प्रियाने जबरदस्तीने हात हातात दिलेला कोणालाच दिसला नाही का? इतर वेळेलाही प्रिया जी नाटकं करते तीही या सुशिक्षित सुभेदारांना समजत नाही. पण चैतन्यची मैत्री लाजवाब 👌👌
सायली मेहंदी काढतानाच jui ne insta वर पोस्ट केलं. दोघेही मेहंदी काढणार आहेत़. Priya अणि सायली. जुई ne सांगितले वचन arjun ne दिले आहे मी नाही. आता बघुया काय होत आहे ते
आमची स्टोरी पाहिजेतर नवीन नाविन्यपुर्ण 'ट्विस्ट '😅😂 आणि कडक डायलॉग १००० मालिकांची गॅरेन्टि आणि प्रिया किलेदार सुभेदारा मधु भाऊ साऱ्यावर नाराज असलेले प्रेक्षक गुन्हेगाराला त्याच्यांच स्टाईल ने 'चेक मेट '😂😊
आजचा एपिसोड खुपचं छान होता आणि मला वाटते किती काही झाले ना तरी सायली जिकेल आणि अर्जुन सायली एकत्र येऊन एकमेकांवर प्रेम व्यक्त करतील आणि प्रियाचा खोटारडेपणा लवकरच सर्वौचया समोर येणार तरच सगळ्यांचे डोळे उघडतील आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता अनघाताई तुमचे सर्व एपिसोड खुपचं चांगले असतात
आजचा भाग खूप छान. खूप टचिंग आहे. अनघा ताई तुमच्या आवाजात रोज मालिकेचा रिव्ह्यू ऐकणं ही एक पर्वणीच आहे. आई मुलीच्या मदतीला धावून येणार. प्रतिमा आत्या; चैतन्य; कुसुम आणि सायली सगळेजण मिळून प्रियाचा डाव तिच्यावरच उलटवणार. मजा येणार बघायला. शेवटी True Love never ends. अर्जुन सायलीच प्रेम जिंकणार.
@@jayashrijahagirdar5050 nahi kadhich,te character purna serial madhey aahe shevat paryant😊 arjun shi nahi pan ashwin shi lagna karun ti deffinetly soon mhanun yenar subhadaranchya ghari lifetime tras dyala😊same story as gharo ghari mati chya chuli
प्रियाने बिचाऱ्या अर्जुनचा जीव घेतल्या पेक्षा ... चांगल्याने महिपत सोबत लग्न करायला पाहिजे ...दोघांचे विचार सुद्धा खूप जुळतात .. शिवाय साक्षीला सुद्धा आई मिळून जाईल ...अगदी Ideal Couple होणार ते ..
अनघा ताई किती positivity आहे तुमच्या रिव्ह्यूः मध्ये.खरंच खूपच ऊर्जा मिळते ही मालिका बघण्यासाठी. मला कालपासून टेन्शन आलं होतं की monday चा एपिसोड कसा बघू कारण अर्जुनने ते वचन देताना बघून खूपच धक्का बसणार होता पण नाही अर्जुनने कोणतेही वचन दिले नाही. 👌अप्रतिम डाईरेक्शन👌 आणि आजच्या एपिसोड ची महत्वाकांक्षा म्हणजे प्रतिमा आत्याने सायलीला जे वचन दिले आहे ते पुढील भागात नक्की दाखवणार म्हणजे तुम्ही बोललात ते खरे होणार अनघा ताई. आजचा भाग आपल्या सगळ्या प्रश्नांसाठी एक नवी उमेद आहे. 👍चैतन्य सारखा माणूस मित्र या जगामध्ये असणे खूपच गरजेचे आहे. 👌सायली सारखी समंजस मुलगी असणे हे खूपच भाग्याचे आहे अनघा ताई.👌 👍मलाही खूप आनंद आहे की माझी आवडती मालिका फक्त आणि फक्त ठरलं तर मग!आहे.खूप सुंदर पद्धतीने दाखवत आहेत.मनापासून पाहिले तर खरच ह्या मालिकेला तोडच नाही.
प्रतिमा अणि sayali मिळून प्रियl चा खोटेपणा उघडणार हे नक्की. आता सायली काय करते ते पहायला मजा येणार आहे. दरवेळी सायली मार्ग काढते अर्जुन तर नेहमीच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून पुढे काहीच करत नाही. सायली खरच खूप समजूतदार दाखवली आहे. बिचारी इतक घडून सुद्धा ती एकटीच सर्व गोष्टी फेस करणार.
GM अनघाताई. आज अर्जुनसाठी खूप वाईट वाटतयं. पण काही हरकत नाही. प्रियाला कितीही उड्या मारु देत, लग्न अर्जुन सायलीचंच होणार. प्रतिमा active झाली आहे असं आज वाटलं. जुई आणि मृणाल दुसानीसचा promo पाहिला. म्हणूनच आजचा भाग पाहुनही फार काही tension आलं नाही.
Eka gharat 2 navajalele advocate aahet aani tithech law break hotana dakhavat aahet....nidan daily soaps madhe he sarva dakhavu naye, lokanmadhe Kay message det aahet, entertainment is different thing.
@@ashvinisalvekar1007 according to them this is only entertaiment,so only showing all these nonesense,illogical hopeless story and they are getting audience 100/ response
खुपच छान आजचा भाग परंतु लवकरच सायली तन्वी आहे हे सागूंन टाकले पाहिजे नंतर मालिका बघायला मजा येणार अनघाताई ऐक लाख लाईक लवकरच होणार आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुमच्या पाठिशी आहोत
आजचा स्पेशल शब्द भांबावणे 😅तुम्हाला एक नाही 1लाख लाईक👍काल तुम्ही लाईव्ह येणार होता..पण प्रजासत्ताक दिनामधे रमला तुम्ही..🙄असो..नेहमीप्रमाणे छान रिव्ह्यू❤
अनघा ताई शेवटी सत्याचा विजय होणार अर्जुनला सायलीच्या पाण्यावरील तुळशी पत्र दिसुदे मग अर्जुन सुभेदार किल्लेदाराना इंगा दाखवेल अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
We all family waiting your episode.its delightful to hear review. We are never watch episode on TV. its just because of your tremendous explanation. Keep it up..!!
Pn ekagosht bari zali ki priya ni arjun cha hath jabrdasti dila, mhnje pudhe purnaji bari zalyv arjun he clear karu shkto ki Tanvi ni hath jabrdasti dila mi KY vachan dilach nhi 😂
Anagha ag tuza aavaj kitti god aahe. Satat ayakatacha rahavasa vatato. Khup chhan varnan karates. Imalika tar aptatimach. Sagalech khup surekh. Ha bhag yer surekhach. Aabvadala. Mi tuzya barobarach arjin sayalichhya hi prematach padale. Ghabaru nako. Maze vay 84 asalyane kalaji nasavi. Tu god tumache sarech god. I am very very happy. You be happy. Good night. And thank you
मेघना ताई तुम्ही सुंदर आणि खरं तेच सांगता ह्यात काही दुमत नाही. आवाज सुंदर , संपूर्ण पारदर्शक पणा, आणि एपिसोड पाहण्याचा feel येतो मला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
@@Reviewwithanagha LP cha review tumhich dya tai.tumhi mhantat na ki changlya serial che reviews tumhi detat mhanun,mg hya serial che ka nahi. .i don't understand why thisserial is being underated and dominated inspite of all good positive content.
खूप सुंदर सांगता आहात अनघा ताई तुम्हाला आजचा भाग ऐकायला तुमच्या आवाजात आणखी छान वाटल प्रेक्षकांच्या मनाचा व मालिकेतील पात्रांच्या अभिनयाचाआमच्याप्रमाणेच तुम्ही खूप सुंदर व खरा विचार करता आणि खूप सुंदर रितीने भाग सादर करता त्याकरता खूप खूप धन्यवाद व तुमच्या मनाप्र तुमचे भाग पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤ आज सायली ने घेतलेला ठाम निर्णय ऐकून मनाला खूप समाधान वाटले ❤❤ मी सौ निर्मला जोशी
अनघा ताई खुप छान तुमच्या सारखा रिव्ह्यू कोणी देत नाही.आई बाबा रिटायर होतोय हा रिव्ह्यू कोण देतय तुझ्या सारखा सांगण्याचा प्रयत्न केला पण जमत नाही तुमच्या नावांचा चॅनल आहे
Same tai mala pan khup avdtiye malika ata majja yetiye ani lok kay mahit negative ka mahantya jaude maushi kalel saglyna ki ha track madhe kashi majja yete te😂
Good morning , Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajat tujhi mulgi suddha god aahe lots of blessings and wishes to her have a great day and nice week by take care
प्रियाने जबरदस्तीने हात हातात दिलेला कोणालाच दिसला नाही का? इतर वेळेलाही प्रिया जी नाटकं करते तीही या सुशिक्षित सुभेदारांना समजत नाही. पण चैतन्यची मैत्री लाजवाब 👌👌
😅
Akkhi serialch bhampak base wr pudhe jatey... Pn anagha taai chan sangtat mhnun mi tr aikte ba sakali review 🥰
०
मूर्ख सुभेदार तसल्या काही गोष्टी पाहत नाहीत
प्रियाच्या कानाखाली वाजवायला पाहिजे होते अर्जुन ने
सायली मेहंदी काढतानाच jui ne insta वर पोस्ट केलं. दोघेही मेहंदी काढणार आहेत़. Priya अणि सायली. जुई ne सांगितले वचन arjun ne दिले आहे मी नाही. आता बघुया काय होत आहे ते
आमची स्टोरी पाहिजेतर नवीन नाविन्यपुर्ण 'ट्विस्ट '😅😂 आणि कडक डायलॉग १००० मालिकांची गॅरेन्टि आणि प्रिया किलेदार सुभेदारा मधु भाऊ साऱ्यावर नाराज असलेले प्रेक्षक गुन्हेगाराला त्याच्यांच स्टाईल ने 'चेक मेट '😂😊
2 वर्षानंतर पुन्हा सिरियल त्याच जागी आली .... बनविणाऱ्याची तर कमाल पण पाहणाऱ्या ची त्यापेक्षा जास्त कमाल 😂
Exactly
आजचा एपिसोड खुपचं छान होता आणि मला वाटते किती काही झाले ना तरी सायली जिकेल आणि अर्जुन सायली एकत्र येऊन एकमेकांवर प्रेम व्यक्त करतील आणि प्रियाचा खोटारडेपणा लवकरच सर्वौचया समोर येणार तरच सगळ्यांचे डोळे उघडतील आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता अनघाताई तुमचे सर्व एपिसोड खुपचं चांगले असतात
Thanku tai 🌹🌹🙏
अहो पण कधी येणार प्रियाचे खोटारडी पणा
आजचा भाग खूप छान. खूप टचिंग आहे. अनघा ताई तुमच्या आवाजात रोज मालिकेचा रिव्ह्यू ऐकणं ही एक पर्वणीच आहे. आई मुलीच्या मदतीला धावून येणार. प्रतिमा आत्या; चैतन्य; कुसुम आणि सायली सगळेजण मिळून प्रियाचा डाव तिच्यावरच उलटवणार. मजा येणार बघायला. शेवटी True Love never ends. अर्जुन सायलीच प्रेम जिंकणार.
प्रिया चा फालतू पणा या वर्षी थांबविणार का?
Thanku suruchi tai 🍫🍫
@@jayashrijahagirdar5050 nahi kadhich,te character purna serial madhey aahe shevat paryant😊 arjun shi nahi pan ashwin shi lagna karun ti deffinetly soon mhanun yenar subhadaranchya ghari lifetime tras dyala😊same story as gharo ghari mati chya chuli
Chaitanya sathi 1like to banta hai.
Deffinetly 👍he is very good actor and will surely get good project and lead role soon
प्रियाने बिचाऱ्या अर्जुनचा जीव घेतल्या पेक्षा ... चांगल्याने महिपत सोबत लग्न करायला पाहिजे ...दोघांचे विचार सुद्धा खूप जुळतात .. शिवाय साक्षीला सुद्धा आई मिळून जाईल ...अगदी Ideal Couple होणार ते ..
सायली प्रतिमा आत्याची भेट अप्रतिम ❤
या मालिकेत अर्जुन सुभेदार सर च्या एका वचना ने पूर्णा आजी म्हातारी वाचली आहे.
सायलीच्या मनाप्रमाणे घडलेलं पहायला आवडेल नेहमी प्रमाणे रीव्ह्यु खूप छान धन्यवाद 🙏
thank u so much
मालिका अगदी सुंदर वळणा वर चालली आहे
Chaitanya aani aarjun chi friendship khupcha chhan aahe ❤❤❤❤❤
👍👍👍🙏🌹
Tai tumhi kharch khup Chan review deta ..thank you❤😊
Thanku ताई 🥰
Chytyne I like very much
Good friend
Very very interested story 👌
खरी तन्वी समोर आणा विषय मिटेल मग....
ते समोर आले तर सिरियल कसे चालू राहणार ??
But alteast sayli la sayli mhanunach acceptance ani mafi milaleli dakhavli asti tar jyast sensible vatal asta😊
अनघा ताई किती positivity आहे तुमच्या रिव्ह्यूः मध्ये.खरंच खूपच ऊर्जा मिळते ही मालिका बघण्यासाठी.
मला कालपासून टेन्शन आलं होतं की monday चा एपिसोड कसा बघू कारण अर्जुनने ते वचन देताना बघून खूपच धक्का बसणार होता पण नाही अर्जुनने कोणतेही वचन दिले नाही.
👌अप्रतिम डाईरेक्शन👌
आणि आजच्या एपिसोड ची महत्वाकांक्षा म्हणजे प्रतिमा आत्याने सायलीला जे वचन दिले आहे ते पुढील भागात नक्की दाखवणार म्हणजे तुम्ही बोललात ते खरे होणार अनघा ताई.
आजचा भाग आपल्या सगळ्या प्रश्नांसाठी एक नवी उमेद आहे.
👍चैतन्य सारखा माणूस मित्र या जगामध्ये असणे खूपच गरजेचे आहे.
👌सायली सारखी समंजस मुलगी असणे हे खूपच भाग्याचे आहे अनघा ताई.👌
👍मलाही खूप आनंद आहे की माझी आवडती मालिका फक्त आणि फक्त ठरलं तर मग!आहे.खूप सुंदर पद्धतीने दाखवत आहेत.मनापासून पाहिले तर खरच ह्या मालिकेला तोडच नाही.
thank you so much shilpa tai for your love
@@Reviewwithanaghaपुढील एपिसोड बघण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे अनघा ताई ❤😊
प्रतिमा अणि sayali मिळून प्रियl चा खोटेपणा उघडणार हे नक्की. आता सायली काय करते ते पहायला मजा येणार आहे. दरवेळी सायली मार्ग काढते अर्जुन तर नेहमीच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून पुढे काहीच करत नाही. सायली खरच खूप समजूतदार दाखवली आहे. बिचारी इतक घडून सुद्धा ती एकटीच सर्व गोष्टी फेस करणार.
@shilpasawant7571 हो मला सुद्धा 🥰
सुभेदार बिनडोक आहेत
खूप छान आजचा भाग
GM अनघाताई.
आज अर्जुनसाठी खूप वाईट वाटतयं. पण काही हरकत नाही. प्रियाला कितीही उड्या मारु देत, लग्न अर्जुन सायलीचंच होणार. प्रतिमा active झाली आहे असं आज वाटलं.
जुई आणि मृणाल दुसानीसचा promo पाहिला. म्हणूनच आजचा भाग पाहुनही फार काही tension आलं नाही.
very good morning swati tai
तुमचं कथाकथन अप्रतिम असतं सगळ्यांमध्ये बेस्ट तुम्ही आहात
Eka gharat 2 navajalele advocate aahet aani tithech law break hotana dakhavat aahet....nidan daily soaps madhe he sarva dakhavu naye, lokanmadhe Kay message det aahet, entertainment is different thing.
Agadi barobar.
Aani he mhene ethical lawyers.
@@ashvinisalvekar1007 according to them this is only entertaiment,so only showing all these nonesense,illogical hopeless story and they are getting audience 100/ response
खरी तन्वी समोर आणा सर्व विषय संपेल जय महाराष्ट्र
Relax
सायलीचं किती चूक/बरोबर ठरवूनच पडताळून दोघांनाच घराबाहेर काढायचं ना.
(तू फेमस मदर टेरेसा ना )
ट्रस्टची सर्वे सर्वा.
सुभेदार घराण्याची इज्जत घालवलीस .
Arjun चे लग्न kharya तन्वी बरोबर च होणार
yes reshma tai nakki .. ani khup maza pan yenar
Very soon, you will complete 75 K subscribers...Congratulations !🌹
Thank you so much 🥰 25000 अजुन राहिलेत 🙂 होतील का एका महिन्यात पुर्ण 🥰
@@Reviewwithanagha ho nakkich tai tumhala as ka vatat ki tumche chanel rahnar nahi te
@@poonamjoshi5120 काही सांगता येत नाही ताई फोटो मुळे कॉपीराईट आले तर चॅनेल जाते लगेच 👍
खुपच छान आजचा भाग परंतु लवकरच सायली तन्वी आहे हे सागूंन टाकले पाहिजे नंतर मालिका बघायला मजा येणार अनघाताई ऐक लाख लाईक लवकरच होणार आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुमच्या पाठिशी आहोत
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤️ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali 💕
👌💯khup khup chaan Aanghatai 🎉🎉 best review majhi aavdti siriyl aahe aani tumcyaa aavajat tar khupac chaan❤
thank you so much rajni tai for your love and support
Khup chan
Thanku prajkta tai 🙏🌹
@Reviewwithanagha tumhi khup chan review deta Tai tumcha aawaj khup God ahe .tumhi family member jala ahat amchya
अनघा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️🎉🎉🎉
Ata jast seriel lambs Naka tanvicha satya samor anale pahije
अप्रतिम खुप छान
Thanku leena tai 🙏🙏🍫
Today's episode was 👌👌👌👌🙏🙏
thank you chinni
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई ❤🎉🎉 आजचा भाग खुप छान होता पण सायली बिचारी कितु रडत घेवु पण सत्ये कधी लपत नाही ❤
मायलेकींची योग्य वेळी भेट😢😢
Apratim khoob chhan
आजचा स्पेशल शब्द भांबावणे 😅तुम्हाला एक नाही 1लाख लाईक👍काल तुम्ही लाईव्ह येणार होता..पण प्रजासत्ताक दिनामधे रमला तुम्ही..🙄असो..नेहमीप्रमाणे छान रिव्ह्यू❤
thank you so much dada...!
सुमेधा मानल तुम्हाला!काय ते तुम्हीच समजा!खुप छान।
अनघा ताई शेवटी सत्याचा विजय होणार अर्जुनला सायलीच्या पाण्यावरील तुळशी पत्र दिसुदे मग अर्जुन सुभेदार किल्लेदाराना इंगा दाखवेल अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
🥰🥰👍🙏thanku
तुळशी पत्र तन्वी उर्फ प्रिया ने पायावर काढल आहे.
आजचा रिव्ह्यू खूप छान शुभ प्रभात, आवाज हि गोड!
@@shraddhaghadigaonkar9095 thanku 🥰
प्रियाचे खोटेपणा लवकर दाखवावे व साईलीच खरी हे लवकर दाखवा म्हणजे सिरियल पहावयास आवडेल
किती दिवस खरी तन्वी लपून ठेवणार
Mast Review 🎉🎉❤❤
Thanks 🤗 vidya tai
Amazing episode. Excellent Arjun ❤Sayali and Chaitanya. 👌👌👌👌👌👌👌👌
We all family waiting your episode.its delightful to hear review. We are never watch episode on TV. its just because of your tremendous explanation.
Keep it up..!!
thank you so much for your love ...!
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast ❤
thank you ...!
Episode. Chan. Dhakhaivlya. Hahe..me. pan. Malikecha premat. Padli hahe.Chaitanya. 👌👌👌👌👌
Thanku 🌹🙏
खरी तन्वी समोर आली तर सीरियल संपेल.असे कसे चालेल
Anagha tai aajcha bhag khupach imotional hota mi ratri baghitla11 pm la kal majha birthday hota tyamule aamhi baher gelelo resort la khup majja keli ghari yetanna pahunyana nirop deyi paryant aavre paryant 10 wajle pan kalcha diwas khup enjoy kela mi 😊
Ata new add ki promo aly vatt lagnnanter hoilch prem Madhli Nandini n Sayli dogjincha lagn week ahe ha, ani shevti Sayli mhnte.. Lagnala Nakki ya ha 😅
Pn ekagosht bari zali ki priya ni arjun cha hath jabrdasti dila, mhnje pudhe purnaji bari zalyv arjun he clear karu shkto ki Tanvi ni hath jabrdasti dila mi KY vachan dilach nhi 😂
Anagha ag tuza aavaj kitti god aahe. Satat ayakatacha rahavasa vatato. Khup chhan varnan karates. Imalika tar aptatimach. Sagalech khup surekh. Ha bhag yer surekhach. Aabvadala. Mi tuzya barobarach arjin sayalichhya hi prematach padale. Ghabaru nako. Maze vay 84 asalyane kalaji nasavi. Tu god tumache sarech god. I am very very happy. You be happy. Good night. And thank you
मेघना ताई तुम्ही सुंदर आणि खरं तेच सांगता ह्यात काही दुमत नाही.
आवाज सुंदर , संपूर्ण पारदर्शक पणा, आणि एपिसोड पाहण्याचा feel येतो मला.
तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
thank you vandana tai
प्रियाला हॉस्पिटल मधुन हाकला. 8:33
It was so good
Tume chan bolta pan shiriyal tar lambvat chalale ahe time pass challay kadhi asli tanvi samor yenar ame tya sathi siriyal bagti ahe lavkarach Kari tanvi samor ana❤
Pratima atay lagn lavun denar
mala pan tsech vatate ahe swapnali tai
लक्ष्मीच्या पावलांनी आणि येड लागलं या दोन्हीचा कथाकथन तुम्हीच का नाही करत तुमचं सांगणं भाषा अतिशय उत्तम आहे
Thanku dipali tai... Nakki try karel mi 🙏🙏
@@Reviewwithanagha LP cha review tumhich dya tai.tumhi mhantat na ki changlya serial che reviews tumhi detat mhanun,mg hya serial che ka nahi. .i don't understand why thisserial is being underated and dominated inspite of all good positive content.
Purna aaji khup mothya dharma sankatat takat aahet arjunla, purna aajila arjunch sukh pn kalale pahije
फार छान !! तुमचे katha- कथानक farch chan. Pan फार हे वाढली❤
Thanku neeta tai 🍫🍫🍫
Happy birthday advance🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर सांगता आहात अनघा ताई तुम्हाला आजचा भाग ऐकायला तुमच्या आवाजात आणखी छान वाटल प्रेक्षकांच्या मनाचा व मालिकेतील पात्रांच्या अभिनयाचाआमच्याप्रमाणेच तुम्ही खूप सुंदर व खरा विचार करता आणि खूप सुंदर रितीने भाग सादर करता त्याकरता खूप खूप धन्यवाद व तुमच्या मनाप्र तुमचे भाग पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤ आज सायली ने घेतलेला ठाम निर्णय ऐकून मनाला खूप समाधान वाटले ❤❤ मी सौ निर्मला जोशी
Thanku निर्मला ताई 🙏 खुप आभारी आहे 🥰
Hello Angha tai,review chanach😊
thank you Poonam tai..!
सुप्रभात अनघा ताई ❤❤❤
Episode khup chhan ahe ❤❤❤
Thanku samrudhi tai 🙏🙏🍫
खूप कंटाळा आला. मालिका खूप ताणली आहे
10000 episodes पण होतील
अनघा ताई खुप छान तुमच्या सारखा रिव्ह्यू कोणी देत नाही.आई बाबा रिटायर होतोय हा रिव्ह्यू कोण देतय तुझ्या सारखा सांगण्याचा प्रयत्न केला पण जमत नाही तुमच्या नावांचा चॅनल आहे
खूप खूप सुंदर ताई ❤❤🎉🎉
Thanku 🙏🙏🌹
ताई तुम्ही खूप छान सांगता तुमचं सांग न खूप खूप आवडते मला
thank you shraddha tai
👍👍👏👏
thank vanita tai
खूप छान ताई काल miss केलं तुम्हाला good morning 😊
🥰 हो मी सुद्धा 🙏 thanku
आमच्या समाजाचा समाधानासाठी सांगतेस अनुजाताई की मालिका खूप छान
Same tai mala pan khup avdtiye malika ata majja yetiye ani lok kay mahit negative ka mahantya jaude maushi kalel saglyna ki ha track madhe kashi majja yete te😂
thank you Anusha for your love ... good morning
❤ शुभ सकाळ आजचा भाग खूपच छान आहे
thank you so much Deepali
ताई तुम्ही छान सांगत आहात
Thanku surekha tai 🙏🙏🍫
अनघा ताई तुमच्या मुलीचा साडी नेसलेला फोटो बघीतला काल खुप गोड सुंदर दिसते मुलगी शाळा पणं ❤❤
thank you so much Savita tai....
👍
Kuch to gadbad hai Daya
Tumhi khup chan review deta❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanku rashmi tai 🙏🙏🍫
Good morning❤❤❤❤❤❤❤
Good morning!🥰
❤
Good morning , Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajat tujhi mulgi suddha god aahe lots of blessings and wishes to her have a great day and nice week by take care
Thanku विकास दादा 🥰🙏
👌👌
Good morning Angha tai ❤ purna aaji la mahinabhar tyncya bahinikade pathva
very good morning Seema tai
Tumhi chan bolta😊
thank you ...!
Happy birthday 🥳🎉
तुमचा आवाज खूप छान
thank you so much nanada tai for your love and support
Good morning madam 🙏🙏
very good morning
Tu bhari सांगते😅😅😅
thank you so much vaishali tai ...!
पुर्णा आजी म्हणते अर्जुन तु मला वचन दे की तु तन्वी बरोबर च लग्न करशील पैठणी कलर मेहंदी
Good morning tai ❤❤❤
Good morning 🥰🥰
नागराज कोठे गेला
❤ your review daily
thank you chitra tai...!
Thanks a lot dear
Thank you too 🥰🙏 स्वप्ना ताई
Amala tar tuch आवडते ताई 😂😂❤😅
ताई तुम्ही लक्ष्मी निवास मालिकेचा पण review द्याल का ती मालिका पण खूप छान आहे😊
हो voice मध्ये दिल ताई त्याला खुप कॉपीराईट येतात 👍
@Reviewwithanagha thank you ताई ☺️☺️
❤❤
thank you nisha tai
Aaji ch vay kay natwabaddal kahi khot prem aahe,aai tr आजीच्या वर अडाणी मुर्खासारखे काही दाखवत आहेत.