आम्हाला वाईट हेच वाटत की प्राचीन भारतीय इतिहास शाळेत न शिकवता आमच्यावर युरोपियन इतिहास लादला. पिरॅमिड, पहिल महायुद्ध,दुसर महायुद्ध शिकून काय मिळवलं आम्ही आमचा इतिहास सोन्यासारख्या आहे आज या youtube मुळे कळत आहे
@@pravin_deshmukh_205 the goal was to country citizens as cowards, submissive, to accept Foriegn rule. That's the reason history is molded in such a way. India saw the best of the empires when it was aggressive and expansionist like Cholas, Pandyas, Cheras, Maurya, Gupta, Marathas.
भारतीय शिक्षणात अमुलाग्र बदला ची गरज आहे. आम्ही फक्त दक्षिणेत चोल, पांड्य ही राज्ये होती इतकाच शिकलो जास्त काहीच नाही... आधी आपला वैभवशाली इतिहास शिकून घेऊ मग पुढे जाऊन जगाचा इतिहास शिकता येईल
चोल साम्राज्याच्या इतिहासाबद्दल पूर्वीही काही वेळा थोडीफार माहिती मी वाचली होती. शिवाय PS-1 चा ट्रेलरही रिलीज झाल्या दिवशीच नजरेखालून गेलेला. पण चोल साम्राज्याविषयी मांडलेला तुमचा हा माहितीपूर्ण विडियो पाहून मला आता खरी ही मूव्ही पाहायची उत्कंठा निर्माण झाली आहे. धन्यवाद...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 500 ते 600 वर्षे चोळ राजांचे जगातील पहिले शाही नौदल होते.चोल साम्राज्याच्या पतनानंतर भारतीय नाविक शास्त्र हरवले जे पुन्हा महान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केले.मराठा नौदल आणि कान्होजी राजे आंग्रे यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.म्हणून महाराज भारतीय नौदलाचे जनक आहेत.चोलांकडे पहिले साम्राज्यवादी नौदल होते पण देशासाठी नौदलाचे महत्त्व काय आहे हे सर्वप्रथम महाराजांनी सांगितले आहे.ज्याचा समुद्र,त्याचे राज्य
त्याकाळी सर्वात जास्त फौज ही चोळांची होती 20 लाख फौज हजारो हत्ती लाखो घोडे आणि डॉक्टर त्यांच्या बरोबर असायचे राजा राजा चोळ यांच्यानंतर राजेंद्र चोळ हा महापराक्रमी सम्राट बनला
@@gamingfacts9084 ,आपल्या भारतावर ज्यां मुगल मुस्लिमांनी राज केल ते तुम्हाला बरे वाटतात, त्यामुळे त्यांच्या खाली तंगड्या द्या , अखंड भारत एक करणारा अशोक सम्राट नको तुम्हाला अशोक सम्राट ने जे केलं ते कोणीही करू शकत नाही
Pan durdaiv ki samrat ashok cha movie sharukh khan ne banvla tyat pan lafadebazi dhakhvali koni ch action nahi ghetli movie var tya.... Himmat aahe ka Bollywood chi real ashok aani chandrgupt mourya var movie karaychi 😏😏
Khup mast ajun ek subject getla tar khup bara watel shivaji maharaj 1680 nater full history of 1947 independence day parynt kasa aapan independent zLo hi mahiti please sanga mam
पण सरते शेवटी 16 व्या शतकात चोळ राजाला बेड्या ठोकून श्रीलंकेत कैदेत टाकल गेलं. साठी शहाजी राजे मोहिमे वर होते. आज ही तंजावर मध्ये बाबाराजे भोसले आणि आताचे राजाराज चोळ दोन महान साम्राज्याचे वारसदार एके ठिकाणीं राहतात.
@@HarchandPalav तेंव्हा वॉर गेम चालायची, मुघलांनी आणि आदिलशाह ने मिळून पहिली निजामशाही संपवली तसेच चोल पांड्या नायक यांच्यात चालू होत. आदिलशहा यांच्या कारभारी मंडळात शहाजी राजे दहाव्या वयापासून कार्यरत होते. त्यामुळं हिंदू दक्षिण भारतीय साम्राज्य आपापसात भांडून खालसा होण्याच्या मार्गावर होते पण त्यात ही चोल साम्राज्याचा इतिहास बघता ते धोकादायक होते म्हणूनच त्यांच्यावर आक्रमण झालेलं असू शकते. बाकी शाहजी राजे बँगलोर ला स्थाईक असते वेळीं विजयनगर साम्राज्याचे सरदार/ नायक एकजूट करुन त्यांना आपल्या सोबत घेउन हिंदवी स्वराज्याची संकल्पनेची पायाउभरणी केली म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. तंजावर बँगलोर शिवनेरी असे तीन ठिकाणीं स्वतःच्या मुलांना कारभारी बनवले. आणि जवळपास 1300 km चां स्वतःचा safe कॉरिडॉर बनवला. त्यामागे आदिलशाहीचा हेखेखोर पणा ही असू शकतो.
हे सर्व कलकी चे कादंबरी मधील लिखाण आहे. मला नाही वाटत की यातील नोदल काही सत्य असेल. कलकि च कालखंड हा 1950 च आहे. त्याने त्याकाळातील नौदल पाहून काल्पनिक रचना केली असावी. तसेच इंडोनेशिया आणि कंबोडिया वर वर्मन राजांच राज्य होत. श्रीलंका(सिलोन) मध्ये जाण्या साठी आज ज्याला आपण राम सेतू बोलतो तो सागरी मार्ग होता.
हाच चोळ राजा होता जो बाकी देश जिंकत होता,पण इथे उत्तर भारतात गजनी च मेहमूद सगळा उत्तर भारत नष्ट करत होता. त्याला साधं अडाऊ शकला नाही ही त्याच वेळेची गोष्ट आहे जेव्हा चोल राजा मलेशिया, थायलंड,इंडोनेशिया जिंकत होता
माझा एक प्रश्न होता, साधारण मी असे बघितले आहे की बहुतांश शहरामध्ये महात्मा फुले यांच्या नावाने भाजीची मंडई आहे, यामागचा काही इतिहास आहे का की तो एक निव्वळ योगायोग आहे, कृपया खुलासा करावा.
@bolbhidu , चोल नाही चोळ आहे, तुमच्या कडून हिंदीच अंधानुकरण अपेक्षित नाही आम्ही मराठी एक चांगले मराठी channel म्हणून तुमच्या कडे पाहतो आहे. कृपया ल उच्चार न करता ळ करा. आपण महाराष्ट्रात राहतो उत्तर भारताच्या हिंदी पट्ट्यात नाही .
चोल साम्राज्य हे जगात सगळ्यात जास्त काळ राज्य केलेलं साम्राज्य आहे. तब्बल 1200-1500 वर्षाचा यांचा इतिहास आहे. त्यातला बराच काळाबद्दल पुरेशी माहिती सापडत नाही. मला एक प्रश्न पडला होता की चोल साम्राज्य इंडोनेशिया परियंत पसरले होते तरी शिवाजी महाराज "father of indian navy" असं का? तर त्याच उत्तर मला अस मिळालं की चोल त्यांची जहाज फक्त trading साठी आणि त्यांच्या लोकांना स्तलंतर करण्यासाठी वापरात होती. त्यांनी पाण्यामध्ये कधीच लढाई नाही केली आणि तशी गरज ही पडली नाही. शिवाजी महाराज हेच father of indian navy म्हणून योग्य आहेत. मी जॉब साठी south india मध्ये आहे आणि इथे tamil लोकांना मी हे पुरव्यांसहित पटऊन देण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना हेच वाटतंय की चोल च "god of indian navy" आहेत
Tamils are right. We don't learn their history. Hence, we don't know about them. With their navy, they conquered Indonesia, they didn't just trade. There was war in the waters.
@@HarchandPalav chola dynasty was huge and very ancient. We don't have much documents about them. Especially water wars. Cholas was the greatest emperor at that time. Till Indonesia and china no one can challenge them in water.
भावा आपला इतिहास खोटा आहे आपल्या इतिहासात सांगितले आहे की बाबरने सर्वात प्रथम तोफांचा वापर केला परंतु ते पूर्ण सत्य नाही आपला इतिहास खूप जुना आहे पण त्याच्यावर कधी अभ्यास केला गेलेला नाही.
आम्हाला वाईट हेच वाटत की प्राचीन भारतीय इतिहास शाळेत न शिकवता आमच्यावर युरोपियन इतिहास लादला.
पिरॅमिड, पहिल महायुद्ध,दुसर महायुद्ध शिकून काय मिळवलं आम्ही आमचा इतिहास सोन्यासारख्या आहे आज या youtube मुळे कळत आहे
कारण तो इतिहास आताच्या सत्ताधीश वर्गाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला धक्का देणारा इतिहास आहे म्हणून .
@@YesIcan3719 म्हणजे नाही समझल
@@pravin_deshmukh_205 the goal was to country citizens as cowards, submissive, to accept Foriegn rule. That's the reason history is molded in such a way.
India saw the best of the empires when it was aggressive and expansionist like Cholas, Pandyas, Cheras, Maurya, Gupta, Marathas.
विदेशी शिक्षण पध्दतीने शिकलो म्हटल्यावर ते त्यांचाच इतिहास शिकवणार, आपली गुरुकुल पध्दत होती ती पद्धतशीर पणे बाहेर काढली इंग्रजांनी
@@umeshrasal6766 गुरुकुल पद्धतीत तुला शिकायची परवानगी नव्हती भावा हे लक्षात ठेव.
दक्षिणपथ सम्राट, हिंदू धर्म प्रसारक, क्षत्रियकुलोपन्न, अरूनमोळी वर्मन तथा राजेंद्र आणि राजाराजा चोळ यांना शतशः नमन🙏
भारतीय शिक्षणात अमुलाग्र बदला ची गरज आहे. आम्ही फक्त दक्षिणेत चोल, पांड्य ही राज्ये होती इतकाच शिकलो जास्त काहीच नाही... आधी आपला वैभवशाली इतिहास शिकून घेऊ मग पुढे जाऊन जगाचा इतिहास शिकता येईल
चोल साम्राज्याच्या इतिहासाबद्दल पूर्वीही काही वेळा थोडीफार माहिती मी वाचली होती. शिवाय PS-1 चा ट्रेलरही रिलीज झाल्या दिवशीच नजरेखालून गेलेला. पण चोल साम्राज्याविषयी मांडलेला तुमचा हा माहितीपूर्ण विडियो पाहून मला आता खरी ही मूव्ही पाहायची उत्कंठा निर्माण झाली आहे.
धन्यवाद...
खूपच छान माहिती सांगितली 🙏💐💐जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
इंडोनेशिया मलेशिया थायलंड फिलिफिन ते vhitnam श्रीलंका पर्यंत पसरलेले वैभवशाली हिंदू चोल साम्राज्य
जगातील सर्वात जास्त राज्य करणारं साम्राज्य. चोळ साम्राज्य 🔥👑
ruclips.net/video/e8p7L_lI0uw/видео.html
ruclips.net/video/e8p7L_lI0uw/видео.html
@Entertenment ka double dose 👍
@Entertenment ka double dose त्याने तेच सांगितले आहे
😛
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 500 ते 600 वर्षे चोळ राजांचे जगातील पहिले शाही नौदल होते.चोल साम्राज्याच्या पतनानंतर भारतीय नाविक शास्त्र हरवले जे पुन्हा महान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केले.मराठा नौदल आणि कान्होजी राजे आंग्रे यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.म्हणून महाराज भारतीय नौदलाचे जनक आहेत.चोलांकडे पहिले साम्राज्यवादी नौदल होते पण देशासाठी नौदलाचे महत्त्व काय आहे हे सर्वप्रथम महाराजांनी सांगितले आहे.ज्याचा समुद्र,त्याचे राज्य
ruclips.net/video/e8p7L_lI0uw/видео.html
Yes
बरोबर
Right 👍
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
खुप छान ज्ञानवधँक माहिती...
चक्रवतीँ सम्राट अशोक व कलिंग युध्दाबद्दल एक सविस्तर विडीयो बनवा हि विनंती
चोला, पांद्यास, चेरास हेंचा उल्लेख महाभारतात मध्ये पण आहे. हे सगळे पांडव बरोबर होते.
Father of Ancient Indian Navy - Raja Raja Chola
Father of Modern Indian Navy - Chatrapati Shivaji Maharaj
Mera Hindustan Mahan. प्रत्येक राज घराने महान. 🚩
Ani sangdyat mahan mahnje
Akhand bharat che pahile shashak veer samrat chandragupta maurya 🚩🚩😎🙏🙏🔥
Ps-1 चा ट्रेलर पाहिला एक नंबर आहे...!
खरा इतिहास लोकांपर्यंत आला. धन्यवाद...
Ncert chi history book kinvha Tamil Nadu board ch history book read kel Tr ajun kahi mahiti bhetal ji nakkich tumhala avdel
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद मैथिली ताई
अशोक सम्राट च्या 9 unknown man विषयी माहीती आहे का..??
नाही माहिती सांगा 🙏
illuminati hi ek story type prkar ahe saty nahi
Tycha aabaji veer samrat chandragupta maurya 🚩 yana 9 loganchi garaz nohoti ek mahnun kafi hote te mahnejr tynche guru mahan achrya vishugupta chanakya 😎🙏
@@erwinsmith5796 ashokachi nav manse jag chakawtat hi ek concspiracy theory ahe as kadhi hou shakat ka 😀
@@dericccccc asa pn khi aste he tr mla aata mahit padle tu Sangitle mahun😅
त्याकाळी सर्वात जास्त फौज ही चोळांची होती 20 लाख फौज हजारो हत्ती लाखो घोडे आणि डॉक्टर त्यांच्या बरोबर असायचे राजा राजा चोळ यांच्यानंतर राजेंद्र चोळ हा महापराक्रमी सम्राट बनला
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या नौदल वर video बनवा...🚩🚩
सम्राट अशोक यांच्यावरही व्हिडिओ बनवा ऐकायला खूप आवडेल
इतिहासात एकच सम्राट होऊन गेलाय अखंड भारतावर राज्य करणारे महान सम्राट अशोक, सगळ्यात मोठे साम्राज्य अशोक सम्राट यांची होते
Bar mang kay karycha amhi
@@gamingfacts9084 ,आपल्या भारतावर ज्यां मुगल मुस्लिमांनी राज केल ते तुम्हाला बरे वाटतात, त्यामुळे त्यांच्या खाली तंगड्या द्या , अखंड भारत एक करणारा अशोक सम्राट नको तुम्हाला अशोक सम्राट ने जे केलं ते कोणीही करू शकत नाही
Mughal gela khadhat
सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी पाया रचला आणि सम्राट अशोक यांनी पुढे नेला.. अफगानिस्तान ते श्रीलंका पर्यंत भूभाग होता त्यांचा
Pan durdaiv ki samrat ashok cha movie sharukh khan ne banvla tyat pan lafadebazi dhakhvali koni ch action nahi ghetli movie var tya....
Himmat aahe ka Bollywood chi real ashok aani chandrgupt mourya var movie karaychi 😏😏
When will this history come to our educational history books in the schools? Can somebody help?
हे चोला साम्राज्य इस्लाम् च्या स्थापनेचा आधिचा आहे.
Yes this is our correct and true history 🙏
True Father of Indian Navy... Cholas...
Rajaraja is legend because of his elder brother Aditya karikal.
मॅडम आपण कृपया करून Foxconn संदर्भ आणखी जास्तीत जास्त वेगळी माहिती घेऊन व्हिडिओ बनवा कारण हे फार महत्त्वाचे सिरियसली.
सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्याची माहिती द्या मीथाली🙏
Without chanakya Maurya history
@@शिवबाआमचामल्हारी
Without chanakya mourya History cannt be complete
म्हणजे तर नौदलाचे निर्माते चोल राजे आहेत. धन्यवाद..
Khup mast ajun ek subject getla tar khup bara watel shivaji maharaj 1680 nater full history of 1947 independence day parynt kasa aapan independent zLo hi mahiti please sanga mam
खरंच कौतुकास्पद माहिती देता तुम्ही.. अशीच माहिती पुरवत जा... पुढील वाटचालीस शुभेच्छा ✍️
१३०० वर्ष nahi १६०० वर्ष please correct it
पण सरते शेवटी 16 व्या शतकात चोळ राजाला बेड्या ठोकून श्रीलंकेत कैदेत टाकल गेलं. साठी शहाजी राजे मोहिमे वर होते. आज ही तंजावर मध्ये बाबाराजे भोसले आणि आताचे राजाराज चोळ दोन महान साम्राज्याचे वारसदार एके ठिकाणीं राहतात.
mhanje aaplyach eka rajanni dusrya rajanna bedya thokayla madat keli ka?
@@HarchandPalav तेंव्हा वॉर गेम चालायची, मुघलांनी आणि आदिलशाह ने मिळून पहिली निजामशाही संपवली तसेच चोल पांड्या नायक यांच्यात चालू होत. आदिलशहा यांच्या कारभारी मंडळात शहाजी राजे दहाव्या वयापासून कार्यरत होते. त्यामुळं हिंदू दक्षिण भारतीय साम्राज्य आपापसात भांडून खालसा होण्याच्या मार्गावर होते पण त्यात ही चोल साम्राज्याचा इतिहास बघता ते धोकादायक होते म्हणूनच त्यांच्यावर आक्रमण झालेलं असू शकते. बाकी शाहजी राजे बँगलोर ला स्थाईक असते वेळीं विजयनगर साम्राज्याचे सरदार/ नायक एकजूट करुन त्यांना आपल्या सोबत घेउन हिंदवी स्वराज्याची संकल्पनेची पायाउभरणी केली म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. तंजावर बँगलोर शिवनेरी असे तीन ठिकाणीं स्वतःच्या मुलांना कारभारी बनवले. आणि जवळपास 1300 km चां स्वतःचा safe कॉरिडॉर बनवला. त्यामागे आदिलशाहीचा हेखेखोर पणा ही असू शकतो.
चक्रवती अशोक सम्राट यांच्या विषयी माहिती मिळेल का
Akhand bharatat pahila rajya karanara Raja trr shevat parant British samrajya parant karanara mahiti taka 🙏🙏🙏
Akhand bharata che pahile shashak mahan Samrat chandragupta maurya 🚩🇮🇳
Yancha vr ek NDTV imagine ne banaleli mast serial aahe YT vr aahe
Te bhaga 🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद. अशाच प्रकारे नविन माहिती देत रहा.
Maurya samrajya baddal pn sanga
Tamil board chya class 11th ch history book read kara tyat sagal kahi dil ahe
Marathvada mukti snagram din a var video banva
छत्रपती शिवाजी राज्यांच्या अरमराविषयी पण अशीच दीर्घ माहिती द्यावी
A Very Unique & Knowledgable Information ....Well Set bol bhidu
Chol🔥
ruclips.net/video/e8p7L_lI0uw/видео.html
Please make a video on temple architecture of chola empire
Ashok samrat raja baddal ani tyanche 9 sinika baddal mahiti ahe ka
Ps 1 movie hi "ponniyin selvan" ya book var Adharit ahe ..... Jyat Story real nasun , fakt charecter Real ahet 😊😊
मलाही तेच वाटते. कल्की ने १९५० मधील नौदाल पाहून रचना केली आहे सगळी .... पण आता लोकांना तेच सत्य वाटेल सिनेमा पाहून
तरीपण आम्हाला कायम मुघल च शिकवतात 😢
Akhand Hundu Samrajya 🔥🔥
हे सर्व कलकी चे कादंबरी मधील लिखाण आहे. मला नाही वाटत की यातील नोदल काही सत्य असेल. कलकि च कालखंड हा 1950 च आहे. त्याने त्याकाळातील नौदल पाहून काल्पनिक रचना केली असावी. तसेच इंडोनेशिया आणि कंबोडिया वर वर्मन राजांच राज्य होत. श्रीलंका(सिलोन) मध्ये जाण्या साठी आज ज्याला आपण राम सेतू बोलतो तो सागरी मार्ग होता.
The movie is directed upon Kalkis book
Please computer engineering chya future vr ekhada video banva please...
Jee mhtcet cha result lagla ahe...
Students la thodi help hoil
Madam me tumache sagale video baghate tumhi ssagale chan explain karata😊👍
Hya samryajyach pudhe kay jala yavar Ek video banava
Maharana Pratap vishye mahiti milel ka?
Very nice and informative.....PROUDE TO BE INDIAN
You tube शॉर्टस सुरू करा ना तुम्ही पण ?
Plz ashoka samrat video
आम्ही सगळं सोडून निरपेक्ष झाले आता तंत्रज्ञाना साठी जगा कडे डोळे
हाच चोळ राजा होता जो बाकी देश जिंकत होता,पण इथे उत्तर भारतात गजनी च मेहमूद सगळा उत्तर भारत नष्ट करत होता. त्याला साधं अडाऊ शकला नाही ही त्याच वेळेची गोष्ट आहे जेव्हा चोल राजा मलेशिया, थायलंड,इंडोनेशिया जिंकत होता
I know that chol kings use rubber type chemical for the basement of ships so their ships can make long journey in sea without any problem
मग उत्तर पश्चिम भागातील लोक जे स्वतःला शुद्ध क्षत्रिय म्हणून घेतात ते राजपूत राजे काय करत होते
चोळ राज्यांवरची कांदबरी नाव व लेखक नाव सांगनार का?
माझा एक प्रश्न होता, साधारण मी असे बघितले आहे की बहुतांश शहरामध्ये महात्मा फुले यांच्या नावाने भाजीची मंडई आहे, यामागचा काही इतिहास आहे का की तो एक निव्वळ योगायोग आहे, कृपया खुलासा करावा.
छान माहीती दीली...
पुर्ण इतिहासच चोलचा सांगा.....फक्त थोडक्यात.असावा.....
Kay uyog . shevti bharat kiti varsha gulamit gelach ki 🤷
खूप छान माहिती मिळाली
Ekdm bhari mahiti sangitli aapn
Heroine Trisha,villi is nandini
Shivaji maharaj he nevy che janak nahi manje?
My whole life is lie?
True father of Indian Navy, chlolas
उत्तम माहिती 💯
Sarkhej Kanhoji Angry 🚩🚩yancha video Kara🙏🚩
Chandragupt moarya baddal vidieo banva
@bolbhidu , चोल नाही चोळ आहे, तुमच्या कडून हिंदीच अंधानुकरण अपेक्षित नाही आम्ही मराठी एक चांगले मराठी channel म्हणून तुमच्या कडे पाहतो आहे. कृपया ल उच्चार न करता ळ करा. आपण महाराष्ट्रात राहतो उत्तर भारताच्या हिंदी पट्ट्यात नाही .
Great anylisis
बुरारी केस बद्दल व्हिडिओ बनवा
चोल साम्राज्य हे जगात सगळ्यात जास्त काळ राज्य केलेलं साम्राज्य आहे. तब्बल 1200-1500 वर्षाचा यांचा इतिहास आहे. त्यातला बराच काळाबद्दल पुरेशी माहिती सापडत नाही. मला एक प्रश्न पडला होता की चोल साम्राज्य इंडोनेशिया परियंत पसरले होते तरी शिवाजी महाराज "father of indian navy" असं का? तर त्याच उत्तर मला अस मिळालं की चोल त्यांची जहाज फक्त trading साठी आणि त्यांच्या लोकांना स्तलंतर करण्यासाठी वापरात होती. त्यांनी पाण्यामध्ये कधीच लढाई नाही केली आणि तशी गरज ही पडली नाही. शिवाजी महाराज हेच father of indian navy म्हणून योग्य आहेत. मी जॉब साठी south india मध्ये आहे आणि इथे tamil लोकांना मी हे पुरव्यांसहित पटऊन देण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना हेच वाटतंय की चोल च "god of indian navy" आहेत
Tamils are right. We don't learn their history. Hence, we don't know about them. With their navy, they conquered Indonesia, they didn't just trade. There was war in the waters.
@@HarchandPalav chola dynasty was huge and very ancient. We don't have much documents about them. Especially water wars. Cholas was the greatest emperor at that time. Till Indonesia and china no one can challenge them in water.
Best information..feels proud
Correction: Bhartat tofa sarvat pratham vaparnyat alya tya 1526. Pan tumhich sangitlay ki Chola samrajy 1300ce pryantch hote, mg jahajanvr tofa alya kuthun.
Chola naudal mothe hote, pan kahihi khote nate ghusvun mahiti kharab nka kru
भावा आपला इतिहास खोटा आहे आपल्या इतिहासात सांगितले आहे की बाबरने सर्वात प्रथम तोफांचा वापर केला परंतु ते पूर्ण सत्य नाही आपला इतिहास खूप जुना आहे पण त्याच्यावर कधी अभ्यास केला गेलेला नाही.
चोला हे नव दल फक्त व्यवहार, सेना नेह न्या साठी होते
Very useful information thanks 👌👌
Nice informative video
Thanks
Nice
मग भारतीय नऊसनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज की राजा चोल?
भारतीय नौसेनेचे जनक आणि ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं सशस्त्र नौदल असलेले म्हणजे चोल मात्र;
आधुनिक नौदलाचे जनक म्हणजे छत्रपती शिवराय
Apratim
अभ्यासक्रमात तर पार चीनचा इतिहास पण घुसडला आहे कशाला पाहिजे आपल्याला एवढा देदीप्यमान इतिहास संस्कृती असताना मुघल चीनी इत्यादी परकियांचा इतिहास
एक नंबर च व्हिडिओ आहे
खूप छान ताई
कृपया महापुरुषांचा एकेरी उल्लेख करु नये 🙏
Ka?
एक नंबर...
Love you maithili
👌👌
Indian Army..
000
🙏🙏
Mast
जलथीपथी नसून जलाधिपती asa hota
HAR HAR MAHADEV ♥️
Mayurya shamraj....sarwat motha ani great hota💙💙🙌🙌🙌
Raja Vikramaditya's empire was greatest
Shevti dhrma sodla kshtriya ani rajya budale
Chola was strongest then maurya also ☝️☝️
📈📈🗿chola stonks
ruclips.net/video/e8p7L_lI0uw/видео.html
Dravidians is original Indians.
🚩🙏
Chu ti ya congress mule fakt monghli Ani baherchi history shikavli geli bhartaat ...
Congress cha dikkar aso.....
Punar janam babat mahiti dhaya
Never taught in schools history
It is because they want Indian youth follow ahinsa of taklya Gandhi
@@ketkipadvi2476 taklya Gandhi 🤣🤣🤣👌
Tofa hotya tevha?