चिखलाचा फिश ट्रॅप,शेतात पकडले भरपूर मासे, Amazing mud fish trap catching many fishes in rice field

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 141

  • @farmlife_riteshshinde
    @farmlife_riteshshinde 2 года назад +47

    मित्रानो मी आपल्या सर्वांच्या कमेंट वाचल्या अनेक जन म्हणतात व्हिडिओ ची कॉलिटी कमी झालीय जसे पाहिजे तसे व्हिडिओ मिळत नाही हो तुमचं सर्वांचं बरोबर आहे पण या व्हिडिओ च्या आधीचे 2 आठवड्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत का 1.व्हिडिओ जुन्नर तालुक्यात आहे 2.आंबेगाव आणि खेड तालुक्यात 3.हवेली तालुका आणि 4.भोर आणि लेटेस्ट व्हिडिओ कराड कोल्हापूर चा आहे म्हणजे 5 व्हिडिओ बनवण्यासाठी लागले 14 दिवस जवळ जवळ 2500 km पेक्षा ही जास्त प्रवास तो ही बाइक वर आणि जिथं बाइक जात नाही तिथं चालत प्रवास करतात ते km tr वेगळच त्यात हवामान कसं आहे तुम्हाला पण चांगल माहीत आहे .त्यापैकी तर दोन व्हिडिओ पूर्ण मुसळधार पावसातले आपल्याला एक तास पावसात थांबायला जमत नाही सर तर दिवस रात्र पावसात थांबून व्हिडिओ काढतात .. आपल्याला वाटत तेवढं सोप नाही व्हिडिओ बनवणं खुप खुप मेहनत घ्यावी लागते .. व्हिडिओ शूट करून आले की सर घरी येवून कधीच आराम करत नाही रात्र भर एडिटिंग करत असतात ..एडिटिंग झाली की लगेच दुसऱ्या दिवशी नवीन व्हिडिओ च काम चालू करतात..सर्व नद्याला पूर आलेला आहेत त्यामुळं हवे तसे व्हिडिओ मिळत नाही फिशिंग कधी होते तर कधी दिवसभर एक मासा मिळत नाही पण या सर्व गोष्टींवर मात करून सर व्हिडिओ पूर्ण करतात हेच आपल्यासाठी खुप आहे . आणि प्रतेक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात .. आपणही थोड समजून घेतलं पाहिजे. सर तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहेत आणि पुढेही राहणार ❤️😊🤗
    माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील सॉरी पण जे खर आहे ते आपण डोळ्याने पाहतो कोणीही निगेटिव्ह विचार करू नये .. 🙏🙏

    • @aaplimavshi_VG
      @aaplimavshi_VG 2 года назад +1

      बरोबर आहे इतका विचार नाही केला आम्ही sorry सर

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 2 года назад

      जुन्नर तालुक्यात कुठ

    • @anisshaikh6736
      @anisshaikh6736 2 года назад

      Barobar aahe dear...🙏thx

  • @pratikshadesign3756
    @pratikshadesign3756 2 года назад +1

    काटा किर्रर्र व्हिडिओ ,,, Love From Yavatmal MH29

  • @kishorscolourfullife3123
    @kishorscolourfullife3123 2 года назад +12

    व्हिडिओ पहायच्या अगोदरच नेहमीच like करतो.. कारण तुमचा प्रत्येक व्हिडिओ तेवढा छान असतो 👌

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 2 года назад +1

    मीत्रा फिसींग कूठे करत आसतात.तुझ गांव सांगि छान व्हिडिओ

  • @ganeshkadam8693
    @ganeshkadam8693 2 года назад +1

    एक नंबर युवक सर. तुमचे व्हिडिओ खुप चांगले असतात अविस्मरणीय प्रसंग क्षण असतात ....... जबरदस्त एकच नंबर

  • @tanajihilam6345
    @tanajihilam6345 2 года назад +3

    तुमचा विडीयो मला खुप खुप आवडतो दादा👌👌👌

  • @TeachersFanClub_
    @TeachersFanClub_ 2 года назад +2

    सर 1 नंबर खूप खूप प्रेम मालेगाव़रून 🥰😘😍🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩

  • @KaalFisher
    @KaalFisher 2 года назад +7

    Full to Adventure) Bhai🤗

  • @lalitchaudhari9328
    @lalitchaudhari9328 2 года назад +2

    खूपच छान video,
    मला पण खूप आवडत फिशिंग करायला❤️

  • @DHAKAgaming106
    @DHAKAgaming106 2 года назад +1

    sir tumhi Karad LA ya lay motthe mase ghavaya laglit

  • @sushantyenjaneop46
    @sushantyenjaneop46 2 года назад +3

    Dada you are the best trap maker you makes verry diffrant traps you are the best fisher A1 information about fishing thankyoudada

  • @sachin55924
    @sachin55924 2 года назад +1

    युवक सर, खूप छान माहिती आहे, वीस हजार रुपयाचा rode Free Mahdhy 🙏

  • @nothard6941
    @nothard6941 2 года назад +1

    Video mast ahe aajcha but mashyanche pic yevde mothe trap mdhe dakhvayla nko hote

  • @AdventurousAjitVlogs
    @AdventurousAjitVlogs 2 года назад +1

    Sir Chan technic hoti fish pakadnya sathi 👌👌👌👌👌

  • @kantilalagiwale9833
    @kantilalagiwale9833 2 года назад +1

    युवक भाऊ नमस्कार ,,, भावली डॅम ,,,,,,,इगतपूरी ...नाशिक 👈👈👈👈👈 🐬🦈🐋🐟🐠🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 2 года назад +1

    Yuvak Jee aapan faar mehenat gheun video banavtat...
    Pahne sopey aahe pan banavne avghad aahe yachi zaniv aamhala aahe.
    Shukriya...Dhanyawad..jee. Watching from Mumbai Thane Uttan Village Gorai .

  • @amolwagh4753
    @amolwagh4753 2 года назад +2

    Dada khup Help karta Tumhi lokana khup chan watat Bagun 👌👌

  • @rajeshmeshram6078
    @rajeshmeshram6078 2 года назад +1

    Sir rohu yaa fish sati kont chara best rahnar plz suggest

  • @dattajadhav5656
    @dattajadhav5656 2 года назад +1

    जबरदस्त व्हिडीओ

  • @KFCMH09
    @KFCMH09 2 года назад +1

    छान विडिओ दादा

  • @sujanmadurkar9245
    @sujanmadurkar9245 2 года назад +1

    Mast vatla video bhau
    Pillu tar bhari ahe
    Najat utraun ghya 😍

  • @TANJIRO-xq7kt
    @TANJIRO-xq7kt 2 года назад +1

    Mast edit zalay

  • @sunnydalvi7130
    @sunnydalvi7130 2 года назад +2

    Sadha manus sadhepanatch rahil n down to earth 🌏

  • @kishorscolourfullife3123
    @kishorscolourfullife3123 2 года назад +1

    पिंगळा पक्षी आता दिसत नाही jast👌

  • @diliprao5433
    @diliprao5433 2 года назад +1

    युवक डोखळ्या मासा खुप चविस्ट आहे राव.. ..नेहमी मिळत नाही पावसाळ्यातच मिळतो....रस्सा किंवा दम फ्राय करावा लागतो...

  • @bhaskarbhoye7404
    @bhaskarbhoye7404 2 года назад +1

    खूपच छान व्हिडीओ.... थँक्स सर.... ❤❤

  • @jaywantpawar2974
    @jaywantpawar2974 2 года назад +1

    sir monu cy video ci link pathava

  • @travelwithjitendratanpure3672
    @travelwithjitendratanpure3672 2 года назад +1

    01 no bhau...

  • @geetasureshpatil6412
    @geetasureshpatil6412 2 года назад +1

    आमच्या इथे बंधारा आहे त्यामध्ये मोठे तिलाप मासे आहेत तरी तुम्ही आमच्या गावाला सांगोडेवाडी मध्ये ग कळमवाडी गावामध्ये विघ्नेश पाटील बोलतोय एकदा येऊन जावा

  • @geetasureshpatil6412
    @geetasureshpatil6412 2 года назад +1

    आमच्या गावाला म्हणजे सांगोडेवाडीला येऊन जावा ही आमची नम्र विनंती

  • @swapnildeshmukh9085
    @swapnildeshmukh9085 2 года назад +1

    जोडी नंबर वन

  • @imransayyad1882
    @imransayyad1882 2 года назад +3

    दिलदार माणुस युवक सर

  • @saisubhedar3711
    @saisubhedar3711 2 года назад +1

    Sir sanaswadi la ya na

  • @rohanjadhav801
    @rohanjadhav801 2 года назад +2

    Akdam bahri video zala sir❤❤

  • @बैलगाडाशर्यत-म4द

    Sir tumcha gavacha nav ky

  • @niteshkomb
    @niteshkomb 2 года назад

    एक नंबर युवक दादा....

  • @sanglifishingandcooking1577
    @sanglifishingandcooking1577 2 года назад

    खूप छान व्हिडिओ दादा

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 года назад +1

    मी तुमचाच चाॅनेल Open करून ठेवलेला कधी व्हीडीओ येतोय .......सर आमच्या गावी पन या सर plz plz

  • @creativemind9766
    @creativemind9766 2 года назад +2

    Bro bhari video banavto grow more

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 2 года назад +1

    ❤Sir love you😘...from nashik😍

  • @siddhantrajguru
    @siddhantrajguru 2 года назад

    Hi bro.....मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट करायचं राहूनच गेलं. तो कोल्हापूरचा खूप छान होता गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या पूर्ण टीम सोबत तो व्हिडिओ होता. मागच्या वर्षी खूपच मोठ्या साईजेचे मरळ मासे पकडले, size बघूनच आम्ही आ वासून बघत राहिलो थक्क झालेलो. आम्ही खूपच एन्जॉय केलं आणि या वर्षी सुद्धा मोठ्या साइज चे चीलापी मासे बघ्यला भेटले. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जी गरिबाला मदत करताय दादा तर असा बघून कधी कधी डोळ्यात पाणी येतं हात वैगरे जोडतात तर. रेसिपी तर खूपच टेस्टी होती(फिश finguer)...
    आणि या व्हिडिओ मधे तर बाबा तुमच्या ideala तोडच नाही खरच. आणि रितेश भाऊने कमेंट केली व्हिडिओ क्वालिटी बद्दल तर तुम्ही लास्ट टाईम 3 तास लाईव्ह केलेली stream त्यात फक्त तुमचा आवाज येत होता तरी पण मी तो पूर्ण बघितलेला कामावर काम करत करत बघत होतो. बाकी stream मधे काही दिसत नव्हत. मी नाही बघत बसत क्वालिटी फक्त तुमचा व्हिडिओ यायची वाट बघत असतो. तुमचा आवाज आला तरी bsss झालं

  • @bhushankoli5318
    @bhushankoli5318 2 года назад

    दादा भूसावळ पण या एक दा इकडे पण मोठा हातनुर धरण डॅम आहे एकदा नक्की भेट द्या

  • @vedu_musical
    @vedu_musical 2 года назад +1

    Va kay edit kelay photo 😅 tri pan kaka kdk kam krtay

  • @sandeephirgide2387
    @sandeephirgide2387 2 года назад +4

    Amazing trap 🕳katrnak video dada

  • @andy...fisher....
    @andy...fisher.... 2 года назад +1

    Sir retesh cha ter y.t channal ahe Ani to tyatun earning hi karto tari hi kamala jat ahe 💫✨ 💕

  • @nayanchoudhary9629
    @nayanchoudhary9629 Год назад

    Which bird in starting?

  • @swapnildeshmukh9085
    @swapnildeshmukh9085 2 года назад +1

    लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम असेच पुढे चालू ठेवा

  • @kiranchavan4989
    @kiranchavan4989 2 года назад

    Bhau mi punyat rahto tumche video roj bghto mi ekda tumchya sobat mashe pakdaychi icha ahe

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 2 года назад +1

    Love u Dada 💓💓💓💓💓💓💓💓 bhari kaddkkkkk

  • @chandanigreatfishing4690
    @chandanigreatfishing4690 2 года назад +36

    नमस्कार युवक सर आज काल तुम्ही खूप साधे video बनवत आहात तुमची ओळख ही नाहीये रेकॉर्ड ब्रेक असे फिशिंग video बनवताना आम्ही तुम्हाला पाहिलं आहे तुमच्या कडून अश्या साध्या video ची अपेक्षा नाही तुम्ही ग्रेट आहेत तुम्ही tope वर रहावं हीच आमची अपेक्षा आहे

    • @kiranhonde7195
      @kiranhonde7195 2 года назад +5

      आम्ही जे पाहतो ते खूप छान आहे.
      आम्ही युवक सर ना पाहतो बस अजून काय हवंय every day is not same bro.

    • @swapnildeshmukh9085
      @swapnildeshmukh9085 2 года назад +3

      एक मासा तर पकडून दाखव तेव्हा समजेल काय असते

    • @chandanigreatfishing4690
      @chandanigreatfishing4690 2 года назад

      Swapnil दादा माज्या रक्तशीच मासे मारीची नाळ जोडली गेली आहे त्याबद्दल त्यातली बारकाई काय असते त्याचा खूप अभ्यास आहे मला तुम्हाला पाहायचंच असेल तर या माझ्या गावाकडे आम्ही कशी फिशिंग करतो ते बगा

    • @swapnildeshmukh9085
      @swapnildeshmukh9085 2 года назад +5

      @@chandanigreatfishing4690 मी तेच म्हणत आहे एखादा मराठी माणूस पुढे जात आहे तर निगेटिव्हिटी सोडून पॉझिटिव्ह बोलायला काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे त्यांचे व्हिडिओ मी याच्या अगोदर पाहिलेले आहेत खूप छान असतात एखाद्या व्हिडिओ असाही असू शकतो पुन्हा ते सोशल वर्क पण खूप करतात

    • @swapnildeshmukh9085
      @swapnildeshmukh9085 2 года назад +1

      @@chandanigreatfishing4690 आणि हो तुम्ही जर एवढे फिशिंग करता चांगली तर तुम्ही पण एक युट्युब चॅनेल सुरू करून त्यात व्हिडिओ अपलोड केले पाहिजे

  • @Maheshanglersfishing
    @Maheshanglersfishing 2 года назад +2

    अप्रतिम विडिओ दादा 👌🎣

  • @yogeshbagul3507
    @yogeshbagul3507 2 года назад +1

    सर डोक मासा आमच्याकड पण सापडतात टेस्टी नसल्यामुळे तो मासा घराप्रयंत सुद्धा आणत नाही आम्ही तो मासा चणकापुर डॅम (नाशिक)

  • @mangeshchodhari8065
    @mangeshchodhari8065 2 года назад +1

    खूप छान दादा

  • @nileshsorte1680
    @nileshsorte1680 2 года назад

    तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतात ह्यातच सर्व काही अल

  • @weekends3228
    @weekends3228 2 года назад +3

    Great big catch

  • @karishmakharat.7845
    @karishmakharat.7845 2 года назад +2

    Amazing video sir.👍👍👍

  • @r..fishing1344
    @r..fishing1344 2 года назад +1

    झकास वीडियो

  • @altaffishing
    @altaffishing 2 года назад +1

    Masha allah Zabardasth video sir 👍👌🔥🔥🔥🔥🔥

  • @ndfishing
    @ndfishing 2 года назад +1

    Ekdam mast video sir 🥰🥰 u r my inspiration ❤️

  • @ganrajbhusari8154
    @ganrajbhusari8154 2 года назад +1

    Good morning Bhai 😘

  • @rakeshchaudhari5497
    @rakeshchaudhari5497 2 года назад +1

    युवक दादा मला पण तुमच्या बरोबर मासे पकडायचे आहे

  • @rushipanchal337
    @rushipanchal337 2 года назад +1

    Dada t shirt👕 mast aahe ❤

  • @prashantgagurday3336
    @prashantgagurday3336 2 года назад +1

    I'm a big fan sir

  • @Itsyou737
    @Itsyou737 2 года назад +2

    खूप छान सर 👌👌♥️❤️✌️

  • @johnsonward5790
    @johnsonward5790 2 года назад +1

    Nice video sir

  • @FishingNOutdoorFun
    @FishingNOutdoorFun 2 года назад +1

    great work

  • @I_am_shubham8104
    @I_am_shubham8104 2 года назад +1

    Big fan Sar

  • @winniongaming3400
    @winniongaming3400 2 года назад

    Sir videos taka na 3 divas zalet ala nahi tumcha video 🙏🙏

  • @gamingzoneoficial6334
    @gamingzoneoficial6334 2 года назад +2

    Khatrnak bhava

  • @rohankolge4864
    @rohankolge4864 2 года назад

    Plz dhau naka plz video shantpane banva aajun Chan disel,te chagla nahi disat

  • @SUNIO1111
    @SUNIO1111 2 года назад +1

    AK NO. KAKA 😁

  • @rsshindutv7979
    @rsshindutv7979 Год назад

    Bhuldana 🙏 plz come

  • @ravindravasave1524
    @ravindravasave1524 Год назад

    Nice bhai 🔥🔥😍

  • @samirnaik9262
    @samirnaik9262 2 года назад +2

    Amazing video🙏🙏🙏🙏

  • @sanjaypawara6046
    @sanjaypawara6046 2 года назад +1

    Mst video dada❤️

  • @shantanubhaware2109
    @shantanubhaware2109 2 года назад

    AMachya ikade dok mase v maral khup ahet

  • @Rc_mech
    @Rc_mech 2 года назад +5

    The effort 👏🏻🔥❤️

  • @fishing8622
    @fishing8622 2 года назад +1

    Bhari video ❤️

  • @bharatlahange8957
    @bharatlahange8957 2 года назад +1

    Nice..

  • @vishaldhodi2577
    @vishaldhodi2577 2 года назад

    जो मासा तुम्ही trape मध्ये पकडलाय तो trape मध्ये all redy सोडून पाकडलाय !

  • @kailaskhurasane1225
    @kailaskhurasane1225 2 года назад +1

    Dhamal video Ka manta

  • @champaytrnyt7586
    @champaytrnyt7586 2 года назад +1

    मस्त आहे ❤️😍

  • @amitsuryavanshi7418
    @amitsuryavanshi7418 2 года назад +2

    Thanks!

  • @Amhi_nipanikar
    @Amhi_nipanikar 2 года назад +1

    Jay shivray 🚩

  • @sangram8477
    @sangram8477 Год назад

    तुम्ही जालात भाजले ,जर कोलसे पाडले असते आणि थोड अंतर ठेवून भाजले असले असतेना तवच आली असती

  • @rohananime96
    @rohananime96 Год назад

    छान 👌

  • @sureshpawarvlogs
    @sureshpawarvlogs 2 года назад +1

    Nice

  • @kalimchoudhary1085
    @kalimchoudhary1085 2 года назад +2

    Good fishing 🎣🎣🎣

  • @Crazystatus670
    @Crazystatus670 2 года назад +1

    Nice ❤️

  • @GaneshPawar-di2hv
    @GaneshPawar-di2hv 2 года назад +1

    Nice👍🏻

  • @vilassakate9898
    @vilassakate9898 2 года назад

    New video kadi yanar

  • @fb3960
    @fb3960 2 года назад +1

    👌👌👌👌👌

  • @cloudlearner6244
    @cloudlearner6244 2 года назад +1

    You are creating videos and general public will visit same place and we might see wild hunt. It will cause disturbance and imbalance on local habitat. As friend asking you to be responsible .

  • @dark_pilot_n250
    @dark_pilot_n250 2 года назад +1

    1st view

  • @pravinvaradkar5557
    @pravinvaradkar5557 2 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌

  • @mr.akshay975
    @mr.akshay975 2 года назад

    Ha fish trap tumhi Rampe cha video pahun copied kelela ahe

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 года назад

    👌👌👌👍😊

  • @ravinapatil4647
    @ravinapatil4647 2 года назад +1

    👌

  • @bharatmalgavi762
    @bharatmalgavi762 2 года назад +1

    👍👍👍👍👍

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 года назад

    👌👌👌