All Reach Media
All Reach Media
  • Видео 175
  • Просмотров 689 650
श्रीमती माधुरी मडावी यांना प्रतिष्ठेचा लोकमत ज्योत्सना सखी पुरस्कार | दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
यवतमाळ नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती माधुरी मडावी यांना यावर्षीचा लोकमत ज्योत्सना सखी सन्मान पुरस्कार प्राप्त झालाय. आपल्या कामाच्या शैलीने संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या श्रीमती माधुरी मडावी यांना यापूर्वी राज्यपालांच्या हस्ते वुमन्स अचीवर्ड अवॉर्डने देखील सन्मानित करण्यातलं होतं.
#MadhuriMadavi
Просмотров: 1 074

Видео

इथे चालतो खुलेआम मटका व जुगार, पांढरकवडा पोलीस करताय तरी काय? | ऑल रिच मीडिया
Просмотров 347Год назад
गेल्या अनेक महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या आदिवासी बहुल तालुक्यात मटका व जूगार अड्ड्यांचे थैमान सुरू आहे. या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस विभाग गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही अशी ओरड तेथील सर्वसामान्य जनता करत आहे.
घरात अठरा विश्व गरिबी असताना आज कमी वयात तो स्वतःच्या पायावर उभा | महेश वाघमारे | शौर्य दिवस मुलाखत
Просмотров 1,3 тыс.Год назад
आज भीमा कोरेगाव शौर्य दिवस, त्या निमित्ताने खास ऑल रिच मीडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रेरणादायी संघर्षमय प्रवास. घरात अठरा विश्व गरीबी असताना देखील परिस्थितीवर मात करून यवतमाळ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री महेश वाघमारे आज स्वतःच्या पायांवर स्वनिर्मित साम्राज्यात उभे आहे. प्रत्येकाने बघावी आणि शेअर करावी अशी मुलाखत! #MaheshWaghmare #AllReachMedia
आर्य वैश्य समाजाचा 'गुंफण नात्यांची' सोहळा थाटात संपन्न | ऑल रिच मीडिया
Просмотров 87Год назад
आर्य वैश्य समाजाचा 'गुंफण नात्यांची' सोहळा थाटात संपन्न, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती | ऑल रिच मीडिया #AllReachMedia #SudhirMungantiwar #AryaVaishya #गुंफणनात्यांची
गुंडशाही! यवतमाळ नगरपरिषदेच्या अतिक्रमण मोहिमेत दादागिरी, मुख्याधिकाऱ्यांनी फोडले शूटिंगचे मोबाईल
Просмотров 691Год назад
गुंडशाही! यवतमाळ नगरपरिषदेच्या अतिक्रमण मोहिमेत दादागिरी, मुख्याधिकाऱ्यांनी फोडले शूटिंग करणाऱ्याचे मोबाईल | ऑल रिच मीडिया #AllReachMedia #NagarParishadYavatmal Yavatmal #Atikraman
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपातर्फे निषेध | ऑल रिच मीडिया
Просмотров 78Год назад
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपातर्फे निषेध आंदोलन, मंत्री सुधीर मनगंटीवार व यवतमाळ चे आमदार मदन येरावार सहभागी | ऑल रिच मीडिया #AllReachMedia #Pakistan #BilawalBhutto #NarendraModi #MadanYerawar #SudhirMungantiwar
जगद्गुरु स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार यांचा जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न
Просмотров 50Год назад
जगद्गुरु स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार यांचा जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न, देशभरातील साधुसंत महात्मे भक्तांची अभुतपूर्व गर्दी | ऑल रिच मीडिया #AllReachMedia #Jagatguru #RajeshwarMauliSarkar
अशी सरकारी शाळा प्रत्येक जिल्ह्यात असावी.. | ऑल रिच मीडिया
Просмотров 386Год назад
अशी सरकारी शाळा प्रत्येक जिल्ह्यात असावी.. | ऑल रिच मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 95 वा मन की बात कार्यक्रम प्रसारित, डॉ.विजय मून यांच्याकडे आयोजन
Просмотров 142Год назад
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 95 वा मन की बात कार्यक्रम प्रसारित, डॉ.विजय मून यांच्याकडे आयोजन
यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा बड्या पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
Просмотров 1 тыс.Год назад
यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा बड्या पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
संविधान दिनाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात अवतरले स्वातंत्र सैनिक । संविधान दिंडीचे आयोजन
Просмотров 80Год назад
संविधान दिनाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात अवतरले स्वातंत्र सैनिक । संविधान दिंडीचे आयोजन
या शाळेत प्रवेशासाठी खासगी विद्यार्थी करतात धडपड, इथे विद्यार्थीच विद्यार्थी । ऑल रिच मीडिया
Просмотров 689Год назад
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक विद्यार्थ्यांना पाठवण्यास उत्सुक नसतात तर दुसरीकडे मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील भंडारी जहागीर या गावात समस्त गावकरी व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने पुढाकाराने जिल्हा परिषद ची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरात रंगला 'फॅशन दुनियेचा' नेत्रदीपक सोहळा, मिस्टर अँड मिस्टर महाराष्ट्र 2022
Просмотров 154Год назад
यवतमाळ शहरात रंगला 'फॅशन दुनियेचा' नेत्रदीपक सोहळा, मिस्टर अँड मिस्टर महाराष्ट्र 2022
यवतमाळ शहरात मिस्टर अँड मिस महाराष्ट्र 2022 स्पर्धेचे आयोजन, चित्रपट सृष्टीतील मंडळींचे मार्गदर्शन
Просмотров 256Год назад
मिस्टर अँड मिस महाराष्ट्र 2022 या स्पर्धेचे रविवार दिनांक 20 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आल आहे. शहरातील रंगोली ग्राउंड परिसरात हा भव्य दिव्य फॅशन शो यवतमाळकरांचे उपस्थितीत सायंकाळी चार वाजता सुरू होईल. #MrMsMaharashtra #FashionShowYavatmal
महिला संवाद मेळावा । नवनिर्वाचित भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांचा यवतमाळ दौरा
Просмотров 142Год назад
महिला संवाद दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. दौऱ्याचा भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्याला त्यांनी नुकतीच भेट दिली यादरम्यान अनेक महिला पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर संवाद साधला. त्या संदर्भातली ही बातमी आपण नक्की बघावी! #chitrawagh #bjp #bjpmaharashtra
नवनिर्वाचित भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष्या सौ.चित्रा ताई वाघ यांची संपूर्ण मुलाखत । ऑल रिच मीडिया
Просмотров 966Год назад
नवनिर्वाचित भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष्या सौ.चित्रा ताई वाघ यांची संपूर्ण मुलाखत । ऑल रिच मीडिया
चित्रा वाघ - पत्रकार वादाचा कुठल्याच चॅनलकडे नसलेला संपूर्ण UnCut व्हिडीओ, Preplanned वाद?
Просмотров 43 тыс.Год назад
चित्रा वाघ - पत्रकार वादाचा कुठल्याच चॅनलकडे नसलेला संपूर्ण UnCut व्हिडीओ, Preplanned वाद?
नेमका अपघात झाला कसा..? । डॉ.सुरेखा बरलोटा यांच्या अपघाती मृत्यूने समाजमन सुन्न । ऑल रिच मीडिया
Просмотров 1,1 тыс.Год назад
नेमका अपघात झाला कसा..? । डॉ.सुरेखा बरलोटा यांच्या अपघाती मृत्यूने समाजमन सुन्न । ऑल रिच मीडिया
समृद्धी महामार्गावरून प्रवास करता येतो का? । जाणून घ्या । ऑल रिच मीडिया
Просмотров 678Год назад
समृद्धी महामार्गावरून प्रवास करता येतो का? । जाणून घ्या । ऑल रिच मीडिया
कार्याच्या शेवटच्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांनी घेतला नाट्यगृहाचा आढावा । यवतमाळ । ऑल रिच मीडिया
Просмотров 333Год назад
कार्याच्या शेवटच्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांनी घेतला नाट्यगृहाचा आढावा । यवतमाळ । ऑल रिच मीडिया
बदली नंतर श्रीमती माधुरी मडावी यांची शेवटची प्रतिक्रिया । यवतमाळकर जनतेचे मानले आभार । ऑल रिच मीडिया
Просмотров 3,7 тыс.Год назад
बदली नंतर श्रीमती माधुरी मडावी यांची शेवटची प्रतिक्रिया । यवतमाळकर जनतेचे मानले आभार । ऑल रिच मीडिया
खा.संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन । यवतमाळ
Просмотров 9912 года назад
खा.संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन । यवतमाळ
पुराच्या पाण्यात पडून शाळकरी मुलगा 'जय गायकवाड' चा दुर्दैवी अंत । ढिम्म प्रशासन । यवतमाळ
Просмотров 2 тыс.2 года назад
पुराच्या पाण्यात पडून शाळकरी मुलगा 'जय गायकवाड' चा दुर्दैवी अंत । ढिम्म प्रशासन । यवतमाळ
आम्ही उद्धव साहेबांसोबत, गद्दारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही । शिवसैनिक आक्रमक । यवतमाळ
Просмотров 7 тыс.2 года назад
आम्ही उद्धव साहेबांसोबत, गद्दारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही । शिवसैनिक आक्रमक । यवतमाळ
माझा प्रभाग, माझं व्हिजन । प्रभाग क्र. 05 । नगरसेविका सौ.वैशाली ताई सवाई यांची संपूर्ण मुलाखत
Просмотров 1,4 тыс.2 года назад
माझा प्रभाग, माझं व्हिजन । प्रभाग क्र. 05 । नगरसेविका सौ.वैशाली ताई सवाई यांची संपूर्ण मुलाखत
आपल्या हक्काचा माणूस डॉ.श्री.निरज वाघमारे यांची व्हिजनरी मुलाखत । दिलखुलास कट्टा । ऑल रिच मीडिया
Просмотров 3,3 тыс.2 года назад
आपल्या हक्काचा माणूस डॉ.श्री.निरज वाघमारे यांची व्हिजनरी मुलाखत । दिलखुलास कट्टा । ऑल रिच मीडिया
सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय जी बुंदेला यांची संपुर्ण मुलाखत । दिलखुलास कट्टा । ऑल रिच मीडिया
Просмотров 2 тыс.2 года назад
सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय जी बुंदेला यांची संपुर्ण मुलाखत । दिलखुलास कट्टा । ऑल रिच मीडिया
अ‍ॅड.श्री.प्रफुल मानकर सर यांची संपूर्ण मुलाखत । दिलखुलास कट्टा । काँग्रेस जिल्हाध्यक्ष यवतमाळ
Просмотров 1,8 тыс.2 года назад
अ‍ॅड.श्री.प्रफुल मानकर सर यांची संपूर्ण मुलाखत । दिलखुलास कट्टा । काँग्रेस जिल्हाध्यक्ष यवतमाळ
माझा प्रभाग, माझं व्हिजन । प्रभाग क्र. 28 । श्री.बाळासाहेब जयसिंगपुरे यांची संपूर्ण मुलाखत
Просмотров 1,3 тыс.2 года назад
माझा प्रभाग, माझं व्हिजन । प्रभाग क्र. 28 । श्री.बाळासाहेब जयसिंगपुरे यांची संपूर्ण मुलाखत
माझा प्रभाग, माझं व्हिजन । प्रभाग क्र. 29 । प्रा.श्री.आशिष महल्ले सर यांची संपूर्ण मुलाखत
Просмотров 3,6 тыс.2 года назад
माझा प्रभाग, माझं व्हिजन । प्रभाग क्र. 29 । प्रा.श्री.आशिष महल्ले सर यांची संपूर्ण मुलाखत

Комментарии

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 25 дней назад

    माझ्या मुलाला एप्रिल 2025 मध्ये नीट मध्ये आपल्या कोचिंग क्लासेस मध्ये ॲडमिशन घ्यायची आहेत

  • @DurgeshSolanke-sd5tv
    @DurgeshSolanke-sd5tv Месяц назад

    दुर्गेश भाई अमरावती शहर ओन्ली नेम 🦅

  • @DurgeshSolanke-sd5tv
    @DurgeshSolanke-sd5tv Месяц назад

    ओन्ली नेम दुर्गेश भाई अमरावती ⛓️🚨🚨🚨🦅⚔️⛓️

  • @godclashers1111
    @godclashers1111 Месяц назад

    Madam ka phon no chahiye

  • @godclashers1111
    @godclashers1111 Месяц назад

    Hamare amravati me madanganj me aao madam

  • @ZakirMalnas
    @ZakirMalnas Месяц назад

    मला खूब अभिमान आहे की मैडम दिग्रस ला होते आमची जानते ची इच्छा आहे की मैडम दिग्रस ला वापस याला पहिजे

  • @GITANJALIKUMRE-h1p
    @GITANJALIKUMRE-h1p 2 месяца назад

    Great work madam 👌👌

  • @pratibhamaraskole3777
    @pratibhamaraskole3777 2 месяца назад

    😘😘👏👏

  • @missionfreefire3605
    @missionfreefire3605 2 месяца назад

    I miss chachu 😢

  • @trupti9127
    @trupti9127 3 месяца назад

    Mala pan dokhala pach aala ahe

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 3 месяца назад

    He is doing a good job , frim his face he looks very religious , good man , no ego , God bless you

  • @gopalgawande1474
    @gopalgawande1474 3 месяца назад

    Super Ashish Bhau Mahalle ❤

  • @aniketshinde9791
    @aniketshinde9791 3 месяца назад

    खुप छान नेतृत्व महल्ले भाऊ 👍

  • @prafulpatil1172
    @prafulpatil1172 3 месяца назад

    बायबल म्हणते And forgives us our debts, as we forgive our debetors..तुम्हास शांती मिळो.God bless you.

  • @JavedKhan-ge3jv
    @JavedKhan-ge3jv 5 месяцев назад

    PICTURE PERFECT 👇🎯

  • @JavedKhan-ge3jv
    @JavedKhan-ge3jv 5 месяцев назад

    I THINK IT'S AFTER THE CONGRESS CM & NAGAR ADHYAKSH ELECTION & .. PLEASE DON'T TELL THE PLAN.

  • @JavedKhan-ge3jv
    @JavedKhan-ge3jv 5 месяцев назад

    CHOICE BHI SAME HAI FAKIDDE..DHEDGE..

  • @RajaShah-jk8oh
    @RajaShah-jk8oh 7 месяцев назад

    Aslam wailkun bhaijaan

  • @anandjadhao5365
    @anandjadhao5365 8 месяцев назад

    ❤Bahi Apko Dilsy Salam ❤

  • @prathamesh_ingole
    @prathamesh_ingole 9 месяцев назад

    Bhai Aman ❤

  • @sheikhmatin3190
    @sheikhmatin3190 10 месяцев назад

    अल्लाह आपको सलामत रखे भाई

  • @yusufsyed15
    @yusufsyed15 10 месяцев назад

    Bhai aman is great👍 man

  • @DeepakGaikwad-w7l
    @DeepakGaikwad-w7l 10 месяцев назад

    Khup Chan mahiti dili

  • @SyedAshfaq-d2i
    @SyedAshfaq-d2i 11 месяцев назад

    Ye dete to hai sabko lekin inhone meko aur Meri maa boht unchi awaz se rwana kiya Ghr se bahr nikala aur Meri maa aur Beti sath tih aur hum subah se buhke the Allah aur Uske rasul ki ksam woh din aaj ka din Ab tuk yaad hai ksam kuhda bahk

  • @dudheaman7993
    @dudheaman7993 Год назад

    ताई साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @Avimeshram-u9t
    @Avimeshram-u9t Год назад

    Dil salam hy bhi apako ❤❤❤❤❤❤

  • @dipaliuike2649
    @dipaliuike2649 Год назад

    नक्कीच ताई तुमच्या पपांन बद्दल आमच्या मनात खुप आदर होता आणि अजूनही आहे ..जेव्हा पपांन सोबत दुर्घटना झाली तेव्हा आम्ही यवतमाळमध्ये होते आणि आम्ही पण 7-8 दिवस हळहळ व्यक्त करत राहिले कारण ते ऐवढे मोठे व्यक्ती असताना आम्हा लेकरांच्या समस्या आमच्या सोबत जमीनीवर बसून समजून घेत होते..नक्कीच मुली सक्षम झाल्या पाहिजेत..

  • @poojagulhane8198
    @poojagulhane8198 Год назад

    Mere PE bhi bahut tention hai ek bar milna hi

  • @ramkrushna1066
    @ramkrushna1066 Год назад

    Bhai Aman is a very helpful person for the poor public and general needed person god bless him .

  • @hemantkannake4548
    @hemantkannake4548 Год назад

    Sir tumcha mo number pahije

  • @vishalraigadkar9325
    @vishalraigadkar9325 Год назад

    जुग जुग जियो मेरे दोस्त ।

  • @utkarshpawar4833
    @utkarshpawar4833 Год назад

    ताई साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @nomedicvlogmh8108
    @nomedicvlogmh8108 Год назад

    Such a great man ✌️✌️

  • @samirsayyad6446
    @samirsayyad6446 Год назад

    दिलदार राजा माणूस अमन भाऊ ❤️❤️🤗

  • @therappershub9916
    @therappershub9916 Год назад

    Mahesh dada❤️

  • @vaibhavsontakke4158
    @vaibhavsontakke4158 Год назад

    Bhau chup chan dada

  • @pratikganvir7271
    @pratikganvir7271 Год назад

    Great 👍 bhau

  • @avinash_barsagade_0808
    @avinash_barsagade_0808 Год назад

    🙏

  • @avinash_barsagade_0808
    @avinash_barsagade_0808 Год назад

    Mahesh dada

  • @ganeshkakas4114
    @ganeshkakas4114 Год назад

    Bhau🔥

  • @meghagujare4621
    @meghagujare4621 Год назад

    Proud of you Mahesh bhaiya God bless you 👍🤗☺️

  • @shubhamganvir4252
    @shubhamganvir4252 Год назад

    Bhau khtarnak

  • @shubhamganvir4252
    @shubhamganvir4252 Год назад

    Great

  • @sayyedahmed5801
    @sayyedahmed5801 Год назад

    Super bhai 🌹👌🌹👌🌹👌🌹👌👌

  • @ujavlarathod1561
    @ujavlarathod1561 Год назад

    अक्षय राठोड बंजारा भजन दीप खेड

  • @RaOsaHab_gaming5151
    @RaOsaHab_gaming5151 Год назад

    Dhanki 💪

  • @sagaryadav8056
    @sagaryadav8056 Год назад

    💪💪💪

  • @nitinade6994
    @nitinade6994 Год назад

    Mi akshya cha friend ahe

  • @rajukomawar5419
    @rajukomawar5419 Год назад

    👌🏻👌🏻👍👍👍

  • @s.yavtmal
    @s.yavtmal Год назад

    Very nice 👍👍