अस वाटतं ह्या गाण्यात दैवी शक्ती आहे, काय माहीत हे गीत ऐकल्यावर हृदयाचे स्पंदन,मनातील भावना आपोआप खुलतात, काय मधुर आवाज आहे स्वप्नील दादा हे गीत ऐकल्याक्षणी जणू आमचे कान तृप्त होतात..
@@ankurkamble136 bhagwan kare aapko sada salamat rakhen, aur use bhi humesha khush hi rakhen, par bhagwan se duwa karoongi use apki humsesha yaad satayen aameen
I am south indian. But This song is my fav from when i don't know how to talk in marathi, I just can't talk in marathi language in my childhood ...😍😍😍 Love this song....😘😘😘 But now my marathi is fluent😎...
मी केरळ मधून आहे पण माझा जन्म स्तल महाराष्ट्र आहे ,मी माझा जन्म भूमी आणि त्या मराठी भाषेवर खूप प्रेम करतो ,हा गणा ऐकताना माझ्या जन्मभूमीचा खूप आठवण येते 🥺😢
Ashok Patki sir u are a real magician. Nowadays people are busy in praising AJAY-ATUL. They forget that their musical root belongs to you. But roots are stronger than stems and leaves. 🙏🏻❤️
आमच्या घरात टीव्ही नवती तेव्हा हे गाणे संध्याकाळी 7 वाजता लागायचे आम्ही लहान असताना 4.5 जण ते गान पाहण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी 5 वाजल्यापासून बसायचो. खूप छान होते ते दिवस❤❤❤❤❤
OMG!!😍😍What a mind blowing song just Falled in love with this voice😍❤I always miss my childhood days when I listen to the lyrics of this song😇Anyone still listening to this beautiful song in 2019???😍😍😎😎
During my childhood my father used to play this song every Sunday morning on the CD player.... somehow after many years I managed to find this song here on RUclips
My name is Gargei I am learning music since 4 years. I am..........impressed. I am ..............shook How do these people do masterpiece and I can't even .....walk I am veeeeeeeeeeery impressed. I have fallen in love with this song. 😇😇😇😇😇😇😇😇😄😄😃😃😀😀😁😁😊😊☺☺😍😍😍😍
मी इयत्ता सहावी ला असताना (सत्र २००९-१०) आमच्या शाळेने जिल्हा परिषद तर्फे केंद्रीय कला आणि क्रीडा संमेलनाचे आयोजित केले होते. पाहुण्यांचे स्वागत आणि आयोजित शाळा म्हणून पाहिलं सांस्कृतिक डान्स आम्ही याच गाण्यावर केलेले आणि मी त्यात कृष्णा म्हणून बासुरी घेऊन उभा आणि शेजारी राधा होती... आज २०२३ रोजीही मला या गाण्याविषयी आपुलकी वाटते. आणि जुन्या दिवसांचे, छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाचे नवल आणि हेवाही वाटते.
Mi 7th mde hoti , tevva tournament la gelo amhchi school che sagde jhan, 7th class che teams ya ganyavr dance kele❤ khup chan hote tevvache divs ha gan aiklyavr mla lahanpanichi athvan ali 😊❤
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची, पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी आज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावती तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई हा चंद्र चांदणे ढगाआडुनी प्रेम तयांचे पाही त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी राधा ही बावरी हरिची राधा ही बावरी
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
Me hearing this song after a long period of 3-4 years I just heard it from hall when I was in my room thinking for what to be the schedule for my work a short music comes in my ears attracting me towards it I went to hall saw my mom playing this music then I just took my phone to download it because it told me what I need to do and now I'm progressing like I did in my best years of my life Beautiful song🙏
बसचा प्रवास ढगाळलेलं वातावरण खिडकी जवळ असलेलं सीट आणि हे गाणं #स्वर्गसुख ❤️
Uffff
Ekdam right sir same mala pan hech athvan yet..Ani dolatun aashru yetat
Right
Same yar
हे गाणं एकल्यावर आजही ती शाळेतील त्या सांस्कृतिक स्नेहसमेलनची आठवण येते...😍
Agdi khare bhau
bbb
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
@@durgeshmankar7287 veerfirndu
🤗🤗🤗🤗right
हया गाणायापासून खूप आठवणी जोडल्या आहेत कोणाकोणाला बालपणीची आठवण आली.💕💖🌈🔥👀
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
Mala pn
रड येतंय भाव , आपलं बालपण आता राहिलं नाही हे जानवता ..
👍😴
Mala
त्या शाळेतल्या सांस्कृतिक स्पर्धांच्या आठवणीतील अविस्मर्णीय गाण 😊
खर आहे 😍
Exactly same
Manali,sundar,vaatanara,gaana,
अगदी बरोबर, मी पण त्याचं आठवणीत दंग होऊन जातो...
Httv
अस वाटतं ह्या गाण्यात दैवी शक्ती आहे, काय माहीत हे गीत ऐकल्यावर हृदयाचे स्पंदन,मनातील भावना आपोआप खुलतात, काय मधुर आवाज आहे स्वप्नील दादा हे गीत ऐकल्याक्षणी जणू आमचे कान तृप्त होतात..
गोड गाणं
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
म्युझिक ही पूर्णपणे भारतीय हवे होते वेस्टर्न नको होते तर अजून छान वाटले असते. तबला पेटी पाहिजे होती गाण्यामधे
हे गाणं जेव्हा पण ऐकायला येतं.. ते शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिवस आठवतात.. आमचा या गाण्यावर डांस बसवला होता.. 😍😍
👍👍
Me lahan hoto tevha majhi aai ha gana lavaychi...aaj achanak aathvla ha gaana...Nostalgia 😭....good old days.
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
Hii
@@swapniltarade5298 🕺
राधे श्याम🥺🙇🏻♂️🙏🏻😊♥️
गेले ते दिवस राहिल्या त्या लहानपणीच्या आठवणी 😢
मनाच्या खुप जवळच आहे हे गाण .. ,, ,ती पहिलं वहिल प्रेम ,,एकतर्फी ...आजही तिची आठवण आली की ...हे गाणं ऐकत असतो ❣️🌹
Ti kuthe ahe ata
@@chayaghotagalkar2789 तीच्या घरी 😅
Kash ki in donoki love story poori ho jati to accha hota na
@@ankurkamble136 bhagwan kare aapko sada salamat rakhen, aur use bhi humesha khush hi rakhen, par bhagwan se duwa karoongi use apki humsesha yaad satayen aameen
@@ankurkamble136 ji, bhagwan subka mangal karen, khush raho humsesha byy
अंगणवाडीतील आणि नंतर आमच्या z.p. शाळेतील सांस्कृतिक स्नेह संमेलनातील ते अविस्मरणीय क्षण...😊
4 la astana ghetalel aata me 12 vit aali ❤
गाव सोडून 10 वर्ष झाली आणि हे गाणं ऐकल्यावर परत गावची व तिथल्या बालपणीची आठवन आली राव 😢 काय ते दिवस काय ती आमची जिल्हा परिषद शाळा 😢
त्या जुन्या खूप काही आठवणी जुळलेल्या आहेत या सुंदर्षया गण्याशी ....अगदी मन भरून येते ...🥺✨✨
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
आजसुध्दा हे गाणे ऐकताना भारी feeling येते.पुन्हा पुन्हा नव्याने ऐकावेसे वाटते.👍🏼
खर आहे भावा
@@sunitakurade274 abacada
Khara ahe bhava
Ho na 🤗🙂
💯💯
10 वीत असताना गाणं आलं वहीच्या मागच्या पानावर अख्खं गाणं लिहिलं होतं..❤️❤️❤️
😀😀❤️
Chhan , he gan athvn bal panich
Kharach te gavatle marathi shaletle divas athvle.. Ky te divas ky to kal.... Tas jivan milan mushkil ahe atachya kalat
@@ketaindia sfhajbss
Zhldwd
कोण हे गान 2024 मध्ये बघत आहे ❤
Me❤❤❤
Me 😂
Me
😊
Me❤
I am south indian. But This song is my fav from when i don't know how to talk in marathi, I just can't talk in marathi language in my childhood ...😍😍😍
Love this song....😘😘😘
But now my marathi is fluent😎...
Parth wagh
Great
@@Goku-bl1li aay
Wow great manapasun dhanywad amchya marathi badal aplya prema baddal thanks
@@parthwagh1587 @Goku Binod
मी केरळ मधून आहे पण माझा जन्म स्तल महाराष्ट्र आहे ,मी माझा जन्म भूमी आणि त्या मराठी भाषेवर खूप प्रेम करतो ,हा गणा ऐकताना माझ्या जन्मभूमीचा खूप आठवण येते 🥺😢
👍🏼🇮🇳
@@Booksguider 🙏🏻☺️
❤️💯
@@halkatma4540 ❤️🙏🏻
🙏🏻☺️
2024 मध्ये कोण कोण हॆ गाणं ऐकत आहे. 💫❤
❤
Mi search karun
search karun
Me 2023 chya ending la pahtoy he song
Mi 😊
Ashok Patki sir u are a real magician. Nowadays people are busy in praising AJAY-ATUL. They forget that their musical root belongs to you. But roots are stronger than stems and leaves. 🙏🏻❤️
Those were the days when school gathering was incomplete without this song . .. recalling so many memories with this song ❤️
Yess..! Truee👍
Galavar khali
♥️
Nice songs
Hi
आमच्या घरात टीव्ही नवती तेव्हा हे गाणे संध्याकाळी 7 वाजता लागायचे आम्ही लहान असताना 4.5 जण ते गान पाहण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी 5 वाजल्यापासून बसायचो. खूप छान होते ते दिवस❤❤❤❤❤
My favorite song
Thanks swapnil bandodakar
👌👌👌👌👌
I love this song for basuri and the word prononcation radha
हे गाणे निसर्ग किती सुदंर आहे सांगते
मी दुसरीला असताना उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये रिलीज झाले होते हे गाणं, मला खूप हूर हूर वाटून येते हे गाणं ऐकताना❤️❤️
Mast atvan
Yeda ahes ka re tu😂😂😂
@@bpcsmkj Ho yaar khup veda aahe mi, Marathi madhye Rap pan karto ekda channel var jaun nakki bagh 😄
@@charudattathombarepatil1324 waaa ky bat great mitraa
@@salim.fruitcompany6400 Thanks Mitraa
खूपच छान गाणं आहे, कधी हि ऐका सुकून मिळतो.
😍 लहानपणीच्या आठवणी परत एकदा जिवंत झाल्या 🙌😘
Ho kharch lahan panichi athvan parat jivant zali
Ho Kharach
@@savithabiradar4223 raj
M
Yes you are right
मनाला अत्यंत भावणार आणि एकटे पणात साथ देणार गाण आहे दादा हे मी तर या गाण्यात खुप हरवून जातो ♥️🔥😘
My favorite song i like swapnil bandodkar
मी तिसरी मध्ये असताना या गाण्यावर पर्फोमेंस केला होता ...माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ... ❤
OMG!!😍😍What a mind blowing song just Falled in love with this voice😍❤I always miss my childhood days when I listen to the lyrics of this song😇Anyone still listening to this beautiful song in 2019???😍😍😎😎
Yes
Yes
Mag
yes dear
Hiiii
During my childhood my father used to play this song every Sunday morning on the CD player.... somehow after many years I managed to find this song here on RUclips
Aye Haye काळ गाजवला आहे स्वप्नील सरांनी 🙏🏻❤ आता मोठा झाल्यावर आपण जे गाणे आईकलेत त्यांचे कलाकार कोण हे कळत आहेत
धन्य ते लहान पणीचे दिवस
लहानपण देगा साखरेचा रवा
♥️
💜 I love this song
Yogita Thakur.
Lahan Pan dega Deva
Mungi sakharecha rava.
लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्नं थोर
त्यासी अंकुशाचा मार🙏🙏
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
I am Punjabi I don't understand Marathi but I find this song very peaceful.
❤
Then learn Marathi.
u would enjoy the song much more.
शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करण्यात येणार गाणं 👍👍👍
लहानपणी खेळत बागडत तना मनात बसलेलं ते सुंदर गाणं❤️❤️❤️
असं वाटतं खूप काही जुने नाही हे गाणे मन आपोआप बालपणात जाते नंतर लक्षात येते कि आपण किती मोठे झालोय आता. येतील का ते जुने क्षण परत आयुष्यात 😭
मला हे गाणं ऐकल्या वर राधा कृष्णाची आठवण येते त्याचा सहवासात आल्यासारखे वाटते
राधे कृष्ण गोपाळ कृष्ण 🌹🌹❤❤
जेव्हाही मैत्रिणींसोबत अंताक्षरी खेळत असतांना ' र ' हे अक्षर आले की हेच गाणे सहजच गळ्यातून निघायचे.
Kharcha
Kharch...
Correct
Really true
Ho mi pn
😭हे गान ऐकून मला लहान पनाची दिवस आठवतात 😭से गान खूप सुंदर आहे
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
I Am Muslim But I Love This Song 🎶
हे गाणं कितीही वेळा ऐकला तरी कधी न ऐकलेल्या गाणं सारखा वाटते हि गाणं मनाला स्पर्श करून जाते. खुप सुंदर मधूर❤❤❤❤❤🙏🙏🙏
I am speechless...Amazing song...The flute is soo good ....Wonderful....😍😍😍😘😘😘
Aastha Bhujade thanks
Super song I like to match
@@dhirajkale5576 ahthxhu bpi dgn
@@yuvrajpardhi3365 आदिवासी आहेस का
@@dhirajkale5576 gxhjdfhj hfhhd
काही जुन्या आठवणी आणि सोबत हे गाणं..! 🥹
Swapnil Bandodkar best singer of our marathi industry what voice just awesome !!! ♥️♥️♥️
ASHOK PATKI.. he never got the appreciation which he truly deserve.❣️❣️❣️🙌🏻🙌🏻
The voice of Swapnil bandodkar just heart touching.... soothing...😍
❣️❣️❣️🌹🌹🥰🥰 मला खूप आवडते हे गाणं
My name is Gargei
I am learning music since 4 years.
I am..........impressed. I am ..............shook
How do these people do masterpiece and I can't even .....walk
I am veeeeeeeeeeery impressed.
I have fallen in love with this song. 😇😇😇😇😇😇😇😇😄😄😃😃😀😀😁😁😊😊☺☺😍😍😍😍
Hey gargiei 🙂🙂
Nice soga
My name is also gargi
Many songs will come and go but no one can touch this song till the end of world
मनाला स्पर्शून जाते हे गाणं
मी इयत्ता सहावी ला असताना (सत्र २००९-१०) आमच्या शाळेने जिल्हा परिषद तर्फे केंद्रीय कला आणि क्रीडा संमेलनाचे आयोजित केले होते. पाहुण्यांचे स्वागत आणि आयोजित शाळा म्हणून पाहिलं सांस्कृतिक डान्स आम्ही याच गाण्यावर केलेले आणि मी त्यात कृष्णा म्हणून बासुरी घेऊन उभा आणि शेजारी राधा होती... आज २०२३ रोजीही मला या गाण्याविषयी आपुलकी वाटते. आणि जुन्या दिवसांचे, छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाचे नवल आणि हेवाही वाटते.
Mi 7th mde hoti , tevva tournament la gelo amhchi school che sagde jhan, 7th class che teams ya ganyavr dance kele❤ khup chan hote tevvache divs ha gan aiklyavr mla lahanpanichi athvan ali 😊❤
मनाला स्पर्श करून जाणारे आहे हे गाणं
hare bhava
2024 मध्ये कोणकोण हे गाणं ऐकत आहे?
31 jan 2024
5 feb 😍
2 march 2024🥰🥰
Roj 2024
Mi
माझ्या आठवणीतील एक सुंदर गाणे आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे गान ऐकल की लहन पनाचे दिवस अठवतात,,❤️
💯
I don't know as ka pn he gan eikalyavar kahi tri vegalch feeling hot.............. 😊🥰... Always favorite😍💕............. Kadhich nahi visaru shakat
Mi premat pdlo mnun mi he गान ऐकतोय
आपली संस्कृती आणि मातृभाषा जपली पाहिजे काय गगनभेदी आवाज आहे खरचं old is gold🎉❤
इतक्या अप्रतिम मधुर गाण्याला लोक मूर्खासारखे dislike का करतात???
PURVESH KOMATI ho
You are absolutely right.... I agree with you.... 😄
Chutiya chi kami nahiye ya jagat
Nice song
ज्यांना संगीतातला सां हि कळत नाही असेच लोक करत आहे भाऊ
2020
Madhe konhala avadate gane thoka like
Malaa hi
The
Gz
I love this song ❤️❤️
2021 😄😄
Radhe Radhe🙏🏻
हे एक गाणे कधीच जुने होणार नाही, अप्रतिम आवाज सुंदर संगीत मन प्रसन्न होऊन जाते
जवळ जवळ दहा वर्षांनंतर हे गाणं ऐकलं... लहानपणीचे दिवस आठवले
मी हे गाणं 2007 साली पहिल्यांदा DVD कॅसेट वर ऐकलं तर खुप आवडलं....त्यानंतर खुप वेळ ऐकलं... लिहून देखील ठेवलं होतं...स्वप्नील दादा यांचे आभार...
गाणं ऐकताच लहानपणाची आठवण आली , 😭😭
no words for this song...always awesome
q see Z's
☺☺
Radha Chi athvan Ali bro
अप्रतिम
Very nice
नुसताच ट्रॅक्टर चालवायला शिकलो होतो त्यावेळी गाणं आलं होतं
नांगरेटी ला गेले की सगमद्या शिवारात हेच गाणं राधा ही बावरी....❤❤
This song makes me believe that still love is existing in the world.❣
khara bolla bhava....jai bhim....
Whenever I play this song my feelings goes towards childhoods. I totally spellbound, charmed by this song
Very true I also feel the same
मला हे गाणं खूप खूप आवडते असं वाटतं की गाणं ऐकत रहावं
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनी ❤😢
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
हिरव्या हिरव्या झाडांची, पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
आज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगाआडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
राधा ही बावरी हरिची
राधा ही बावरी
Thanks for efforts
👌🏻👌🏻
Thanks..
Thank you ❤️😊
Thank you for liking the song, do watch our new Song "Dhangar Raja". Do like and Share
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
अविस्मरणीय गाणं जे मला शाळेत सातवीत असताना ऐकले होते आणि आजपर्यंत लक्षात आहे काळजात हात घालणार गाणं
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
5 vit astani aikla hota❤️
Aj 11 vrsha nntr pn ha gana khup refreshing vatte❤❤
No words for this song.....
It's soooo awesome and amazing voice superb...
लहानपणी शाळेत gathering मध्ये या गाण्यावर डान्स होता त्यात मी कृष्ण बनलो होतो 😊
रम्य ते बालपण आणि आठवणी 😊
हे गाणे ऐकताना आजही त्या दिवसांची आठवनी ताज्या होतात......
लहानपण च्या त्या शाळेतील सांस्कृतिक स्पर्धांच्या कार्यक्रमांची आठवण करून दिली 😇😇
अतिशय सुंदर मनमोहक गीत
Ho Wa Wa!
He is the example of the real talent.
This song is like a freshner ❣️❣️❣️
2024 Madhe Kon kon aaiktay he gan Like kara
🙋
Mee aaiktoy rey
हे गाणं शाळेतलं खूप काही आठवण करून देते ❤
Ya this is the heart❤💖💖 beat of any school gathering......
Nostalgia hitting me so hard right now 🤧💓
🙏🌺♥️Radhe krishna ♥️🌺🙏
गावातील प्राथमिक शाळेतच अशी गाणी शिकायला मिळाली ❤️
9th la astana dance kelela hya ganyavar aani dance partner ch mazi real life radha ahe ❤️ vatl nvht lahanpni dance sathi asleli radha permanent radha hoil mazi
माझे वय 75 वर्ष आहे परंतु हे गित ऐकून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत 🎉🎉🎉
एक मैत्रीण होती राधा नावाची तिला शाळेत असताना नेहमी चिडवायचो राधा ही बावरी 😢 आज ती आपल्यात नाही 🥺
Kaha gayee wo ladki?
Uske kehne ka matlab yeh hain ki woh ladki abb iss duniya mein nahi hain
Old is always diamond yaarrr❤
Radhe radhe 🌹🌷🌷🌷🙏🙏
Coming from netrawalkars reel ❤😊
सुनील बांदोडकरांच आवाज खूपच सुरेल आहे..
भाऊ सुनील नाही स्वप्निल बांदोडकर आहे
Mi ya ganyavar Ganpati festival madhe danc ghetla hota😊😊ani chakk onec moar milhala hota😊😊🤗🤗i reyulii like dhis song😊❤❤❤
कधी मूड खराब झाला की हे गाणं ऐकायचं
खूप छान आहे
Khar ahe
Khar ch yar mi my mistar bhndan houn 10 divas zale bolt nahi pn aaj gan aaykun mnat navryala bolaychi ischya hotey😢
मामाच्या गावी सुट्टीला असताना हे गाणं रिलीज झालं होतं, आत्ता ह्या गाण्याने ते दिवस आठवतात😘😘😘
एवढ्या lyrics वर आज 3 गाणी होतील 😅
❤❤❤❤
जुने दिवस, जुन्या आठवणी ❤❤
Gathering ❤❤
मराठी शाळेतील गॅदरिंग आठवली 😢
😢❤
I used to listen this song everyday when I was 6 years old….. good old days 😍😍
जगात सर्वात भारी गीत स्वप्नील दादा नाद नाय
राधा+ खूप साऱ्या आठवणी 😊🙏
Me hearing this song after a long period of 3-4 years I just heard it from hall when I was in my room thinking for what to be the schedule for my work a short music comes in my ears attracting me towards it I went to hall saw my mom playing this music then I just took my phone to download it because it told me what I need to do and now I'm progressing like I did in my best years of my life
Beautiful song🙏