  • @srhdhdh
    @srhdhdh 2 года назад +3

    Bara zala ha padla te 😂

  • @vivekanandpatil7571
    @vivekanandpatil7571 2 года назад

    He khar asel tar ajeet pawarchi kutryagat hal hoil bar..... Only NCP

  • @pandurangshedage6675
    @pandurangshedage6675 2 года назад +1

    अजित ये त

  • @amitlad7290
    @amitlad7290 2 года назад

    Ajit Pawar Saheb is King

  • @mangeshavhad7667
    @mangeshavhad7667 2 года назад +1

    Faltu news reporter

  • @surajghodake1153
    @surajghodake1153 2 года назад

    Sangali bank ka dakhvat aahat mage

  • @sagarpawar695
    @sagarpawar695 2 года назад

    Kheli asati tar 1mata cha farak asta ka fakat

  • @santoshkalshetti4220
    @santoshkalshetti4220 2 года назад

    Shinde join bjp

  • @shoretradeanalysis
    @shoretradeanalysis 2 года назад

    Ka aag lavta

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 2 года назад +2

    Just unbelieving unakalaniya 😡 politics 😡it's Cronic critical unbelievable 😤way 😡 Ajit dada 🙏😡 shapit ahye 😡 disgusting Jangadgunta Zola 😡

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 2 года назад

    Satta ekach vyaktinchya hati javu naye ,tyacha aasa fatka basto.

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 2 года назад +2

    Andaj barobar asel, pn Logic absolutely wrong ahe,
    Ajit pawar election nantr bjp sobat gele ani tyachya adhi Shinde harlele(virodhak ektra) mg te jr opponents tevha haravu shakle tr atta pn haravu shakat hote, fakt ncp votes fodaychi hoti (as ncp has majority)mhanun shinde padlet