साहेब, तुमच्या वाचून आमचं काही आडलं नाही | विवेक कोल्हे vivek kolhe | kolhe vs vikhe
HTML-код
- Опубликовано: 19 июн 2023
- साहेब, तुमच्या वाचून आमचं काही आडलं नाही | विवेक कोल्हे vivek kolhe | kolhe vs vikhe
Radhakrishna Vikhe Patil
Vivek Kolhe
गणेशनगर साखर कारखान्यावर कोल्हेंची सत्ता
गणेश साखर कारखाना निवडणूक
महसूलमंत्री विखे
बाळासाहेब थोरात
स्नेहलता कोल्हे
बिपीन दादा कोल्हे
सुजय विखे पाटील
sujay vikhe
balasaheb thorat vs radhakrushna vikhe patil
vikhe vs thorat
kolhe - vikhe
vikhe patil
Ganesh Sugar factory election
Ganesh Nagar Karkhana Election
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #marathibatmya #latestnews
सुसंस्कृत युवा नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणात आशा युवा नेतृत्वाची गरज आहे.
अभिनंदन विवेक भैय्यासाहेब 🎉
जमिनीवरचा जनसामान्यांचा कार्यकर्ता सन्माननीय विवेक दादा कोल्हे यांचे मनापासून अभिनंदन🎉🎊 🌹🌹💐💐
Ok
उभी हयात राज्याच नेतृत्व करणार्या विखेनी तरून चेअरमन विवेक कोल्हे यांचा आदर्श घ्यावा.असा असावा तरून सुजयजी आपण खासदार असुन इतका समजदार पणा आपल्या कड़े नाही.कोल्हे साहेबांच्या कड़ुन शिका.धन्यवाद साहेब.
Great 👍
दमदार भावी आमदार विवेक भैय्या
Ok
दमदार भावी आमदार विवेकराव कोल्हे साहेब सुसंस्कृत अभ्यासू वक्ता संस्कारी नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री आपल व आपल्या पॅनलचे अभिनंदन
अभिनंदन भावी आमदार 💐💐💐
Ok
विवेक भाऊ 🙏दमदार नेतृत्व मी तुमचा फॅन झालो
Mi ..pn
हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांचे गर्वाचं गर्व हरन केलेल्या बद्दल...
आपल्या भाष्याशिली बाबद आपलं कौतुक आहे
खरच राव विखे पैटन संपायला पाहिजे विवेक दादा ला सात द्या खरच टैलेंट आहे विखेला भविष्यात कोल्हे पैटन भारी पडु शकतो
कोपरगाव तालुक्यातील पुढील पिढी चे नेतृत्व विवेक भैया कोल्हे पाटील.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
कोले साहेब तुमचं भाषण आणि लंके साहेब भाषण सुपर सेम तो सेम
हा माणुस मोठा नेता होणार
Parat parat bhashan aikavese vatate Vivek Bhaiya khup samjdarpana
विवेक कोल्हे खूप मोठे नेते होतील
अभिनंदन भैय्यासाहेब
Ok
अभिनंदन,
भाऊ एक नंबर बोलले तुम्ही
आमदार कि टाइमला समजेल
विखे पावर काय आहे ते
अभिनंदन 💐💐💐
संजीवनी व संगमनेर प्रमाणे भाव द्या फक्त तुमची सत्ता कधीभाव द्या फक्त तुमची सत्ताा कधीच जाणार नाही
असे विचार केल्यावर भारत जिंकता येतो
अभिनंदन
1 नंबर अभिनंदन
🇮🇳🙏
Namskar kolhey saheb
Khup chan ase mansa paije 👍👍
कोल्हे साहेब खूप खूप अभिनंदन.
पोरगं आमदार होणार
Vkhe patilla aasch pahije gddar no 1
Very good Vivekji ,looking future in you
Best wishes for future 🎉
❤❤❤
Khup khup abhinandan
Dear Vivek, I personally met Hon. Shankarao Kolhe saheb in Satara.. He listened carefully what I said and did what I told. you are future MLA.
👌👌🙏🙏
उगवते नेतृत्व ❤❤❤❤❤❤
भावी आमदार विवेक
Congratulations 🎉🎉
Vivek bhaiyaa ahe bado ham tumhare satth hai
Vivik saheb nawaprmane aapn hast personality aahat Sher shayri krta ashech kayam karkhana shetkari aanandi thewa aapnch chair man aahat anubhawi senior directors brobr ghewn ldhlat abhinandan
Vivek dada bavik mukhamantri 👍👍
विखे साहेबांच्या विरोधात जाऊन तुमची आमदारकी जाणार😊
कळेल 24ला
air o my god Theme
कोपरगावला तुमची गरज आहेत नेते.
कोणावाचूनही कोणाचही काहीही अडत नही. तुम्ही गेलात तरी पक्षाच काहीही अडणार नाही हो.
भावी आमदार लिखें खिकें पोरगा आणी वडील दोघे पण पडणार
अश्या युवक नेत्यांच्या ताब्यात महाराष्ट्राची धुरा दिली पाहीजे ... युवा नेत्याला शुभेच्छा
Aamchya Ram shindena pn tras dila hyani.
Sabeb🙏
Next MLA
खुप छान आसे नेते भाजप सोबत पाहिजे त
आज काल चांगलं भाषण करणार याची भीती वाटते. मोदी ना बघून
Thoratancha yahun vegal Kay vikasacha patta nahi fakt kunala apalya virudha bolaych nahi vikascha bolbala karnaryanno sakur bhagat fira
📢 *ओन्ली विखे पाटील असणाऱ्या राजकारणात व्हायरस... विखेंच्या शिर्डी मतदारसंघात 'लाल्या आणं गुल्यांचा' प्रभाव !*
🚩 *गॉडफादर* 🚩
ruclips.net/video/wEiLW8hT-7k/видео.html
बंद पडला तेव्हा कुठे होता तु.
No vikhe
@@bhaskarkadam7938 only विखे पाटील
विखे पाटलांनी काड्या केल्या म्हणून तो बंद पडला
तू आत्ता बोल काई बोलायचं तुझा कार्यक्रम करेक्ट करणार विखे पाटील काई होईल
Khup tras hotoy ka tula?
विखे पाटलाचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे आता