Hari Tujhi Kanti Re Sawali | Vilas Buva Patil | Krishna Bhajan | Gaulan | Mauli Swant DevotionalSong

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • दुर्मिळ रेकॉर्डिंग 👇👇
    गौळण - हरि तुझी क्रांति रे सावली
    #krishnabhajan #gaulan #bhajanyatra #भजन #यात्रा
    सुप्रसिद्ध गायक - भजन सम्राट विलास बुवा पाटील
    सुप्रसिद्ध पखवाज वादक माऊली सावंत
    सुप्रसिद्ध तबला वादक पराग कोळी
    गायन साथ कोकणातील सुप्रसिद्ध कलाकार
    भजन रत्न महादेव बुवा शहाबाजकार
    भजन सम्राट शंकूनाथ बुवा पडघेकर
    भजन सम्राट दत्तात्रेय बुवा ओढांगीकर
    भजन पंडित निवृत्ती बुवा चौधरी
    भजन सम्राट प्रमोद दीक्षित
    सुप्रसिद्ध गायक - भजन सम्राट विजय बुवा काठे
    सुप्रसिद्ध पखवाज वादक पं प्रताप राज पाटील
    #भक्तीगीत #devotionalsong #abhang
    #bhajna #अभंग #भजन #vitthalsong
    #marathiabhang #bhaktigeet #vilaspatil
    #shreegurumusicfoundation
    #gaulanmhantigaulanila #मराठीगौळणी
    #गवळण
    TOP TEN VIDEOS LIVE SHREEGURUMUSIC FOUNDATION
    • साई बिना दर्द कारेजे ह... --साई बिना दर्द कारेजे होये | Sai Bina |Duet| Krishna Bongane - Nagesh A
    • जाऊ देवाचिया गावा, देव... -- जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग
    • हजरत मौला मौला |Hindi ... -- हजरत मौला मौला |Hindi Bhajan | HAJRAT MAULA MAULA
    • जय जय राम कृष्ण हरि |... -- रागेश्री वैरागकर | RAGA NAT BHAIRAV | RAGESHREE VAIRAGKAR
    • धन्य आजी दिन अभंग ओम ब... -- धन्य आजी दिन अभंग ओम बोंगाणे | Marathi Abhang | Om Bongane
    • तुझा माझा देवा |Tuza M... -- तुझा माझा देवा |Tuza Maza Deva | Marathi Abhang | Om Bongane
    • #अभंग आकल्प आयुष्य| Ma... -- आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । Nagesh Adgaonkar
    • जुगलबंदी जय जय राम कृष... -- जुगलबंदी जय जय राम कृष्ण हरि Om Bongane | Sachin Bodhane | Duet
    • देह जावो अथवा राहो अभं... -- देह जावो अथवा राहो अभंग | Marathi Abhang | Jayateerth Mevundi
    • Sarva Hi Sukhache | Ma... -- सर्व ही सुखाचे ओतिले श्री मुख PT. Kaivalya Kumar Gurav
    • सदा माझे डोळे जडो तुझी... -- सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती -- Nagesh Adgaonkar
    • #अभंग​। चरणी स्थिरावले... -- #अभंग​। चरणी स्थिरावले मन Nagesh Adgaonkar
    • आम्ही जातो तुम्ही कृपा... -- आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । Krishna Bongane
    • ज्या सुखा कारणे देव वे... -- ज्या सुखा कारणे देव वेडावला Jya suka karne Nagesh Adgaonkar
    • BAJE MURALIYA BAJE | ब... -- BAJE MURALIYA BAJE | बाजे रे मुरलीय बाजे | Jayateerth Mevundi
    • बाळासाहेब वाईकर जय जय ... -- बाळासाहेब वाईकर जय जय राम कृष्ण हरि | कल्याणी गायकवाड | जगन्नाथ वाडेकर पं प्रताप पाटील पांडुरंग पवार
    • संसारी सुखाचा नाही अनु... -- संसारी सुखाचा नाही अनुभव | PRANEETA DESHMUKH
    • विसावा विठ्ठल सुखाची स... -- विसावा विठ्ठल सुखाची साउली |Praneeta Deshmukh |
    • इंद्रायणी काठी Indraya... -- इंद्रायणी काठी Indrayani Kathi Om Bongane |
    • आम्ही जातो तुम्ही कृपा... -- आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी | Krishna Bongane |
    • आले देवाचिया मना विष्ण... -- आले देवाचिया मना विष्णुबुवा वावंजेकर | Vishnubuva Wavanjekar
    • RAGA JOG KAUNS | PT.VE... -- RAGA JOG KAUNS | PT.VENKATESH KUMAR |
    • ज्या सुखा कारणे देव वे... -- ज्या सुखा कारणे देव वेडावला Jya suka karne dev Nagesh Adgaokar
    • अभंग - माझ्या वडिलांची... -- अभंग - माझ्या वडिलांची मिराशी गा देवा
    कान तृप्त करणारा आवाज
    हृदयाला स्पर्श करणारा आवाज
    #marathiclassicalbhajan
    #kokansaunskruti
    #warkaribhajan
    #bhimsenjoshi
    #jitendraabhisheki
    #marathibhaktigeet
    #marathibhaktigeete
    #indurikarmaharaj
    #shastriyamarathibhajan
    #malvanibhajan
    #kolhapur
    #bhajanparampara
    #mauli
    #murali
    #basari
    #flute
    #tabla
    #pakhawaj
    #pasaydan
    #पसायदान
    #माऊली
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संततुकाराममहाराज
    #पुंडलिक #महाराज
    #देवा
    #पासायदानाचाअर्थ
    #अर्थ
    #मालवनिभजन
    #kokanbhajan
    #ज्ञानाई
    #वैरागकर
    #rageshreevairagkar
    #god
    #tabla
    #music
    #musician
    #artist
    #legend
    #dharmik
    #bhakti
    #bhaktigeete
    #devotionalsong
    #devotionalmusic
    #morningraga
    #morningvibes
    #positive
    #kokan
    #raigad
    #navimumbai
    #naamvaibhavfestival
    #musicfestival
    #darbarfestival
    #भीमसेन
    #bhimsenjoshi
    #पंडित
    #भारतरत्न
    #पद्मश्री
    #padmashree
    #गुरुबिन
    #गुरुभक्ती
    #गुरुशक्ती
    #आशीर्वाद
    #aaituzdeul
    #ekviraaayi
    #ekvirakoligeet
    #kabirbhajan
    #santkabirdohe
    how to increase subscribers on youtube channel
    how to increase youtube subscribers free
    #youtubesubscriberkaisebadhaye
    #youtube_subscriber
    subscribe kaise badhaye
    #youtubesubscriberkaisebadhaye
    #youtube_subscriber
    #views_viral_video_subscribers_grow
    subscriber kaise badhaye manoj dey
    subscribe kaise badhaye

Комментарии • 28

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Год назад

    खरोखरच आठवण येते कै. विलास बुवा पाटील यांची! मन तृप्त करून टाकणारा त्यांचा सुमधुर आवाज! आवाजातील जादू अजबच होती!

  • @Gauravparadkar77
    @Gauravparadkar77 5 месяцев назад +1

    जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ❤

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 7 месяцев назад

    कोकण सुपुत्र भजन सम्राट विलास बुवा पाटील म्हणजे आम्हच्या कोकणाची शान होते! पुन्हा कधीच न मिळणारा कोहिनूर हिरा होते! जीवंतपणी नेहमी आम्ही भेटत असत, पण कधी त्यांना मुजरा केला नव्हता! पण आज मी त्यांना लवकरात मानाचा मुजरा करतो! विलासबुवा पाटील यांची "सर्वांगी सुंदर MP 3" एकदा जरूर ऐकाच! भानहरपून जाईल! शब्दात सांगता येणार नाही! " रुसलेल्या रखूमाईला विठ्ठल समजावू लागला " शेत राखी देवा विठ्ठला " गणपतीपुळे चा गजर " " गणेश झाला सामनावीर " आणखी इतर सर्व भजने ऐकताना खूप आनंद मिळवाल! मन तृप्त होईल! एकदा जरूर ऐकाच!

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 года назад +2

    अप्रतिम गौळण सादर केली आहे स्वर्गीय विलास बुवा पाटील लाख लाख प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या सूरमयी वाणीला 🙏🙏

  • @lalchandkoli3455
    @lalchandkoli3455 Год назад

    खूप छान

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 9 месяцев назад +1

    कोकण सुपुत्र भजन सम्राट विलास बुवा पाटील कोकणचा कोहिनूर हिरा! त्यांच्या संपुर्ण भजन मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 года назад +2

    जबरदस्त

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 2 года назад

    खूप छान गुरुमाऊली

  • @maheshbhosle8898
    @maheshbhosle8898 3 года назад +1

    Aprtim goulan Ani pakhavajan

  • @supriyathakur-gharat3884
    @supriyathakur-gharat3884 3 года назад +2

    Khupach chan Gayan composition👌👌🙏 apratim sathsangt

  • @NileshPatil-cg6ou
    @NileshPatil-cg6ou 3 года назад +3

    Legend of Bhajan Vilas patil buva 🙏🙏🙏🙏🙏
    Khup chhan shreeguru Music Foundation chhan kamgiri karta tumchya madhyamatun aaikla milal dhanyawad 🙏🙏🙏🙏

  • @vinayakbhogale142
    @vinayakbhogale142 3 года назад

    अप्रतिम गायन, वादन, साथसंगत 👌👌👌

  • @surtaal1129
    @surtaal1129 3 года назад +1

    अप्रतिम गायन व साथ संगत

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 3 года назад

    खूपच छान.

  • @MaheshPatil-ky1ot
    @MaheshPatil-ky1ot 3 года назад +2

    आम्हीं काय स्तुती करणार. बुवा आम्हा गायक रसिकांना मंत्रमुग्ध करणारी रचना केली.
    ऐकतच राहवेसे वाटते.🙏🙏🙏

  • @prashantingale6254
    @prashantingale6254 2 года назад

    Apratim sir

  • @shridhar61187
    @shridhar61187 Год назад

    हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥
    उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥
    तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥
    मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥
    तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज माझी ॥४॥
    वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥

  • @ravindragurav2910
    @ravindragurav2910 3 года назад +1

    Om namh Shivay aprtim sangit buvanche

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 3 года назад

    अप्रतिम

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 года назад

    छान

  • @vitthalparab2380
    @vitthalparab2380 3 года назад

    🙏🙏

  • @sangeetpremi8989
    @sangeetpremi8989 3 года назад

    Thank You so much Shreeguru Music Foundation 🙏

  • @vinayakbhogale142
    @vinayakbhogale142 3 года назад

    अप्रतिम गायन, वादन, साथसंगत 👌👌👌