बाईचा शेप आणि आरमोल चा शेप देताना चूक झाली असेल कदाचित तुमच्याकडून ......बाही कटिंग साठी थोडी जास्त प्रॅक्टिस करावी लागते👍🏻😊 कारण या चार्टनुसार बाही जर कटिंग केली तर ती परफेक्ट बसली पाहिजे.... तुमच्या या प्रॉब्लेमच्या सोल्युशन साठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते👍🏻
फुगा बाही ची माहिती मिळेल का ताई
Sarv side chya bahichi cap hight sathi hach farmula वापरायचा का ताई
Ho
@@khushifashionpointmarathi 10इंचच्या बहीला पण का ताई
👌
चॅट चा मोठ्या विडिओ टाका ताई 👌🌹💐🙏
Mi tumhala measege takala
ya madhe 1inch vadun ghaychaka shivnyas
फक्त अर्धा इंच वाढवून घ्या
मी नवीन आहे आता तुमचे व्हिडिओ बघते
Ho bhai kami padtey jodtana....tumcha chart nusar map gheta mi 34 chest sathi..
बाईचा शेप आणि आरमोल चा शेप देताना चूक झाली असेल कदाचित तुमच्याकडून ......बाही कटिंग साठी थोडी जास्त प्रॅक्टिस करावी लागते👍🏻😊 कारण या चार्टनुसार बाही जर कटिंग केली तर ती परफेक्ट बसली पाहिजे.... तुमच्या या प्रॉब्लेमच्या सोल्युशन साठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते👍🏻
May be tumhi margine add nasel keli tar tase hou shakte😐
बाही कमी पडते जोडताना
अजून एक दोन मैत्रिणींच्या अशा कमेंट आलेल्या आहेत बाही कमी का पडते त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवते
Chart दिसत नाही, म्हणून बोलून दाखवा farmula
ruclips.net/video/pFXC6gFQXYk/видео.html
डिटेल व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा