अभंग ऐकले आणि जुने दिवस आठवले लाईट नव्हती त्यावेळी सकाळी सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावर सकाळी 6 वाजता चालू व्हायचे भक्ती गीते मज्जा यायची त्यावेळी 7.10m बातम्या लागायच्या पुणे केंद्रावर
One who listens and understand the meaning of all these songs will go deep into meditation and become spiritual. The simple and great Gift from Sant Tukaram. Lets listen.
धन्य तुकोबा समर्थ.....❤...लता दीदींना मनापासून वंदन.
दिवसाची सुरुवात अशा सुंदर अभंगांतून झाली तर ह्या पेक्षा दुसरे सुख कोणते........🤗🙏🏻
छान छान सुंदर ❤❤ राम कृष्ण हरी माऊली तुकाराम
अप्रतीम।।
लहानपणापासून हे सर्व अभंग ऐकत आहे, मन प्रफुल्लित होऊन जाते।।
जय हरि माऊली।। 😮
अतिशय गोड आणि सुंदर भक्तिरसात बुडवणारे जगद्गुरु तुकारामांचे अभंग आणि गायिका लता दीदी खूप खूप सुंदर
संत तुकारामांचे अभंग आकतच राहावे खुपच छाण .
हरी पांडूरंगा❤❤
I j 😊 😊 😅 I. j. j. 😊 😊 I I j😊😮 😊 in 😊 I.
माझ्या श्री संत तुकोबारायाची अंतःकरणापासून आठवण आली अंभग ऐकल्यावर माझा जीव आहेत माझे तुकाराम महाराज. रामकृष्णहरि 🙏🙏🌺🌺
तुकोबारायांना प्रती आपली प्रेम भावना बघून मनस्वी आनंद झाला.
गाणी ऐकली की सकाळची सातची शाळा आणि रेडिओवरची भक्ती गीत खुप आठवता
लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात हे अभंग ऐकताना🙏❤️❤️
🙏 जगतगुरु तुकाराम महाराज 🙏
आप्रतिम... संत तुकाराम महाराज यांचे अभंग आणि लता दीदी यांचा सूर...जणू काय वाहते गंगा माई...❤❤❤
मन अगदी प्रसन्न झाले अभंग येकुण 😊
🙏 हे अंभग ऐकल्या नंतर जगातल सर्व सुःख मिळाले चा आनंद होतो🙏🙏🙏
फारच अर्थपूर्ण अभंगाचा सुंदर हार गुंफीला
असून त्याचा परिमळ सर्व आसमंतात दरवरलेला
आहे मन भावधारेत रमला आहे असेच वाटत
आहे.
अभंग ऐकले आणि जुने दिवस आठवले लाईट नव्हती त्यावेळी सकाळी सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावर सकाळी 6 वाजता चालू व्हायचे भक्ती गीते मज्जा यायची त्यावेळी 7.10m बातम्या लागायच्या पुणे केंद्रावर
अतिशय सुंदर अभंग आहेत.
Same situations
श्रवणीय 👌👌👌🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर गाणी राम कृष्ण हरी
गाणी ऐकत बसली आणि लहानपणी ची सकाळी सातची शाळा आठवली😢❤❤😊😊
😢🎉😅😅😅😅😅😅😅😊😊😢😢🎉🎉
8jk.
6j
👌👌👌❤
@@ramkrishnanaik6694ഒഐഐഐഐഐഐഐ8ഇയൊ
0000😅
@@ramkrishnanaik6694❤❤❤❤❤❤❤❤
Mahashivratri la hech Abhang lagayache Jatra bharayachi khup god Abhang
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी
राम कृष्ण हरी अतिशय उत्तम माहिती लिहिले राम कृष्ण हरी
Ram Krishna हरी
असा हा अभ्यंग होणे नाही, तुकोबांची आणि हे अभंग खाण्यासाठीच लता दिदींचा जन्म झाले असावे असे मला वाटते,!
true
हे अभंग माझ्या खुपच आवडीचे आहेत...मन एक्राग होते....सर्व निराशा निघून जाते.
❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤🙏🚩
Really Sant TUKARAM MAHARAJ is JAGATGURU
❤
देहभान भी नही रहता ये ज्ञानेश्वरी सुनते लता दी के आवाज में!!
🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 Jay tukarsm maharaj
सकाळचे गाणे ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते
❤❤❤❤❤
अप्रतिम आहे खरच तुकाराम महाराजांचे अभांग शांत आणि मन प्रसन्न करणारे आहेत
नितांत सुंदर प्रस्तुती. धन्यवाद सारेगामा🙏👍🙌
3:16
Aaj आषाढी एकादशी la tukaram maharaja che अभंग ऐकून मन शांत झाले khup छान
जगतगुरु संत तुकाराम महाराज...येन्चे अभंग & गाथा अजरामर आहेत🙏🏻🙏🏻💐💐
आठवण दिवाळी पहाट आई बाबा सोबत आणि आकाशवाणी 📻
Jai Jai Ram Krishna Hari ❤
Ram Krishna Hari
Too sweet to hear, listen when you r distrubed, u will regain ur consciousness
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मन प्रसन्न करणारी भक्तिगीते
Shri Ram krushna Hari Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli Mauli
अतिशय सुंदर अभंग ❤❤❤
जुने ते सोण
Very nice Abhang.
जय तुकाराम महाराज की जय
❤❤ jay jay ram krasna hari
!!जय जय राम कृष्ण हरी !!🙏🙏🙏🙏🙏
निर्मळ रचना आणि गोडवा...सुरेख संगम ❤
💐🙏🕉ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः 🕉🙏💐
मनाला सुमंगल मार्गाकडे नेणारे अभंग. जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
..
Aprtim, Adbhut ❤❤
My fevreat song khupch Chan💐 🙏🏻
लहानपण आठवलं
जगद् गुरू...प्रणाम 🙏
Khups sundr
अप्रतिम खूप छान
श्रीकृष्ण श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खुप छान गाणी 🚩🙏🏻🚩
लता ताई
आणि भजन
अप्रतिम अटूट नाते
सुंदर
आवाज कसा आत्मयात उतरतो माहित नाही पड़त।
अप्रतिम स्वर
ः
P
One who listens and understand the meaning of all these songs will go deep into meditation and become spiritual.
The simple and great Gift from Sant Tukaram.
Lets listen.
खूप छान अपेक्षा पेक्षा
राम कृष्ण हरी ❤🦚🙏
सुंदर ❤
🎉🎉🎉😢😢😢😢
Vithala💕😍😍😍😍
Sundar SAKAAL CHI SUMADHUR SURUWAAT MANALA BHURALGHALATE
जय जय राम कृष्ण हरी
Khupach bhari ❤
सकाळी अभंग ऐकल्यावर नकळत काही ओवी आपण दिवसभरात बोलतो, त्यामुळे प्रसन्न वाटते व दिवस चांगला जातो.
खुप छान मला खूप आवडतात हे अभग
मनाला प्रसन्न करणारी खूपच सुंदर भक्ती गीते 🙏🙏
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
छान भक्ती गीते आहेत
जय जय राम कृष्ण हरी... जगद्गुरु संत तुकाराम महाराज...माऊली ज्ञानेश्वर महाराज....की जय 🙏🙏🙏
Sant Tukaram Maharaj Ki jay
खूप छान सुदर गाणी आहेत
अप्रतिम .खूप छान!🙏🙏👌👌🌺🌺
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
दैवी देणगी लताताई कायम श्रवणीय ❤
Ram krushn hari mauli khupch Chan💐 🙏🏻
Sweet Abhang.
अनेकदा आकाशवाणीवरसुप्रभात कार्यक्रमातून
मन भारावून जात अभंग ऐकुन
Kokila lata didi tukaram maharaj God Abhang ......
भेटी लागी जीवा अप्रतीम अभंग आहे 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Right!
❤ nice songs COLLECTION
I liked aaee khop khop sobhacha om namo bhagvate vasodevay namo jii kotii kottii pranam
धन्यवाद 🎉🎉
Exactly
Jai Sri Hari Vitthal... Jai Tukaram Maharaj.
Man shant hote. Thanks 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
कधी ही ऐका चित्त एकाग्र होते.
Sach a magical licence and voice
संत तुकाराम महाराज व लतादिदींना नमस्कार
रामकृष्णहरि
Radhe Radhe
❤Verry❤Good❤Better❤Best❤
Nice
Jay Jay ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
आय डोन्ट kear