कुलकर्णी सर, मनुष्य हा जीवनामध्ये पाप व पुण्य हा करत असतो. त्यामुळे काही वेळा त्यांच्या हातून कळत न कळत पाप हे होत असतात. हे त्यांच्या मनाला माहित असते. पण ते पाप मान्य करायला त्यांचे मन तयार नसते. अशा वेळेस तिर्थाटण केल्याने किंवा पवित्र नदीत स्नान केल्याने ते पाप दूर होईल अशी भावना असते. हे खरे आहे की तिर्थाटण केल्याने व पवित्र अशा गंगा नदीत स्नान केल्याने पाप जळून जाते. पण मन अपवित्र असल्याने पाप नाश हा पूर्ण पणे होत नाही. शरीर पवित्र होते मात्र मन अपवित्रच राहते. त्यामुळे पाप हे त्यांच्या हातून परत होतात.म्हणून नाम चिंतनाने मन पवित्र करून त्रिवेणी संगमावर स्नान करावे. त्यामुळे शरीर व मन हे पवित्र होते. असे माऊली सांगतात. 🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🚩जय हो सुशील भाऊ🚩🙏🚩राम कृष्ण हरी🚩🙏🚩कलियुगात पापाचे प्रायचित्त शक्य नाही🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
अतिशय सुंदर विवेचन आम्हाला खुप कांही शिकण्यास मिळते 🙏 रामकृष्ण हारी🙏
तुकोबांच्या कथेने आजचे विवेचन खूप आवडले कलियुगात नामस्मरण करणे आवश्यक आहे
राम कृष्ण हरी सुशील बुवा 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज जय सनातन धर्म सुशिल सर नमस्कार धन्यवाद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज
मस्त दृष्टांत दिला, खूप भावलं! राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🙏 रामकृष्णहरि! नमस्कार सुशीलजी
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर महाराज की जय
Jay Jay ram krishan hari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉 रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
Jay Shri Ram Krishna Hari. ❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉
रामकृष्ण हरी 🌹🌹🌹
राम कृष्णहरि😊
🙏 राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏
True, chhit hari namat rahila payje, , good day dada
रामकृष्ण हरी ! 👃🏻💐💐💐
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
रामकृष्ण हरी माऊली ❤
🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🚩
कुलकर्णी सर,
मनुष्य हा जीवनामध्ये पाप व पुण्य हा करत असतो. त्यामुळे काही वेळा त्यांच्या हातून कळत न कळत पाप हे होत असतात. हे त्यांच्या मनाला माहित असते. पण ते पाप मान्य करायला त्यांचे मन तयार नसते. अशा वेळेस तिर्थाटण केल्याने किंवा पवित्र नदीत स्नान केल्याने ते पाप दूर होईल अशी भावना असते. हे खरे आहे की तिर्थाटण केल्याने व पवित्र अशा गंगा नदीत स्नान केल्याने पाप जळून जाते. पण मन अपवित्र असल्याने पाप नाश हा पूर्ण पणे होत नाही. शरीर पवित्र होते मात्र मन अपवित्रच राहते. त्यामुळे पाप हे त्यांच्या हातून परत होतात.म्हणून नाम चिंतनाने मन पवित्र करून त्रिवेणी संगमावर स्नान करावे. त्यामुळे शरीर व मन हे पवित्र होते. असे माऊली सांगतात.
🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
नुकतीच दुचाकी वाहनाने नर्मदा परिक्रमा नर्मदा मैय्याने करवून घेतली. त्यावेळी असाच अनुभव आला.
🙏🙏
राम कृष्ण हरी.🌹🙏🌹
राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी......🎉
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी