Ep २९ | मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी काय? । The Sunil Tambe Show । Maratha Reservation। Indie Journal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #ManojJarange #MarathaArakshan #maharashtra
    मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकद जोर पकडत असतानाच हे समजून घेण्याची गरज आहे की शेती करणाऱ्या जातिसमूहांमध्ये आरक्षणाच्या मागणीनं का जोर पकडला आहे? जाणून घ्या ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांचं विश्लेषण.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Комментарии • 129

  • @VijayDandekar-k4f
    @VijayDandekar-k4f Год назад +21

    तांबे सर तुमच्या ह्या अतुलनिय कार्याला आंबेडकरी समाजा कडून लाख लाख धन्यवाद🙏

  • @rohinichabukswar8483
    @rohinichabukswar8483 9 месяцев назад +1

    धन्यवाद सर.सोपी आणि सामान्य माणसांना समजेल आशी माहिती सांगितली

  • @vijayakolpe7837
    @vijayakolpe7837 10 месяцев назад +1

    आपले विश्र्लेषण अत्यंत उदबोधक व आरक्षण प्रश्र्नाची सोडवणूक करण्यास उपयूक्त ठरणार आहे.. सरकार व सर्व आरक्षण मागणार्‍यांसाठी अत्यंत व्यवहार्य तोडगा आपल्या आजच्या यु ट्युब मार्गदर्शनातून होणार आहे .. सर्वांनी जरूर ऐकावे. ऐकउत्तम पर्याय सूचवल्याबद्धल आपले हार्दिक अभिनंदन..! _ प्र्रा . उद्धव हरिभाऊ कोळपे - जाधव,लातूर..

  • @Dnyaneshwari2006
    @Dnyaneshwari2006 Год назад +3

    तुम्ही खूप चांगल्या प्रकारे देशाचे राजकारण समजावून सांगितले...धन्यवाद🙂

  • @VijayDandekar-k4f
    @VijayDandekar-k4f Год назад +8

    तांबे सर तुमच्या ह्या चॅनलला जॉईनिंग ऑफशन असायला हवे❤

  • @dhananjayhundiwale
    @dhananjayhundiwale Год назад +4

    सर्व भारतीयांना शिक्षण मोफत मिळावे.

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore Год назад +3

    खूप सुन्दर विश्लेषण,,अवघड विषय अभ्यास पूर्ण सोपा करून सांगितल्या बद्दल ताम्बे सर तुमचे आभार,, मराठा तरुण आणि इतर तरुणाना योग्य मार्गदर्शन मिळत नाही

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +4

    विदर्भात ,,,,, मराठ्यांचा
    " मराठा" आरक्षणाला पाठिंबा🚩

    • @ashishchavan5280
      @ashishchavan5280 Год назад

      बामणाणा मारा मग घ्या

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Год назад +2

    उत्तम माहिती आणि विश्लेषण ऐकायला मिळाले.

  • @niteenkasbe4935
    @niteenkasbe4935 Год назад +16

    सर बरोबर बोललात तुम्ही आरक्षण 15 % ब्राह्मण क्षत्रिय वेस्य यांना द्या आणि 85 % बाकी सगळ्यांना द्या.

    • @krishna7240
      @krishna7240 Год назад

      ब्राह्मणवादी लोक यांच्यामुळेच जाती निर्माण झाल्या आणि त्यांनाच आरक्षण देणे म्हणजे आरक्षणाचा उद्देशच नाहीसा होईल. मनुस्मृतिमुळे स्रीया, बहुजन समाज गुलाम राहिला हे वास्तव कोणीच नाकारू शकत नाही. किंबहुना तिच्या दहनाचा कार्यक्रम सगळीकडे आयोजित होत आहे हळूहळू. आता ब्राह्मण म्हणत आहे आम्हाला तुमच्या जातीत घ्या 😂😂😂

    • @knowledgeimpact9952
      @knowledgeimpact9952 Год назад

      महाराष्ट्रात ब्राम्हण समाज 5% आहे. आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ब्राह्मण समाजाला 2.5% आरक्षण मिळू शकते.

    • @knowledgeimpact9952
      @knowledgeimpact9952 Год назад

      महाराष्ट्रात मराठा समाज 32% आहे आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 16% आरक्षण मिळू शकते

    • @ashishchavan5280
      @ashishchavan5280 Год назад

      ब्राह्मणांना काय फुकट खाऊन झाले

    • @sacchitmhalgi954
      @sacchitmhalgi954 10 месяцев назад

      Aarakshan he fakt sc sct obc yannach milna yogya ahe. Yavyatirikta konalahi aarakshan dyayachi garaj nahi.
      Ani aarakshan he population chya adharavar na deta magaslepanachya adaravar dela gela pahije.
      Ekhada samaj jar alpasankhyak pan itaranpeksha jast magas asel tar tyala tyacha lokasankhychya adharavar aarakshan deun chalnar nahi.
      Tyanna magaslepanachya adharavar aarakshan dena nyayacha ahe

  • @madhavaravtitame130
    @madhavaravtitame130 Год назад +1

    आपण चांगले विचार मांडले आहेत. निश्चितच यावर अनेक अंगांनी विचार करता येईल.

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 Год назад +1

    ज्यांची स्वतःची मालमत्ता ही पाच लाख रुपयांच्या वर आहे अश्या सर्व लोकांचे आरक्षण काढून घ्या, मग ते कोणत्याही जातींचे आहेत, म्हजे खऱ्या गरीब व गरजू लोकांना आरक्षणाचा लाभ मिळेल.

  • @sramannagarjuna8822
    @sramannagarjuna8822 Год назад +4

    वा सर! तुम्ही खरा उपाय सांगितला ... आतापर्यंत केवळ bandage केले जात असे ....खरा सामाजिक न्याय आणि त्यातून सामाजिक एकोपा आणण्यासाठी आरक्षण ,शिक्षण,रोजगार आणि शेती याच माध्यमातून होऊ शकतो

  • @sureshmagarkar4045
    @sureshmagarkar4045 Год назад +3

    अभ्यासपूर्ण लोकप्रतिनिधींची कमतरताच आहे.

  • @aniketkamble7495
    @aniketkamble7495 Год назад +1

    Atishay uttam analysis Tambe sir khup avadla mala Knowledge mdhe bhar padli ❤

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 10 месяцев назад +1

    सर्वांना समान शिक्षण संधी, सर्वांना नोकरीमध्ये age लिमिट, आणि मेरिट प्रमाणे न्याय दिला पाहिजे. सरकारने हा गुंता तयार केला, आता तो गुंता त्यांनीच सोडवला पाहिजे.

  • @subh2173
    @subh2173 Год назад +5

    सगळ्यात हाल तर भटक्या विमुक्त जाती चा सरकार जाणून बुजून केलाय एकदा त्या विषयावर वस्तुस्थिती समोर आना सर 🙏

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 9 месяцев назад

    सर तुम्ही सत्य बोलताय राजकारण विरहित परिस्थितीला धरून मी अनेकांचे व्हिडिओ बघितले पण असं सत्य बोलणं कुणाचं नाही आंदोलनातून डोंगर पोखरून उंदीर निघणार आहे आरक्षण आहे त्यांना अजून आरक्षण मिळालेलं नाही त्यांचाच कोटा अजून अपुर आहे आणि आरक्षण वाढवून काय उपयोग सत्य विवेचन केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @laxmiflowers7166
    @laxmiflowers7166 9 месяцев назад

    महाराष्ट्रातील कुणबी समाजाला छान माहिती मिळाली

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 Год назад +4

    वर्गनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे.

  • @dhananjaymane9198
    @dhananjaymane9198 Год назад +3

    Love u Tambe sir ! Keep it up and educate us to know reality !!!

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 Год назад +5

    कुणबी म्हणजे शेती करणारा, तो कोणत्याही जातीचा असू शकतो. कुणबी म्हणजे फक्त मराठा असा नाही. शेती करणारा कुणबी होय.

    • @sks1464
      @sks1464 Год назад +1

      कुणबी मध्ये 7-8 प्रकार आहेत.

  • @subh2173
    @subh2173 Год назад +3

    आरक्षण असून पण योग्य जागा भरल्या जात नाहीत मुद्दाम आणि जस ews अरक्षण लागू केल्यावर च कसं बर सरकार मोठ्या प्रमाणात भरती कशी काय होत आहे ???

  • @Thedeepsound1846
    @Thedeepsound1846 Год назад +6

    We need more like this video ....Eye opener sir
    Carry on

  • @saurabhjambhulkar511
    @saurabhjambhulkar511 Год назад +4

    Great analysis

  • @ashishchavan5280
    @ashishchavan5280 Год назад

    सलाम सर खूप छान

  • @yashwantdeshmukh8582
    @yashwantdeshmukh8582 10 месяцев назад

    आरक्षण बंद करणे आवश्यक आहे तसेच सर्व सरकारी नोकऱ्या बंद करणे आवश्यक आहे.. ह्या वर व्हिडिओ तयार करा.. तुमचे विश्लेषण फारच छान आहे

  • @ashoklad5075
    @ashoklad5075 10 месяцев назад

    वास्तव तोडगा . छान विश्लेषण .

  • @Curiousseekerrk
    @Curiousseekerrk 3 месяца назад

    १५ % जागा जरी रिझर्व्ह केल्या तरी मराठा हा क्षत्रिय असल्यामुळे तो १५ % मध्ये जातो त्याला मागास वर्गाच्या जागा कशा भेटणार आणि सध्या मराठा मागास वर्गची जागा मागत आहे

  • @as1531
    @as1531 Год назад +1

    1 नंबर 🙏🏻🙏🏻

  • @someshshinde2261
    @someshshinde2261 Год назад

    Khupch chan tambe. Sir

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 Год назад +4

    भारत हा कृषिप्रधान देश असून आपण सांगितल्याप्रमाणे या चारच जाती शेतकरी कश्या?

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      बहुसंख्येने आहेत. म्हणून

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      ​@@sks1464 महाराष्ट्र राज्यात मराठा बहुसंख्य आहे आणि बाकी राजपूत ,जाट, कापू ,पटेल हे 17 टक्क्यां पेक्षा जास्त संख्या नाही त्या त्या राज्यात पण जमीन धारणा जास्त आहे

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 Год назад +4

    उसाचा भाव साखरसम्राटसाठी आहे

  • @subh2173
    @subh2173 Год назад

    सर वस्तुस्थिती मांडली तुम्ही खूप खूप धन्यवाद

  • @patilanant8578
    @patilanant8578 10 месяцев назад

    Good sir ❤❤

  • @AacharyaVVVachanalay
    @AacharyaVVVachanalay Год назад

    Ghatnenusar,Ekhadya Jaticha,Jatsamuhacha la Magas Tharvinyasathi Kahi Nikash Tharvinyat Aale Aahet_Ti Jat Aathva Jat samuh he Aarthik,sanskritik,Shashanik,va Samajik Drashtya Magas Aasava Lagto Aase sangitle Jate.Yat Bahusanke lok he Aarthikdrastha Magas Aasu Shaktat Tyatil 3 Nikshyat kiti va kontya jati bastat,?Tyatlya Samjikdrashta Magas Mhanje Kay? ya Babat Marg Darshan Karal ka Sir?

  • @PrakashMagar-v1h
    @PrakashMagar-v1h 11 месяцев назад

    Koop khoop chan

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 Год назад +1

    'Jitani jisaki sankya bhari, utani uski hissedari' this principal should be adopted in reservation policy, as said by Kanshiramji. Accordingly there will be no matter of limitation of 50 %. Jaibhim

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 9 месяцев назад

    शेतमालाला रास्त भाव व इतर सुविधा दिल्या की खूप खाजगी नोकऱ्या निर्माण होणार व शेतकरी तिकडे न जाता आनंदाने शेतीच करणार हे नक्की

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад +1

    जातीला आरक्षण जाही तर विशिष्ट समुहाला आरक्षण दिले आहे . हे कसे पटते ?

  • @rajendragaikwad81499
    @rajendragaikwad81499 Год назад

    Sir my name rajendra H gaikwad sir why can't you not able to display on ganesha festival and other festival where people come to together like lokmanya tilak has done it's amust thanks

  • @prashantbabar0001
    @prashantbabar0001 Год назад +1

    २०१४ नंतर नोकऱ्या संपल्या. राज्य स्तरावरील छोटे धंदे बुडाले. स्थानिक संपले. करोना काळात. सर्व लोकांना शफल करून. केंद्र व राज्यातील तेव्हा असणाऱ्या सरकारणे मिळून सुरळीत असणाऱ्या गोष्टी संपवल्या. "जय हिंद" "जय महाराष्ट्र"

  • @manishabansode7838
    @manishabansode7838 Год назад

    Great thinking

  • @nileshbarde5694
    @nileshbarde5694 Год назад

    Indeed a cognitive enrichment for students.

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 10 месяцев назад

    Excellent lecture tam be sir government can restudy of all caste and farmer can available subsidy for farming material and also fix rate for his goods and farming worker fix price and education fees low up to. Twelve the std .

  • @pratikpadhen5017
    @pratikpadhen5017 Год назад

    राजकारणी नागरिकांना सतत मूर्ख समजतात पण त्यांना समजायला पाहिजे की, लोकांना ता.. वरून ताकभात कळत असत. हे आकडे डोळ्यांची पापणी उघडवनारे आहेत..❤

  • @Newgamer-rk4wd
    @Newgamer-rk4wd 10 месяцев назад

    👌👌

  • @uttamgadkari6170
    @uttamgadkari6170 11 месяцев назад

    Right

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 Год назад

    सिंहाला प्राणी खाण्यिचे आरक्षण द्या .
    मराठा समाज झेड पी अनुदान लाटण्यासाठी आरक्षण मागत आहे
    मराठा समाजाला आरक्षण देने म्हणजे एकदम अयोग्य आहे

  • @dnyaneshwartupe0810
    @dnyaneshwartupe0810 Год назад +1

    शेती करताना माती कुठे कुठे घुसते जो शेती करतो त्यालाच कळते बांधावरचे बोलघेवडे यांना काय कळणार

  • @Newgamer-rk4wd
    @Newgamer-rk4wd 10 месяцев назад

    तांबे सर तूहमी जे बोलत्त ते खर आहे शिक्षण हे सारकरीच आसले पाहीजे खाजगी नको

  • @santoshshinde7021
    @santoshshinde7021 10 месяцев назад

    Nice

  • @balajiprasadlandge5689
    @balajiprasadlandge5689 9 месяцев назад

    Marathwada madhe tr pani prashn khup gambhir aahe sir, tyat kapus pikto, aani kapus vechnyvelich paus padto

  • @SomethingDiffrent.
    @SomethingDiffrent. 11 месяцев назад +1

    This is about money and living conditions in current harsh conditions and govt job gives both.and everyone is not ramanujan scholar so everyone want little push that is reservation.

  • @brcmangalwedhaamolkulkarni244
    @brcmangalwedhaamolkulkarni244 Год назад

    एकूण जागेच्या 50% जागा ह्या भारतातील सर्वांसाठी खुले ठेऊन ऊरलेल्या 50 %जागा सर्वासाठी त्याच्या लोकसंख्या नुसार आरक्षित ठेवल्या तर

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 Год назад

    Science Journey, Rational world, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 10 месяцев назад

    घटनेमधील काल बाह्य झलेली कलमे कादावित आणी सुधारीत घलावित

  • @SharayuPhanse
    @SharayuPhanse 10 месяцев назад

    अभ्यासपूर्ण माहिती आहे
    पण ..

  • @aahishovhal9283
    @aahishovhal9283 Год назад +1

    Right Sir SC,ST,OBC=85% other 15% Jago Hindu Apna Hakk mango, Malai kon Kha Raha hai....!

  • @vinayakmaha3816
    @vinayakmaha3816 10 месяцев назад

    लोकसंख्या नियंत्रण करणे आवश्यक झाले आहे, सरकार ला जो सहायक करेल त्याला आणि एका घरी एकच नोकरी करावी. वेतन आयोग बंद करावे.

  • @padmakarsurvase9260
    @padmakarsurvase9260 Год назад

    छान

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Год назад

    Good analysis sir....

  • @jagdishinamdar6046
    @jagdishinamdar6046 Год назад +3

    सर्व आरक्षणे रद्द करून, आर्थिक निकषावर आरक्षण हवेत.
    काळाच्या बदलानुसार संभाषण हवे

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      शक्य नाही

    • @abhayjadhav9447
      @abhayjadhav9447 Год назад

      Aarkshan he garibi hatao karyakrma nahi bhava

  • @nileshb-ij1rg
    @nileshb-ij1rg 10 месяцев назад

    proportional representation mhantahat

  • @sunnygaygawale5759
    @sunnygaygawale5759 10 месяцев назад

    Hii sir

  • @pradnyaahire3988
    @pradnyaahire3988 Год назад +1

    👍👌

  • @sanilmore4715
    @sanilmore4715 Год назад

    जर तत्कालीन सरकार आणि 2014 नंतर च्या केंद्र सरकारने मनामध्ये आणल असत तर 10% आथिॅक आधारावर आरक्षण देण्या ऐवजी जाट पटेल कापु मराठा यासारख्या जातीचा आणखी एक शेड्युल बनवुन त्याना आरक्षण देण्यात आल्या असत पण त्या साठी आधी सर्वाची जातवार जनगणना करणे गरजेच होत पण परंतु 1931 नंरत भारतामधील आनुसुचित जाती अनुसुचित जमाती सोडल्या तर इतर लोकांची जाती आधारीत जनगणना झालीच नाही आहे

  • @limbajigaikwad4583
    @limbajigaikwad4583 Год назад

    👌

  • @kashinathgondane
    @kashinathgondane 10 месяцев назад

    Tamne,sir,,nationalisation,is,best,policy,of,all,key,industries,and,land,reformation,,distribution,of,gayran,lands,for,tillin,t,o,backward,communities,may,be,distributed.
    Transforming,servile,class,into,governing,class,is,the,main,object,of,democracy.,but
    .....
    And,but....

  • @sudhirkamble5670
    @sudhirkamble5670 Год назад

    👍☝

  • @kailasjadhav1004
    @kailasjadhav1004 10 месяцев назад

    द्राक्षला सुद्धा निर्यात शुल्क आकारून ती तोट्यात आणली

  • @anilumale6966
    @anilumale6966 Год назад

    Need to include all farmers community in obc categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind 😂😂😂

  • @sharadadurge5184
    @sharadadurge5184 Год назад

    U r right sir ...... But no one talking about good education......also including normal people.....They are wasting their time in nonsense things.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Год назад

    सरकारी नोकऱ्या आता कमी होत आहेत फक्त त्यांना वाटते आपली मुले मार्क कमी असले तरी डॉक्टर झाले पाहिजेत

  • @anilumale6966
    @anilumale6966 Год назад

    Need to study 📖 why everyone wants government jobs?nobody interested in agriculture work or industrial jobs or self employment because less work and higher remuneration in government jobs 😢😢😢

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Год назад +1

    जी २० च्या तोंडावर हा ..... प्रश्न ?

    • @subh2173
      @subh2173 Год назад +1

      ऑपशन भरपूर आहेत

  • @anilumale6966
    @anilumale6966 Год назад

    Need to include maratha community in obc categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind 😅

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 10 месяцев назад

    अर्रे ,हि काई वेळ ....बाई आणि बाटली मध्ये पैसे उडवले आणि हि वेळ आली

  • @pradipborge
    @pradipborge 11 месяцев назад

    Chhaan

  • @prashantrshukla1556
    @prashantrshukla1556 Год назад

    Aaj maratha samajatun mule average mark gheun graduate tari kiti hotatat he pahane pan garajeche aahe...

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 Год назад

    Shetkari.ha.hawamanawar..sheti.karto.jo.koni.shetkari.asel.to.kontyahi.jaticha.asel.tyala.hya.adchanitun.jAve.lafter.
    Tevha.saglya.shetkari.ani.arthik.magaslelya.sarwanna.araksan.dyawe.

  • @must604
    @must604 Год назад

    उद्धव सरकारने बाजू निट मांडली नाही जे खरे आहे.त्यावेळी जरी शिंदे आणि पवार कमिटीत असतील तरी ,सर्व निर्णय अधिकार उद्धव आणि पवारच घेत होते.

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 10 месяцев назад

      शिंदे काय करत होते ?

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Год назад +1

    Jo log Jaat paat bahut karte hai
    Ab upar wala unka hisab kar raha hai.
    Jatpat karna band karo Kudrat tumhe maaf Karega.

  • @DhynobaSable
    @DhynobaSable Год назад

    Aabhasu uyakkati mawahtav

  • @niranjansable3659
    @niranjansable3659 Год назад

    Sarvana mofat ekach prakarch shixan hyasathi
    Koni uposhan karanar nahi

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Год назад

    Remedy is not acceptable. Merit pahayla have ki nako? Reservation quota where candidates apply their score is just average. 85℅ open for today's reserved category means you are degrading and disrespecting skill, intelligence...
    My personal opinion

  • @dinkarmarutiraosarwade6028
    @dinkarmarutiraosarwade6028 Год назад

    Sir,Tumi jakhamewar bot ttevtay.far duktay ho

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 Год назад +1

    पूर्वी जर महाराष्ट्र भूमीत राहणाऱ्या मराठी लोकांना मराठा सैनिक म्हणत असे आणि शेती करणाऱ्याला कुणबी तर हे logic फक्त मराठ्यांना च कसे लागू होईल...😅 सोयीस्कर रित्या तत्व बदलली जातात..

    • @sks1464
      @sks1464 Год назад +1

      अबे मुर्खा मुघलांच्या सैन्यात इतर लोक पण होती त्याना देखील मुघलं म्हटले जाई कारण बादशाह मुघलं होता.
      तसेच छ शिवाजी महाराज यांनी मराठा सम्राज्य स्थापन केले त्यामुळे सर्व सैन्यला मराठा म्हटले जाई समजलं

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      ​@@sks1464मग धनगर होळकर ,रामोशी उमाजी नाईक , जिवा काशीद ,आणि इतर जातीतले मावळे होते काही सैन्यात होते व काही पारंपरिक काम करत होते तरीही त्याची तीच जात होती असं कसं बर

    • @sks1464
      @sks1464 Год назад +1

      @@subh2173 साहेब मुघलांच्या सैन्यात राजपूत, जाट होते तरी त्या सैन्यला मुघलांचे सैन्य म्हणत करा बादशाह मुघल होता त्याच्या साम्राज्य चे नवं मुघलं सम्राज्य होते.
      अगदी तसाच

    • @ParamBhargade
      @ParamBhargade Год назад

      ​@@subh2173holkarachya samrajyala pan maratha samrajya mhantat dhangar samrajya mhanat nahit

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      @@ParamBhargade हो ना मग कुणबी मराठा म्हणतात तस , धनगर मराठा का नाही होत

  • @Earthkathaa
    @Earthkathaa Год назад

    सरकारी नोकऱ्या निर्माण करायच्या आणि maximum बाबू लोक निर्माण करायचे. लालफीतशाही तयार करायची. वा! रोगापेक्षा इलाज भयंकर. उच्च वर्गीय आणि cream उत्पन्न असलेल्या लोकांना सरकारी नोकरी देऊच नका. 100% सरकारी नोकऱ्या या आरक्षित करा असा रोखही दिसतो आहे यांचा.

  • @rahulshinde6125
    @rahulshinde6125 Год назад +2

    आरक्षण संपवा आणि देशातील टॅलेंटच भलं करा.

    • @ashishchavan5280
      @ashishchavan5280 Год назад

      😅 टायलेट 😢पैसे वाल्यांच्या खिशात आहे आज

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Год назад

    घड्याळाचे काटे मागे फिरवण्याची तयारी

    • @ashishchavan5280
      @ashishchavan5280 Год назад

      खरं खुपत लोकांना विचार करा

  • @krunalhumane7017
    @krunalhumane7017 Год назад +1

    Great explanation

  • @gyandevpandam8488
    @gyandevpandam8488 Год назад

    Nice

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Год назад

    🙏👍