घाणेरड्या कमेंट्स करणारांसाठी सुचना व चांगल्या कमेंट्स करणारांसाठी भरभरून प्रेम व आभार 🙏🙏🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • ***Our Other Channel***
    1) लक्ष्मी संजय RUclips च्यानल :- / @shivlaxmi-
    2) आईसाहेब कॉमेडी RUclips च्यानल :- / @marathihindicombo
    3) संजय आईसाहेब With सोनाशुभ RUclips च्यानल :- / @sonashubh
    Contact For Add Promotion :- 8459126143
    **Follow AaiSaheb ON Instagram** :-
    www.instagram....
    **Follow Channel Director On Instagram** :-
    @shubham.lambat. :- www.instagram....

Комментарии • 5 тыс.

  • @sagarkamble9022
    @sagarkamble9022 3 года назад +85

    वाह ताई... फारच छान मंत्र आहे
    "ओम इग्नोराय नमः...!!"

  • @motivationalgmd13
    @motivationalgmd13 3 года назад +43

    तुका म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी,
    एवढच काय महापुरुषांना पण असले फालतु पूर्वी त्रास देणारे होतेच ना मंग आपण फक्त स्वत:च आत्मविश्वास कमी होऊ देवू नका, 🙏💯

    • @Bhaveshbhoir9912
      @Bhaveshbhoir9912 3 года назад +2

      Right❤️

    • @motivationalgmd13
      @motivationalgmd13 3 года назад +2

      @@Bhaveshbhoir9912 thanks भावेश जी 🙏

    • @Bhaveshbhoir9912
      @Bhaveshbhoir9912 3 года назад

      Tumhi singer ahet na marathi chanel tumhi chalvta na😇😊

    • @Bhaveshbhoir9912
      @Bhaveshbhoir9912 3 года назад

      Ek mazya navane song banval ka plz 😉😉

    • @spacestar8846
      @spacestar8846 3 года назад

      Perfect, asa karu nako, konala dhukhsu nako bavano shivlaxitai man motha ahe, tumcha, chan bolta

  • @sushilmhaske5518
    @sushilmhaske5518 2 года назад +18

    आई साहेब आई राधा उदे उदे आपला सुखाचा जीवन प्रवास पाहुन खुप आनंद मिलतो. आपला संसार अजुन असाच बहरत रोहो .हिच देवाकडे मागतो.

  • @yashrathod4780
    @yashrathod4780 2 года назад +4

    आई तुम्ही लोकांच्या गोष्टी कडे लक्ष देऊ नका आयुष्यात कधी कोणाला चांगल दीसत नाही तुम्ही खूप छान आहात आणि असे च राहा🙏😘😘😘

  • @bajrangibhaibajrangibhai9182
    @bajrangibhaibajrangibhai9182 3 года назад +69

    तुमचा स्वभाव सारखा दुसर्या कोणचा स्वभाव नही आई साहेब.... तुम्ही खुप महान आहत....जय मनू देवी माता की जय....

  • @vishvajeetpatil2589
    @vishvajeetpatil2589 3 года назад +32

    आईसाहेब तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे🙏

  • @bhartiingle2977
    @bhartiingle2977 2 года назад +5

    लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका तुम्ही मला खूप आवडतात तुम्हाला खूप शुभेच्छा आईसाहेब तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ,🥰😊🤗👍❤️

  • @SavitaMane-hd3qd
    @SavitaMane-hd3qd 2 дня назад

    आईसाहेब माझ्या मुलीला खूप त्रास आहे तुमच्या देवाचा मार्ग निघेना सतत आजारी असते तपासणी केली काही निघत नाही काय करू

  • @rutujasakpal8268
    @rutujasakpal8268 3 года назад +42

    आई तुम्ही अशीच प्रगती करत रहा.आम्ही कायम तुमच्या सोबत असणार आहोत..
    ही माझी पहिली comment ahe आईसाहेब lots of love bottom of my heart...💓

  • @bableechavan1455
    @bableechavan1455 3 года назад +13

    आई तुम्ही बोलतात तेव्हा खुप गोड वाटते आणि तुम्ही खुप हसमुख आहात तुमचा चेहरा नेहमी हसरा असतो खुप गोड आहे तुम्ही, 🙏

  • @vinantisharma7017
    @vinantisharma7017 2 года назад +7

    आईसाहेब तुम्ही खरच खूप गोड आहात त्यात काही शंकाच नाही.तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान आहेत👍

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад +1

    तुम्ही अश्लील बोलणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली आहे. मस्त तुमच्या वाटेला कोण लागणारच नाही. चांगलाच हग्गेदम दिला. तुम्ही खूप छान बोलता ताई.

  • @asharole5365
    @asharole5365 3 года назад +47

    Very very very good शिवलक्ष्मी ताई 👍👍😘😘

  • @ashutoshnikam8712
    @ashutoshnikam8712 3 года назад +56

    निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याना योग्य चपराक दिलीत आई👍👊योग्यच केलंत💯

  • @omsaifilmproductionnageshp1167
    @omsaifilmproductionnageshp1167 2 года назад +1

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई

  • @Reshma9883
    @Reshma9883 2 года назад +1

    ताई तुमचे विडीओ खुप छान आहेत असे भुंकनारे खुप असता ध्यान नका देऊत त्यांच्याकडे आनी हो तुमच्या नविन आयुष्याच्या चालवाट सुखाची व आनंदी जाओ हीच ईश्वर चरनी प्रार्थना ☺️☺️🙏🙏💐💐

  • @kdvlogsofficial2.0
    @kdvlogsofficial2.0 3 года назад +132

    चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो !..💐

  • @ratanshinde1215
    @ratanshinde1215 3 года назад +60

    ताई लक्ष नका देऊ तुम्हाला खूप मोठे कार्य करायचे आहे
    मोठे लोक छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही देत
    तुमचे असंख्य भाऊ तुमच्या पाठीशी आहे

    • @deepakpardeshi670
      @deepakpardeshi670 3 года назад

      He samaj aahe te bolnarch aapan ya go shtivar laksh deu naka aapal jivan kas jagath he aaplya var aahe please u t care

  • @shubhamgaikwad1205
    @shubhamgaikwad1205 2 года назад +2

    ताई साहेब आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असेल..❤🙏

  • @Ranjeethaldhikar
    @Ranjeethaldhikar 2 года назад +1

    आई साहेब तुमचे सगळे विडिओ खूप छान आहेत. मला खूप आवडतात आणि जी लोक वाईट कमेंट करतात त्यांना ह्या विडिओने तुम्ही त्यांना चपराक मारलीय...छान

  • @varshakshirsagar5214
    @varshakshirsagar5214 3 года назад +40

    मस्त आईसाहेब खूपच सुंदर उत्तर दिलात 👍😊श्री स्वामी समर्थ🙏

  • @deepailtilak6769
    @deepailtilak6769 3 года назад +4

    ताई मला तुमचा आणी संजय भाऊ यांचा पहीली भेट मध्ये तुम्ही तुमची सगळी प्रेम कहानी सांगितली की तुम्ही कसे भेटले तो विडियो मला खुप आवडला Very nice ताई

  • @AsmitaBhagade-pb5cx
    @AsmitaBhagade-pb5cx 9 месяцев назад

    आईसाहेब तुम्ही मला खूप आवडता मी पुण्याला राहते मला भेटायचय तुम्हाला तुमचा स्वभाव खुप गोड आहे मला आशिर्वाद पाहिजे तुमचा

  • @komalbhute8162
    @komalbhute8162 2 года назад +17

    be strong ...you are ideal for all people nt only for girls nt only for boys nt only for 3rd gender its for all ...u passed from all gender ... stay strong ....keep smile actually i am from amaravati maharastra ....i have also critical lyf but by watching u i feel energetic.....

    • @user-jy2ki9kb8t
      @user-jy2ki9kb8t 2 года назад +1

      आई तुम्ही अगदी बरोबर बोललात

  • @ajaybodake75
    @ajaybodake75 3 года назад +43

    तुमच्या पाठीशी देव आहे आईसाहेब 🙏

  • @madhurimakulkarni640
    @madhurimakulkarni640 3 года назад +60

    आईसाहेब तुम्ही आणि तुमच्या mr नी समाजासमोर एक खुप मोठा आदर्श ठेवला आहे...तुमचे अभिनंदन... 👍

  • @sumitmore4770
    @sumitmore4770 2 года назад +2

    आई साहेब आमच प्रेम नेहमी तुमच्या सोबत आहे. आणि नेहमी राहणार.😊

  • @noushadsheikh5303
    @noushadsheikh5303 11 месяцев назад

    खरोखरच धन्य मन भरून आलं
    मी एक खरा भाऊ राखी बांधून घेण्यासाठी येणार

  • @GrowthMap
    @GrowthMap 3 года назад +25

    Love and support from Virginia USA . You have lot of courage and endurance to move ahead in life ! for all the folks !

  • @bharatisalvi9616
    @bharatisalvi9616 3 года назад +10

    I love you aai❤️. घाणेरड्या कमेंट करणाऱ्या 3rd class लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांची लायकीच तेवढी असते.

    • @ilishanimbalkar6909
      @ilishanimbalkar6909 2 года назад +2

      काय सांगताय मॅडम... एका छक्यान एका चांगल्या पोराच्या आयुष्याची वाट लावली हे नाही का दिसत तुम्हाला😡

    • @adityakhandare4914
      @adityakhandare4914 2 года назад

      Aare dada aamhi kartoy na machyat dam aahe tu karych aashel tar 5mitr ghalun kar na aani kay re kay pan bolto ghan 😡 majya baba na majya aaina karych hot te kelt aani tuja kay samnd aani ho mi pan yek kinnar samj chi aahe mi pan kele machyat dam aahe aamhi karu

    • @bharatisalvi9616
      @bharatisalvi9616 2 года назад +1

      @@ilishanimbalkar6909 स्व खुशीने केलंय त्या दोघांनी लग्न. त्यात वाट कसली

    • @bharatisalvi9616
      @bharatisalvi9616 2 года назад +1

      @@adityakhandare4914 म्हणून तर म्हटलं लायकीच तेवढी

    • @Priya-oo1hh
      @Priya-oo1hh 2 года назад +1

      हो आई साहेब एकदम बरोबर

  • @user-dr7hv9oy1l
    @user-dr7hv9oy1l 2 года назад

    आईसाहेबांना घाण बोलण्यास भाग पाडू नये

  • @rajeshyandeandvloges1022
    @rajeshyandeandvloges1022 2 года назад

    ताईसाहेब त्यावरून त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची प्रचीती येते तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका दोन्ही प्रकारची लोक असतात

  • @vishakhapatil9849
    @vishakhapatil9849 3 года назад +87

    You’re the most strongest lady ❤️ ignoring is not easy, buT you handle it so well ❤️👍🏻

  • @komalmohite5430
    @komalmohite5430 3 года назад +5

    Superrr rrrr aata 1000 vela vichar krtil comments krtana .....👍👍👍👍👍 proud of you 👍👍👍

  • @niharikarajput6455
    @niharikarajput6455 Год назад

    She is so charming beauty lady 🙂🙂🙂♥️♥️♥️♥️,,, mam negative people are made to let us succeed in life 😊😊,,, because they provide us strength to do better in life;;;; 😊😊😊

  • @varshakhude204
    @varshakhude204 4 месяца назад

    आईसाहेब नका लक्ष देऊ ही रिकामतेडी लोकांना काम नसतात ते स्वतःला खूप शहाणी समजतात

  • @sonampawar3995
    @sonampawar3995 3 года назад +11

    खूप छान शिवलक्ष्मी ताई अशा गोष्टींना इग्नोर करा ताई अशा गोष्टींवर लक्ष देऊ नका तुमच्या जीवनाच्या सुखी वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏

  • @sonalibhat981
    @sonalibhat981 3 года назад +26

    Didi amhi ahot tuja sobat🤗😍 .....asha lokana asch bolal pahijet 😒 barobar bolalis tu hyana changalach dhada shikav didi ...mi ahe tuja sobat 🤗😍

  • @swatijadhav9093
    @swatijadhav9093 2 года назад +1

    आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखे आहे आपण यशाच्या रेशेला हात लावताच आपले पाय खेचले जातात आयुष्य हे असंच असतं आपण इग्नोर करायचं आणि आपले ध्येय गाठायचं

  • @pradnyabhosale1990
    @pradnyabhosale1990 2 года назад

    ताई नका ओ तुम्ही लक्ष देऊ त्याच्याकडे लोकांना दुसर्‍यांच्या ताटातच तोंड घालायची घाण सवय आहे...

  • @worldofsunita
    @worldofsunita 3 года назад +162

    आई साहेब तुम्ही खूप छान उत्तर दिले आशा लोकांकडे लक्ष देऊ नका.आणिआपले मन दुखवु नका🙏

    • @user-ic4ri8gv5l
      @user-ic4ri8gv5l 2 года назад +1

      खुप छान

    • @Gayufamily
      @Gayufamily 2 года назад +2

      Right aai saheb khup barobar bollya tumhi.

    • @lataaher8646
      @lataaher8646 2 года назад

      घानेयडया कमेंट्स घोडे लावायचे ना

  • @sunandakhavale9579
    @sunandakhavale9579 3 года назад +59

    श्री स्वामी समर्थ आई साहेब खुप छान अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏👍🏾👍🏾👍🏾👍🏾👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @punaratram1625
      @punaratram1625 3 года назад +1

      Nice

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 3 года назад

      ताई तू मणावर घेऊ नये लोकांना सवय असते

    • @sachind.2824
      @sachind.2824 3 года назад

      @@sumanthakur6800 kashyachi

  • @jitendragosara5401
    @jitendragosara5401 2 года назад

    👌 खुप छान उत्तर दिले आईसाहेब 👌👍👍👍👍❤️💐💐💐💐

  • @sandhyaskitchenmarathi5696
    @sandhyaskitchenmarathi5696 2 года назад

    नाव ठेवणार्याना आणि वाईट कमेंट करणार्यांना खुप छान उत्तर दिले ताई तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका आणि तुमचे मन सुद्धा दुखवू नका मी बरेच दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते आहे मला तुम्ही आणि तुमचे व्हिडिओ खुप आवडतात पण कमेंट कधीच केली नाही पण हा व्हिडिओ बघितला म्हणून कमेंट करावीशी वाटली असेच आनंदी राहा तुम्ही दोघे ही संसारात आनंदी राहा हिच समर्थ चरणी प्रार्थना धन्यवाद ताई 🙏

  • @AK-xw4qg
    @AK-xw4qg 3 года назад +46

    Dear Tai,,,, If you see your comment list.... its full of love,respect and blessings.... Thats all matters....🎉🎊😍🥰👍💖

  • @kishorkhaire6272
    @kishorkhaire6272 3 года назад +25

    आई साहेब तुम्ही अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका.🙏

  • @shitalparab2648
    @shitalparab2648 2 года назад +1

    Tai tumhi khup changlay ahat o. Mala tumchy rupat devala pahilay sakh vatt. Tumche video pahile ki swatala smadhan vatt. Tumhala bhetaychi pan khup ichy ahe o. Agdi bharbharun Prem ahe amcha tumchyvr. Tumcha aashirvad hvay tai mala. Tumcha bharbharun Prem sudha amhala hvay 🙏🙏

  • @bhagyashreegosavi9617
    @bhagyashreegosavi9617 2 года назад +2

    आई साहेब तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता लोकांकडे दुर्लक्ष करा

  • @swatishinde6887
    @swatishinde6887 3 года назад +7

    मी तर कुठेतरी वाचलायकी,ज्यादिवशी तुमचा चेहरा पाहायला मिळेल ,तो दिवस खूपच सुंदर जातो, मला अनुभव ही आला आहे ,त्यामुळे मी खूप खुश असते

    • @sagargawande7613
      @sagargawande7613 3 года назад

      Aai saheb tumhi aasha lokankade laksh deu nka ani chab chan video banva tumhi aamhal khup aavdhtat

  • @sunitapatil8628
    @sunitapatil8628 3 года назад +28

    तु तुला आवडतं तस आयुष्य एन्जॉय कर..आम्हि तुझ्या नेहमीच बरोबर असणार आहे... पुढच्या स ठेच मागचा शहाणा... बरोबर बोललीस तू...🌹🌹💐💐🍬🍬🙏🙏

  • @minasuryawanshi1329
    @minasuryawanshi1329 2 года назад

    लक्ष्मीताई मी तुमचे सर्व विडीओ पहात असते. मला खुप आवडतात ते तुमचे साडीमधले दीसने👌

  • @harryshinde7748
    @harryshinde7748 2 года назад +1

    आई साहेब तुम्ही छान आहात माझ्या मुलांना आशिर्वाद दया आईसाहेब मीना शिंदे 🌹🌹🙏

  • @poojarajguru7904
    @poojarajguru7904 3 года назад +12

    Thank you for Mantra....
    Kharach asach bolayla pahije...
    ॐ इग्नोरायः नमः.. 🙏🏼😊

  • @nishamate7809
    @nishamate7809 3 года назад +42

    ताई तुमचा स्वभाव खुप छान आहे.. माझे आयुष्य तुम्हाला लागो...Love you didi

  • @minalsankhe8583
    @minalsankhe8583 2 года назад

    मला तु खुप आवडते . जे घाण बोलत असेल त्यांना घुण्यासाठी मीपण येते. अशी लोकच समाज व लोकाचे विचार बदलुन देत नाहीत.

  • @sushmapatil9510
    @sushmapatil9510 2 года назад

    आईसाहेब तुम्ही आनंदाने रहा मला तुमचे व्हीडिओ खुप छान वाटतात तुम्ही खुप मस्त च आहात

  • @san-yd8yx
    @san-yd8yx 3 года назад +30

    मी खूप फॅन आहे आईसाहेब तुमचा 🥰🥰🙏🙏🙏

  • @user-fq3cc2qg4c
    @user-fq3cc2qg4c 3 года назад +7

    ताई लक्ष्य नका देऊ अश्या फालतू लोकांकडे तुम्ही खरच खूप छान बोलता ताई आमचा सपोर्ट आहे ताई तुम्हाला

  • @santoshinikale9386
    @santoshinikale9386 2 года назад +3

    Baat unhiki hoti hai jinme kuch baat hoti hai,ur a pure soul and aver good human being just keep it up

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 2 года назад +2

    मेम जीवन तुमचे आहे जे कस जगावं हे सर्वस्वी तुमचे विचार असल्या नतदृष्ट नालायक लोकांकडे लक्ष देऊ नका हो पण सोडून पण नाही द्यायचे डर गया तो मर गया

  • @jaikishanpatil1785
    @jaikishanpatil1785 3 года назад +24

    Respect the creation of God. Nice reply Shivlaxmiji 👍

  • @sheetalpatil6631
    @sheetalpatil6631 3 года назад +82

    नमस्कार आईसाहेब..तुमच्या कडून खूप काही शिकता येते...तुमचा आशीर्वाद असुदेत .....आणि तुमच्या भावी आयुष्या साठी सदिच्छा ❤️

  • @ramchandrashinde684
    @ramchandrashinde684 2 года назад +1

    आईसाहेब comment कड लक्ष देऊ नका जे नालायक आहेत तेच comment करतात 🙏🏻

  • @shivammunde5251
    @shivammunde5251 2 года назад

    ताई गावरान भाषेत सांगायचं म्हनलं तर एक वाक्य बोलते. लोकांना 'तुम्ही करा वटवट मी आहे धट' असं म्हणून इग्नोर करा.लोक देवाला नावे ठेवतात आपण तर साधारन मानव आहोत.कसय ताई ईथे मानसाला मानसाची कींमत राहीली नाही.हे लोक असे वागायलेत म्हणूनच हे तसल्या लोकांसाठी देवाने कोरोनाची महामारी पाठवलीय😠तरीपन लोकांना कळेना काही गोष्टी देवावरच सोडा आपन लक्ष देवून तान घेने म्हनजे देवाच अपमानय त्यामुळे तुम्ही तान घेऊ नका.माझ्या आईसारखं तुम्हाला बोलले. काही चूकलं असेल तर माफी असावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖

  • @Riteshpatil15
    @Riteshpatil15 3 года назад +39

    आई साहेब तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या मधून काहीतरी शिकायला मिळतो.

  • @sangitajadhav1108
    @sangitajadhav1108 3 года назад +68

    शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विचार मनात ठेवा आणि जिद्दीने लढा

  • @vijayashrijalakoi2733
    @vijayashrijalakoi2733 2 года назад +1

    You are very good maa

  • @aarjunlonde2444
    @aarjunlonde2444 2 года назад

    आई साहेब तुम्ही खूप छान आहेत असे आनंदी राहा

  • @krantisonar8143
    @krantisonar8143 3 года назад +38

    तुमचा स्वभाव खूप छान आहे ताई 👍🥰

  • @user-lo3jx5gm7o
    @user-lo3jx5gm7o 3 года назад +20

    आईसाहेब जोमात वाईट कमेंट करणारे गेले कोंमात 🙈आईसाहेब मस्त उतर दिल👌👌

  • @pournimadesai7735
    @pournimadesai7735 2 года назад

    My all time favourite ☺️💗 aaisaheb

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 2 года назад

    बरोबर आहे चागले बोलायला विशाल मन लागते ते जर नसेल तर वाईट बोलु नये कोणी जबर दस्ती कोण करत नाही पण तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे आशा लोकांना धडा शीकवलाच पाहिजे तुम्ही जे केले ते खूप मोठे कार्य आहे खूप खूप छान धन्यवाद

  • @jayasrecipemarathi4836
    @jayasrecipemarathi4836 3 года назад +4

    खूपच छान अश्या नालायक लोकांना अशीच सडेतोड उत्तर दिले पाहिजे

  • @karunabaviskar3881
    @karunabaviskar3881 3 года назад +41

    अशा लोकांकडे लक्ष नाका तुम्ही तुम्ही जे काही आहे ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी मान्य केले आहे तर मग टेन्शन नाही आपल्याला जे पटतय तेच करावे 👌👌👌👌

  • @shrikrushanaingle9660
    @shrikrushanaingle9660 2 года назад +8

    आईसाहेब तुम्ही साडीवर खूप छान दिसता तुम्हाला एक गोष्ट विचारु तुम्ही आई हा ना माझ्यासाठी प्रार्थना करना कि तुमच्या मुलीला आई व्हायचं सुख मिळेल

    • @ranjanasutar5950
      @ranjanasutar5950 2 года назад

      Aai tumi chan aahat aashach raha👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @supssups7574
      @supssups7574 2 года назад +1

      Nakki me tar prarthana Karen taai tumhala aai hoycha sukh milo...

  • @gargishirodkarkitchen
    @gargishirodkarkitchen 2 года назад

    आई, त्यांची लायकी नाही आहे तुमच्या समोर बोलायची, तुम्ही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका

  • @user-it4mb9rp4q
    @user-it4mb9rp4q 3 года назад +5

    ताई तुम्ही खुपच छान उत्तर दिले मला खुप आवडले nice लोकांचे काय लोकं दोन्ही कडुन असतात

  • @kokanakarsantosh3109
    @kokanakarsantosh3109 3 года назад +6

    खूपच छान चपराक दिलीय आई साहेब!
    ❤️❤️👌👌

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 2 года назад

    किती छान बोलली स ताई तु पाणी आले ग डोळ्यात .चांगली समज दिलीस

  • @priyashinde7169
    @priyashinde7169 2 года назад

    ताई तूम्ही फालतू लोका न च नका विचार करत जाऊ,तूम्ही भाऊ सोबत happy रहा

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh 3 года назад +11

    ताई ,तू जे सुंदर आयुष्य आम्हांला दाखवतेस ते पाहून आम्हीही आनंदित होतो। ....नावं ठेवणारे ठेवत राहतील त्यासाठी आपण आपला आनंद कमी करू नका असाच तो इतरांनाही मिळुदे।

  • @avninanoskar2620
    @avninanoskar2620 3 года назад +22

    मला तुमची सर्व गोष्टी खूप आवडतं बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना

  • @vaishalibudhawale4041
    @vaishalibudhawale4041 2 года назад

    Aaisaheb je vait bolatat tyana changlach samj dila khupch chhan😊😊👍🔥🔥

  • @a.g.s.shortvideo7812
    @a.g.s.shortvideo7812 2 года назад

    आई साऐब तुमचा आशिवाद असो आकाश ला तुमी बरोबर बोलत आहे

  • @rajraj-sl8tb
    @rajraj-sl8tb 3 года назад +15

    अहो अश्या लोकांनाकडे लक्ष्य देऊ नका.
    जो आपली बरोबरी करू शकत नाही तो आपली बदनामी निच्छित करतो.

  • @nangarepatiltalks
    @nangarepatiltalks 3 года назад +7

    आई साहेब तुम्ही खुप ग्रेट आहेत..... आयुष्य कसं जगायचं हे तुम्ही शिकवलं त्यासाठी धन्यवाद

  • @vaishalikotkar6358
    @vaishalikotkar6358 2 года назад +1

    आईसाहेब खूप छान उत्तर दिले आहे तुम्ही👍👍👌👌🙏🙏

  • @allrecipe4916
    @allrecipe4916 2 года назад

    त्यांच्याकडे लक्ष देऊ नकातुम्ही असच हसततुमची जोडी लाखात एक आहे

  • @pradnyashinde4697
    @pradnyashinde4697 3 года назад +9

    Ek number tai... Tumhi khup great aahat. Konalahi konachyahi personal life baddal bolaycha haqk nahi aahe. I respect you alot 😇🙏🏻

    • @kalinka1717
      @kalinka1717 2 года назад

      चांगलं सडेतोड उत्तर दिल असंच पाहिजे

    • @mayabahadurge6206
      @mayabahadurge6206 2 года назад

      ताई.तुम्हाला. काही. गरज.नाहीत. टेन्शन. च.तुम्ही. खूप. छान. आहात.

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 3 года назад +15

    कोणीही काहीही बोलुदे आपण जगायचं आपल्या स्टाईलने .................
    काही लोकांनला सवय नसते, दुसर्यांना सुखात बघायची.
    नेहमी आनंदी राहा
    || श्री स्वामी समर्थ ||

    • @suchitabhuravane4116
      @suchitabhuravane4116 3 года назад

      तुम्ही रत्नागिरीला आलात की माझ्याकडे जेवायला या

    • @pratibhakalaskar8255
      @pratibhakalaskar8255 3 года назад +1

      बरोबर बोललात आई साहेब तुम्ही

  • @shivajisupekar7584
    @shivajisupekar7584 2 года назад

    जे काय असेल ते देवाने दीलेली देणगी कशाला कोणी असं बोलता ताई खुप छान नका लक्ष देऊ लोक कोणाच जगू देत नाही सो हॅपी

  • @sushilapatil177
    @sushilapatil177 2 года назад

    बरोबर आहे शिवलशमी,तु कोणाचाच विचार करू नको,तुमची दोघांचिजोडी खुपच छान आहे, तुम्हा दोघांचे खूप खूप आभिनंदन

  • @kirtiphad9591
    @kirtiphad9591 3 года назад +27

    सोडा ताई तुम्ही लक्ष्य देत नाही तेच बर खरच.. II श्री स्वामी समर्थ ll🙏

  • @swatiswati5003
    @swatiswati5003 3 года назад +4

    खूप छान दिसतात आई साहेब तु साडित मी तुमची सर्व विडिओ पाहते🙂🙏

  • @user-xp2yo9kk2p
    @user-xp2yo9kk2p 2 года назад

    नमस्कार आईसाहेब मी प्रथमेश प्रधान
    कल्याण वरून बोलत आहे
    मला तुमचे व्हिडिओ खुप खुप आवडतात
    मी तुमचा खुप मोठा फ्रेंड आहे
    मला तुम्हाला भेटायची मनापासून खूप इच्छा आहे आईसाहेब
    मला पण सपोर्ट करा आईसाहेब मी पण माझं नवीन चैनल उघडलं आहे युट्यूबवर वर अजून काही नाही आहे फोलोवर लाईक वगैरे
    🙏 तुम्ही कुठे राहता आईसाहेब 🙏

  • @pallaviraut963
    @pallaviraut963 2 года назад

    Aaisaheb ashi barich lok aahet jyanna tumhi khup aavadta...ani hirvaya bangadya na kmi lekhnaryana khup chan uttar dil Aai sahed tumhi...we love u

  • @vaishnavipagrut7951
    @vaishnavipagrut7951 3 года назад +20

    आई साहेब तुम्ही दोघे पण खूप छान आहेत, तुम्ही लोकान कडे लक्ष देऊ नका.🥰🥰

  • @poojasonawane5586
    @poojasonawane5586 3 года назад +31

    अग ताई लक्ष नको देवु अशे मुर्ख नालायक लोकांकडे तु तुझी life enjoy कर 👍👍

  • @truptinarvekar6308
    @truptinarvekar6308 2 года назад

    Aai saheb tumi ashya lokan kade lakshya deu nka
    MLA tumche video khup aavadtat
    Tumchya video chi mi vat pahat aste
    Love you so much

  • @mahibhise1377
    @mahibhise1377 2 года назад

    Khup chan uttar dil Aai saheb tumi ❤️😘💯💫