🎶 दोन वर्षांची चिमुकली तिच्या आई आणि मामाला किती गोड सुंदर साथ संगत करत आहे.. ♥️♥️नक्की ऐकाच! अद्भुत

Поделиться
HTML-код

Комментарии • 27

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 Год назад +9

    किती गोड लेकी...गोड गायन तुझे छकुली.....
    मॅम, सर.....आपण सुंदर गायन केले आहे..... छकुली ची साथ छान..तबला आणि पखवाज वादनअप्रतिम ....हार्मोनियम वादन उच्च कोटीचे...

  • @pratimapendor9555
    @pratimapendor9555 Год назад +4

    Wow kiti Chan pillu how sweet 👌👌🎹🎤

  • @kirandahibhate9531
    @kirandahibhate9531 Год назад +4

    खुप सुंदर

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Год назад +4

    Gaytri ji, mulgi mast mhanati...

  • @GayatreeG
    @GayatreeG  Год назад +6

    आपणा सर्वांचे मनापासून आभार... आपले प्रेम अखंड माझ्यावर असेच राहो ही प्रार्थना. 🙏🙏
    Thank you so much showering us with love and appreciation! It really means a lot…Eternally grateful to all the co-artists and organisers... Do share this with your loved and close ones. You can make someone’s day beautiful. ❤❤

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 Год назад +6

    अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 7 месяцев назад +1

    कुळी कन्या पुत्र अभिनंदन पुढील वाटचालीसाठी संस्कार केले आहे ताई बाळा तुला खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Год назад +6

    So cute she is.. Trained automatically by listening u.. Keep it up

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 Год назад +6

    छकुलीला आदरणीय श्री.वाईकर बुवांची दाद मिळणे....म्हणजे थोरामोठ्यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत बाळ

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Год назад +6

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @pradiprokade2106
    @pradiprokade2106 Год назад +6

    🌹🌹🌹👌👌👌हरि ओम् माऊली krupa 🚩

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Месяц назад

    Kiti chaan

  • @Priyajadhav-c7l
    @Priyajadhav-c7l Год назад +1

    अमृताची फळे अमृताची वेली.
    शब्द अपुरे पडलेत...खूप जनमापासून रियाज केला आहे..
    तोच भाव पुन्हा एकदा..परमेश्वर पण एवढं भुकेला आहे दिदू...मी तुला नक्की भेटायला येईन..माझ्या दिदुला घेऊन..

  • @rambharti8683
    @rambharti8683 Год назад +6

    Kay bat hey meri nat😂😂😂

  • @AnantgPatil
    @AnantgPatil Год назад +1

    गोड किती कान देऊन ऐकत आहे आणि गात आहे बाळ ❤

  • @monikamungase6274
    @monikamungase6274 Год назад +6

    Kya baat hai...!!!

  • @yashsutar2437
    @yashsutar2437 Год назад +1

    ताई तुमचे हे गोड बाळ म्हणजे देवाने तुम्हाला दिलेले गोड gift 🎁 आहे
    नजर काढत जा तिची रोज ❤❤

  • @SharadAdake-cq5pk
    @SharadAdake-cq5pk Год назад +6

    Live hoto ammhi pandharpurat

  • @nikeshingale3582
    @nikeshingale3582 Год назад +6

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐❤🌹🙏

  • @sagarthoratmusic6838
    @sagarthoratmusic6838 Год назад +8

    खूप सुंदर आवाज चिमुकली चा खूप सुंदर अभंग

  • @manthankorde8715
    @manthankorde8715 Год назад +6

    खूप छान साथ केली चिमुकली ने या वयात स्वर ज्ञान क्या बात बहुत बहुत बहुत अच्छे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलाकार उपस्थित आहे. दरबारी गायक प .जगन्नाथ बुवा वाडेकर गुरुजी प. बाळासाहेब वाईकर सर प्राध्यापक निरज लांडे सर

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Год назад +8

    लहानग्या चिमुकलीला या वयात स्वरज्ञान खुप छान सुंदर आहे.संगीत गायन क्षेत्रात खुप खुप मोठी हो🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @sanjayrajwatkar66
    @sanjayrajwatkar66 Год назад +12

    क्या बात हैं गायत्रीजी ,,,,माऊलींची कृपा आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबावर

  • @bhushanthakurvlogs9445
    @bhushanthakurvlogs9445 Год назад +1

    चिमुकली च कौतुक करावं.. तितकं कमीच आहे..❤

  • @pradipwadhankar3332
    @pradipwadhankar3332 Год назад +9

    मायलेकी व संपूर्ण कुटुंबावर गुरू महाराव श्री ज्ञानेश्वर माऊलींची अशीच कृपा राहो

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Месяц назад

    Gazal chey vartmaan ani bhavishya

  • @sauravmane2516
    @sauravmane2516 Год назад

    Tumhi original gaylel ch Chan ahe