खरे अद्वैत कसे असते | Sushil Kulkarni | Analyser | Haripath | Sant Dnyaneshwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 55

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 14 дней назад +4

    जसा तुमचा अनुभव आहे तसेच माझ्यावर वर पण संस्कार झाले आहेत आणि ते आजपावेतो जप्त आहे समाधान काय असतं ते अनुभव आहे व आचरणात आणले आहे सर्व ध्यान परितयजम मामेकम शरणं व्रज अहम तव

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 14 дней назад +3

    आज मकर संक्रांत च्या सणावारी खूपच छान विवेचन केले! सर्वांना या सणा च्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या मुखातून स्रवणारा ज्ञानरूपी तिळगुळाचे नित्य रसास्वादन चालू आहे 😊. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 14 дней назад +1

    राम कृष्ण हरी

  • @nandkumarjakate2969
    @nandkumarjakate2969 14 дней назад +1

    राम कृष्ण हरि

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 14 дней назад +2

    नमस्कार! सुप्रभात! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 💐
    राम कृष्ण हरी 🙏 🙏
    सुशील भाऊ सकाळी सकाळी आपलं प्रवचन ऐकताना मन इतकं तृप्त होतं ते व्यक्त करता येत नाही 👏

  • @vishnudaskulkarni3456
    @vishnudaskulkarni3456 14 дней назад +1

    हरी.......
    जय जय रामकृष्ण हरी...
    💐💐💐💐💐

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे 14 дней назад +1

    🙏🚩सुशील भाऊ🚩🙏🚩समाधान आपल्यात आहे🚩🙏🚩आपल्या कुटुंबात आहे🚩🙏🚩राम कृष्ण हरी🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 14 дней назад +5

    सुशील जी आपल्याशी १००% सहमत आहे, रामकृष्ण हरी ! 👃🏻💐💐💐

  • @chandrashekharwadekar8160
    @chandrashekharwadekar8160 14 дней назад +1

    🙏 राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏

  • @laxmikantpande4516
    @laxmikantpande4516 14 дней назад +1

    Ramkrisna hari mauli 🙏🙏🌹

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 14 дней назад +2

    राम कृष्ण हरी मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @namdeokedar6470
    @namdeokedar6470 14 дней назад +1

    राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 14 дней назад +2

    जय जय राम कृष्ण हरी
    ज्ञानेश्वर महाराज की जय
    तिळ गुळ घ्या गोड गोड बोला

  • @UdayDamle
    @UdayDamle 14 дней назад +2

    श्रीकृष्णार्पणमस्तू!!

  • @vikasritod4445
    @vikasritod4445 14 дней назад +2

    Jay Jay ram krishan hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 14 дней назад +1

    मोक्ष ईछयामी मा सुच

  • @vinoddeshpande5190
    @vinoddeshpande5190 14 дней назад +1

    एकदम बरोबर

  • @aabadorik8596
    @aabadorik8596 14 дней назад +1

    राम राम

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 14 дней назад +1

    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🌹

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 10 дней назад

    ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ।
    जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥ 👏👏👏

  • @surekhapanat7610
    @surekhapanat7610 14 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली!!💐💐💐🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 14 дней назад

    रामकृष्ण हरी 🌹🌹🌹
    तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
    आपल्या परिवारास संक्रांतीनिमित हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 14 дней назад +1

    जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 14 дней назад

    Jai Shree Ramkrishna Hari 🚩🚩🚩🙏🏻

  • @MedhaVaidya-p7y
    @MedhaVaidya-p7y 14 дней назад

    सुशील जी, आपणास आणि आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
    राम कृष्ण हरी.🌹🙏🌹

  • @govindpujari6556
    @govindpujari6556 14 дней назад

    Jay Shri Ram Krishna Hari. ❤❤❤

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 14 дней назад +1

    अहम तवा सर्व पापेभयाम

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 14 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉
    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🎉🎉
    जय श्री कृष्णा 🎉🎉❤
    राम राम कुलकर्णी महाराज ❤❤❤

  • @anjalikale1763
    @anjalikale1763 14 дней назад

    सुशील जी आजचे आपले विवेचन ऐकल्यावर मला माझ्या माहेरची व सासरची आठवण झाली कारण आमच्या घरी असेच वातावरण असायचे

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 14 дней назад +2

    सुशिल जी रामकृष्ण हरी!
    आपली संस्कृती आपणचं जपायची असते हेच खरं!

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 14 дней назад

    सुशील सर तुम्ही जे तुमच्या लहानपणच्या कुटुंबातील आठवणी सांगितल्या ते ऐकून मन अगदी प्रसन्न झालं, खरंच अद्वैत.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 14 дней назад

    खरोखर उत्तम प्रकारे आपण समजाऊन सांगितले❤❤❤

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 14 дней назад

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 14 дней назад

    अप्रतिम निरूपण

  • @antypg5486
    @antypg5486 14 дней назад +1

    अतिशय सुंदर विवेचन.
    राम कृष्ण हरी 🙏

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 14 дней назад +1

    राम कृष्ण हरी सुशील बुवा 🙏🙏🙏

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 11 дней назад

    अगदी खरे आहे त्याच्या नजरेतून काही सुटत नाही धन्यवाद 🙏🙏

  • @ratanpatole3663
    @ratanpatole3663 14 дней назад

    राम कृष्ण हरी 🎉 🎉

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 14 дней назад

    🙏जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏

  • @JanardanNagre
    @JanardanNagre 14 дней назад

    🎉🎉🎉 छान विवेचन केले आहे, धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @जयंतसप्रे
    @जयंतसप्रे 14 дней назад

    ❤मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा❤

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 14 дней назад

    राम क्रुस्न हरी

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 14 дней назад

    प्रसंगी वाद झाले हरकत नाही पण कुटुंबातील सर्वांचा संवाद चालू राहीलाच पाहिजे

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 14 дней назад

    Very nice joint family life you had.Lot of advantages of being in jt.family.,specially for children

  • @vijaykadu3641
    @vijaykadu3641 14 дней назад

    जय रामकृष्ण हरि , हरि मुखे म्हणा ,हरि मुखे म्हणा 🚩🚩💐🙏

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 14 дней назад

    दृष्टांत फळाचा खास आणि आजी चे आभार
    आमच्या घरी आजी सोबत नातवंड तुम्हाला ऐकतो

  • @rameshkhadilkar8663
    @rameshkhadilkar8663 14 дней назад

    Ram Krishna Hari

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 14 дней назад

    वानरसेना सेतू बांधते ते रामाशी अद्वैत होणे म्हणून , कशी उडत हो साखर तैसा अंगी परमेश्वर 🙏🙏 दुधात साखर हे चाखल्याने समजतो ? तसेच थोर सांगतात तेंव्हा कळते तसेच संत म्हणतात ते पटते 👍

  • @mandarkhare1511
    @mandarkhare1511 13 дней назад

    🙏🙏🙏

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 14 дней назад +1

    विरून सारे राग-रुसवे आकाशी स्नेहाचा पंतंग उडवू, मधुर तीळगुळाच्या साक्षीने कुटुंबात आनंद वाढवू !!
    तिळगूळ घ्या गाड गाड बोला
    मकर संक्रांतच्या
    हार्दिक शुभेच्छा !!

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 14 дней назад

    Tumche vivechan agdi khare ahe.Tevha chulat bhau ,chulat bahin he shabdach navhate

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 14 дней назад

    आणि त्यात् ott , जो तो आप्ल्या mobile मध्ये दं ग

  • @ganeshraokale6705
    @ganeshraokale6705 14 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🚩🚩

  • @arun2935
    @arun2935 14 дней назад

    राम कृष्ण हरी 🙏

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 14 дней назад

    राम कृष्ण हरी