Majhi Ladki Bahin Yojana | महिलांना मुख्यप्रवाहात आणणारी योजना | मुंबई |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 5

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 5 месяцев назад +2

    सुंदर उपक्रम
    महिला साठी यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे अर्थ कारण उंचावणार आहे
    व उद्योगधंदे पण जोरात चालणार आहेत
    कारण हप्त्यावर वस्तू च्या योजना दुकानदार आणत आहेत

  • @rohiniagarkar537
    @rohiniagarkar537 5 месяцев назад

    👍

  • @pratappatil5170
    @pratappatil5170 5 месяцев назад

    साहेब मी ऑकॉन्ट . मी post चा ऑकान्ट दिलय आणि आधार सीडींग इंडियन पोस्ट पेमेंन्ट bank मध्ये आहे आता काय करायचं

  • @sunitadagdu7538
    @sunitadagdu7538 5 месяцев назад

    फ्री स्कीम देऊन आळशी का करतात या पेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी हा पैसा खर्च करावा

  • @sunitadagdu7538
    @sunitadagdu7538 5 месяцев назад

    महिला सबलीकरण करा आळशी करू नका