बायकोचं हे मला आवडल नाही बघा काय केलं प्रियंकाने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 35

  • @Kokan5231
    @Kokan5231 Месяц назад +110

    बिचाऱ्या प्रियांका ताई 😥😥😥... दादा कोणत्या दुनियेत रहाता तुम्ही? काय राहील आहे का त्या माऊलीच्या अंगात 😢😢.... एक वॉशिंग मशीन घ्या भलेही हफ्त्यावर घ्या पण थोडी दया दाखवा त्या माऊलीवर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @v4drawing971
    @v4drawing971 Месяц назад +23

    ती स्वियती आहे .तरी ताईंना करायची होती मदत दादा तुम्ही एक चांगला माणूस म्हणून तरी वागा माणसाने माणसा सम मणसा सारखे वागावे अहो दादा बायकोला मदत करण्यात कसला आलाय कमी पना अहो आमच्या घरातील पुरुष तर खुप खुप मोठ्या हुद्यावर आहेत.तरही कसलाच गर्व नाही.जे मेहनतीची कामे आहेत त्या कामात मदत करतात.आमच्या इथे बायकांना खूप सन्मापूर्वक वागवातात.तुमचाच भाऊ आहे.तो पांडू दादा किती काळजी घेतात त्या पुजाची थोड तुमच्या भावाच शिका.

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 Месяц назад +37

    दादा प्रियंका ताईला मारत जाऊ नका प्रियंका ताई खूप काम करतात मटन मासे छान बनवतात प्रेम करत आहे

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 Месяц назад +44

    बिचारी ते वहिनी मर मर काम करते सोमा भाऊ थोडीफार मया नाही सोमा भाऊ थोडा काम करू लागायचं संसार दोघांचा आहे त्या बिचारी पण जीव आहे का नाही दिवसभर उपाशी राहते बिचारी 😢😢😢😢

  • @goutamkamble5150
    @goutamkamble5150 Месяц назад +11

    स्विटी आणि सागरचं आता लग्नचं लावून द्या साखरपुडा आणि परत लग्न असा सारखा वेळ घालवू नका.जेवढ लवकर कराल तेवढे चांगले आम्ही ही वाट बघत आहोत.स्विटी आणि सागरच्या लग्नाची,शुभ मंगल सावधान 🤣🤣🤣🥳🥳🥳

  • @MarathiSwati
    @MarathiSwati Месяц назад +11

    असेच हसत खेळत रहात जा सर्व👌👌 मदत करत जा थोडी प्रियंकाला असे काम काढल्यावर

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay Месяц назад +25

    सोमा दादा प्रियंकाला मदत करत जा... प्रियंका खूप काम करत असते. तिची तब्येत ठीक नसते तिला मदत करत जा सोमा दादा.....

  • @jyotigir7351
    @jyotigir7351 Месяц назад +14

    हे स्वीटी सागर चा लवकर लग्न करून टाका

  • @Introvert_guy_p123
    @Introvert_guy_p123 Месяц назад +7

    Priyanka vahini la kahi zhala tar mg akkal yeil ya somya la..Priyanka ne kahich kela nahi tar kasa hoel hyacha tar mg kalel hyala... तीव्र निषेध करायला पाहिजे सगळ्यांनी....सोमनाथ बायकांना कमी समजतो...काही घरातला काम न करता आयत बसून खान हे ह्याला पुरुष पणा च लक्षण वाटत ...ह्या मुळे शिक्षण महत्वाचं असता...! सुशिक्षित आणि अडाणी मधला फरक दिसतो असा... 😡

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t Месяц назад +20

    तुम्ही प्लीज दादा बिचाऱ्या प्रियंका शी नीट वागत एक बहिण म्हणून सांगते

  • @swatikaninde9727
    @swatikaninde9727 Месяц назад +19

    काय थे पुजा पुजा करतो आणि बायकोला मारतो प्रियांका ताई ला किती काम असते ती आहे मनून तुमचा जवळ आहे

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty Месяц назад +15

    आहो सोमा दादा लागा की करु काम त्या प्रियांका ताईला किती काम करते ती बिचारी तो पांडु दादा कीती काम करु लागतोय त्या पुजाला

  • @ArchanaSalunkhe-u7u
    @ArchanaSalunkhe-u7u Месяц назад +37

    सोमा दादा प्रियांका कीती किरकोळ आहे तिला येवढ्या मोठ्या ब्लॅंकेट उचलेल का तीला थोडा तरी जीव जाना प्रियंका चा

  • @sandeshkokane2002
    @sandeshkokane2002 Месяц назад +3

    बिचारी प्रियांका ताई😢😢😢..सोमा तुम्ही कोणत्या दुनियेत रहाता ? एक वाँशिंग मशिन घ्या ताई वर दया दाखवा 😢

  • @sadhanashind4980
    @sadhanashind4980 Месяц назад +5

    Dada saglyce navre dhu lagtat tumala kay hota dhu lagyla

  • @sadhanashind4980
    @sadhanashind4980 Месяц назад +5

    Tumca pan ghar ahe ki

  • @vrushalisarde1943
    @vrushalisarde1943 Месяц назад +2

    Priyanka dasara ahe mhnun kela thik ahe..pn kalaji ghe kiti barik zalis..lahan mula ahet Tula jevda hota tevada karat ja..fakt swata ni mulankde laksh de

  • @manjushakhairnar5996
    @manjushakhairnar5996 Месяц назад +6

    गरम पाणी लावलेलं असत लहान मुलांवर लक्ष राऊ दया

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf Месяц назад +6

    घर साफ केलाय ना navratri आहे tri nonveg खाता

  • @dattakhose1181
    @dattakhose1181 Месяц назад +1

    Magha navara dhun dhute

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k Месяц назад +5

    ❤❤❤❤❤😊😊😊😊सोमा दादा खूप मस्सकरि खूप करता प्रियांका ताई ची😊😊😊😊

  • @jyotigir7351
    @jyotigir7351 Месяц назад +4

    किती अशक्त आहेत पूजा ताई तुम्ही

  • @HanumantRaut-jx1xx
    @HanumantRaut-jx1xx Месяц назад +2

    😂😂😂😂😂❤❤❤

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 Месяц назад +1

    Hi दादा

  • @gajanankale780
    @gajanankale780 Месяц назад +1

    Nice Dada

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx Месяц назад +5

    😂😂😂😂😂 दादा तुम्ही खूप चिडवता प्रियंका ताई

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Месяц назад +2

    Very very nice video

  • @kalpanasvlogs2811
    @kalpanasvlogs2811 Месяц назад +1

    😊😊😊

  • @sagarvlogs771
    @sagarvlogs771 Месяц назад +2

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 Месяц назад +1

    Hii

  • @sunitaghodke321
    @sunitaghodke321 Месяц назад +6

    Priyanka krushanacha rag rag karti

  • @diptirao3695
    @diptirao3695 Месяц назад +1

    Nice family dada

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 Месяц назад +1

    दादा माझी पहिली कमेंट