Abhijit Bichukale : ठाकरेंकडून त्रास नाही पण हे चवली पावलीला विकले जाणारे, बिचुकले संतप्त
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #abhijitbichukale #aadityathackeray #abpमाझा #abpmajha #marathinews #balasahebthorat #aadityathackeray #nanapatole #maharashtrapolitics #uddhavthackeray
Abhijit Bichukale : ठाकरेंकडून त्रास नाही पण हे चवली पावलीला विकले जाणारे, बिचुकले संतप्त
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Satyajeet Tambe | Nana Patole Congress | Sudhir Tambe | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Chinchwad Elections | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | सत्यजीत तांबे | चंद्रकांत पाटील पुणे निवडणूक | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | BJP Yuva Morcha vs Jitendra Awhad | भाजप युवा मोर्चा विरुद्ध जितेंद्र आव्हाड | Uddhav Thackeray Speech Live Updates
बिचुकले साहेब तुमचं बोलणं इतकं छान वाटतं की तुमच्या प्रत्येक शब्दात विनोद आहे
अभिजित बिचुकले यांच्याकडून एक शिकण्या सारखी गोष्ट आहे.ते म्हणजे कॉन्फिडन्स.. 🙏
याच कॉन्फिडन्स मुळे त्यांना यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना😀😀
चांगला उमेदवार असल्याने कार्यकर्ते असुदे नाही तर नसुदे विजय यांचाच मतदार आहेत की
अभिजत भाऊ खरा माणूस आहे
अभिजित बिचुकले जिंदाबाद 👍
Faltu ahe
बिचकलू साहेब हे भावी आयुष्यासाठी पंतप्रधान होतीलच पण गौतमी पाटील यांनी केले तर नक्की होईल
🤣🤣🤣🤣
बिचकुल साहेब बरोबरच बोलत आहेत फक्त मीडियावर वाईट दिवस आले
आत्मविश्वासा चे दुसरे नाव म्हणजे अभिजीत बीचुकले 🎉🎉❤❤
😂😂
चवली, पावली विकले बीचकुले.... Rythm मस्त आहे...
बाकि हा कोन देवाला माहीत 🤪🤪
Ha fakt aani Fakassssst Deva la ch *Bichakun* asato, baaki konnala bee nhaay Barr ka ? 👆🤣😂😅😆
*आठवले च्या पक्षात जा*
खरा, माणूस आहे, अभिजीत बिचकुले
ह्या पञकार मंडळींची किव येते काय वाईट वेळ आली यांच्यावर
rightly said 🤣
HMV patrkar
अगदी बरोबर लाज आहे.
राष्ट्रीय वेडा ❤
एकच नंबर अभिजीत भाऊ 👌👌👌❤️❤️❤️
Right
abp माझा वर बिचुकले ची बातमी करून दाखवण्याची पाळी आली यातच सर्व आलं.
असो, लवकरच डबघाईला येणार...
Ranveer Singh in Parallel Universe 😂😂😂
Aaizavad
बिचूकले जयभीम जय शिवराय विजयी भव
काहि असो यांना निवडणुकीची खूप आवड आहे
बिचुकले साहेब. malaa thewa तुमच्या शोभवत.. mala सपोर्ट करा bagu mag kon dhmki deto te.. खायचे.. pan wande karun taku अपान
Mast o dada..!!!
भावी पंतप्रधान
तुम्ही अर्ज करताच बाकीचे उमेदवार शॉक मध्ये गेलेत
फक्त पैसे नाहीत म्हंनुन गंमत चाललीय बिचुकलेची पैसे असते तर वेगळ्या नजरेने बघितल असत
राजे आपण चवली पावलीला स्वतःला विकू नका
Mast o dada
बीचुकले साहेबाना चार मते पडली...
आणि अनामत रक्कम जप्त झाली ....🤣🤣🤣
Aho , Manjarala maraychi Dhamaki kiwa Supaari koni det ka ? 🙄🤣😂😅😆
Emiway bantai boltey🔥
टिचकुले बिचकुले रमीची एड द्या तुम्ही लय मस्त बोलता है टिचकुले भाऊ
Gud aahe hha
Regular habitual customer of election commission of india..?
Bichukle tichukle..😎
भावी आमदार हार्दिक शुभेच्छा
Bichukle bhai age badho
राखि चा वाटतोय मला हा
भावी खासदार ❤ ❤❤
Mast time pass karta MAZA wale
यांचे कार्य करते विस लाख आहेत
कल्पना काय मजा येईल बिचकुले साहेब एखादी इलेक्शन दणदणीत मतांनी जिंकतील 🤣🤣🤣
one min.
who r.... you?
ह्या राजकारण्याच्या मागे मागे करण्यापेक्षा जरा शेतकऱ्यांच्या नुकसाना कडे लक्ष द्या🙏🏻
VIJAY HYACHACH HONAR AAJ KAL KAHIHI HOU SHAKATE . KARAN JANTA ....... ZALI AAHE .
बिचुकले मित्रा आपल तोंड पण जरा सांभाळून बोला....जे तोंडात शब्द येईल ते बोलता...
यांना z+ सिक्युरिटी द्यावी 😜
Comedy king 😊
Barr barr thik aahe.
13 ड
बिचकुले यांच्या रक्तामध्ये चहा पण भेटत नाही😂
भाऊ ग्रेट आहे आपला
कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यात फरक आहे तसाच बिचुकले यांना ओव्हर कॉन्फरन्स आहे...
अति मस्ती गा..डी त जाई
कारन नस्तान मोट करताय
कोणीही मनावर घेऊ नका. ह्यांची दुनिया वेगळी आहे😂😂😂😂
Honar ek na ek divas bhau Amdaar honar
मागाचा हाय मी
आरे त्या संत माणसाला कशाला उगीच लोक त्रास देतात त्याला काय समाज परभोधन करायचे ते करूदेत.
जर त्या रात्री तुझे आई वडील झोपले असते तर बिचुकले ते असे चुकले नसते 😂😂😂
आरे आई वडील चुकले म्हणून हा बिचुकले 😂
47 मत पडले याna कुणीही dhamki देऊ नका नाही तर हे उपोषण la bastil ditkule...
याला चपटवताना व्हिडिओ असेल तर् व्हॉइरल करा प्लीज
कार्यकर्ते घरी.किती
हा
सेल्फ कॉन्फिडन्स
याच च्याराने कमी झालेत
मी तर मीडियाला शिव्या घालेन..
खरेच हा 1टाईम पास आहे विनोदी आहे
आभिजीत साहेबाना ऐकदा खासदार करा
चवली पवलीला विकलले कार्यकर्ते शांत रहा तुमची जिरवायला आलेत बिचुकले
Chai buscite wale news reports
जोकर ....... ......
Mala video baghun hasu yet
Yala editor kara channel cha tumchya
हा ठाकरे घराण्याचा वारसदार व्हायला लायक आहे!
हा तर चुलबुल पाडें दिसतोय😀😀😀😀😀😀
जागतिक वेडा
Kon ahe ha bichkule 🤣🤣🤣
Atta fkta only eknath Bhai shinde saheb ♥️♥️🔥😘
Don Vots Tari. Miltat ka?
Ha deposit karel samorchyachi.....
...
..
..
... pan ekda sharukh jo yachi style copy karto tyala pracharasathi aanle pahije..
Bolayla शिका agoder
कार्टन आहे
श्रीकांत शिंदेपेक्षा बीचुकलेच बरे 😂😂😂
कार्यकर्ते कुठे दिसत नाही 😄😄😄
Khul
बीचुकले तुम्ही कुठे चुकला होता का
काहीही असो पण हा माणूस बिंदास सर्वांसमोर उभा राहतो.
ह्यांचा डेपोसिट जप्त होऊ नका देऊ
आपल्या इथे पोलिस विकले जातात तर सामान्य माणूस का नाही विकले जाणार पोलिसांनी यामागे कोण आहे हे लवकर शोधले पाहिजे तरच पोलिस विकले गेले नाही असे समजेन
या माणसा मुळे सातारकर उगाच बदनाम होत आहेत
Bhavi president
ɴɪᴄᴇ ꜱɪʀ
तुम्हाला कोनी मारत नाही काळजी करू नका..... जेव्हा जेव्हा सगळ्यांना कॉमेडी बघायची असते तेंव्हा तेंव्हा तुमचा video बघतो.....😂
Mandar bhau cha jawal cha dost ahe ha
6
2nd welder 😂
Future pm 😂😂
Sasta Mohammad amir 😅😅
4 मत पडले याला 😂😂😂😂
reporter lokana manal pahije
Abhijit dada tumhi ladha ghabru naka ya deshat kayda aaplya bapanich lihlela ahe varas ahot aapn
ABP kade batmya nahit vatay dakhvayla mhnun he dakhavyayet aplyala
चष्मा उलटा घातला आहे