दुर्गाच्या बर्थडेसाठी खरेदी केली कोणती फ्रोक चांगली आहे 😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 9

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande Месяц назад +16

    सारखं सारखं काय एकच प्रकारचें फ्रोक घेतात कधीं कधीं साधे पण घ्यावेत

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 Месяц назад +10

    वैशाली ताई तू अणि पांडू दादा एक नंबर सर्व सांभाळुन घेता ..नाहितर काय ती प्रियांका अणि तो सोमा ....नुसता मूल जन्मायला घातलं आहे....जराही जबाबदारी नाही..आणि तो सोमा जरा काही झाले तर पांडू दादा अणि ताई वर निगेटिव्ह विडिओ बनवितो.

  • @KomalPawar-e9z
    @KomalPawar-e9z Месяц назад +1

    Khup Mst ahe drss

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 Месяц назад +6

    ताई त्या स्वीटी चा लवकरात लवकर लग्न करा पागल झाली आहे स्वीटी

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf Месяц назад +1

    कॉटन चा घ्यायचे ना हे टोचतात ड्रेस पियु ल पन असेच घालताय

  • @ashwinirasal9158
    @ashwinirasal9158 Месяц назад +2

    माझ्या मुलीचा तीन तारखेला आहे

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade Месяц назад +6

    ताई पूजाचा पण बर्थडे तीन तारखेला असतो ना प्लीज रिप्लाय