शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले श्री अजिंक्यतारा संवर्धन मोहिम🔝💫🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 май 2022
  • ‼️शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य‼️
    दि ०८ मे २०२२ रोजी
    हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी
    🛕किल्ले श्री अजिंक्यतारा🛕
    दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, मोहिमेदरम्यान गडावर सुचना फलक गडाचे पावित्र्य राखण्या संबधित संदेश फलक बसवण्यात आले तसेच किल्याच्या दक्षिण दरवाजासमोरील मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजलेला बुरुज बऱ्यापैकी मोकळा करण्यात आला.एकुण ४०-४५ दुर्गसेवकांच्या उपस्थितीत पार पडली..
    उपस्थीत सर्व दुर्गसेवकांचे तसेच उपस्थित न राहता प्रत्येकवेळी मोहिमेस आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या सर्व शिवभक्त व रणरागिणींनीचे देखील मनःपुर्वक आभार🙇🏼‍♂️🙌🏻😇💫🚩
    पुढिल मोहिम
    दि:-२९ मे २०२२ वार रविवार.
    किल्ले श्री उदयगिरी
    जिल्हा लातुर..!
    सर्वांनी नक्की उपस्थित रहा.
    आपलं कार्य
    आपलं प्रतिष्ठान
    #शिवगंध_प्रतिष्ठान❣️🚩
    #आस_इतिहाची_ध्यास_गडकोट_संवर्धनाचा.

Комментарии •