Are kay karaych te sanga na nusta gol gol gosti ghumvat aahat.... Viewers la itka yeda kashala banavta half podcast baghun zala pn outcome kay ahe kalal nahi and fakt asa hot ahe tasa hot ahe gosti ghumvat aahat
पहिल्या 15 मिनिटं मध्ये 7 स्टेप्स मध्ये सांगितलं आहे काय करयाच आहे ते.. अजून सविस्तर माहिती हवी असेल तर आमचे फ्री मास्टर क्लास जॉईन करा. खाली लिंक दिलेल्या आहे जॉईन करण्यासाठी....
@@nitinghadge8152 amhala allready mahiti aahe ki आर्थिक नियोजन केलं पाहिजे ... त्यासाठी च हा podcast बघत होतो.. पण RUclips कोणी paid service sathi बघत नाही... पण फ्री मध्ये कोणी काही कामाच्या गोष्टी सांगतील आणि त्या आम्हाला उपयोगी ठरतील यासाठी आम्ही youtube बघतो.... फ्री podcast ठेवायचा आणि paid masterclass join करायला सांगायचं.... पूर्ण व्हिडिओ मी काही useful टिप्स मिळतील यासाठी पहिला पण आर्थिक नियोजन केलं पाहिजे यापेक्षा काही वेगळा ऐकायला मिळालं नाही
@j.m929 Your showing how you are financial illtreat. In first 15 min. i have shared 7 steps of Financial Planning. First understand your financial challenge and then give your valuable feedback....
Connect with Nitin Sr and Dhanshree Ma’am’s Team-
Jagruti- 85915 80873
Yashada- 91378 90146
❤
जय शिवराय
खुप छान माहिती दिलीत
Very Informative and Eye Opening Video. Thks for this Good Attempt for Financial learning...which is missing now a days..
Thanks for appreciation.
Nice session yogesh ,nitin sir and dhansree madam
Wow gr8 info. Thank you so much
Wish you all the best in your mission.
Thank you so much for boosting our financial knowledge 😊
धन्यवाद सर, मॅडम आणि योगेशजी या पॉडकास्ट बद्दल 🙏 नितीन सर आणि धनश्री मॅम आपल्या अमूल्य मार्गदर्शन बद्दल विशेष आभार 😊🙏
Thanks for feedback
Very fine
नितीन सर,धनश्री मॅडम थँक्स.योगेश तुमचा आवाज मधे, मधे ब्रेक होतो.
podcast was informative but due to host voice echoing, the questions were not clear
Ha kors karaycha aahe.kuthe aani kadhipasun karaycha plij sanga.
Are kay karaych te sanga na nusta gol gol gosti ghumvat aahat.... Viewers la itka yeda kashala banavta half podcast baghun zala pn outcome kay ahe kalal nahi and fakt asa hot ahe tasa hot ahe gosti ghumvat aahat
पहिल्या 15 मिनिटं मध्ये 7 स्टेप्स मध्ये सांगितलं आहे काय करयाच आहे ते.. अजून सविस्तर माहिती हवी असेल तर आमचे फ्री मास्टर क्लास जॉईन करा. खाली लिंक दिलेल्या आहे जॉईन करण्यासाठी....
मला वाटतंय, तुम्ही तुमचा मार्केटिंग करायला podcast करत आहेत ...
महेश आम्ही मार्केटिंग करायला आलो कि नाही हे बघण्या पेक्षा तुम्ही आर्थिक नियोजन केला पाहिजे कि नाही या कडे लक्ष द्या.
@@nitinghadge8152 amhala allready mahiti aahe ki आर्थिक नियोजन केलं पाहिजे ... त्यासाठी च हा podcast बघत होतो.. पण RUclips कोणी paid service sathi बघत नाही... पण फ्री मध्ये कोणी काही कामाच्या गोष्टी सांगतील आणि त्या आम्हाला उपयोगी ठरतील यासाठी आम्ही youtube बघतो.... फ्री podcast ठेवायचा आणि paid masterclass join करायला सांगायचं....
पूर्ण व्हिडिओ मी काही useful टिप्स मिळतील यासाठी पहिला पण आर्थिक नियोजन केलं पाहिजे यापेक्षा काही वेगळा ऐकायला मिळालं नाही
Ok
Yogesh your voice is not clear. Please make it very clear.
Yogesh tumhi New Mic ghya
योगेश जी तुमचा आवाज क्लियर येत नाही...
Mic issuee
Audio madhe Ky kela ahe bhava
Host your voice is not audible, take care for the next videos🤐
योगेश भाऊ तुमच्या आवाजाच प्लानिंग बरोबर केले नाही तुमचा आवाज बरोबर ऐकु येत नाही
लांब ॶंतरावर रहाण्यांऱ्यासाठी आपल्या सोबत कसा संपर्क करता येईल
Sir you can connect online. Description madhye details dile aahe..
Marketing video. Nothing about financial planning
@j.m929 Your showing how you are financial illtreat. In first 15 min. i have shared 7 steps of Financial Planning. First understand your financial challenge and then give your valuable feedback....
@@nitinghadge8152खर बोलले लागल Paid promotion
Paid promotion
Sir we do paid promotion , that's why many people's get benefits from our session... Go and take free promotion benefits..