श्री किती प्रेम करतो जानव्हीला का दूर केलेस? तिच्यांत काय कमी होते. तुम्हीं दोघे पुन्हां एकत्रं या. आम्हांला खूपच आनंदीआनंद होईल. शशांक आणि तेजश्री ❤❤❤❤❤
T.V. Serial आणि वास्तव वेगवेगळे असते तरीही तेजश्री हुशार व सुंदर असुनही दोघांनी घटस्फोट घेण्याचं कारण कळत नाही , दोघांनी तडजोडी करायला हव्या होत्या खुप चांगली जोडी होती

जान्हवी ची आई दृष्ट आहे स्वयंपाक करून घेते आयता चहाचा कप हातात पाहिजे 😅 पगार पाहिजे जान्हवी चा बाकी प्रेम नाही दगडाचे काळीज आहे कला चे😢
Mha nich bai ahe he janvichi aai