श्री गुरुदेव दत्त.श्री स्वामी समर्थ.आपली भावना आणि कळकळ समजते.आपण दिलेले मंत्र ग्रह शांति साठी करून बघणार आहे.प्रत्येकाने आपण संकटातून बाहेर पडणे महत्वाचे.बाकी ईश्वर आहे.
💐अवधूत चिंतन💐 🙏श्री गुरु देव दत्त 🙏💐 खूप छान माहिती दिलित... या सर्व गोष्टी माझ्या सोबत झालेल्या आहेत आणि अजुनही सुरूच आहेत... आज 9 महीने पूर्ण झाली माझ्या आइच ऑपरेशन होंउन हार्ट च 2 wall replacement झाले आणि माझ्या कुलदेवी/देव यांच्या आशीर्वादाने.... शत्रु ने खुप प्रयत्न केलेत पण केसाला ही धक्का नाहीं लागू दिला.... पण असा उपाय मि शोधत होतो खरच या उपायाने समोरचा विसरूण जात असेल तर उपाय पुढचा तुम्ही नक्की सांगा... 🙏 खूप कृपा होईल 🙏 खुप अडचनीत आहे 🙏
माझ्या भाऊ चार मुलगा तसंच मोठा भाऊ,चुलतू, आजारी , चिडचिड, भांडण ते भरपूर त्रासात आहेत, समजुतदार येवो, त्यांना उत्तम जीवन मार्ग मिळो , हीच प्रार्थना , जीवनात सद्बुद्धी ,खुषी येवो, मला बरं वाटेल ते खुश तर मी खुश 😢😢😢😢😢
शत्रु ला कायमच थाबऊन सपवल च पाहीजे कारण माझ्या काका व भावानी नी आइची साडि व वडीलाचे कपडे माझे शर्ट नेऊन स्मशानात गाडले बावली बनवून आई ऐक्सपायर झाली वडीलाचा ऐक्सेडेट झाली मी टाइफाइड नी ग्रस्त झालो होतो पण वडील व मी देवाच्या कुलदेवी पुर्वज पित्र देवान मुळे वाचलो गल्लीतील लोक म्हटले भाऊबंधाना तुमचे 🏠 घर पाहीजे म्हणून तेनी हे केले
Sir asha wyaktinche kam pahile kara jenekarun yanche pudhil jiwan changale jail sir aapan sarwana changale maargdarshan karata te asech chalu rahude 🙏🙏
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ भावा तुमच्यावर तर तुमच्या भाऊ बंधांनी केलं पण माझ्यावर मी जन्मल्यापासूनच सगळ्यात आधी माझ्या जन्मदात्या बापाच्या डोळ्यात खुपलो मग बाहेरच्यांच्या डोळ्यात खुपू लागलो आणि सक्खा भाऊ हा तर पक्का वैरीच असतो मी जन्मल्या नंतर आधी माझ्या बापाने माझी बुद्धी बांधली आणी लहानपनापासूनच मला बोलत आलाय कि तुला कसं भिकेला लावतो बघ तुला कसं एकटं पाडतो काम धंदा नाहीते कसं बसवतो बघ म्हणत आला कारण का तर मी लळानपनापासूनच फक्त आणी फक्त आईवडीलांच आपलं सर्वस्व मानून त्यांच्यासाठीचं सगळं ते कसं म्हणतील तसंच करत आलो स्वतःला लहानपनापासूनच आई बापाच्या आज्ञात मर्यादेत राहणाऱ्या प्रभू रामासारखं समझून रामासारखं वागत आलो ना म्हणून माझ्या टोमण्यातून माझा बाप माझ्यावर काय कसं कट कारस्थान करत आहे ते संकेत देत होता पण माझी बुद्दी बांधल्यामुळं मला काहीच समझत कळत सुचत न्हवतं चलाखी कधीच मला माझ्या स्वप्नात देखील सुचली नाही कि करता आली नाही कधीच भावा माझ्या बापानं मला गोड गोड बोलून फार फार विचित्र जागी दर्गे तांत्रिकांकडे नेलं भरपूर काय काय माझ्यावर माझ्या डोळ्या देखत केलं पण मला असं संमोहित करून ठेवलं होतं कि हे माझ्यावर कां अन कशासाठी करताहेत हे अजिबात कळलं समझलच नाही माझा अति खरेपणा प्रामाणिक विश्वासू पणा सगळ्यांच्याच डोळ्यात खुपत होता आणी आहे अगळयांच्या आधी माझ्या बापाच्या डोळ्यात फारच खुपत होता म्हणून माझं वाईट करण्याचा प्लॅन माझ्या बापाचा आधीपासूनच होता म्हणून एकदा एका तांत्रिकाला बोलून सगळा कट रचला होता तो तांत्रिक एकदा आमच्या दुकानात आला होता मला डोळ्याडोळ्यांत माझ्या बापाचं आणी त्याचं बोलणं झालं मला पाहून तो तांत्रिक म्हणाला माझ्या बापाला कि चार ह्या गुरुवारी काहीही करून एकदा घेऊन ये मग बघ तुझं काम झालंच तुझ्या समोर डोळे वर करून पहिला तर सांग आणी थोड्या दिवसातच औषधावीणा आपोआपचं खरूज जाईल बघ मग एकदा माझ्या बापानं मला गोड बोलून रात्रीच एका तांत्रिकासाय्या घरी गेला फार भयाण ठिकाणी आणी भयंकर घर होतं त्याच तिथं मला एका कुंकू गुलालने अखलेल्या त्रिकोणात बसवलं आणि समोर बाहुली वगैरे काय काय ठेऊन एकदम उग्र अशी धुरी दिली आणि माझ्या भोवती फिरवली मला अजून डोळ्यासमोर दिसतंय ते दृष्य 15 वर्षी झाली तरी. मग काय गुरुवारी माझ्यावर हे सगळं केलं लगेचच सोमवारी आमचा गावचा बाजार असतो व्यापार भरपूरर होतो ना माझ्याकडून सगळं जाम करून घेतलं बापाने पैसे कमवून घेतले असं झालं आणी एक आठवडा होतोय ते सगळं करून माझ्यावर तोच दुसऱ्याच दिवशी माझा मोठा ऍक्सीडेन्ट झाला त्यात माझा उजवा डोळा फुटला मला फार लागलं दोन महिने दवाखान्यात होतो मग काय नंतर परत वकीला ला बबोलवून गोड बोलून माझ्या विश्वासातल्या माणसांना जवळ करून फार कागदांवर सह्या घेऊन माझं मला मिळणार एंशुरेन्स 25 लाख रुपये पण माझ्या बापानं घेतलं मला याच कानोकान जराही समजलं नाही आता समझलं समझतय सगळं आणीबामल बोलल्याप्रमाणे भिकेला लावून काम धंदा नाहीते सगळ्यांपासून तोडून एकटं पाडलंय काही बाही छोटं मोठं काम करून अपंग पेन्शन येत होती जी आता बंद पडलीये त्यावर जगत आहे स्वतःच स्वतःच जेवण करून खात देवाकडे सतत मरण मागत जगत आहे
स्वतःला होणारा त्रास कमी किंवा पुर्ण संपेल हाच उद्देश असावा. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्या कर्माची फळे भोगावी लागणार नाहीत याची दक्षता प्रत्येकाने घेणे. धन्यवाद माऊली ❤❤
majya sarv kutumbavar karni keli ahe 2021 pasun aamchi aarthik paristiti khuntleli ahe aani ya julai mahinyat maje vadil varle ahe mi 3-4 mahinyapasun job search karto aehe pan lagat nahi ahe tumchi madat pahije aehe. guruji please tumchi video pahun mi kuldevtecha upay kela ahe ya pornimela pan tumhi kahi madat karu shaklat tr khup bara hoil.
Me mumbai madhun bolte amhla shatru khup tras dato mazya patila marnyachi supari dili tycha kayamcha bandobast zala pahige tyvar kahi powerful upay sanga pls
गुरुजी आपल्याला शत्रू जर माहीत नसला फक्त त्याची शंका असली कारण ती आहे तशीच मला तिचा शक येतो कारण माझ्या मुलीला त्रास आहे माझ्या मुलीचं लग्न लागत नाहीये त्यामुळे हा मंत्र चालेल का
ते लोक त्रास देतात किती सहन करायच देवाची भक्ती उपासना जेवढी जास्त करेल तेवढा त्रास जास्त पण मनाला एवढी सवय लागली आहे त्याच नाव आपोआप मुखातून येतच रहात श्री राम अंबज्ञ नाथसंविध
गुरुदेव दत्त, दादा मला माझ्य खाण्यामध्ये काळी विद्या करून चाललेली आहे तरी त्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहे का प्लीज मला सांगा तुमच्याकडून खूप आशा आहे मला
नमस्कार गुरू मावली मी सायन कोळीवाडा रहिवासी आहे माझे लग्न दोन हजार मध्ये झाले तेव्हा पासून मझ्या सासरी आल्या पासून मला खूपच त्रास सहन करावा लागत आहे मी नऊ भुते काढली पण माझ्या वर जाप मारला होता हे मला माहीत नव्हते आता समजले त्याच्या उपाय सांगा धन्यवाद 🙏
सव्वा महिन्यात बाहेरगावी ७ते८ दिवस जायचे असल्यास गावावरून आल्यावर पुढे मंत्र जप करावा का परत पहिल्या पासून सेवा परत सुरू करावी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती..
MI Yatra samadhi khoob jata hai Eid ka bhayankar Tara sutaria University Malaysia nahin hota hai mala margdarshan hawai dudh Chintan Shri Gurudev Datta
दिवा सव्वा महिना सुरू ठेवायचं का ... आम्हाला करणी बाधा चा खुप त्रास आहे... आणि शत्रू कोण आहे हे माहीत नाही... करणी बाधा केलेली आहे हे नक्की माहित झाले आहे... तर उपाय केला तर चालेल का प्लीज रिप्लाय करा लवकर
धन्यवाद गुरूजी
श्री गुरुदेव दत्त.श्री स्वामी समर्थ.आपली भावना आणि कळकळ समजते.आपण दिलेले मंत्र ग्रह शांति साठी करून बघणार आहे.प्रत्येकाने आपण संकटातून बाहेर पडणे महत्वाचे.बाकी ईश्वर आहे.
🙏🌹🌷ॐ द्रांम दत्तात्रियायै नम:🌷🌹🙏
आपलं मार्गदर्शन खरोखरच सन्मार्गावर नेणारं आहे
दादा खरचं खुप दिवासापुसून आम्ही आजारपण कट कट परेशनी चालु आहे असेच बरेचं त्रास चालु आहेत
गुरुजी आपण जी गवारहाटी बधल सर्व माहिती दिल्यास फार आनंद होईल. सर्व
नमस्कार गुरुजी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे धन्यवाद 🙏
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान आहे सदुपयोग व्हावा ही सदिच्छा 🙏
धन्यवाद गुरु देव 🙏
🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय||🌹🙏
नमस्कार गुरुजी.
जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त
Hare krishn
Mala tumchyashi bolayacha aahey. Tumchi madad havi aahey🙏Shree Gurudev Dutta🙏
💐अवधूत चिंतन💐 🙏श्री गुरु देव दत्त 🙏💐
खूप छान माहिती दिलित... या सर्व गोष्टी माझ्या सोबत झालेल्या आहेत आणि अजुनही सुरूच आहेत... आज 9 महीने पूर्ण झाली माझ्या आइच ऑपरेशन होंउन हार्ट च 2 wall replacement झाले आणि माझ्या कुलदेवी/देव यांच्या आशीर्वादाने.... शत्रु ने खुप प्रयत्न केलेत पण केसाला ही धक्का नाहीं लागू दिला.... पण असा उपाय मि शोधत होतो खरच या उपायाने समोरचा विसरूण जात असेल तर उपाय पुढचा तुम्ही नक्की सांगा... 🙏 खूप कृपा होईल 🙏 खुप अडचनीत आहे 🙏
माझ्या भाऊ चार मुलगा तसंच मोठा भाऊ,चुलतू, आजारी , चिडचिड, भांडण ते भरपूर त्रासात आहेत, समजुतदार येवो, त्यांना उत्तम जीवन मार्ग मिळो , हीच प्रार्थना , जीवनात सद्बुद्धी ,खुषी येवो, मला बरं वाटेल ते खुश तर मी खुश 😢😢😢😢😢
🙏Om shri gurudev datta🙏
Shree guru Dev Datta 🙏 ❤ shree swami Samarth 🙏 ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹🙏🙏🙏
शत्रु ला कायमच थाबऊन सपवल च पाहीजे कारण माझ्या काका व भावानी नी आइची साडि व वडीलाचे कपडे माझे शर्ट नेऊन स्मशानात गाडले बावली बनवून आई ऐक्सपायर झाली वडीलाचा ऐक्सेडेट झाली मी टाइफाइड नी ग्रस्त झालो होतो पण वडील व मी देवाच्या कुलदेवी पुर्वज पित्र देवान मुळे वाचलो गल्लीतील लोक म्हटले भाऊबंधाना तुमचे 🏠 घर पाहीजे म्हणून तेनी हे केले
Sir asha wyaktinche kam pahile kara jenekarun yanche pudhil jiwan changale jail sir aapan sarwana changale maargdarshan karata te asech chalu rahude 🙏🙏
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ भावा तुमच्यावर तर तुमच्या भाऊ बंधांनी केलं पण माझ्यावर मी जन्मल्यापासूनच सगळ्यात आधी माझ्या जन्मदात्या बापाच्या डोळ्यात खुपलो मग बाहेरच्यांच्या डोळ्यात खुपू लागलो आणि सक्खा भाऊ हा तर पक्का वैरीच असतो मी जन्मल्या नंतर आधी माझ्या बापाने माझी बुद्धी बांधली आणी लहानपनापासूनच मला बोलत आलाय कि तुला कसं भिकेला लावतो बघ तुला कसं एकटं पाडतो काम धंदा नाहीते कसं बसवतो बघ म्हणत आला कारण का तर मी लळानपनापासूनच फक्त आणी फक्त आईवडीलांच आपलं सर्वस्व मानून त्यांच्यासाठीचं सगळं ते कसं म्हणतील तसंच करत आलो स्वतःला लहानपनापासूनच आई बापाच्या आज्ञात मर्यादेत राहणाऱ्या प्रभू रामासारखं समझून रामासारखं वागत आलो ना म्हणून माझ्या टोमण्यातून माझा बाप माझ्यावर काय कसं कट कारस्थान करत आहे ते संकेत देत होता पण माझी बुद्दी बांधल्यामुळं मला काहीच समझत कळत सुचत न्हवतं चलाखी कधीच मला माझ्या स्वप्नात देखील सुचली नाही कि करता आली नाही कधीच भावा माझ्या बापानं मला गोड गोड बोलून फार फार विचित्र जागी दर्गे तांत्रिकांकडे नेलं भरपूर काय काय माझ्यावर माझ्या डोळ्या देखत केलं पण मला असं संमोहित करून ठेवलं होतं कि हे माझ्यावर कां अन कशासाठी करताहेत हे अजिबात कळलं समझलच नाही माझा अति खरेपणा प्रामाणिक विश्वासू पणा सगळ्यांच्याच डोळ्यात खुपत होता आणी आहे अगळयांच्या आधी माझ्या बापाच्या डोळ्यात फारच खुपत होता म्हणून माझं वाईट करण्याचा प्लॅन माझ्या बापाचा आधीपासूनच होता म्हणून एकदा एका तांत्रिकाला बोलून सगळा कट रचला होता तो तांत्रिक एकदा आमच्या दुकानात आला होता मला डोळ्याडोळ्यांत माझ्या बापाचं आणी त्याचं बोलणं झालं मला पाहून तो तांत्रिक म्हणाला माझ्या बापाला कि चार ह्या गुरुवारी काहीही करून एकदा घेऊन ये मग बघ तुझं काम झालंच तुझ्या समोर डोळे वर करून पहिला तर सांग आणी थोड्या दिवसातच औषधावीणा आपोआपचं खरूज जाईल बघ मग एकदा माझ्या बापानं मला गोड बोलून रात्रीच एका तांत्रिकासाय्या घरी गेला फार भयाण ठिकाणी आणी भयंकर घर होतं त्याच तिथं मला एका कुंकू गुलालने अखलेल्या त्रिकोणात बसवलं आणि समोर बाहुली वगैरे काय काय ठेऊन एकदम उग्र अशी धुरी दिली आणि माझ्या भोवती फिरवली मला अजून डोळ्यासमोर दिसतंय ते दृष्य 15 वर्षी झाली तरी. मग काय गुरुवारी माझ्यावर हे सगळं केलं लगेचच सोमवारी आमचा गावचा बाजार असतो व्यापार भरपूरर होतो ना माझ्याकडून सगळं जाम करून घेतलं बापाने पैसे कमवून घेतले असं झालं आणी एक आठवडा होतोय ते सगळं करून माझ्यावर तोच दुसऱ्याच दिवशी माझा मोठा ऍक्सीडेन्ट झाला त्यात माझा उजवा डोळा फुटला मला फार लागलं दोन महिने दवाखान्यात होतो मग काय नंतर परत वकीला ला बबोलवून गोड बोलून माझ्या विश्वासातल्या माणसांना जवळ करून फार कागदांवर सह्या घेऊन माझं मला मिळणार एंशुरेन्स 25 लाख रुपये पण माझ्या बापानं घेतलं मला याच कानोकान जराही समजलं नाही आता समझलं समझतय सगळं आणीबामल बोलल्याप्रमाणे भिकेला लावून काम धंदा नाहीते सगळ्यांपासून तोडून एकटं पाडलंय काही बाही छोटं मोठं काम करून अपंग पेन्शन येत होती जी आता बंद पडलीये त्यावर जगत आहे स्वतःच स्वतःच जेवण करून खात देवाकडे सतत मरण मागत जगत आहे
दादा देव दुताचे काम करत आहात धन्यवाद
Barobar. Bolta .guruji Kahihi nastana trass detat te shatrucha nash vhava . Hich ichha . Thank u Dada.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ
बरोबर 👍👍
जय गुरुदैव दत्त दादा खूप छान
Atyant yogy veli mala apale margdarshan milanyacha yog ala namaskar guruji
Jay shree Ram ❤
Shree Gurudev Datta 🙏
या करणी पाई आज आमचा अजून एक माणूस गमावला 2023 ला 17 वर्षाची भाची गेली आज वहिनी गेली तुम्ही जर भेटला असता तर बरं झालं असतं
Chan video Aahe
Shree Gurudev Datta dada 🙏khup changle sangitla ani brobar sangta. 🙏
❤ राम कृष्ण हरी ❤❤
श्री गुरुदेव दत्त
स्वतःला होणारा त्रास कमी किंवा पुर्ण संपेल हाच उद्देश असावा. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्या कर्माची फळे भोगावी लागणार नाहीत याची दक्षता प्रत्येकाने घेणे. धन्यवाद माऊली ❤❤
मल्हारी मार्तंड गुरुदेव दत्त कॉल किस देवराव 👌💐🎇🌺
दादा कुणाचा संचार बांधला असेल तर तो कसा मोकळा करावा मी स्वताच पंडित आहे प्लीज मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏⚘️ॐ काळेशवरी
Vishakha parab 👏👏👏👏
ओके
Shree gurudev datta 🌹🌹🙏
Ho khup shatru pida ahe majhya mulicha sansar modla ho ya nalaykani😢😢
Jay gurudev datta 👃
Gurudev datta
कायम थांबवा श्री गुरु देव दत्त 🙏
कुणाला मारण्याचं काम मी करत नाही, पण हे उपाय करतील , तेवढी इच्छा असेल हा उपाय करून पाहा शत्रू नष्ट होतील
Tumhi khrac dev dut asal tr asha gostina khro khr upay sanga majhi khup vinnti
majya sarv kutumbavar karni keli ahe 2021 pasun aamchi aarthik paristiti khuntleli ahe aani ya julai mahinyat maje vadil varle ahe mi 3-4 mahinyapasun job search karto aehe pan lagat nahi ahe tumchi madat pahije aehe. guruji please tumchi video pahun mi kuldevtecha upay kela ahe ya pornimela pan tumhi kahi madat karu shaklat tr khup bara hoil.
काही नाही जमले तर दत्त महाराज यांची सेवा करा महाराज नक्की घरी येतात
गुरुदेव दत्त 👌 पप्पा दृष्टी पाहिजे 💐🌹 बातमी कशी करायची हे बघ क्षण झालं पाहिजे
Jai gurudevdadutt . 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुरुजी आम्ही पण फार त्रासात आहोत
गुरुजी शत्रू लां कायमचा शांत करायचा आहे. मरायच नाहीं मार्ग पाहिजे 🙏
@@rajendradhumal3721 गुरुजी गुरुजी माझे पण हीच इच्छा आहे
Me mumbai madhun bolte amhla shatru khup tras dato mazya patila marnyachi supari dili tycha kayamcha bandobast zala pahige tyvar kahi powerful upay sanga pls
दादा आम्ही आर्थिक संकटात सापडले आहे
Dada Hite animals la khup tras dete ek bai tr ky Karu shakta ka pls 🙏
Shree Gurudev Dutt
Jay jagdambe
गुरुजी आपल्याला शत्रू जर माहीत नसला फक्त त्याची शंका असली कारण ती आहे तशीच मला तिचा शक येतो कारण माझ्या मुलीला त्रास आहे माझ्या मुलीचं लग्न लागत नाहीये त्यामुळे हा मंत्र चालेल का
Guruji mala 7varsha pasun tras det aahet maz purn savsar rastyavar aanla
गुरुजी नमस्कार 🚩🙏
श्री गुरुदेव दत्ता 🌺
माझ्या शुत्रुला शांत करुन कायम स्वरुपी
त्रास बंद झाला पाहिजे
दादा करणी करणारा आणि फार परेशान केले केले आहे
🙏🌹🌷ॐ श्री गुरुदेव दत्त 🌷🌹🙏
Dattatreya namo namah
Mala 12 Year jhalay shataru pareshan karthoay kay karhaycha shaghv
शत्रू चा बदला जशाच्या तसा कसा घ्यायचा
ते लोक त्रास देतात किती सहन करायच देवाची भक्ती उपासना जेवढी जास्त करेल तेवढा त्रास जास्त पण मनाला एवढी सवय लागली आहे त्याच नाव आपोआप मुखातून येतच रहात श्री राम अंबज्ञ नाथसंविध
माऊली. चाडी जबानी नजर त्रास कसा नष्ट करावा. कृपा करा सांगा माऊली 🙏
Mla pn khup trass zala ahe mla guru pahije
गुरुदेव दत्त, दादा मला माझ्य खाण्यामध्ये काळी विद्या करून चाललेली आहे तरी त्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहे का प्लीज मला सांगा तुमच्याकडून खूप आशा आहे मला
माझ नाव:स्वप्नील मुसळे,
गाव: नांदूर वैद्य हल्ली मुक्काम गोंदे दुमाला
दोन्ही गावांमध्ये 8 किलोमीटरचा अंतर आहे
तालुका: इगतपुरी
जिल्हा: नाशिक
Mantra sanghsve krupya
सांगितला आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये
दादा, आम्हाला चार भावंडं चुलते, यां परिवारास खूप जाप मारलाय कोणाच पटतं नाही, भांडण च ,वाद असे की कोपाला जातात, सर्व देव झाले 😢😢
ताई तुम्ही एकदा गाणगापूर ला जाऊन या आणि तिकडचे भटजी असतील त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा ते नाकी तुम्हाला त्या वर जबरदस्त उपाय सुचवतील
दादा दुसरा विडिओ डाऊनलोड कधी करणार शत्रूला थांबले पाहिजे खूप त्रास होतो आहे माझ्या कुटुंबाला 😢
होय पुर्ण पणे थांबवणे गरजेच वाटते
Please send the mantr
Tumchi bhet hoil ka, jay gurudev datt
Gharat adachan asel tya veli karayache ka Nahi
नाही, करायचं
तळकोकणात कलमदरी करतात.त्या ठिकाणाचे देवस्थान चे नाव आणि पत्ता सांगा महाराज.खूप गरज आहे.
नमस्कार गुरू मावली मी सायन कोळीवाडा रहिवासी आहे माझे लग्न दोन हजार मध्ये झाले तेव्हा पासून मझ्या सासरी आल्या पासून मला खूपच त्रास सहन करावा लागत आहे मी नऊ भुते काढली पण माझ्या वर जाप मारला होता हे मला माहीत नव्हते आता समजले त्याच्या उपाय सांगा धन्यवाद 🙏
माझे कामे सरळमार्गी होत नाही 🙏
गुरुदेव दत्त
मी साधक आहे परंतु त्रास वाढतो आहे.तसेच साधने मधे खुप अडचणी येतात.मला आपले मार्ग दर्शन हवे आहे.
जयदेव गुरुदेव दत्त.
एक नंबर गुरु
सव्वा महिन्यात बाहेरगावी ७ते८ दिवस जायचे असल्यास गावावरून आल्यावर पुढे मंत्र जप करावा का परत पहिल्या पासून सेवा परत सुरू करावी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती..
Maza shtru khup magy lglla ahy tychy nav (s)suru hoto
❤ मला पितराचा त्रास आहे
व चेटका मांग लावला आहे तर काय करायचे आहे मागदर्शन करा
🙏🌹🕉️👍🕉️🌹🙏
पाळी आली तर काय करायचं
पत्ता मिळू शकेल का
कोणता
श्री गुरुदेव दत्त.दादा प्लीज मी मेल केला तो बघितला का
Jai sri Guru dava Datta
Guruji Mala Aplla no. Dua Please maja Kahi Work Safhal Hot Nahi
कुलस्वामी सोबत नाही ओ तुमच्या
गुरुजी नमस्कार मग आपल्या चारही प्रणाम मी खूप यातना भोगत आहे दरवर्षी दोष असल्यामुळे पुत्रप्राप्ती होत नाही त्याचा उपाय सांगा कृपया
दादा माझा संचार बांधलाअसेल तर तो कसा मोकळा करावा मार्गदर्शन द्या
गुरुजी, मी मेल केला आहे त्याला उत्तर द्या प्लीज
MI Yatra samadhi khoob jata hai Eid ka bhayankar Tara sutaria University Malaysia nahin hota hai mala margdarshan hawai dudh Chintan Shri Gurudev Datta
दिवा सव्वा महिना सुरू ठेवायचं का ... आम्हाला करणी बाधा चा खुप त्रास आहे... आणि शत्रू कोण आहे हे माहीत नाही... करणी बाधा केलेली आहे हे नक्की माहित झाले आहे... तर उपाय केला तर चालेल का प्लीज रिप्लाय करा लवकर
सुरुवात केल्यानंतर अडचण आल्यास पुढे सुरू कसं ठेवायचं हे प्लीज सांगा
अडचण म्हणजे सुतक वगैरे
Ho,kara video
ओम क्लिंम कृष्णाय नमः एवढाच मंत्र जपला तर चालेल का माझे त्रास कमी होतील का ॽ
Mala tumchya sobat bolayche ahi kase bhatu sakto
Stree ne ya mantrache masik dharama kaalat kase karave yache niyam sanga plz
पत्ता पाठवा भेटायला येऊ शकतो. काय.
Mantra phatva pani dokyvarun jatay mauli
गुरूजी तुमची भेट कशी घेता येणार ते सांगा,
गुरुजी मला गुरु करून घ्यायचं आहे काय करावं लागेल