शुभ सकाळ कोमल गाडीचा एक्सिडट झाला ही बातमी ऐकुन खूप खूप वाईट वाटले जाऊदे तुम्ही सर्व ठीक आहे ना सर्व ठीक होईल कधीही तुम्ही बाहेर जाताना श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडत जा काळजी घ्या सर्व ❤❤
कोमल मी तुझे video पहाते पण मी silent viewer आहे परंतु आजचा video पाहून काळजी वाटली. एवढंच म्हणेन तुम्ही सगळे safe आहात हे महत्त्वाचे.. पण तू जेवढं होईल तेवढं देवाची मनोभावे पूजा करते हे त्याचेच श्रेय आहे.. आणि तुम्ही या वर्षी गणपती बाप्पांना ही बसवले.. ते तुमच्या सोबत होते आणि आहेत.. take care.. God bless you all ☺️👍🏻
आज चा व्हिडीओ पाहून खूप वाईट वाटले . पण तुम्ही सुखरूप आहेत हे ऐकून बरे वाटले . आणि तुम्ही तिथे अपघात झाल्यावर सुद्धा एकमेकांची विचार पूस केली हे ऐकतांना बरे वाटले घरी गणपतीची तुम्ही मनोभावे सेवा केली . जे मोठे संकट येणार होते ते थोडक्यात गेले . गणपती बाप्पा मोरया.
अगं कोमल मी सुद्धा खूप घाबरले तु हेडलाईन्सला लिहिले ना आमचा accident झाला विश्वासच बसत नव्हता तुम्ही सगळेजण बरे आहेत हे ऐकल्यावर खूप बरं वाटलं तुला माहिती आहे का कोमल तु गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित केलं ना म्हणून गणपती बाप्पा तुझ्या पाठीशी आहे 👍
कोमल तुम्ही सगळे ठीक आहे हे खूप मोठे आहे.जाऊ दे आयुष्यात असे किती प्रसंग येत असतात त्याला सामोरे जायचे त्यावर जास्त विचार करायचा नाही .बाप्पा चे आशीर्वाद आहेत.
❤खरच....हे... महत्वाचे मनोज.... दादा बोलता....ते अगदी बरोबर आहे.....आपला....जीव... महत्वाचे आहे आणि त्यांनी मानुसकी दाखवली...हे... खूप बर... झाले....वाईट. ...तर... खूप वाटत आपला जीव असतो वस्तू मध्ये........❤
नेहमी देवाची भक्ती करणारे आणि देवाला खुप मानणारे ठोसरे कुटुंब सुखरूप आहे हे महत्त्वाचे....तुम्ही दोघे आणि परी बेला चांगले आहात हे पाहून खुप छान वाटल, thumbnail पाहून खूप घाबरले ....तुमच्या घरी गणपती बाप्पा आले आणि त्यांनी विघ्न हरले ....be always careful n stay healthy and relax ..... ह्या गोष्टी च्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करा ....तुमची गाडी लवकर ठीक होईल .... don't worry and take care.
Shree Swami Samarth krupene aani Ganpati Bappachya krupene tumhi sgle Changle ahat hech khup ahe kalji ghya ashich ekmekanchi all of you love you lot 🥰🥰🥰🥰
कोमल वहिनी दादा तुमाला सुखरूप बघून खूप बरं वाटलं आणि तु येवड सकट येऊन पण खूप चागलं समजून सांगतील आणि खूप पेशस आहेत असंच सात दया एकमेकांना mede for ic adr तुमच्या मुळे असं समजल कि संकट आलं कि घाबरून जाऊ नका आणि समोरच्याची पण काळजी घ्या आणि फाईन आहेत का विचारा खूप भारी
कोमल मनोज परी आणि बेला तुम्ही सगळे सुखरूप आहात हे जास्त महत्वाचे आहे गाडीचे नुकसान झाले आहे ते आहेच पण ते होईलच काळजी घ्या दोघांनी जीवनात काही ना काही घडामोडी होत रहातात आपल्याला फेस करावं लागतं it's ok Love you all take care ❤
Tumhi sarva safe aahat na god's grace tai dadapari belu gadi repair hoil pan tumhala kahi nahi zala hech khup mothi gost aahey shree Swami Samartha 🙏🙏💐 take care u all everything will be fine
Nice information, its really difficult, what to do in this situation, car will get repaired with some formalities, but u all r good, that's enough, also drive carefully in future. This things happen very unknowingly, i m driving car since last 20 years, but for first time, in last march, my car was hitted from side, and believe me, what u told about ur experience, here its total panic on road, with me, dasher, and road riders. Rest of insurance part, in Indian, do one thing as manoj said photos are very important, and call insurance company within 24hrs, if there is obviously no casualty. Call police, and note other vehicals number. I am seeing komal tai and Manoj, u really need rest. Take a complete brake for some days. God bless u. 🙏🙏🙏
कोमल ताई तुमही नीट आहे सगळे सुखरूप आहे ,परी ,बेला पण नीट आहे ,ऐकून बर वाटल काळजी घे ताई, गणपती बाप्पा 🙏🙏नेहमी तुझा पाठीशी आहे ताई तेचा आर्शीवाद नेहमी तुझा परिवार सोबत राहणार 🙏😊
Kalji karu nakos sagl thik hoil komal swaminche aashirvad aahet ani aamche pan aashirvad nehami tumchya pathishi aahet .tumhi sagle thik aahatna pari bela ghabrlya astil tyanchyakde lax daya .
तुम्हाला सर्वांना कमी झाले नाही हीच मोठी गोष्ट आहे सुखरुप आहात असेच रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना लहान चिमण्या परी बेला सुद्धा होत्या ना कारमध्ये ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
Komal don't mind but as a numerologist mi ek suggession dete ki tuza gadi number 8 var jato tar bagha change karta ale tar....jar tumhi hya goshti follow karat asal tar....
Take care every one manoj dada v komal tumhi khup emotional dislat pan kahihi kal ji kru nka sagle chan hoyil tension gheu nka aamhi sagle v bappa tumchay pathishi aahot
Uk la jar tumcha car cha accident zala tar insurance cover hoto. I think tumhala car repair karun detil khup damaged asti tar tumhala kahi amount milte Urope la law vegla asel pan London la as aste
swami krupene konala khi zal nhi 🙏🙏 khupch shantatet n samjutdarpane ghetl donhi party ni 👍 aplyakde samorche lok kharch detat as accident zalyavr...tikde ts nsel maybe bcoz insurance company kde car jate lgech mhnun
Hi komal khup vait vatale ghadicha accident zala dont worry konala kahi lagla nahi stay blessed take care all is well Information mast Manoj Komal 👌🏿👍bye komal bye 😊
काळजी करू नकोस तूम्ही चौघांना काही झाले नाही सूखरूप आहात हीच देवाची कृपा आहे गाडी काय होईल निट तूम्ही थोडक्यात वाचला आहात येथून पुढे काळजी घे ग हि सगळी श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे स्वामी तूझ्या पाठीशी उभे आहे काळजी करू नकोस 🙏🏻🙏🏻😊😊
Hello tai...kalji karu nako tai sagl tik hoil... Tumhi sagle tik aahat na tech khup ahe....an Kajli ghet ja tai...aapn kiti pn changli driving kart asle tari samorcha kasa gadi chalvto te pn khup important aste... 5 divasa purvi aamchya pn gadi cha accident zala khup nuksan zal gadich...tyamule khup vait vatt hot mazya mister la...tyamule tuz dukh samjun shakte tai...pn kalji karu nako tik hoil gadi lavkr... Baki kalji ghet ja tumhi sagle... Lots of love
नमस्कार कोमल ताई, अग news ऐकून खूप वाईट वाटले. तुमच्या गाडीचा accident झाला, पण thanks God, तुम्हीं सर्वजण सुखरुप आहात, गणपती बाप्पाचीच कृपा, तुम्हाला काही दुखापत झाली नाही गाडी ही नक्कीच ठीक होईल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुखरुप आहात. काळजी घ्या, सर्व काही ठीक होईल ताई आणि दादा, काळजी करू नका, तुमच्यासोबत सर्व यyou tube family आहे,❤😌
शुभ सकाळ कोमल मनोज परी बेला खूप मोठ संकट टळल तुम्ही सगळे सेफ आहेत हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना बाप्पा च जबरदस्त पाठबळ आहे तो कसलीच ईजा पोहचणार नाही गाडी काय दुरुस्त करता येईल ❤❤❤❤🎉
तुम्ही सुखरूप आहेत ना बरं झालं.
कोमल तुम्ही सगळे ठीक आहात ना काळजी करू नको गाडीपण होईल नीट Be Positive 😊❤❤❤
शुभ सकाळ कोमल गाडीचा एक्सिडट झाला ही बातमी ऐकुन खूप खूप वाईट वाटले जाऊदे तुम्ही सर्व ठीक आहे ना सर्व ठीक होईल कधीही तुम्ही बाहेर जाताना श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडत जा काळजी घ्या सर्व ❤❤
Take care all of you dear
कोमल मी तुझे video पहाते पण मी silent viewer आहे परंतु आजचा video पाहून काळजी वाटली. एवढंच म्हणेन तुम्ही सगळे safe आहात हे महत्त्वाचे.. पण तू जेवढं होईल तेवढं देवाची मनोभावे पूजा करते हे त्याचेच श्रेय आहे.. आणि तुम्ही या वर्षी गणपती बाप्पांना ही बसवले.. ते तुमच्या सोबत होते आणि आहेत.. take care.. God bless you all ☺️👍🏻
आज चा व्हिडीओ पाहून खूप वाईट वाटले . पण तुम्ही सुखरूप आहेत हे ऐकून बरे वाटले . आणि तुम्ही तिथे अपघात झाल्यावर सुद्धा एकमेकांची विचार पूस केली हे ऐकतांना बरे वाटले
घरी गणपतीची तुम्ही मनोभावे सेवा केली . जे मोठे संकट येणार होते ते थोडक्यात गेले . गणपती बाप्पा मोरया.
धन्यवाद बाप्पा चे तुम्हाला ह्या संकटातून बाहेर kadale तुम्हाला काही झालं नाही काळजी घ्या तुम्हाला बरे आहात ना परी बेला
काळजी घ्या ताई दादा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌹
कोमल मोनज परी बेला तुम्ही मोठया संकटातुन सुखरुप आहात हे बघून बरे वाटले गजाननची बाप्पाची कृपा तुमच्या पाठीशी आहे
Good morning ❤❤.
आपल्या गाडीला लागलं तर खूप वाईट वाटतं. टेन्शन घेऊ नकोस. तुम्ही सुखरूप आहात ना हेच महत्त्वाचं आहे गाडी तर ठीक होणारच..❤❤❤❤
अगं कोमल मी सुद्धा खूप घाबरले तु हेडलाईन्सला लिहिले ना आमचा accident झाला विश्वासच बसत नव्हता तुम्ही सगळेजण बरे आहेत हे ऐकल्यावर खूप बरं वाटलं तुला माहिती आहे का कोमल तु गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित केलं ना म्हणून गणपती बाप्पा तुझ्या पाठीशी आहे 👍
आरे भगवान सर्वठीक आहे सगळ्यानचंa Ashirvad आहे तुमच्या पाठी घाबरु नका
कोमल तुम्ही सगळे ठीक आहे हे खूप मोठे आहे.जाऊ दे आयुष्यात असे किती प्रसंग येत असतात त्याला सामोरे जायचे त्यावर जास्त विचार करायचा नाही .बाप्पा चे आशीर्वाद आहेत.
खुप वाईट वाटले तुम्ही सुखरूप आहात सगळे हीच भगवंता जवळ प्रार्थना तुम्ही सुखी राहा खुश राहा ❤❤❤❤
Hi Komal, तुम्हा चौघांच्या केसालाही धक्का लागला नाही, हे बघून जीवात जीव आला. काळजी घ्या.. मना पासून देवाचे आभार माना ... हुशारीने रहा.. काळजी घ्या❤
❤खरच....हे... महत्वाचे मनोज.... दादा बोलता....ते अगदी बरोबर आहे.....आपला....जीव... महत्वाचे आहे आणि त्यांनी मानुसकी दाखवली...हे... खूप बर... झाले....वाईट. ...तर... खूप वाटत आपला जीव असतो वस्तू मध्ये........❤
नेहमी देवाची भक्ती करणारे आणि देवाला खुप मानणारे ठोसरे कुटुंब सुखरूप आहे हे महत्त्वाचे....तुम्ही दोघे आणि परी बेला चांगले आहात हे पाहून खुप छान वाटल, thumbnail पाहून खूप घाबरले ....तुमच्या घरी गणपती बाप्पा आले आणि त्यांनी विघ्न हरले ....be always careful n stay healthy and relax ..... ह्या गोष्टी च्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करा ....तुमची गाडी लवकर ठीक होईल .... don't worry and take care.
मनोज,कोमल तुम्ही सर्व safe आहेत हेच महत्वाचे..काळजी करू नका,टेन्शन घेऊ नका..सर्व ठीक होईल
माहिती चांगली मिळाली तुम्ही सर्व सुखरूप आहात देवाच्या कृपेने
Accident ch eikun khup vaiet vatle pn tumhi sarve safe ahat he bghun bar vatle.Bappa tumchya patishi ahet .
गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्ही सगळेजण चांगले आहेत मग झाले, बोला गणपती बाप्पा मोरया 🙏🙏💐💐
गणपती बाप्पा पाठिशी आहे.सगळं ठिक होईल.🚩🚩🚩विघ्नहर्ता श्री गणेश ने तुम्हाच्या वरच्या विघ्न दुर केले.सगळे सुखरूप आहे. गणपती बाप्पा मोरया, 🌺🌺🌺
Manoj is right. Tumhi safe ahat he mahatwache. Sar salamat to pagadi pachas. Wait watanarach pan visara ata .its part of life
तुम्ही सुखरूप आहात,हे बघून खूप बरं वाटलं.गाडी पण लवकरच repair होईल काळजी करू नका.गणपती बाप्पा पाठीशी आहेत.don't worry...😊👍
तुम्ही सेफ आहात तेच चांगले झाले. गाडीचा इनसुरनस असेलच गाडी ठिक होईल
Shree Swami Samarth krupene aani Ganpati Bappachya krupene tumhi sgle Changle ahat hech khup ahe kalji ghya ashich ekmekanchi all of you love you lot 🥰🥰🥰🥰
Don't b upset komal.....hota asa kadhi kadhi....tumi ok ahat te important ahe...Ani mulina kahi lagla nahi te imp
Hii कोमल तुम्ही सुखरूप आहात सगळे. ही बाप्पा ची कृपा. काळजी घ्या परी बेला ची. सगळं व्यवस्थित होईल गं. ❤❤
Khup वाईट वाटले पण कोणाला काही लागलं नाही हे महत्त्वाचे ❤😊 Don't Worry Manoj n Komal Gadi Navin aslyavar khup वाईट वाटत पण काय करणार होईल रिपेअर ❤😊
💫खूप काळजी घ्यावी तुमी सर्वांची,खूप काळजी वाटत आहे तुम्ही सगळे ठीक आहात खूप भारी वाटले बघून 💫
ताई गाडी टिक होईल पन जीप महत्वाचा आहे ताई परी बेला ठिक आहेत ना बापाची कृपा आहे tension घेऊ नको
कोमल वहिनी दादा तुमाला सुखरूप बघून खूप बरं वाटलं आणि तु येवड सकट येऊन पण खूप चागलं समजून सांगतील आणि खूप पेशस आहेत असंच सात दया एकमेकांना mede for ic adr तुमच्या मुळे असं समजल कि संकट आलं कि घाबरून जाऊ नका आणि समोरच्याची पण काळजी घ्या आणि फाईन आहेत का विचारा खूप भारी
Kalji Ghya Sagale
Vighharta Sagali Vighna Dur Kartil
Please Always use Seat Belt
कोमल मनोज परी आणि बेला तुम्ही सगळे सुखरूप आहात हे जास्त महत्वाचे आहे गाडीचे नुकसान झाले आहे ते आहेच पण ते होईलच काळजी घ्या दोघांनी जीवनात काही ना काही घडामोडी होत रहातात आपल्याला फेस करावं लागतं it's ok Love you all take care ❤
तुम्ही सगळे सुखरूप आहे ना .काळजी घ्या. छान माहिती दिली. गणपती चे आशिर्वाद आहे
गणपती बाप्पा मोरया तुम्ही सगळे काळजी घ्या
ताई तुम्ही सर्व सुखरूप आहे ते महत्त्वाचे आहे बाकी गाडी तर चांगली होईल.
Tumhi sarva safe aahat na god's grace tai dadapari belu gadi repair hoil pan tumhala kahi nahi zala hech khup mothi gost aahey shree Swami Samartha 🙏🙏💐 take care u all everything will be fine
Be safe guys !! I got tears hearing this !! Take rest and be relax for some days !! ❤️❤️❤️❤️❤️ Love you guys
Nice information, its really difficult, what to do in this situation, car will get repaired with some formalities, but u all r good, that's enough, also drive carefully in future. This things happen very unknowingly, i m driving car since last 20 years, but for first time, in last march, my car was hitted from side, and believe me, what u told about ur experience, here its total panic on road, with me, dasher, and road riders. Rest of insurance part, in Indian, do one thing as manoj said photos are very important, and call insurance company within 24hrs, if there is obviously no casualty. Call police, and note other vehicals number. I am seeing komal tai and Manoj, u really need rest. Take a complete brake for some days. God bless u. 🙏🙏🙏
तुम्ही संगळे बरे आहे ताई खूप स्वामी समर्थ कुपा आहे तुमच्यावर
तुम्ही सगळे बरे आहात ना ताई आमच्यासाठी हेच खूप चांगलं आहे आई भगवतीची कृपा आहे तुमच्यावर
कोमल ताई तुमही नीट आहे सगळे सुखरूप आहे ,परी ,बेला पण नीट आहे ,ऐकून बर वाटल काळजी घे ताई, गणपती बाप्पा 🙏🙏नेहमी तुझा पाठीशी आहे ताई तेचा आर्शीवाद नेहमी तुझा परिवार सोबत राहणार 🙏😊
Tumhi sukharup hota he khup important.. Pan chuk tyanchi hoti na komal tai.. Gadi wywasthit chalwayala pahije hoti..
तुम्ही सुखरूप आहात ना हेच खूप आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील अजिबात टेन्शन घेऊ नका
Good tumhala izza nahi zaali ani gaadila tashi khup nuksani nahi zaali aplya mehanati cha vastu la accident zaala tar vait vattach take care
Kalji karu nakos sagl thik hoil komal swaminche aashirvad aahet ani aamche pan aashirvad nehami tumchya pathishi aahet .tumhi sagle thik aahatna pari bela ghabrlya astil tyanchyakde lax daya .
तुम्हाला सर्वांना कमी झाले नाही हीच मोठी गोष्ट आहे सुखरुप आहात असेच रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
लहान चिमण्या परी बेला सुद्धा होत्या ना कारमध्ये ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
🙏बाप्पाची कृपा संकट टळले.काळजी घ्या.
Komal don't mind but as a numerologist mi ek suggession dete ki tuza gadi number 8 var jato tar bagha change karta ale tar....jar tumhi hya goshti follow karat asal tar....
Take care every one manoj dada v komal tumhi khup emotional dislat pan kahihi kal ji kru nka sagle chan hoyil tension gheu nka aamhi sagle v bappa tumchay pathishi aahot
Be safe Manoj & Komal take rest some days U all our lovely family ❤😊
Tension geu nako tai tumhi sagle sukharup aahat na
Swami samarth tuza patishi aahet Gbs u
Tumhi safe aahat hech khup mahatvache aahe
तुम्ही सगळे ठीक आहे ना काळजी करू नका गाडी होईल नीट तुम्ही सेफ आहात तेच खूप चांगले आहे 👍🏻👍🏻👍🏻काळजी घ्या 👍🏻
Sarvat jast imp manoj dada ni sangitla jiva peksha jast motha kahi nhi.. tr negative vichar karnya peksha ki gadi damage jhali tumchya sarvana kahi ija nhi jhali hya sathi be thanful..... think positive.
तुम्ही बरे आहात हिच देवा चर्णनी प्राथना 🙏
Bappancya krupene tumala kahi nahi jhale ,take care
तुम्ही सगळे ठिक आहात ना मग ठीक आहे परमेश्वर पावला 🙏🏻🙏🏻 परी आणि बेला ची काळजी घ्या 😮 nice vlog 😘😘 bye bye bye
Tuhmi thick aahe na hey baghun kup Chan vatle TC kalji gheya ❤❤❤❤
Komal tumhi sagle thik aaheth kumala laglay nahi hay mahatvache Bappa cya krupane safe aahath mothe vighe talye car repair hoiel new car aahe vayiet vathe tenstion ghayu naka
Uk la jar tumcha car cha accident zala tar insurance cover hoto. I think tumhala car repair karun detil khup damaged asti tar tumhala kahi amount milte
Urope la law vegla asel pan London la as aste
Kaljii gya Komal.swami krupene tumhi sukhrup ahat .
Bappachi krupa tumhi sarva surakshit aahat,,,,,,,
Tumhi safe aahat he khup changli batmi aahe
Thanks Bappa.. Tumhala kahi zala nahi... Tc... Be positive
कोमल तुम्ही सगळे कसे आहेत . देव तुम्हाला सुखरूप ठेव.
swami krupene konala khi zal nhi 🙏🙏 khupch shantatet n samjutdarpane ghetl donhi party ni 👍 aplyakde samorche lok kharch detat as accident zalyavr...tikde ts nsel maybe bcoz insurance company kde car jate lgech mhnun
Khup vait vatla aikun. Tumhi sagle safe ahat khup bapachi swaminchi kripa. Kalji ghya
काळजी घ्या गाडी परत घेता येते ❤ तुम्ही सुखरूप आहे हे छानच आहे रामकृष्ण हरी
Hi komal khup vait vatale ghadicha accident zala dont worry konala kahi lagla nahi stay blessed take care all is well Information mast Manoj Komal 👌🏿👍bye komal bye 😊
खरंच आहे आपल्या हिथ अजीबात लक्ष देत नाही इन्शुरन्स कंपनी वाले माझी केस ७ वर्ष झाली चालु आहे तरी पण निकाल लागत नाही इन्शुरन्स कंपनी वाले टाळाटाळ करतात
कोमल तुम्ही सुखरूप आहे हे खूप आहे गाडी चांगली होईल
Komal tu tuzya family don't share kr ani rest kr happy raha don't worry dear 🥰🇮🇳🇮🇳
तुम्ही सर्व सुखरूप आहात हेच लाख मोलाच भाग्य आहे
Komal tume saglye thik aahet na sri swami samarth sagley sukrup aahet be positive
तुम्ही सर्व सुखरूप आहात हेच महत्वाचं आहे
गाडी परत चांगली होईल टेन्शन नका घेऊ ताई
कोमल आणी मनोज तुम्हि सगळे सुखरूप आहात ,हेच खूप महत्वाचे आहे,स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत ..,काळजी करू नका सगळे ठीक होईल, काळजी घ्या
Tumhi sagle thik ahat te important ahe,car ch kay te repair houn jail,take care.
काळजी करू नकोस तूम्ही चौघांना काही झाले नाही सूखरूप आहात हीच देवाची कृपा आहे गाडी काय होईल निट तूम्ही थोडक्यात वाचला आहात येथून पुढे काळजी घे ग हि सगळी श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे स्वामी तूझ्या पाठीशी उभे आहे काळजी करू नकोस 🙏🏻🙏🏻😊😊
Manish and Darshana
Good afternoon tai dada mummy pari Bale Jay sadguru very nice video very nice family so cute pari Bale
Khup mottha anarth talala ganpati bappa chi Krupa ahe Manoj dada brobr bolle aplya Jiva pekhsha mahtvach kahich nahi kalji nka kru gadi pn thik hoel tikde aplya ikde jse lok bhadtat tse tikde nahi bhadat tumhi tyana tyani tumhala kahi jhal nahi ka he vicharl yekun khup chan vatl shevti lakh molacha jiv mhatvacha😊❤
Gadicha insurance asel na....
कोमल ताई मनोज भाऊ तुम्ही सगळे सुखरुप आहेत ना मुलं घाबरली आसल काळजी काळजी घ्या देवाची कृपा कुनाला काही नाही झाले
तूम्ही सुखरूप आहे देवाची कृपा
Hello tai...kalji karu nako tai sagl tik hoil...
Tumhi sagle tik aahat na tech khup ahe....an Kajli ghet ja tai...aapn kiti pn changli driving kart asle tari samorcha kasa gadi chalvto te pn khup important aste...
5 divasa purvi aamchya pn gadi cha accident zala khup nuksan zal gadich...tyamule khup vait vatt hot mazya mister la...tyamule tuz dukh samjun shakte tai...pn kalji karu nako tik hoil gadi lavkr...
Baki kalji ghet ja tumhi sagle...
Lots of love
बरोबर आहे भाऊ जीव वाचला तर नवीन वस्तू परत होईल पण माणुसकी खूप महत्त्वाची त्यांनी तुम्हाला तिथे विचारलं लागलंय की नाही तुम्ही पण माणुसकीने विचारलं ते
Tumi sagle sukhrup ahat .Good. take care all.
स्वामी कृपा. काळजी घ्या.
Hi komal an Manoj, tumhi sagle vyavasthit aahe na tech mothi gost aahe... dnt worry.. be happy. ☺️☺️☺️🤗
Tumhi Surkshit aahat n, Hech bghun khup brr vatal, Kalgi ghya Tai, Dada, Ani Pari, Belachi pn
नमस्कार कोमल ताई, अग news ऐकून खूप वाईट वाटले. तुमच्या गाडीचा accident झाला, पण thanks God, तुम्हीं सर्वजण सुखरुप आहात, गणपती बाप्पाचीच कृपा, तुम्हाला काही दुखापत झाली नाही गाडी ही नक्कीच ठीक होईल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुखरुप आहात. काळजी घ्या, सर्व काही ठीक होईल ताई आणि दादा, काळजी करू नका, तुमच्यासोबत सर्व यyou tube family आहे,❤😌
Omg kasa kay zala tumhi thik aahay na
शुभ सकाळ कोमल मनोज परी बेला खूप मोठ संकट टळल तुम्ही सगळे सेफ आहेत हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना बाप्पा च जबरदस्त पाठबळ आहे तो कसलीच ईजा पोहचणार नाही गाडी काय दुरुस्त करता येईल ❤❤❤❤🎉
Tumhi doghe,pAri,Bela sukhrup aahet na god bless you
Tumhi safe ahat devachi krupa ahe 🙏🙏
Kalaji ghya
देवाचे खूप खूप आभार,
तुम्ही सुखरूप आहात.
🙏🙏
Permeshvera chi krupa tumhi safe aahat.
देवा सुखात ठेव सगळ्याना.❤
Tai tumhi sukhrup ahat na mg bas zal kalaji ghya tension gheu naka
Ohh 😮 , Take care..bare zale konala lagle nahi..god bless you…
😮तुम्ही सगळे ठीक आहात ना गणपती बाप्पा मोरया