Watch Time:- 8:40 एअर टाईट कंटेनर मध्ये ड्रेनेज होल कराययला सांगितलं तुम्ही मॅम. पण ड्रेनेज होल केल्यानंतर एअर टाईट कंटेनर राहणारच नाही तो. कंटेनरला होल केल्यानंतर seeds germination होईल का मॅम?🙏🏻
हॅलो मॅम 🙏🏻 सीड्स Germination झाले आहे. एक महिना लागला.ओपन कंटेनर मध्ये नाही झाले.. एअरटाईट पॉलिथिन आणि एअरटाईट कंटेनर मध्ये 17 सीड्स जर्मिनेशन 100% झाले.😊Thank you very much ma'am 🙏🏻
@@varshadeshmukh1083 बियांपासून बनवलेले रोप जर कलम केली नाहीत तरीही फ्लॉवर येतात ..... फक्त वेळ लागतो....५ ते ६ वर्षे..... फुल येणाऱ्या फांदिपासून कलम केल्याशिवाय फूल लवकर येत नाहीत....कलम कशी करायची व्हिडिओ येईल लवकरच
Thank you for information
Khup chan mahiti dili.
khupach sundar
खूप छान माहिती सांगितली तुम्ही
खूप छान माहिती दिलीत
अवाज छान आहे, माहीती छान दिली, मणी माऊ पण छान
धन्यवाद ... छान माहिती मिळाली 🙏
धन्यवाद ताई
Nice Information
Nice information stay connected new friend
मी पण खूप प्रयत्न केले होते पण शेवटी 1 बी झाली अंकुरित
Watch Time:- 8:40
एअर टाईट कंटेनर मध्ये ड्रेनेज होल कराययला सांगितलं तुम्ही मॅम.
पण ड्रेनेज होल केल्यानंतर एअर टाईट कंटेनर राहणारच नाही तो.
कंटेनरला होल केल्यानंतर seeds germination होईल का मॅम?🙏🏻
@@Darshankathe77Method 1 -- 4.47 Please watch Properly......Air tite contenor
Method 2-- 8.40 Normal contenor Seed germination ( Drainage whole)
Two different methods discussed
@@plantkingdom7504 Ok.. 🙏🏻👍🏻
हॅलो मॅम 🙏🏻
सीड्स Germination झाले आहे. एक महिना लागला.ओपन कंटेनर मध्ये नाही झाले.. एअरटाईट पॉलिथिन आणि एअरटाईट कंटेनर मध्ये 17 सीड्स जर्मिनेशन 100% झाले.😊Thank you very much ma'am 🙏🏻
Nice
lavkr kshyamde rope yet
Pot
Sagle dakhvtat pan aalyavar aamhala olakh mhanun pahile pan kinva navin tipte kanahi dakhvat.
Te dakhva please.
Karn bee lavlyavar visrun jato aathvan zalyavar rop tar ugvlele aste pan olkhat nahi.
chafha mast tai kup chan majehi vdo paha sapot kara
Germination sathi khup divas ghetat he seeds
Seeds ni lawkar plant tayar hot nahi ..aani mothya unchi che vyayla phar kal lagto..
Ratamba germination dakhwa. Bakuli flower germination dakhwa.
Surangi flower germination dakhwa plz
Ok
Tum bahut mast kam karta hai..♥♥
seed pasun lavlelya zadana phule kiti varshani yetat
@@chaitalikawade4292 रोपाच्या वाढीवर अवलंबून असते.... साधारण 5 ते 8 वर्षे
Phakta sadhya matit ugavnar nahi ka
@@ANIMOS_zZz .... उगवेल
Tumhi laglelya biyan paSun son chafa kitti grov jhla tyacha video dakhva
ताई सिड मिळेल का कारण गावढी सोनचापा मिळेना जर बि मिळाले तरफार उपकार होतील किंवा रोपे मिळाले तरीचालेल
नर्सरी मध्ये सहज रोप मिळेल
Kokopit mhanje samjale nahi madam
Cocopeat - detail video
ruclips.net/video/d5ebnyLjC5U/видео.html
Cocopeat Block
ruclips.net/video/nsTOGy5iOMw/видео.html
Bee zadavarun kadlyanantar kiti divasaparyant perta yete
1 Month
50 divas houn gele ajun bee rujale nahi upay sanga pl.
@@prakashkumthekar1407 Semi Shade Sunlight mde Teva
कोवळे उन
@@plantkingdom7504 thank you
Namskar madam
Majhyakade grafted sonchapa plant aahe 1year old pawsalyanantsr state dull disu lagale aahe kay a karave
1. Proper Sunlight Required
2. Pot made Plant Asel tr Potting Mixture proper have
3. Water twice in a week...Also depends upon Environment
kiti divs lagtat seeds pasun flower yayla
Depends Upon Trees growth..... 7 to 10 Years
@@plantkingdom7504 not 7-10 year maximum 1-2 years
Tk madam
सोनचाफ्याच्या झाडावरती कलम कसे करावे
@@varshadeshmukh1083 लवकरच व्हिडिओ येईल.. Detail
पाणी सुरवातीला टाकल्यावर परत टाकायचे की नाही
सुरवातीला
Te seed sukhvun matit Takle tr nahi ka honar zad tayar
Hote
Ya zadala fule kitvya varshapasun lagtat?
It's Depends upon Tree ,Environment Around, Tree grafted Asel tr lagech lagtat fule...Grafted manje kalmi zalala sadaran 2 to 3 years mdech fule yetat
How many days it takes germination in pet jar
2 to 3 Weeks
Depends upon Environment Around
हिरव्या फळातील बिया वाळवून घ्यायच्या का अंकुरीत करायला फळ वाळवुन काळी झालेली पाहिजे का
फळ झाडालाच परिपक्व होते
केसरी रंग असतो
तेव्हा बीज अंकुरित करायला घ्यायचे
Ok I will try and let u know result.
कलम न करता सोनचाफा उगवला आहे. त्याचा कलम वळून गेला. आणि original plant vadhla आहे. तर त्याला फुले येतील का
@@prashant8318 येतील
बी लावल्यापासून फुले येईपर्येंत किती दिवस लागतात ?
8-9महिने
@@as8401 Thanks for information.
बी मिलेल का
I have dried seeds, can i follow the same methods?
Soak seed in the water and follow method
मला सोनचाफाचे बियाणे पाहिजे
Seeds kontya season madhe milatat
Late winter
सोनचाफ्याच्या बीज मिळेल का
मी सोनचाफ्याच्या बियापासून तयार केलेल्या रोपाला अद्याप एकही फूल आले नाही काय करावे कृपया मार्गदर्शन करा
@@varshadeshmukh1083 बियांपासून बनवलेले रोप जर कलम केली नाहीत तरीही फ्लॉवर येतात ..... फक्त वेळ लागतो....५ ते ६ वर्षे..... फुल येणाऱ्या फांदिपासून कलम केल्याशिवाय फूल लवकर येत नाहीत....कलम कशी करायची व्हिडिओ येईल लवकरच
🌹Nice Video Information 🌹🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏
ताई सोनचाफा च्या बिया कुठे मिळतील
Zadalach yetat.....Javalpas kute Zad ahe ka pha tumchya Area mde
छान माहिती दिली पण झाड मोठे होण्यास किती वेळ लागतो?
४ ते ५ वर्षे
सोनचाफा कांडी लागल्याने येते का
बहुधा नाही..... बी पासुन रोप बनवुन कलम करतात
माझे रोप तयार झाले आहे पण फुले कधी येतील
रोप मोठे होउदेत.....साधारण ३ ते ४ वर्ष लागतात
30 दिवस
सावलीत ठेवावे की
उनत ठरवावे
Indirect Sunlight
सांगाल का
Which language
Maharashtra's Marathi
सोनचाफ्याची सिड्स पार्सल करता का मॅम तुम्ही
हो तेवढच राहिले आहे आत्ता
Do you sell some seeds?
No
मला प्लीज बिया पाठवू शकाल का
Can I get some seeds...
MLA biya pahijey dyal ka tumhi
सोनचाफाचे बी पासून रोप तयार करून झाडे लावलेतर त्या झाडानां त्याला फूल यायला ५,६वर्षानी फूल येतात .
हो ४...५ वर्षे लागतात....लवकर फुले हवि असल्यास फुले
येनार् असलेली फान्दिचे कलम करु शकता.
फांदी लावली तर येत नाही का ?
शक्यतो नाही