पप्पांना देवाज्ञा झाली......

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2024

Комментарии • 806

  • @allroundersujata
    @allroundersujata 5 месяцев назад +184

    तुझे vlog आले नाहीत त्यामुळे मला वाटतच होत.😔 आज तूझ्या विडिओ चं नोटिफिकेशन आल्यावर लगेच विडिओ बघितला खूप वाईट वाटलं... काळजी घे आईची पण... भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😔

  • @mrunalipatil249
    @mrunalipatil249 5 месяцев назад +58

    धनु ताई माझ्या वडिलांना जाऊन 27 वर्ष झाली आहेत...मी खुप लहान असताना ते गेले... पण आजही त्याची आठवण खूप येते...कारण आई वडिलांची जागा दुसरं कोणीही नाही घेऊ शकत... मी तर म्हणेल तुम्ही तर खूप नशीबवान आहेत की तुम्हाला एवढे वर्ष वडिलांचा सहवास मिळाला...लहान पणी वडील गेल्यावर मुलाची काय अवस्था होते ते मी स्वतः अनुभवल आहे...आणि वडील कसे ही असले तरी ते मुलांसाठी त्याच पूर्ण विश्व असतं.

    • @Swamini343
      @Swamini343 5 месяцев назад

      Sem माझे वडील पण जाऊन 20 वर्ष झाले मी मी पण खुप लहान होते मी पण खुप स्ट्रगल केलं आहे

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 5 месяцев назад +20

    तुझं सगळं बोलणं ऐकून खरंच माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या आई-वडिलांची खूप खूप आठवण आली

  • @monalibornare2562
    @monalibornare2562 5 месяцев назад +525

    पापा expire झाले हे बोलताच डोळ्यात पाणी आले. बाप बाप असतो कसाही असो मला माहिती तुम्हाला कितीही त्रास झाला त्यांचा तरी आपल्या मुलींच्या खूप जवळ असतात वडील.

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 5 месяцев назад +1

    धनश्री स्वतःला सावर आणि आता सर्वात मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर आई, भाऊ, व बहिणीची तुला त्यांच्या उभी राहण्याची ताकद स्वामी महाराज देवोत.. तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏼

  • @kalyani0905
    @kalyani0905 5 месяцев назад +8

    खरंच वाईट वाटलं ऐकून..... आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत

  • @poojadeshmukh5534
    @poojadeshmukh5534 5 месяцев назад

    ऐकून खूप वाईट वाटल ताई‌ . तुमच्या वडीलांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😢😢

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 5 месяцев назад +1

    खरंच वडील हे वडिल असतात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.तू जे आता बोलतं आहेस ते सगळं मी अनुभवले आहे. आता तुझी जबाबदारी वाढली आहे.तुला आता दोन्ही घरं सांभाळायची आहेत.मला खात्री आहे की ते तू व्यवस्थित संभाळशील.माझे तुला खुप आशीर्वाद आहे.

  • @poojapatil7079
    @poojapatil7079 5 месяцев назад +7

    वडील वडील असतात,मी पुर्ण समजु शकते माझे पण वडील 8 जानेवारी ला गेले आजारपणा मुळे, पण तु खंबीर रहा आपण मोठे असलो की आपली जबाबदारी वाढते, काका(तुझे वडील) त्यांच्या त्रासातून मुक्त झालेत,शेवटी हे दुःख आपल्याला शेवट पर्यंत राहणारच आहे.

  • @KhushbooShelar.16
    @KhushbooShelar.16 5 месяцев назад +34

    श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या सोबत..... आता आईंनची आणि घरात सगळ्यांची स्वतःची काळजी घे ❤ बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 5 месяцев назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली काकां 🙏🙏 पप्पा हे पप्पा चं असतात त्यांची जागा कोणीही नाही घेऊ शकत माझे पण पप्पा चार वर्षांपूर्वी देवांघरी गेली मुलीचं आणि वडीलांचं नात खुप घट्ट असतं मला पण खुप शाॅक बसला होता की माझे पप्पा मला सोडुन गेलेत धनु ह्यातुन स्वतःला सावर काळजी घे आईची आणि सर्वांची 😭😭🙏🙏

  • @sanskrutimahadik5932
    @sanskrutimahadik5932 5 месяцев назад

    ताई खूप वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या पप्पांना आणि तुम्हा सगळ्यांना ह्या दुःखातून सावरण्याची ताकद देव देवो हीच देवाचारणी प्रार्थना..💐🙏

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker4809 5 месяцев назад +35

    Dhanu tujhe vichar ekdum barobar aahe.... Stay strong... You are very strong.... Take care of all..... Keep going.... ❤

  • @saritascorner2405
    @saritascorner2405 5 месяцев назад +3

    काळजी घे धनू स्वताची आणि आईची खूप कठीण काळ असतो हा... मी सुद्धा गेलीय या दुखातून. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @PrachiBhalekar-oy1cc
    @PrachiBhalekar-oy1cc 5 месяцев назад +101

    मृत्यु हे अंतिम सत्य आहे...सो आता जे आहेत म्हणजे आई, भाऊ, बहीण त्याची चांगली काळजी घे...बाकी स्वामी तुला खूप शक्ती देवोत हा काळ सरण्यासाठी...

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 5 месяцев назад +10

    पापा हे पापा असतात देवाच्या इच्छा हा प्रसंग कधी कोणी चुकवू शकत नाही देवाच्या हातात आहे जिवन मृत्यू दोन्ही god bles you

  • @IndianNews-aaaaa
    @IndianNews-aaaaa 5 месяцев назад

    ऐकून खूप वाईट वाटलं. एकदम घरच्या सारखी छान बोलतेस.

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 5 месяцев назад +2

    Bhavpurn shardhanjali 🙏🏻💐 tujhe dukha samju shakto aamhi plz don't cry ,be breave..aai chi khup jast kalji ghe dhanshree 👍 khup khup nav kamv aani tujhya baba na proud fil vatu det.sarv dukha visrun tujhi ji kaame pending aher ti purn krn keep it up..

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 5 месяцев назад

    पप्पाना भावपूर्ण श्रद्धांजली, आई नें खूप केले पप्पांचे मला तिचेच वाईट वाटतेय, खूपच लहान वय ग पप्पांचे, सावरा आत्ता सगळे आई विनू ला जपा काय करणार देवाचे बोलावणे आले की जायला च लागते मला माझ्या वडिलांचीच आठवण आली, take care, अंबज्ञ 🙏🙏

  • @latashinde9018
    @latashinde9018 5 месяцев назад +43

    धनु जास्त रडू नये असे म्हणतात की गेलेल्या माणसाला देवा जवळ गेल्यावर त्रास होतो दुःख खूप आहे पण ते कमी करायचं त्या साठी तू तुझे काम चालू ठेव म्हणजे तुला दुःख विसरायला मदत होईन आणि आईची काळजी घे

    • @sps503
      @sps503 5 месяцев назад +1

      Ho tai..kalaji ghe dhanu tai😢

    • @vinitadesai8067
      @vinitadesai8067 5 месяцев назад +1

      तू लोकां कडे लक्ष देऊ नकोस, माझे वडील पण शेवटी असे गप्प झालेले त्यांचे नाव शिवाजीराव होते तर त्यांना सगळे राजे बोलवायचे आणि ते रहायचे पण तसेच राजसारखे माझे तर एवढे लाड केलेत पण त्यांचाही शेवट चांगला झाला नाही आजारपण नव्हते काही पण असेच त्रासातून अचानक गेले ते खूप मनाला लागते त्यामुळे मला खूप रडू येते कोणाचे वडील गेले की, आताही आले 😞😞

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 5 месяцев назад +1

    धनश्री, खरंच आहे...आई वडील कायम आपल्या सोबत असावे असच वाटतं...तू खूप छान बोललीस...आईची काळजी तुम्ही घेतच असाल..ते सांगायलाच नको..पण तुम्ही सुध्दा जास्त त्रास करून घेऊ नका...तुम्ही चांगली वडीलांची सेवा केलीत...जावई सुध्दा मुलासारखेच वागत होते...

  • @siddhimhatre7244
    @siddhimhatre7244 5 месяцев назад +25

    God bless u all..shree swami samarth

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 5 месяцев назад

    वडिलांचे ऐकून खूपच वाईट वाटले. माझे वडील जाऊन 31 वर्ष झालेत पण अजूनही त्यांच्या आठवणीने मन व्याकुळ होते व कुठून आणू त्यांना? आणि आता ते कसे दिसत असतील असेच वाटत असते. पप्पा असले की घर कसं भरलेलं दिसतं. कारण प्रत्येक घराच्या भिंती म्हणजे आई असते आणि खांब म्हणजे बाबा असतात. दोन्हीची आवश्यकता असते. बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. 🙏🏼तू तुझं काम चालू ठेव ताई. ते बघत असतील. 👍🏻

  • @snehalkhedekar753
    @snehalkhedekar753 5 месяцев назад +3

    Shree Swami samartha tuja pathishi aahet...kalji karu nako tuja aai kade laksh dya aata....🙏🙏🙏💐

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 5 месяцев назад +3

    Bhavpurn shraddhanjali 💐🙏 kalji ghe Aaichi ani sarvani eakmekanchi. Shree Swami Samarth 🙏

  • @drsayli890
    @drsayli890 5 месяцев назад +5

    Rip Daddy na tuzya
    Tc care tai
    Kalji ghe tuzi ani family chi
    Tu tashi khup strong girl ahe sagal handle karte
    Shree Swami samartha ❤

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 5 месяцев назад +7

    Shree Swami Samrth 🙏

  • @poojasolase8625
    @poojasolase8625 5 месяцев назад +6

    God bless you di you and your family . I understand your family. Atta Khar sangu ka kaku n sati tumhi strong bana .n kaku ni khup seva kelay dev tyana hyatun lukr baher kahu de n tumhi sagel yevdhe changle aahat .🙏🏻🙏🏻. Di atta lokanch vichar bilkul karu nko . Lokana dev sadbhudhi deo yevdhch mhnych n pudhe jaych . Nko vichar karus please. Dole pusun kaamala laag di 🙏🏻🙏🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 5 месяцев назад +1

    Dhanu you a very Honest and loyal person. I know you very well dear. Strong होऊन पुढे जा. आणि तू किती चांगली आहे हे समजा yla समोर chi व्यक्ति तेवढी ch चांगली पाहिजे.. I can understand your feelings. Because I also lost my father..

  • @sarikapatil5936
    @sarikapatil5936 5 месяцев назад +7

    असे आपल्या भावना..थाबऊन बोलणे vlog करणे खूप कठीण आहे... पण आपल्या काम प्रति निष्टटा.. यातून दिसून येते.आई वडीला आणि मुलाचे चे नाते कधीच कोणी तिसरा वेक्ती ने जज करू नये.. मला तरी असे वाटतेय.. 🙏🏻श्री स्वामी समर्थ.. 🙏🏻

  • @manishaputta4924
    @manishaputta4924 5 месяцев назад

    Can understand ur each and every feeling from heart. Just want to say take care of urself and ur family
    Shree Swamy Samarth Maharaj

  • @ihm..fghhjjjhdfhh
    @ihm..fghhjjjhdfhh 5 месяцев назад +33

    भाव पुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏻देव् त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @nilimakshatriya5482
    @nilimakshatriya5482 5 месяцев назад

    खुप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @mandaambolkar1742
    @mandaambolkar1742 5 месяцев назад +2

    Hi Tai tu he maje comment nnkki vach....
    Aaj Tujya life mde je ghadalay na tech same majya life mde 1varsha purvi ghadalel majya pappancha babtit pn same asach jhalel Ani jya Aaj tuja bhavna hotya na same majya pn bhavna tashyach hotya Mala Aaj tujyakdun majya bhavna bolalya sarkh vatat hot MLA Aaj kharch majya pappanchi khup aathvn aali Tai Karan tu bolat hotis na to ek ek shabd majach hota aas vatat hot MLA tq Tai tu bolalia MLA maj man halk jhalya sarkh vatal tqsm 😭 RIP kaka😭

  • @AshwiniVelhal-op9xu
    @AshwiniVelhal-op9xu 5 месяцев назад +15

    Shree Swami Samarth 🙏🙏💐💐

  • @asthadhanalkotwar2990
    @asthadhanalkotwar2990 5 месяцев назад +20

    मला तर मृत्यू म्हणजे जादू वाटते जेव्हा तो व्यक्ती आपल्या खूप जवळचा असतो एका क्षणात पूर्वीच सर्व खोटं वाटू लागत.

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 5 месяцев назад +2

    आपले आई वडील सोडून गेले तरी त्यांचं खूप लक्ष असतं आपल्याकडे....... ते सतत आशीर्वाद देत असतात...... त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांच्या नावाने दानधर्म करत राहणं महत्वाचे...... ॐ शांती....... 🙏🙏🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 месяцев назад

    जय श्रीराम, धनश्री ,आता तुम्ही सगळी भावंडे मिळुन आईला सांभाळा!

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 5 месяцев назад +1

    धनश्री खूप वाईट झाले पण आपल्या हातात काही नाही तुम्ही सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली तुम्ही सगळे कुटुंब छान च आहे. आई, वडील गेल्यावरच किंमत कळते असे वाटते आपण पाहीजे तेवढा वेळ नाही देऊ शकलो. विचार संपत नाही मला त्या तून बाहेर पडायला खूप वेळ लागला त्रास झाला. 🙏

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 5 месяцев назад +1

    खूप वाईट झाले धनश्री

  • @MamtaBhagat-MB4MP
    @MamtaBhagat-MB4MP 5 месяцев назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना.. काळजी घे धनू तुझी आणि फामिलीची..बाबा गेल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पण तू प्रत्येक situvathion सांभाळू शकतेस u r a strong women.. तू लवकरच दुःखातून सावरावे हीच देवाकडे इच्छा..देव तुला आणखी strong होण्यासाठी शक्ती देवोत..तू जेव्हा cominity लां पोस्ट टाकली. तेव्हा खूप वाईट वाटले....पण एक दिवस सगळ्यांनाच.जायचं आहे. ..

  • @meghanapatwardhan7296
    @meghanapatwardhan7296 5 месяцев назад +1

    Dev tyana mukti devo... Shri Swami samarth.

  • @rutujahaladankar5200
    @rutujahaladankar5200 5 месяцев назад

    Me tula purnpane samju shakte..same phase madhun me hi geli aahe..tu tuzi ani gharchyanchi kalji ghe..Tu khup strong aahes Ani tashich Raha..Shree Swami Samarth..

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 5 месяцев назад +4

    कधीकधी जी व्यक्ती आजारी असते . ती आपल्या च दुखण्याने ऐवढि वैतागून जाते कि , दुस-याने प्रेमाने कितीहि केले तरी ते त्यांना आवडत नाही .राग येतो समोरच्या चा . मग आपला पण नाईलाज होतो .

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 5 месяцев назад +1

    धनु तू काळजी घे आई ची. आणि विपुला ही. तुला च सांभाळा यचे आहे. 🙏🙏

  • @sakshipashte3296
    @sakshipashte3296 5 месяцев назад +1

    tula radtana bghun khup vait vatl tuzya jagi mi swata la baghat hoti tu je bolt hotis te sgl mi swata bolte as vatt hot maze pappa pn korona mdhe gele miss you pappa😭

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare2183 5 месяцев назад

    🙏🏼तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
    कितीही आपण सुखात असलो तरी आई किंवा बाबा नसणं ही खूप विचार करण्या पलीकडच आहे पण ताई तुमची आई खूप कष्टाळू आहे तीला साथ दया🙏🏼

  • @sunilsonawane7885
    @sunilsonawane7885 5 месяцев назад +12

    काळजी घे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली श्री स्वामी समर्थ

  • @user-oe2fq9jq2s
    @user-oe2fq9jq2s 5 месяцев назад +2

    ताई तु जे बोलली ते तुझा डोळ्यातून बाहेर येत ताई हे एकुण खूप वाईट वाटल मला शेवटी जे बोलत होती ते पाहुन मझा डोळ्यातून पाणी अल 😭😭 आई ची काळाची घे ताई 🥺🥺
    जी

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 5 месяцев назад +1

    Shree Swami Samarth💐🙏

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 5 месяцев назад +1

    या प्रसंगातून सावरण्याची शक्ती परमेश्वरत तुला देवो

  • @rajashriupadhye4001
    @rajashriupadhye4001 5 месяцев назад

    Bhavpurn Shraddhanjali 🙏

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 5 месяцев назад

    ओम् शांन्ति।

  • @seemajanrao9804
    @seemajanrao9804 5 месяцев назад +3

    पापा ची आठवण काढून सतत रडू नका कोणीच plz... त्यांचा पुढचा प्रवास सुखाचा होऊ दे हेच देवाकडे सांगड घालां... रडत राहिले तर त्याची सुटका लवकर होत नाही असे म्हणतात.... सो be strong dhanu

  • @jyotibhosale5879
    @jyotibhosale5879 5 месяцев назад

    Bhavpurn shraddanjali 💐💐

  • @seemakadolkar4672
    @seemakadolkar4672 5 месяцев назад +4

    God bless uhhh
    May u achieve all success in ur life❤

  • @vimalpawar447
    @vimalpawar447 5 месяцев назад

    Video chi vat khup bgt hote tuzi❤❤ Papa na bhavpurn shaddhanjali😢

  • @prajaktaphadatare8722
    @prajaktaphadatare8722 5 месяцев назад

    Bhavpurn Sradhanjali n tc Di

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 5 месяцев назад +38

    बाबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही ग😢😢🥰🥰

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 5 месяцев назад +1

    Oh! RIP 🙏🏻🙏🏻💐💐
    Tc all you family members and mummyji

  • @rutujashelar9483
    @rutujashelar9483 5 месяцев назад +3

    Be strong tai, aae chi kalji ghe tumchi sglyamchi kalji ghya... Kam suru kara mnje thodas relax feel karal. Kon ky mnty ya kde laksh deu nka

  • @mdjewels154
    @mdjewels154 5 месяцев назад

    God bless you shree swami samarth

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 5 месяцев назад +2

    त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @priyadarshanikadam4057
    @priyadarshanikadam4057 5 месяцев назад +2

    Dhanu dii khup vaeit vatal ekun....tu kunachya negetive bolnyakde laksh devu nko...jyach tyala mahit ast..tu nko vaeit vatun ghevus...be strong

  • @advatul1740
    @advatul1740 5 месяцев назад

    ईश्वर आपणास व सर्व परिवारास दुःखातून सावरण्यासाठी प्रेरणा ( शक्ती )देवो हिच प्रार्थना... बाबा ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹😔

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847 5 месяцев назад

    Om shaanti 🙏

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k 5 месяцев назад +28

    आईला चांगलं सांभाळा आता ती गावाकडे एकटी असते आता तुमच्या तिघांची जबाबदारी

  • @dipeekarane9250
    @dipeekarane9250 5 месяцев назад +2

    🌺🙏 श्री स्वामी समर्थ

  • @jokergamimg7230
    @jokergamimg7230 5 месяцев назад

    धनश्री तुझ्या पप्पा ना आमच्या परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 5 месяцев назад

    Bhavpurn shraddhanjali 💐💐

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 5 месяцев назад

    Shree Swami Samarth Mauli 🌷🙏
    Om Shanti 🙏

  • @Kichenqueen1405
    @Kichenqueen1405 5 месяцев назад

    Bhavpurn shraddhanjali 💐💐💐💐 kalaji ghe tai ...

  • @Sunil-hb6ky
    @Sunil-hb6ky 5 месяцев назад +7

    💐🙏🙏💐

  • @suvarna1118
    @suvarna1118 5 месяцев назад

    काळजी घे धनु आईची तुझी पण😢
    भाव पूर्ण श्रद्धांजली 💐

  • @RD-hr5le
    @RD-hr5le 5 месяцев назад

    Bhavpurna Shardhanjali.

  • @janetantao2136
    @janetantao2136 5 месяцев назад +3

    May his soul rest in peace 🙏 can understand your feelings what your family is going Take care of your mom

  • @pokemonwithaadi2864
    @pokemonwithaadi2864 5 месяцев назад +2

    Always bless you ❤❤ ll shree swami samarth ll

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k 5 месяцев назад +32

    धनश्री हे बघ किती गेले तरी ते वडील होते ते कसे जरी असेल तर तेवढेच ते आपल्याला प्रिय असतात

  • @kolhapurkarsinfinlandlarat7635
    @kolhapurkarsinfinlandlarat7635 5 месяцев назад +1

    देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो आणि तुला आणि कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचं बळ देवो. तू तुझं आवडीचं काम करत रहावं त्यात खंड पडू नये असंच पप्पांना ही वाटत होतं, so त्यांचे शुभाशीर्वाद पाठीशी आहेतच. तू स्वतःला आणि घरच्या सर्वांना सावर आणि आपापल्या कामात स्वतःला गुंतवून घ्या. Life goes on .. चांगल्या स्मृती सदैव सोबत रहातील. खंबीर रहा, काळजी घे स्वतःची आणि घरातील इतरांची. May God give you strength to bear this unrepairable loss 😢Take care and lots of love 😘😘💓

  • @aartikulkarni4399
    @aartikulkarni4399 5 месяцев назад

    Khup wait watala aikun....bhavpurn shraddhanjali

  • @madhavikhandare5942
    @madhavikhandare5942 5 месяцев назад

    Bhavpurna shradhanjali 🙏🙏🌺🌺

  • @Ashutosh0529
    @Ashutosh0529 5 месяцев назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो💐💐

  • @sakshishinde1020
    @sakshishinde1020 5 месяцев назад +1

    Shree Swami Samarth ❤🌼

  • @7shadowart
    @7shadowart 5 месяцев назад

    bhavpurn shraddhanjali 🙏

  • @vaishalikhavare188
    @vaishalikhavare188 5 месяцев назад

    Dhanshri khup vaet zal ag asa vatat hota na jas mazyach koni gelay... Lots of love and strength to you

  • @daisyirani505
    @daisyirani505 5 месяцев назад +1

    You are a strong person dear.Take care and condolences to you n family🙏😓

  • @madhuradarekar1493
    @madhuradarekar1493 5 месяцев назад

    Tc dhany di.... Kakunchi kalji ghya

  • @seemakondhalkar6204
    @seemakondhalkar6204 5 месяцев назад

    Kalji ghe Dhanu..saglyanchi & tuzi pan...vadil gele khup vait zal.. bhavpurn shraddhanjali 💐💐🙏

  • @suvarnabhanse4736
    @suvarnabhanse4736 5 месяцев назад +8

    Rest in peace kaka🙏
    Shree swami samarth

  • @TheRupali31
    @TheRupali31 5 месяцев назад

    Om shanti... tai lakshya thev....

  • @pratimaingle7769
    @pratimaingle7769 5 месяцев назад

    Bhavpurn shraddhanjali 🙏

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 5 месяцев назад +2

    Kaka na bhavpurn shrdhanjali 🙏🌹🌹🙏dhanu aie ani vinuchi kalji ghe tu mothi ahes ek sangu ka dhanu chukiche arth kadhi nakos pan kaka kharter ajarpanatun sutle karan, ajarpan je bhogte na tyla khup trass hoto g ,tuch practical vichar kar ,mazya papan pan jaun 9 varsh zali mala mazya papanchich athwan ali tuze dukhh samju shakte .

  • @swapnalipatil2359
    @swapnalipatil2359 5 месяцев назад

    निशब्द 😭🙏🏻 धनु ताई ..
    20 Jan 2024 माझ्या लाईफ मधला सर्वात वाईट दिवस .जेव्हा आमचे पापा आम्हाला सोडून गेले😭..हे दुःख पचवणं खूप कठीण आहे ..पण आज आपले बाबा कुठेही असले तरी त्यांचा आशीर्वाद सद्देव आपल्या सोबत असेल 🙏🏻

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 5 месяцев назад +1

    Dhanu i can understand how u must b feeling about ur feeling and ur emotions towards ur dad and especially now when he is not now.... It becomes a history we remember our parents when they r not in this world pls dear tc of ur self ur mom ur sis and ur brother God is there to see everything we can worry about things which is in our control but some things which is not in our control leave it in God hands He will take care dear.... Love u sweet Dhanu i want to see u ❤again normal once again dear pls tc of urself dear ❤

  • @mitalitandel3466
    @mitalitandel3466 5 месяцев назад

    Dhanu tuzya ya video chi khup vat pahili karan.tula swata yeun bhetan shakya nahi....kalji ghe saglyanchi Ani swatachi pan....shree swami samarth..

  • @supriyakaldate8077
    @supriyakaldate8077 5 месяцев назад

    Bhavpurn shrandajali..kalji gye mummychi tc

  • @supriyachavan4061
    @supriyachavan4061 5 месяцев назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
    काळजी घे स्वतः ची आणि परिवाराची.

  • @prajaktapatil1770
    @prajaktapatil1770 5 месяцев назад +2

    Achanak dhakka basla sangitlyavar bhavpurn shraddhanjali pappana kalji ghya sagle

  • @sumanjalikadam6637
    @sumanjalikadam6637 5 месяцев назад

    भाव पूर्ण श्रद्धांजली 💐

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 5 месяцев назад +2

    Tuzhi aai koop chan shye g ti kashtalu ahye tichi mehnat pahunkoop waiet watle g