या शाळेत प्रवेशासाठी खासगी विद्यार्थी करतात धडपड, इथे विद्यार्थीच विद्यार्थी । ऑल रिच मीडिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक विद्यार्थ्यांना पाठवण्यास उत्सुक नसतात तर दुसरीकडे मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील भंडारी जहागीर या गावात समस्त गावकरी व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने पुढाकाराने जिल्हा परिषद ची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यात आली आहे.

Комментарии • 2

  • @vijaydambhare1493
    @vijaydambhare1493 Год назад

    सुंदर दादा अलौकिक कामगिरी

  • @kusumbhagat2966
    @kusumbhagat2966 Год назад

    छान सर अभिनंदन