लेखात सांगितलेली एकूण एक गोष्ट 1000% खरी आहे माझ्या व्यक्ती महत्त्व हे जणू प्रतिबिब आहे असं वाटलं मला माझ्या या सध्या स्वभावाचा खरचं क्षणोक्षणी त्रास होतो त्या मुळे कधी कधी आत्महत्या चे विचार पण येतात लोक खूप त्रास देतात तुमचा हा व्हिडीओ मी अगदी भागवत गीता प्रमाणे नित्य वाचेल आणि स्मरण करेल धन्यवाद आपले ,
मला तर फारच आनद झाला मी पण साधा आहे फारच वाईट अनुभव आले मी थोडीफार सुधारणा। माझे त अगदी अलीकडे केली आहे फार ठेचा ठोकला बसला वकील असून अडचणीत आलो भाबडे भोले राहू नये माणसाने
मी सुद्धा यामुळे खूप अडचणीत आली त्रास झाला. लोकांनी मलाच मेंटल ठरवलं. पण आज त्या परिस्थितीने असं घडवलं. की ही तिचं आहे का? मी एक शिकलेली असून सुध्धा कमी शिकलेली माणसं आपला असा फायदा करून घेतात मग कमी शिकलेल्या अशा स्वभावाच्या मुलींची काय अवस्था होत असेल!
हो, अगदी बरोबर बोललात, खूप साधे राहणे, सतत आपल्या गरजा मागे ठेवून घरातल्याचे आणि बाहेरच्यांच्या इच्छा पूर्ण करणे, नेहमी माघार घेणे, समोरचा म्हणेल तसेच करणे, यामुळे लोक आपला कचरा करतात, गृहीत धरतात. मला पण वाटते की थोडाफार अहंकार असला पाहिजे नाहीतर लोक किंमत देत नाही.
अस्या वागण्याने जगणं कठीण झाले आहे सध्या एकटेपणा रहावे असे वाटते सहन होत नाही किंमत कमी होते कुणीही विचारीत नाही अपमानास्पद वागणूक मिळते हेही खरेच आहे जगण्याची उमेद संपते❤
अतिशय सुंदर . त्यांनी हे लिहिले आणि ज्यांनी याचा व्हिडिओ बनवला त्यांना नमस्कार . यामुळे सर्वांना जिवनात कसे जगावे याचे मार्गदर्शन आणि जगण्याचे समाधानही होते .
खुप छान माहिती आहे.. माझ्या साध्या स्वभावाचा फायदा माझी सावत्र मुलं आणि माझा नवरा पण खूप प्रमाणात घेताय खूप घुसमट होते पण पर्याय नसल्याने गप्प पणे सहन करते.
माझा साधा स्वभाव मी लोकांनसाठी नाहीं पहिली गोष्ट माझ्यासाठी लोकं म्हणजे कचरा आहे तर मी लोकांसाठी कशाला साधा स्वभाव ठेवू मी लोकांकडून मुळात expect काहीच करत नाहीं मी स्वतःकडून अपेक्षा असतात पण माझा साधा स्वभाव मी ज्या ईश्वराची शिवाची उपासना आराधना करते त्या शिव शंकरा साधा भोळ प्रतीबिंब माझ्या स्वभावात उतरत आपण ज्या ईश्वराची मना पासून भक्ती करतो त्याच रूप आपल्या स्वभावात नक्कीच उतरत 😊
सुंदर लेख. मला वाटले कि माझ्या स्वभाचेच वर्णन वाचते आहे मला ऑफिस आणि घरी व समाजात नाही म्हणता आले नाही त्यामुळे खूप नुकसान आणि मनस्ताप झाला आता मी या उतरवयात तरी नक्की बदल घडवीन!! धन्यवाद 👍
खूप छान मी बँक मध्ये काम करतो मला नेहमी हे भारी जायचा कि आपण कसा नाही म्हणायला पाहिजे ज्या मुळे माझं मानसिक ताण खूप वाढला आणि आज मी आजारी आहे पण आजचा व्हीडिओ पाहून छान वाटलं कि प्रॉब्लेम नक्की काय आहे 🙏🙏🙏
हा संग्राम काळे काय रुपालीला सांगतोय रुपाली ला संग्राम काळे नको होता संग्राम रुपालिवर् प्रेम दाखवून रूपालि चा विश्वास जिंकत होता रुपाली न संग्राम कड एक चांगली व्यक्ती चांगला मित्र म्हणून साथ देत होती रुपाली ला संग्राम काळे नको होता हे संग्राम काळे स्वीकरात नव्हता म्हणून तो रुपाली ला त्रास देत होता रुपाली ला चांगलं फील होत संग्राम काळे पासून दूर गेल्यावर पण संग्राम काळे रुपाली ला जगू देत नव्हता म्हणून ती दुःखी होती
Majhe Aai vadik majhyashiv8 varsh jhale bolat nahi mala lahan mule ahet mi khup prayatn kela tyanchyashi bolaycha tarihi te majhyashi bolat nahi mi khup tension madhe ahe😢
लेखात सांगितलेली एकूण एक गोष्ट 1000% खरी आहे माझ्या व्यक्ती महत्त्व हे जणू प्रतिबिब आहे असं वाटलं मला माझ्या या सध्या स्वभावाचा खरचं क्षणोक्षणी त्रास होतो त्या मुळे कधी कधी आत्महत्या चे विचार पण येतात लोक खूप त्रास देतात तुमचा हा व्हिडीओ मी अगदी भागवत गीता प्रमाणे नित्य वाचेल आणि स्मरण करेल धन्यवाद आपले ,
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
खूपच सुंदर लेख,आत्मविश्वास वाढविणारा,आमच्या सारख्या साध्या लोकांच्या जीवनात संजीवनी देणारा,धन्यवाद दादा
व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
होय अगदी बरोबर आहे. माझाही स्वभाव साधा आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक लोकांनी मला खुप त्रास दिला आहे. खुप छान लेख आहे.
मला तर फारच आनद झाला मी पण साधा आहे फारच वाईट अनुभव आले मी थोडीफार सुधारणा। माझे त अगदी अलीकडे केली आहे फार ठेचा ठोकला बसला वकील असून अडचणीत आलो भाबडे भोले राहू नये माणसाने
Mihi adchnit alo yamule😢
मी सुद्धा यामुळे खूप अडचणीत आली त्रास झाला. लोकांनी मलाच मेंटल ठरवलं. पण आज त्या परिस्थितीने असं घडवलं. की ही तिचं आहे का? मी एक शिकलेली असून सुध्धा कमी शिकलेली माणसं आपला असा फायदा करून घेतात मग कमी शिकलेल्या अशा स्वभावाच्या मुलींची काय अवस्था होत असेल!
फारच साध राहिल्या मुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे आपण थोड तरी अहंकारी आणि गर्विष्ठ असाव असं मला वाटतं...
हो, अगदी बरोबर बोललात, खूप साधे राहणे, सतत आपल्या गरजा मागे ठेवून घरातल्याचे आणि बाहेरच्यांच्या इच्छा पूर्ण करणे, नेहमी माघार घेणे, समोरचा म्हणेल तसेच करणे, यामुळे लोक आपला कचरा करतात, गृहीत धरतात. मला पण वाटते की थोडाफार अहंकार असला पाहिजे नाहीतर लोक किंमत देत नाही.
अस्या वागण्याने जगणं कठीण झाले आहे सध्या एकटेपणा रहावे असे वाटते सहन होत नाही किंमत कमी होते कुणीही विचारीत नाही अपमानास्पद वागणूक मिळते हेही खरेच आहे जगण्याची उमेद संपते❤
Agdi barobar, sadhya swabhava mule gharat suddha kuni kimmat det nahi, baher psn lok vedyat khadhtat
माझ्या आयुष्यातले एकूण एक गोष्ट खरी आहे.
खूपच छान मलाही आयुष्यात नातेवाईकांकडून असेच अनुभव आले पण पण आता वेळ निघून गेली आहे
खरच खुपच सुंदर अगदी बरोबर च आहे धन्यवाद
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
अतिशय छान लेख आहे. वाचून खूप आनंद झाला. माझे खूप आर्थिक नुकसान झाले साध्या स्वभावाने.
आपले आभार. आपल्या चॅनलवर इतरही मानसिक स्वास्थ्य संबंधित व्हिडिओ आहेत. कृपया जरूर पहावे.
अगदी बरोबर हाच आमचा अनुभव आहे
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
खूपच छान लेख आहे.. धन्यवाद साध्या स्वभावाचे विविध पैलू तसेच त्याचे नफे तोटे अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितल.❤️😍👌
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
Khare ahe.❤1 no.chansangitale
आपले आभार.
खूपच छान लेख. साध्या स्वभावाच्या माणसांना योग्य treatment यातून मिळेल च.निदान या पुढे तरी आम्ही थोडे सावध होऊ.धन्यवाद.
अप्रतिम विचार
फारच सुंदर 😊
अभिनंदन !
अतिशय सुंदर . त्यांनी हे लिहिले आणि ज्यांनी याचा व्हिडिओ बनवला त्यांना नमस्कार . यामुळे सर्वांना जिवनात कसे जगावे याचे मार्गदर्शन आणि जगण्याचे समाधानही होते .
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
Khupch chhan, maza swabhav asach ahe ,ya sarv goshtincha kadhi vicharach kela nahi, pan ata karnar, khup khup Dhanywad, ya sarkhe ankhi video banva
यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. जरूर पहा.
खुप छान माहिती आहे..
माझ्या साध्या स्वभावाचा फायदा माझी सावत्र मुलं आणि माझा नवरा पण खूप प्रमाणात घेताय खूप घुसमट होते पण पर्याय नसल्याने गप्प पणे सहन करते.
Very nice 🎉
Thank you for informative video 🎉
Thank you for support
Ekdam barobar tips aahet
Resp sir, the respective article is very nice, by reading it I try to change myself positively 🙏🙏
🙏🕉️ gan ganpatey namah 🙏 hoy agdi barobar aahe 🙏
❤ धन्यवाद ❤
खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤
माझा साधा स्वभाव मी लोकांनसाठी नाहीं पहिली गोष्ट माझ्यासाठी लोकं म्हणजे कचरा आहे तर मी लोकांसाठी कशाला साधा स्वभाव ठेवू मी लोकांकडून मुळात expect काहीच करत नाहीं मी स्वतःकडून अपेक्षा असतात पण माझा साधा स्वभाव मी ज्या ईश्वराची शिवाची उपासना आराधना करते त्या शिव शंकरा साधा भोळ प्रतीबिंब माझ्या स्वभावात उतरत आपण ज्या ईश्वराची मना पासून भक्ती करतो त्याच रूप आपल्या स्वभावात नक्कीच उतरत 😊
खूपच छान आणि अप्रतिम लेख .
साधी राहणी उच्च विचारसरणी
Khupach chan lekh ahe
Maza khupach gair fayda ghenyat aala.baykochya maherche lok.
सुंदर लेख. मला वाटले कि माझ्या स्वभाचेच वर्णन वाचते आहे मला ऑफिस आणि घरी व समाजात नाही म्हणता आले नाही त्यामुळे खूप नुकसान आणि मनस्ताप झाला आता मी या उतरवयात तरी नक्की बदल घडवीन!! धन्यवाद 👍
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार.
होय, हा लेख वाचून आनंद झाला धन्यवाद
अगदी बरोबर आहे सर साधे पेनाने राहनारयालाच दिवटी करतांना घरात त्रास देतातच
Very Nice. Would like to listen such a type of video more and more.
Noted!
अतिशय सुरेख आणि गरजेचा लेख आहे.
Aapne jo kaha vo 💯 satya hai
Khupa Chan leka ahe 💯 karacha ahe 👌🙏
So realistic n the way of narration is so simple n deep
Tq 😊
Maza swabhav sudhha sadha ahe, tyamule barechvala lok maza emotionally fayada ghetat.
Very very very very nice video, thank you, ❤🎉❤🎉❤
Sachme bhava, Apla sadha swabhav ,100,true👍🙏
तसा माझा ही स्वभाव साधा आहे पण आता कळले की साधे पणा हा एक भाकड पणाचे लक्षण आहे मला आता हे पटल धन्यवाद
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
खूप सुंदर 👌🏻👌🏻👍🏻
Bhau kharch 1kch no post ah
Dhanyawad bhava
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
Khup chan ❤
💯 बरोबर आहे 👌👍
खूप छान..
Mazysbsbetit 100% khur aahe.mihi asavedh sadhepeneche bhuyunker dushperinam bhogat aahe.tumhi sangutelelyapoints nusar vagele aste ter mazya aayushyat aaj evedhe tensions aani manestap nesta.but der aaye durust aaye .thx ! A lot.
Kupach chan lekh ahe
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
खूप छान
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार
Chan ahe lekh
तुमचे आभार.
शब्द नि शब्द करा आहे तुमचा अचूक परीक्षण आणि उपाय सुचवालेत धन्यवाद
Khupach chhan
खुप छान 👌🙏👌
🙏🕉️ gan ganpatey namah 🙏
खूप छान ...
Vaa re duniya🤭🤭👍👍
अप्रतिम
Thanks Very Good
Thanks to you
खूप छान लेख
मला हे वाचून देवेंद्र फडणवीस भाऊ ची आठवण आली .😊😊
खूप छान मी बँक मध्ये काम करतो मला नेहमी हे भारी जायचा कि आपण कसा नाही म्हणायला पाहिजे ज्या मुळे माझं मानसिक ताण खूप वाढला आणि आज मी आजारी आहे पण आजचा व्हीडिओ पाहून छान वाटलं कि प्रॉब्लेम नक्की काय आहे 🙏🙏🙏
Sirji mZya babatit he asecj satat ghadate pan swabhav badalata yet nahi ,hadamasat bhinala aahe na.its ok .Tumhala Dhanyavad Sirji.❤😂🎉
माझ्यासाठी खुप चान
NAMASKAR
It's TRUE
मनापासून धन्यवाद ❤
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
💯👌
बरोबर आहे
Very good video
Khare aahe.
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
खूप आवडला लेख आणखी लिहा 😊
👌👌👌nice 🙏🙏👍
Atantya Sunder lekh
छान
👌👌🙏🙏👍
Mazya swabhavamule mala Maz he aayushyach nako as zalay. Sagil chukichi track pan jagav lagt.
मानसिक स्वास्थ्य संबंधित अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेले आहेत. कृपया जरूर पहावे.
Chhan
Very good Chetan shinde
Nice❤
Thanks 🔥
Very good
खूपच छान शिकायला मिळाल
Thanks
Nice post
हा संग्राम काळे काय रुपालीला सांगतोय रुपाली ला संग्राम काळे नको होता संग्राम रुपालिवर् प्रेम दाखवून रूपालि चा विश्वास जिंकत होता रुपाली न संग्राम कड एक चांगली व्यक्ती चांगला मित्र म्हणून साथ देत होती रुपाली ला संग्राम काळे नको होता हे संग्राम काळे स्वीकरात नव्हता म्हणून तो रुपाली ला त्रास देत होता
रुपाली ला चांगलं फील होत संग्राम काळे पासून दूर गेल्यावर पण संग्राम काळे रुपाली ला जगू देत नव्हता म्हणून ती दुःखी होती
Majhe Aai vadik majhyashiv8 varsh jhale bolat nahi mala lahan mule ahet mi khup prayatn kela tyanchyashi bolaycha tarihi te majhyashi bolat nahi mi khup tension madhe ahe😢
या विषयासंबंधीत आपल्या चॅनलवर अनेक विषय प्रकाशित करण्यात आलेले आहेत. कृपया जरूर पहावे.
🙂👍🙂
लेख वाचून छान वाटले हे मी अनुभवले
आमच्या बायकोचा असाच स्वभाव आहे
👌👌👌👌👍👍👍👍👃👃👃
Thank you
Thanks for watching!
स्वत:ला इंपोरर्ट़ट देते दुसरे जवळीक लोकांना हि महत्व देते सकता त्यार काहि तोप नाभि भाऊ।
Nl
म्हणजे थोडक्यात सांगा ना बीजेपी जा म्हणून
महाराष्ट्रातील जनता विकून बसली स्वाभिमान 😂 मिंधी झाली प्रत्येक लाडकी बहिण
Ahdi barober ahe tantotenta maza swabhave ahe toe me badlya.life made fark padlya
Khupach chan
Khup chan❤❤❤❤❤
बरोबर आहे
Khup chan
खूप छान
खूप छान