कोकणात गुहागर ला केली खूप धम्माल ❤️
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- अन्वी चे असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी तिच्या चॅनेल ला subscrib करा आवडल्यास like आणि comment करा, खालील link वर clik करा
youtube channe : / anvipallavianshumanvic...
instagram id :
I'm on Instagram as @anshumanvichare. Install the app to follow my photos and videos. / con. .
Facebook id :
/ anshumanvich. .
Contact on : pallavianshumanvichare@gmail.com
Copyright @ Anvi anshuman vichare.
Any unauthorized reproduction of this content (video/small clips/ pictures) in any form will result in immediate action against the concerned video/ channel.
#Anvianshumanvichare
#Anshumanvichare
#Starkid
#Marathicelebrity
#viral
जिथे मनुष्य प्राण्यांचा वावर कमी तेथील निसर्ग हा स्वर्गाहून सुंदर.
आमच्या गावात आलात खुपछान वाटलं शांताई आमच्या घरापासून फक्त पाच मिनिटांवर आहे म्हणजे आमच्या घरा समोरून गेलात तुमचे व्हीडिओ बघते मी अनवी फारच गोड आहे आणि मला हे आवडलं तुम्ही जात तिथे मासे खूप आवडीने खाता
शांताई सुंदर आहे...
आम्ही पणं गेलोय तिथे ...२ दिवस एकदम with nature
खूप सुंदर वीडियो.......अप्रतिम निसर्ग ❤🧡💛💚💙💜🤎🖤🤍💖💗
Finally jaun aalat aamchya guhagar la❤
thank u,, Anshuman Sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप हुशार आहे बायको तुमची विचारे😅
आम्ही एनराॅन च्या काळात गुहागर ला होतो❤
खूप सुंदर निसर्ग आहे.
This family is soo cute❤
Nice content including healthy debate
खूप छान आहे 👍🏻
Khup chan
गुहागरला कुठे आलात ते सांगा ना छान आहे हाॅटेल पत्ता सांगा
Shanti by the lake
किती गोडी गुलाबी ने वागणारे हे जोडपे❤❤कदाचित देवाने निवडून च हा जोडा बनविला असेल❤❤किती लाडी, गोडीची भाषा ❤एक मेकावर जीवापाड प्रेम🎉🎉प्रेम काय,प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली❤❤❤ सुट सुटीत ,मितभाषी गोड आवाजाची सुंदर शकुल्ली मुलगी❤ आई,बाबाच्या वळणावर गेलेली❤जास्त काय बोलू😂शेवटी आमची त नजर लागेल🎉🎉म्हणून थोडक्यात,आटोक्यात घेतो🎉देवा यांच्या सारखे आम्हाला पण बनवा❤❤नवस करीन🎉🎉असो आपल्या जीवनात असाच वसंत ऋतू बहरो हीच ईश्वरा चरणी मागणी❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
Tumche saglech vlogs khupch chan astat❤
Aamch guhagar ❤❤
Yes anshu da kokan 1 namber ani tumch kutumb pan 😍♥️ 👍
Khup sundar aahe. Mast shoot kelay.
Mi SS kadhala aahe. Painting karayla mast aahe View
Guhagar is beautiful maz maherch kuldaivat ahe tikde😊you said it right👍This beach is one of the clean & best beach among many i have ever visited ❤
Lots of love to all of you from Singapore ❤
Thanks a ton 🥰🙏❤️
Kup chan aahe
Mi New Jersey USA madhun tumache vlogs baghate. Khupach surekh 👍 Anvi khup cute 🥰 ahe
🥰🥰🥰🙏🙏🙏❤️❤️❤️ thanks
Mast ahe निसर्ग❤❤🎉🎉
पलु खुप छान बनवलि आहेस व्हिङिओ पाहिला मी व्हिडिओ बरका ओळकलस का 😂😂❤❤❤❤
Konkan🎉
Samiksha vichare❤
कसल भारी आहे सगळ❤❤❤.
Navratri madhe Pan tumhi Non Veg Khata ka
नवरात्र आहे की नाही तुमचा
गुहागर माझं गाव ❤❤❤❤
Akshay chi smile kasli bhari ahe. 😂😊
Mast beach ⛱️🏖️
😂
Please hotel address dya n
Rajgadh Beach Resort, Guhagar
Shantaee resort, Guhagar
Beautiful atmosphere 😍
Thanks ✌️
Kup chaan
Kup chan
👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉❤
Beautiful place Nice Vlog
Thank you so much 🙂
👌👍🙏
Nice 👌
Thanks 😊
@@AnviPallaviAnshumanvichare welcome Anvi Dear ☺️
गावाचं नाव गुहागर आहे... गुहाघर नाही😊
🫣🫣🫣🫣
Thanks❤️❤️❤️
Welcome 😊
माझ्या माहेरचे गाव आहे... संध्या पाटील
तुमचे सगळे व्हिडिओज पाहते
बाबाचा view 😂😂😂
Pallavi tu fatkal aahe pn Zara zapun shabhdh vapar Karan kokan che lok Zara halvar aastat
फटकळ नाही आहे मी अजिबात 🙏🙏🥰🥰🥰
शांताई सुंदर आहे...
आम्ही पणं गेलोय तिथे ...२ दिवस एकदम with nature