Munde vs Kshirsagar | एकटे Sandeep Kshirsagar दोन मुंडेना भिडणार! | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #KesharbaiKshirsagar #JaidattaKshirsagar #SandeepKshirsagar #DhananjayMunde #PankajaMunde #Beed #MaharashtraTimes
    एकेकाळी बीडच्या राजकारणात क्षीरसागर घराण्याचा दबदबा होता... संस्थानिक ताकद आणि पक्षीय राजकारणामुळे क्षीरसागर कुटुंबाची जबर ताकद होती... पण बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला आणि क्षीरसागरांच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली. गोपीनाथ मुंडेंनी वर्चस्वाचं राजकारण सुरु केलं आणि बीडमध्ये मुंडे विरूद्ध क्षीरसागर लढाई टोकाला गेली. आता या लढाईला तीन पिढ्यांचा मोठा इतिहासही आहे. त्यातच अजितदादांच्या बंडाने एकट्या संदीप क्षीरसागरांना दोन मुंडेंविरोधात लढाई लागणार आहे. आगामी काळात मुंडे विरूद्ध क्षिरसागर असा संघर्ष कशामुळे होऊ शकतो आणि संदीप क्षीरसागर पवारांच्या बळावर दोन्ही मुंडेंना कसे नडणार, तेच या व्हिडीओत पाहू.....
    --------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratim...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 221

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku Год назад +31

    क्षीरसागर नक्कीच भारी पडणार आहेत.

  • @NileshDhande-j2v
    @NileshDhande-j2v Год назад +28

    2024 फिक्स आमदार संदीप भैय्या क्षीरसागर

  • @sachudada-b3d
    @sachudada-b3d Год назад +33

    २०२४ बीडचा भावी खासदार संदीप क्षीरसागर

  • @ShreyashEngg8240
    @ShreyashEngg8240 8 месяцев назад +9

    संदीप साहेब बजरंग सोनवणे या गरीब माणसाला मदत पूर्ण टाकत लावून केली आहे त्यामुळे मराठा समाज तुमचे हे उपकार विसरणार नाही आज तुमच्या सारखे नेते मनोज दादांच्या मागे उभा राहिला आहे आज मनोज दादा चे वर्चस्व तुमच्या मुले टिकून राहिले

  • @sharadpankhede7959
    @sharadpankhede7959 8 месяцев назад +18

    संदीप भाऊ या मध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे🎉

  • @sidhumasawle8356
    @sidhumasawle8356 Год назад +129

    दमदार जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षीरसागर साहेब 💪✌️⏰

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Год назад +42

    क्षीरसागर हे च फार मताधिक्याने विजय होनार 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @fasiinamdar4946
    @fasiinamdar4946 Год назад +64

    बीड ची जागा ही निष्ठावंतच जिंकणार ..

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 Год назад +83

    शंभर टक्के च टायगर होणार संदिप......

  • @popatghadge3031
    @popatghadge3031 Год назад +87

    बीड जिल्ह्याचा डॉन होनार आमदार संदीप भैय्या .

  • @suryakantthokal903
    @suryakantthokal903 Год назад +127

    बीडचे सर्व मुंडे एकत्र आलेतरी संदिप भैय्याला काही फरक पडणार नाही.

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 Год назад +106

    लोकप्रिय आमदार संदीप भैय्या 🙏

    • @DaguPimparkar
      @DaguPimparkar 3 месяца назад

      श.श😮झ😢धध😢ध

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 Год назад +16

    Sandip bhaiyya ZINDABAD

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 9 месяцев назад +9

    निष्ठावाना समोर विष्टा खाणारे तग धरणार नाही❤संदीप क्षिरसागर जिंदाबाद❤

  • @gajananlambtongale9861
    @gajananlambtongale9861 Год назад +34

    संदीप भैया

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 9 месяцев назад +9

    संदिप भैय्या एकनिष्ठ राहिले आहेत.पुन्हा तेच आमदार. बप्पा खासदार

  • @SadashivVhargar
    @SadashivVhargar Год назад +28

    श्रीसागर शरद पवार यांच्याकडून असल्यामूळे यांचा विजय होणारच

  • @APcreation77
    @APcreation77 Год назад +18

    फक्त संदीप भैया शिरसागर बीड मध्ये बाजी मारणार

  • @nileshjadhao8844
    @nileshjadhao8844 Год назад +35

    संदिप भैय्या क्षीरसागर🎉🎉

  • @santoshnigade5265
    @santoshnigade5265 8 месяцев назад +2

    ज्याच्या पाठीमागे शरद पवार त्याचा विजय नक्कीच औ पुढील वाटचालीसाठी संदीप भौयाआहे सागरांना हार्दिक शुभेच्छा

  • @GulanarsattarRamdul
    @GulanarsattarRamdul Год назад +28

    Sandeep shirsagar aage badho

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 3 месяца назад +1

    आदरयुक्त संदिपराव क्षिरसागर हेच सामान्यजनतेला मान्य आहे मराठा समाज खुप ताकतीने क्षिरसागर साहेब यांना निवडुन आणणार आहे

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 Год назад +10

    पंकजाताई ने ठरवलं तर काय पणं होईल काकूंचा शब्द अंतीम आहे

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 9 месяцев назад +4

    पंकजा आणि धनंजय मुंडे हे खरच बहीन भाऊ आहेत का जरा शंका आली म्हणून

    • @keshavgadade8769
      @keshavgadade8769 8 месяцев назад

      तू कोणाच्या पोटचा आहे ती पहिले सांग

    • @ganeshgarje2442
      @ganeshgarje2442 3 месяца назад

      बुधवार पेठ​@@keshavgadade8769

  • @ishaqsayed6967
    @ishaqsayed6967 Год назад +11

    Sandeep shirsagar only

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 10 месяцев назад +3

    सिरसाग यांचा बंगला गाडी का जाळली त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न कोणी केला असेल या प्रकरणी अजून कोणाला ही अटक का केली नाही याचा सुत्रधार कोण याला कधी अटक होणार??????????

  • @bhausahebnarote8175
    @bhausahebnarote8175 Год назад +19

    संदीप भैय्या

  • @DadaShendage-i4u
    @DadaShendage-i4u 9 месяцев назад +3

    भैया साहेब❤❤

  • @bskakade
    @bskakade 8 месяцев назад +4

    बजरंग बाप्पा ला निवडून आणले खरे करून दाखवले

  • @AvinashChaudhari-n8d
    @AvinashChaudhari-n8d 3 месяца назад +1

    भावी पालक मंत्री बीड संदीप भैय्या क्षीर सागर

  • @dipakparade4112
    @dipakparade4112 8 месяцев назад +2

    संदीप क्षीरसागर कधीच जमून देणार नाहित धनुला 😊

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 9 месяцев назад +1

    बीड लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेब यांचा उमेदवार सोनवणे विजयी होणार

  • @krushnagunjal2314
    @krushnagunjal2314 Год назад +30

    Only Sharad pawar

  • @DadaKirjat
    @DadaKirjat 6 месяцев назад +1

    मुंडे पेक्षा संदिप भैय्या आमदार होतील कारण मुंडे घराना दादागिरी करत असल्यामुळे

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 8 месяцев назад +1

    संदिप दादा वाघा सारखा नडला मुंडे परीवार ला.. संदिप दादा मराठा समाज तुझ्या सोबत आहे.....कालजी करू नको

  • @amolchintaman5707
    @amolchintaman5707 Год назад +6

    Sadeep bhaya only😊

  • @माऊलीपानंसबळ

    संदिप क्षिरसागर किंग

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 3 месяца назад +1

    Sandip bhau🎉🎉🎉

  • @shankarjadhav3852
    @shankarjadhav3852 Год назад +2

    संदीप.भैया❤❤❤❤❤

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 10 месяцев назад +3

    मी वंजारी पण घरीच बसाव लागणार पंकजा पालवेला.काळ्या दगडावरची रेघ आहे.ब्रम्हदेव जरी आला तरी पंकजा पालवे निवडुन येत नाही.मी वंजारी पण हिला आम्ही पाडणारच.कारेगव्हाण बोरफडी आणी आजुबाजुच्या 6-7 गावातील एकही वंजारी मतदान पडणार नाहि. बजरंगबली कि जय👊

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 9 месяцев назад

      Bar😂😂😂

    • @महालीपाटीलप्रतीष्ठाण
      @महालीपाटीलप्रतीष्ठाण 9 месяцев назад

      कस पाडतात ते आम्ही बघुच ,पंकजाताईल एकट समजुच नका बीड जिल्याच भविष्य पंकजाताईच आहेत बरका 🚩🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 9 месяцев назад

      @@महालीपाटीलप्रतीष्ठाण तिला स्वतःच्या ओरीजनल नावावर झेडपीला निवडुन यायची तरी आवकात आहे का? भविष्य म्हणे. आजित पवार नी डोक्यावर हात ठेवला म्हणुन उभं राहायची हिमत झाली. तुजा भाऊ आहे ना आता ताईसोबत मत मागत फिरतोय तो आमच्या पार्थ दादाच्या चपला सांभाळतो. म्हणुन लक्षात घे काही झालं तरी तुमा लोकांना पवार फॅमिलीच्या चपलीखालीच राहायचे आहे . भविष्य म्हणे. आरे एवढी पावर आहे तर दाखवा ना अजित पवार च्या चपलीची मदत न घेता निवडुन येऊन. आवकात आहे का? अशा भविष्य म्हणणाऱ्या कितीतरी नेत्या अजित पवार बुटापाशी बसलेले असतात. शेवटी तुमा सगळ्यांचा बाप माणुस पवार फॅमिलीच आहे🤣🤣🤣

  • @sanjaythakar5991
    @sanjaythakar5991 Год назад +8

    Sirsagar yenar

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 9 месяцев назад +1

    बीड जिल्ह्याचे लाडके नेते लोकनेते संदीप भैय्या क्षीरसागर

  • @nitintekvale3626
    @nitintekvale3626 9 месяцев назад +1

    सर्व बीड जिल्ह्यातील नेतेमंडळी एक आहे संदीप भैय्या क्षीरसागर हे उमेदवाराला निवडून आणतील

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 9 месяцев назад +1

    मुंड साहेब एकच नेते होते लक्षात घेऊन टाका कोनी कही करत नाहीत फक्त पंकजाताई नाशिक जिल्हा खासदार

  • @rupeshshinde3841
    @rupeshshinde3841 8 месяцев назад +1

    संदीप क्षीरसागर पुन्हा आमदार होणार

  • @Aditya-p6k-o1c
    @Aditya-p6k-o1c 4 месяца назад +2

    फक्त मुंडे

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 Год назад +2

    पण इथ फक्त क्षीरसागर निवडून यायला हवे ना धनंजय मुंडे ना पंकजा मुंडे ,कारण दोघेही ,ओरबडनारे आहेत .पंकजा चा बाप तर चौफुला इथं जायचा ,विसरले लोग

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 9 месяцев назад

      Ya veles beed ch amdar pan hot nahi te

    • @JarangePatil12
      @JarangePatil12 9 месяцев назад

      किती जणांची औलाद आहेस

  • @sanjaykhaire8005
    @sanjaykhaire8005 Год назад +12

    sandip

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 3 месяца назад +1

    संदिप भैया🎉🎉🎉

  • @vikramtandale9013
    @vikramtandale9013 8 месяцев назад +1

    एक मुंडे ला तर पाडल आ. संदीप क्षीरसागर ने

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 Год назад +11

    ताई साहेब समर्थक

  • @vishalkadam7963
    @vishalkadam7963 7 месяцев назад

    गब्बर

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam5558 9 месяцев назад +1

    किती जन एकत्र येऊन दया ते श्क्षिरसागर आहेत हे विसरू नका!

  • @balajiwakure1810
    @balajiwakure1810 8 месяцев назад +2

    Only संदीप भाऊ

  • @sandipghadage8751
    @sandipghadage8751 8 месяцев назад +1

    😊 आमदार श्री संदीप भैय्या . बॉस .

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад +22

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री 🙏👌

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      😂😂😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 Год назад +2

      पकजा लोकनेट्या 😂😂😂😂😂

    • @patil0126
      @patil0126 Год назад

      😂😂😂😂😂😂

  • @nbita4961
    @nbita4961 8 месяцев назад

    लढलो आणि जिंकलो

  • @pravinshinde9694
    @pravinshinde9694 8 месяцев назад +1

    दोघं बहिण भावांना संदीप भैय्या चित पट करणार

  • @vijaykarote3179
    @vijaykarote3179 Год назад +3

    संदिप क्षीरसागर

  • @hemantawate9683
    @hemantawate9683 8 месяцев назад +1

    संदिप भैय्या ❤

  • @mr.p.solankeauditor_3578
    @mr.p.solankeauditor_3578 7 месяцев назад

    💯% Vijay original khari NCP Sharad Pawar saheb💐💐💐

  • @namdevtarte9698
    @namdevtarte9698 8 месяцев назад +1

    संदिप भैय्या मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @popatsangale3843
    @popatsangale3843 Год назад +7

    Sandip

  • @sunilnande8686
    @sunilnande8686 7 месяцев назад

    King 👑👑 ahe bhaiya beed che

  • @_surajNangare
    @_surajNangare 10 месяцев назад +3

    मुंडे ने फक्त जातीच्या लोकांना प्राधान्य दिलंय.

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 3 месяца назад

    आता नवीन नेतृत्व आले आहे जरांगे पाटील तयार रहा

  • @sks1464
    @sks1464 Год назад +37

    परळीत आता मराठा आमदार पाहिजे

    • @surajavhad3223
      @surajavhad3223 Год назад +5

      Nigh re zatu jatiwadi swapn bgh😂😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 Год назад +8

      @@surajavhad3223 चल बघ पुढे काय होते. खरे जातीयवादी मुंडे आहे.

    • @surajavhad3223
      @surajavhad3223 Год назад +3

      @@sks1464 khre jatiwadi pawar h..... history check kr .....jatiwadi

    • @parlhadphad6166
      @parlhadphad6166 Год назад +3

      Swapn. Bagh. Chandra. Surya. Aahe. Toprayant. Munde. Naw. Rahanar
      . Sandip. Aata. Aamdar. Sudha. Honar. Nahi. Munde. Pudhe

    • @surajavhad3223
      @surajavhad3223 Год назад +3

      @@sks1464 jatiwadi tr tu h maratha amdar pahije mhne.....vanjari tochtat ka

  • @tejasdpawar1039
    @tejasdpawar1039 9 месяцев назад +2

    आता या बहिणी सासरी जाणार

  • @amittambe3486
    @amittambe3486 Год назад +5

    *100%*

  • @SunilPatil-xy1lm
    @SunilPatil-xy1lm 9 месяцев назад +1

    डॉन संदीप क्षिरसागर

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 10 месяцев назад +1

    संदीप भैय्या लंबी रेस का घोडा 🐎

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 7 месяцев назад +1

    2028-2029 Fix Dili La Janar Sandip Bhaiya

  • @dattanimase3315
    @dattanimase3315 Год назад +5

    Sandip shirsagar

  • @atulbhabad9980
    @atulbhabad9980 Год назад +4

    Pankjatai kay nirnay gheta te bghu

  • @VinayakDeshmukh-s4k
    @VinayakDeshmukh-s4k 4 месяца назад +1

    Sandip Bhai

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 8 месяцев назад +1

    संदीप भय्या निष्ठावंत कार्यकर्ता

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 8 месяцев назад +1

    फक्त संदिप

  • @babashibpawar
    @babashibpawar 8 месяцев назад +1

    मंडेला भारी शिरसागर च राहणार

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 9 месяцев назад

    पंकजा मुंडे ह्या 100% पडणार आहेत यात तिळमात्रही शंका नाही 😢

  • @arunkachare9414
    @arunkachare9414 9 месяцев назад +1

    वन साईड संदिपभैया बिड विधानसभा गेवराई बदाम आबा

  • @santoshrasal2401
    @santoshrasal2401 Год назад +5

    संदीप शिरसागर

  • @DattKundkar
    @DattKundkar 3 месяца назад

    👏

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 9 месяцев назад

    चिकी ताई पानीपत होनार, संदीप श्रीसागर आज गुलाल लावा महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 8 месяцев назад +1

    Baya mantri honar 2024 100%

  • @santoshnigade5265
    @santoshnigade5265 8 месяцев назад

    येथे सुद्धा तारीख लागणार

    • @santoshnigade5265
      @santoshnigade5265 8 месяцев назад

      येथे सुद्धा तुतारी जिंकून येणार

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 9 месяцев назад

    शरद पवार साहेब झिंदाबाद तुतारी जोरात ❤

  • @Vijay_Patil-k3x
    @Vijay_Patil-k3x Год назад +9

    Kahi nahi yaveles padnar aahe sandip kshirsagar

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 8 месяцев назад

    Khirsagar yaani bappanchya sobat javun aamdarki fix karun ghetli,,,,, maratha samaj tyanach voting karnaar❤❤

  • @shi8112
    @shi8112 9 месяцев назад +1

    संदीप भय्या झिंदाबाद

  • @PavanrajChate-zd3qq
    @PavanrajChate-zd3qq Год назад

    Sandip rao tumchi olakhach dm sahebani karun diliy beed jilya la mahitey ka😄😄

  • @NileshPawae-p7s
    @NileshPawae-p7s 3 месяца назад

    संदिप भैया बिडचा डॉन आहे

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 Год назад +11

    मुंडे सरकार बीड जिल्हात

  • @mohansable3708
    @mohansable3708 3 месяца назад

    धनंजय मुंडे. याला. जाऊ द्या. घरी

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 Год назад +9

    Only sharad pawar saheb

  • @ashokkhole6571
    @ashokkhole6571 8 месяцев назад

    पडला ना भारी

  • @balumote727
    @balumote727 10 месяцев назад +2

    SRK TOP IN BEED

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 Год назад +3

    गोपीनाथ मुंडे साहेब आज हावे होते

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Год назад +2

    ONLY SRK TOP

  • @yogeshthosar1903
    @yogeshthosar1903 9 месяцев назад +1

    संदीप शेट..

  • @sk-en5lm
    @sk-en5lm 3 месяца назад +1

    ओनली क्षिरसागर