नमस्कार सर 🙏 आम्ही गेल्या दीड वर्षांपासून कोकणात गणपतीपुळे रत्नागिरी येथे फिरस्त पद्धतीने शेळीपालन करतोय आम्हला आता चाऱ्यासाठी मक्याची लागवड करायची आहे , तर चाऱ्यासाठी म्हणून मक्याची लागवड कशा पद्धतीने करायची याबाबत मार्गदर्शन करा ही नम्र विनंती....🙏🙏
हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 ruclips.net/channel/UCx4kFpr1VwkKraLNC40A1eQ
Tumcha number dya
सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे विचार चांगले हे म्हणून देवाचा पण आशीर्वाद हे हा आशीर्वाद देवाचा कायम असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
खूप छान!!
सर खूप मेहनत घेऊन ,सविस्तर व्हिडीओ बनवलेला आहे.धन्यवाद
तुमची माहीती खुप छान आहै सर
Sanjay mule from jawla bazar
चारा नियोजन फार छान सांगितले सर
धन्यवाद
सर मनापासून छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर
Sar tumhi khup chhan mahiti dili thanku
सतिष सर नमस्कार,एकदम छान माहिती सरजी
Chan mahiti dili saheb tumhi
सर तुमचे जेवढे आभार मानवे तेवढे कमीच आहे
thanks ranjeet dada
खुप छान माहिती दिली सर
खूपच छान माहिती.
खूप मेहनत घेऊन माहिती देतात.
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
Khupch sundar
Mast mahiti sir thanks
छान माहिती
किती लागवड आहे
किती जनावरांना पुरेल इतका चारा
खुपचं जिव तोंडुन सांगता सर👌👌🙏🙏🙏
खुप छान आहे👍
खूप छान नियोजन आहे सतिष सर 👌🏻🙏👍🏿💐
माहिती शेळी पालना बद्दल दिल्याबद्दल धन्यवाद
लय भारी सर
Sr tumi khup mehnt ghet ahe sr tumch svpn nki purn hoil ❤️👍🙏
तुमची खुप मेहनत आहे सर खरचं 🙏धन्यवाद सर🙏
खुपच छान माहिती सतिश जी धन्यवाद!
सर तुम्ही खुप छान माहिती सांगता
Khup chan sir
Khup chan
Khup chan bhau
Chhan mahiti
खुप छान माहिती sir
खूप छान माहिती भाऊ
खूप छान
या विडीऔ ची खप गरज होती सर
खुप छान सर
Mast
Ji sir
Dahsart ghas ata ugvn hote ka lagvd krylabhva❤
Sir 4g bulet changl ka Indonesian Smart Napier changla aahe
छान
शेळीपालना साठी
1)मेथीघास 2)दसरथ घास 3) मका चारा 4 ) सुळबाभळ .हे चार हिरवे चारे महत्त्वाचे आहे.
ho
Mast sir
Sir dasrat ghas che beej pahije pernisathi
Saheb jai hind, Super nepiyar aani red 🔴nepiyar alternative lava manje chavi madhe pharak padel
Biyane kutun ghavit kiva kuthun milatat yacha ak video banava
खूप छान माहिती आहे सर मेथीघास व दशरथघास बियाणे कोठे मिळेल
Sar live prashikshan kadi ahe❤❤❤
सर पाणी व्यवस्थापन सांगा कारण माझ्या कडे शेती आहे पाण्याची व्यवस्था नाही
Nice gaid
प्लास्टिक पिशवीत माती भरून त्यात कांडी लावली तर चालेल का ? एक फुटभर मोठी झाली की जमिनीत लावता येईल . उसाची रोपे करून लावतात त्याप्रमाणे . चालेल का ?
बियाणे कुठे मिळेल क्रपाया माहिती द्यावी
सर छान, उत्तम अशी माहिती मारवेलचे फोटो टाका.धन्यवाद!
Ok
Hi suhas Kadam
❤
सर जी नेपियर डोळा वर करून आडवी कांडी लाऊ शकतो का
Nice
10 sheli sathi kiti chara karva reply kara satish dada
🌛
Lagvadiche biyane kuthe milate sr
Sulbabul rope khuthe miltil
sarmat नेपिअर चि बियाणे भेटते का किवां कि डोळ भरलेल्या काडी घ्यावी लागेल तसेच रेड नेपिअर चि पण बि भेटते का किवां काडींच घ्यावी लागेल 🙏🙏
1 yekar jaminisathi laganare pani niyajan samajaval please.....
Sar tmacha adares sanga
Thanks
Sir samart Nipiyer ghasa ahe ka
सर माझे वावर माळाचा कडीली आहे ऊगवन का सर मी बुलढाणा जिल्हा व्हिडिओ पाहतोय सर
सर मी पण सेम असाच चारा नियोजन केल आहे
Virat King nepier chalel ka
4जी बुलेट पाच एकर लागवड केली
छत्रपती संभाजी नगर
इंडोनेशियन स्मार्ट नेपियर घास गवतासाठी किती वेळा पाणी द्यावे लागेल
hiii sir.
Mala Methighas.. Dasarat ghas biyane bhetel kaa
ho
तूती राहीली
नमस्कार सर 🙏
आम्ही गेल्या दीड वर्षांपासून कोकणात गणपतीपुळे रत्नागिरी येथे फिरस्त पद्धतीने शेळीपालन करतोय आम्हला आता चाऱ्यासाठी मक्याची लागवड करायची आहे , तर चाऱ्यासाठी म्हणून मक्याची लागवड कशा पद्धतीने करायची याबाबत मार्गदर्शन करा ही नम्र विनंती....🙏🙏
सर आपलया परभणी जी ला मधे काडी कूठे भेटेल समाट नेपेल
५० शेळी पालन करण्या साठी किती ऐकर वर लागवड करावी लागणार.
1 एकर
@@omdhawas2139 hi
शेळ्या आणि त्याची करड एक एकर मधे चारा पुरेल का भाऊ?
@@bhagwanghate3450 video madhe 1 एकर sangitala ahe sir ne
@@bhagwanghate3450 1.5
बि, बेन कुठे व किंमत काय परभणी याच्यावर विडीयो बनवा🙏🙏🙏
सर 1 एकर चारा याच्या मधे किती शेळ्या सांभाळू शकतो
1Acre mathi kiti bakrya chartat
इतक्या चाऱ्यावर किती शेळ्या घेता येतील.... सर
Sir nepiar lagavadi sathi kuthe milel
20+1 युनीट किती चारा लागवड करावी बंदीस्त
सर ट्रेनिंग फी आणि ट्रेनिंग कधी होते आणि कुठे यावे लागेल
💐💐👌👌
sar tumcha frmkhota ahe
चारा नियोजन सर्व प्रकारच्या चाऱ्याला स्पिंकलर वर केला तर तो success होईल का? एक विडीओ स्पिंकलर वर बनवा सर
Ok
ऐका ऐकरा मधे किती शेळयांचेनियोजन होईल
सर शेतात पाण्याची व्यवस्था नाही आहे कृपया उपाय सांगाplease
कोणत्या चाऱ्यामध्ये किती टक्के प्रोटीन असते हे सविस्तर माहिती द्या
कृपया कॅमेरा जी गोष्ट सांगत आहेत त्यावर फोकस असावा ,,तुम्हीच जास्त फुटेज खाल्ले आहे साहेब
लाईक करत जा मित्रांनो सर आपल्या साठी खूप अमूल्य वेळ काढून व्हिडिओ बनवतात
मेथी घास ही किती कापणीस येतो आणि वर्ष ठेवावा
Sir. Sheli palansathi tuti lagvad mahatvachi ahe ka.video taka
ok
सर मला मारवेल गवताचे बियाणे हवे आहे. पुण्यात कुठे मिळेल?
Sir,kandi,advi,lawali,tari,chalte
हे सर्व चारा कुठे भेटतील... 35-40 शेळींसाठी किती जागेत आणि किती प्रमाणात लावावी? कृपया मार्गदर्शन करावे...,,,,🙏🙏
सर शेळ्यांना कुटीमशिंमधील बारीक केलेला उसाचा चारा चालेल का?
सर शेळी मान का ओवाळते यावर एक व्हिडीओ बनवा
ok
सर हा चारा १५ दिवसांनी खायला येईल मग तो पर्यंत तुम्ही बकरीला काय खाऊ. घालणार sir big fan 🙏
boricha pala bablica
सर पावसाळ्यात दशरथ घास येतो का
सिवबाभळ.चि.लागवड.कशी.करायची