मी हा झुणका आजही करते.खसखस महाग झाली आहे म्हणून नेहमीच करणं जमत नाही.याची मजा पाट्यावर वाटूनच येते.आचल तुम्हाला धन्यवाद आणि काकूंनाही धन्यवाद आणि नमस्कार.मला सुध्दा माझ्या आईने शिकवला होता.विदर्भ सुपिक असल्याने खाण्यापिण्याची रेलचेल आहे.
Hi chef Vishu Sir .how are you. Sir I was so bless and very happy that I got chance to see you while making recipe and your both soya pulao and upvas paneer khichdi was very tasty.. Really it's was very tasty. Sir I got second prize in Everest pak kala competition. Enjoy
मी खसखस ची भाजी खाल्ली पण झुणका नाही. विदर्भा च्या खाण्या ची लज्जतच और असते.नक्की बनवणार.बंगाल मध्ये सुद्धा खसखस खूप वापरतात .आलु पोस्तो हा तिथला खूप फेमस प्रकार आहे.
खसखसची भाजी हा एक जुना व प्रसिध्द व-हाडी प्रकार आहे . खसखसचा झुणका मात्र नविनच आहे . परंतू खसखस हल्ली फारच महाग असल्याकारणे विचार करूनच हा झुणका करावा लागेल .
नवीन रेसिपी खुप छान विष्णू जी 🎉
अप्रतिम❤❤कढई व पलिता खुप छान आहे...
खसखस ची भाजी पातळ पण छान लागते खसखस झूणका लैभारी मस्त धन्यवाद पुंगळीचया पातोडी मध्ये भरतो खसखस ची चटणी मस्त लागतेच धन्यवाद
पहिल्यांदा पाहिली ही रेसिपी आपल्या खूप रेसिपी पाहते आपण मास्टर शेफ आहात खूप कल्पकतेने नवीन नवीन पदार्थ तयार करता आभारी आहे ❤❤❤
Awesome recipe my favourite recipe 🙏👌👌
खुप छान आहे नविन प्रकारचा झुणकाची माहिती मिळाली अनेक प्रकारचे झुणके आहेत. धन्यवाद विष्णूजी
मी हा झुणका आजही करते.खसखस महाग झाली आहे म्हणून नेहमीच करणं जमत नाही.याची मजा पाट्यावर वाटूनच येते.आचल तुम्हाला धन्यवाद आणि काकूंनाही धन्यवाद आणि नमस्कार.मला सुध्दा माझ्या आईने शिकवला होता.विदर्भ सुपिक असल्याने खाण्यापिण्याची रेलचेल आहे.
Ek number bnvli sir tuhmi recipe so yummy khup chhan
He new recipe ahe , me khaskhas chi bhaji bnvata yete khup chhan lagte he recipe khup Awesome bnt asel
खूप छान पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली नक्की करून पहाणार
Narali purnimecha hardik shubhecha. Rakha bandhan chya hardik shubhecha to entire master recipes team!
Thank you rakshabandhan chya khup shubhecha
Khoopach chan receipee Raksha bandhan chaya hardik shubhecha ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Namaskar mi Gunjan Balshi (Hedaoo) Mi nagpur chi. Mazhi aaji ani aaii karate asa chunks. Far mast lagato.
खुप छान रेसेपी विष्णूची राखी पोणीॅमा च्या खुप खुप शुभेच्छा
GE happy man hi bhaji khupch mahagadi ahe khaskhas costly ahe chandichi kadhi lai bhari pahat raha Masteer Recipes 👍
Wow👌sir ❤👌👌🙏🙏😋😋नारळी पौर्णिमेच्या 🌹🌹🌹🌹शुभेच्छा ❤️👍👍👍🙏🙏
Ship ship shubheccha
मस्त 🙏💐🙏
Navin resipi छानच
कढई link टाका
Khupach chhan recipe vegali ahe 👌
वाह खूप छान झुणका भाकर 😊
आपली कढई मस्त आहे. मी ही कृती कधी पाहिली नव्हती. धन्यवाद!
Karnataka cha banva n sir ekda toh khup vegla asto mhne
Khup chan mala navin recipe aahe
Great chef hi
Hi chef Vishu Sir .how are you. Sir I was so bless and very happy that I got chance to see you while making recipe and your both soya pulao and upvas paneer khichdi was very tasty.. Really it's was very tasty. Sir I got second prize in Everest pak kala competition. Enjoy
Congratulations dear
@@MasteerRecipes Thank you
Khup mast mazi mitrin karte pan mi nahi Keli kadhi ata karun baghen nakki 😊
खूप छान खसखस झुणका ❤
Wow 👌 sir ❤
Chhan. Mi pahilyanda cha aikat ahe chhan lagat asel. Mi karun baghin.
वा!60वर्षांपूर्वीची आईच्या हातचा खसखशीचा झुणका... आम्ही भाजीच म्हणायचो.. आठवण झाली.
कारण खसखस मला वाटावी लागायची,.😊👌👌
Dhanyawad
Aaprtim ❤
मी खसखस ची भाजी खाल्ली पण झुणका नाही. विदर्भा च्या खाण्या ची लज्जतच और असते.नक्की बनवणार.बंगाल मध्ये सुद्धा खसखस खूप वापरतात .आलु पोस्तो हा तिथला खूप फेमस प्रकार आहे.
Kharay 😊
ललिता, आलूपोस्तोची कृती काॅमेंटस मध्ये टाकली तर आम्हाला नवीन पदार्थ कळेल.धन्यवाद.
Chan new recipe 😋😋👌👌
खसखसची भाजी हा एक जुना व प्रसिध्द व-हाडी प्रकार आहे . खसखसचा झुणका मात्र नविनच आहे . परंतू खसखस हल्ली फारच महाग असल्याकारणे विचार करूनच हा झुणका करावा लागेल .
खसखस चा रेट माहिती आहे का सोन्याच्या भावात मिळते खसखस
Khaskhas is highly expensive.
तुमची कढई मस्त आहे
लोखंडी आहे का ?
Ho
Happy Rakhi Pornima vvishuji
Maa kasam heavy duty fatty recipe