श्रावण संपला की खाऊया आपण सगळे मटण, गोष्ट कोकणातली आहे भारी, दाबा सबस्क्राईब चे बटण. अनिकेत तू खूप मोठा हो, आहे आमचा सपोर्ट, फालतू युजर्स ना करूयात आधी सगळे रिपोर्ट, मालवणी माणसाचे असते कसे जीवन, व्हिडिओ मार्फत आम्हाला दाखवतोस, तुझे करतो आम्ही नमन. चॅनल वर दिसणारे प्रत्येक चेहरे वाटतात आमच्या घरचे, संपूर्ण महाराष्ट्रत नाव फक्त कोकणाचे. खूप खूप मोठा हो, वाढव आपल्या मालवणी माणसांची शान, पाय मात्र जमिनीवरच राहतील या गोष्टीचं फक्त ठेव भान. तुझे व्हिडिओ असतात असे की जणू पाहतच राहावे, साधी माणसं कशी असतात ते एकदा कोकणात येऊन पहावे. लव यू भावा.....
वा खुप छान गौरी आगमन केल सर्व बायका छान नटल्या होत्या व छान उखाणे घेतले तुझ्या बायकोने सुंदर उखाणा घेतला गणपतीचे दर्शन छान झाले खरेदी सुध्दा छान केली दादा वहिणी सुध्दा छान दिसतात पूर्ण कुटुंब एकत्र जेवण्यास बसले सुंदर वाटले हसरी आजी मस्त बोलते छान वाटले एक नबंर विडिओ देव बरे करो बाळा सर्वाचं
गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐. तूझे विडिओ खूप सुंदर असतात. घसा दुखणे बरं झालं का. असेच नवीन नवीन वीडियो टाकत जा.आणि पुढे जात रहा ही पावणादेवी चरणी प्रार्थना🙏🙏
अंगणातल्या तुळशी ला पावित्र्य चे स्थान माझ्या पतीदेवानी दिला मला सौभाग्याचा मान... हा माझा उखाणा.. बाकी सगळ्या नी खूप छान उखाणे घेतले,.. आमच्या दोनी सुना खूप छान दिसत होत्या आज 👌👌👌👌👍👍
गौरी आणायला जाताना मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या फरशीवरुन सुवासिनी चालत जात असतानाचे दृश्य फार सुंदर होते, आजु बाजुची हिरवळ, आणि गडद हिरवा शालु पांरलेली मोठी झाडं, सर्व कसं अगदी एखाद्या मराठी चित्रपटातील दृश्य असल्याचाच भास होत होता, अर्थात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आपल्या कोकणात श्रावण भाद्रपद महिन्यात अशीच मनमोहक दृश्य पहायला मिळतात, परंतु हा क्षण मला खुप च आवडला त्यात थोडं श्रावण गीत गात चालल्या असत्या तर त्याहुन छान वाटलं असतं. अनिकेत तुझ्या वहिनीने घेतलेला उखाणा प्रभावी तसेच सर्वसमावेशक होता.
मी प्रणाली शिंदे.🙏 श्वेता मी घेतलेला उखाणा खूप छान होता. संपूर्ण व्हिडिओ छान आहे.💯👌 प्रथम वंदन गणपती बाप्पाला. बेल वाहते महादेवाला. प्रकाश रावांचं नाव घेते, भैरी भवानी माते सुखी ठेव आमच्या संपूर्ण शिंदे घराण्याला.
खुप छान दादा विडीयो दादा वहिनी तुमची जोडी खुप छान असच आनंदात रहा...पपा ममी खुप खुश हसरी आजी खुप हसरी दाखवली की तिला माझा आजीची आठवण येते...गौरी पण आल्या ओवसा पण झाला तुझा...मी पण गावी गेलो होतो गणपतीला दापोली मध्ये हातीप माझ गाव आहे....खुप छान विडीयो झाला असच मस्त करत रहा ...
आज आजीला खूप मिस्ड करतो. आजीची tbbet बरी आहे ना? श्वेता मुंबई ची असूनही गावात छान रुळली आहे खरच तीच कौतुक आहे.. गावच्या सगळ्या कार्यक्रमात हौसेने भाग घेते तू गरम पाणी पीत जा.
दादा तुझ्या आणि वहिनी च love marrige आहे की arrenge marrige,,2 पैकी काही असेल तर त्याची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल ,,,,,तर नक्की आम्हाला सांगशील ही अपेक्षा,,,,,,,,😊😊😊😊😊😊😊😊सोईन रावा आणि काळजी घ्यावा........
Aniket ha video me atta baghtey.khup mast ahe.Tujhya vahinine ghetlela ukhana bhari.sadi dilis ka gheun tila ? Hasri god premal aaji baghun man bharun pavley.aplya koknat atta paryant tari konachi pishvi rahili tar ti milali nahi ase hot nahi.Ti milnar yachi khatri astechmast.vidro khup avadala. Gavi kudalala gele aslyamule baghaycha rahila hota,khup mast
सारखा मोबाईल मध्ये तुझा व्हिडिओ येतो का हे पाहात असतो व आता व्हिडिओ आला तर लगेच पाहिला अप्रतिम व अनमोल व्हिडिओ व गौरी आगमन पाहताना खूप खूप छान व सुंदर वाटले नुसते ऐकून होतो पण आज प्रथमच पाहिले निसर्ग सौंदर्य सुंदर व त्यातून गौरी मातेला छान आनंदाने निसर्गात हिरवा शालू नेसून नटलेली अश्या सुंदर परिसरातून घरात घेवून यायचे 🙏🙏🙏मनाला आनंद झाला तसेच कोकणतील जुनी घरात पाहायला छान वाटतात ती घरे निसर्गाच्या सान्निध्यात खूप खूप भारी दिसतात पण आता लोक काळानुसार बदलत जावे लागते त्यामुळे दादांचे घर सुंदर आहे 👌👌👌👍👍👍 चिन्नूची पिल्ले किती गोड झोपली होती पाहताना खूप हसू आले व खरच त्यांना ऊठवू नये असेच वाटले 😅😅😅अनिकेत तू व्हिडिओ मध्ये हसवतो व रडवतो अरे तुम्ही हसरी आजीला बोलताना तिने सगळे असताना श्वेताना जवळ ये प्रेमाने हात फिरवून तिच्याशी बोलली तेंव्हा खरच रडू आले इतक्या कमी वेळात श्वेताने जे प्रेम आजीला दिले ते अनमोलच आहे अरे कितीही पैसा संपत्ती असली तर माणुसकी आपलेपणा व प्रेम टिकवणे खूप खूप महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏यासाठी श्वेताचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे व दादा वैणी तुम्ही इतके घाबरता का तुमचे हक्काचे घर गाव प्रेमळ माणसे आहेत त्यांना सोडू नका वैणी तुम्ही जरा घाबरता हुशार आहे पण भितीमुळे मागे राहू नका सगळ्यांच्यात हसूनरहा हा आनंद अनमोल आहे तो मुंबईत नाही मिळणार रागवू नका चुकीचे असेल तर माफ करा 🙏🙏🙏व उखाणा सगळ्यांचाच सुंदर होता पण हिरवा चुडा असेल तरच बाईला उखाण्याचा माण आहे म्हणून त्याचे महत्त्व जास्त आहे 👏👏👏 बाजारात चेष्टामस्करी करून जो आनंद घेतो व दुसर्यांच्या चेहर्यावर हास्य आणतो खूप छान वाटले 👌👌👌व आम्ही सगळे फँमिली एकञ जेवायला बसलो हे चूकीचे होते अरे एक आई आपल्या मुलीला कसे विसरेल तिने न विसरता चिन्नूला दोनदा बोलावले ह्यालाच बोलतात आईचे अनमोल व फिटणारे प्रेम जे कुणालाही नाही जमत 🙏🙏🙏व आई आज खूप दिवसांनी मनसोक्त गोड हसली कारण सगळे तिच्या जवळ होती दादा वैणी तुम्ही आई व वडील यांच्यासाठी तरीयेत जा प्लिज त्यांना मुलांचे प्रेमच पाहिजे असते बाकी काही नाही पत्याभाई लवकर बरा हो मिञ ऩसून भाऊ आजारी झाला तर तू तरी मागे का रहाणार बरे पण तो आता बरा आहे तू लवकर मस्तच हो लवकर व महिलांचा उत्साह खूप छान व सुंदर श्वेता रांगोळी खूप छान व सुंदर 👌👌👌हसरी आजी तूम्ही म्हाताऱ्या अजिबात नाही मनाने तर खूप खूप गोड क्यूट आहे 🙏🙏🙏
Aniket tula and swehta Dada and vahini la Ossa saathi all the Best. Aniket swehta la ekadam parakhun niwad keli aahes All rounder Cooking Rangoli Sagalya chi awad Intelligent Friendly etc etc etc.
Chan Blog...Vovshacha ...thank u. Khup chan watavaran hotaaa...Gauri Pujanacha.....Jivnachya pudhachya wat chali sathi tula ani Shweta ani purna family sathi Shubhecha.
Hi Aniket All d best for ओवसा तुझ्या वहिनीने घेतलेला उखाणा no one hota ... तिच्या उखण्यात सगळी family aali... बाकीच्यात फक्त नवरा 🤗as usually 🙂🤩 So all d best God bless to all of you.... And our fevriot आजी ला खूप खूप शुभेच्छा..🙏😍
hi aniket mast aahe video aani chaan vaatal sahpaviravachi gamat jamat aani hasri aajicha keli vicharfus aani tich tumchavarch pram khupch chaan dada ne keli shopping madhali gamaat as hot re dada don't worry as anubhav aale ki mahit hot manus haa neet saral margi aahe aani vahini and sweta mast khup chaan ukhane ghetal aani shopping pan chaan kel aani doghi ch bonding pan asch khup chaane raahu de aayuch bhar aniket tuzi tabet pan saabhal aani pattaychi pan kalji ghe ti tu gheshilch i know very well aani maaze aavate aai baba mast khup chaan nehmi everygreen but aniket miss you so much aaji kadhi yenar aamhi abhi hum aata hai i have work
सासू-सासरे आहेत प्रेमळ, दीर आहे होशी..... हा उखाणा मला फार भावला.
श्रावण संपला की खाऊया आपण सगळे मटण,
गोष्ट कोकणातली आहे भारी, दाबा सबस्क्राईब चे बटण.
अनिकेत तू खूप मोठा हो, आहे आमचा सपोर्ट,
फालतू युजर्स ना करूयात आधी सगळे रिपोर्ट,
मालवणी माणसाचे असते कसे जीवन,
व्हिडिओ मार्फत आम्हाला दाखवतोस, तुझे करतो आम्ही नमन.
चॅनल वर दिसणारे प्रत्येक चेहरे वाटतात आमच्या घरचे,
संपूर्ण महाराष्ट्रत नाव फक्त कोकणाचे.
खूप खूप मोठा हो, वाढव आपल्या मालवणी माणसांची शान,
पाय मात्र जमिनीवरच राहतील या गोष्टीचं फक्त ठेव भान.
तुझे व्हिडिओ असतात असे की जणू पाहतच राहावे,
साधी माणसं कशी असतात ते एकदा कोकणात येऊन पहावे.
लव यू भावा.....
Tha k u bhava khup chan
काकी ने घेतलेला उखाणा खूप छान 👌👌
साजूक तुपात...नाजूक चमचा...अप्रतीम
व्हिडिओ खूप खूप छान....👌👌
गौरी आणि गणेश उत्सवाच्या शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🎉
Thank u
साजूक तुपात नाजूक चमचा छान आणि वेगळा वाटला.. श्वेता खूप खूप उत्साही आहे .तिला आणि मोठ्या सुनेला खूप आशिर्वाद आणि प्रेम...
Thank u
खुप सुंदर प्रकारे गौरी ओवस्याची तयारी चालू आहे आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khupch Chan Video
Gawri Ganpati Chaya Hardhik Subhecchya
साजूक तुपात नाजूक चमचा. ..... रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा आपणा सर्वांचा......... हा उखाणा unique होता नवीन पहिल्यांदा ऐकला.... काकी खरंच उखाणा आवडला तुमचा.... १ नंबर👍❤😘
साजुक तुपात नाजूक चमचा़
Thank u
साजूक तुपात नाजूक चमचा हे हुकाने छान
वा खुप छान गौरी आगमन केल सर्व बायका छान नटल्या होत्या व छान उखाणे घेतले तुझ्या बायकोने सुंदर उखाणा घेतला गणपतीचे दर्शन छान झाले खरेदी सुध्दा छान केली दादा वहिणी सुध्दा छान दिसतात पूर्ण कुटुंब एकत्र जेवण्यास बसले सुंदर वाटले हसरी आजी मस्त बोलते छान वाटले एक नबंर विडिओ देव बरे करो बाळा सर्वाचं
किती गोड ❤️ हसरी आजी. अनिकेत आणी श्वेता व सर्व कुटुंबीयांना असेच आनंदी रहा.
गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐. तूझे विडिओ खूप सुंदर असतात. घसा दुखणे बरं झालं का. असेच नवीन नवीन वीडियो टाकत जा.आणि पुढे जात रहा ही पावणादेवी चरणी प्रार्थना🙏🙏
Thank u
सर्व उखाणे छान पण वाहिनीचा उखाणा सर्वात छान, हसरी आजी पण खूप मस्त
खूप छान उखाणे घेतले सगळ्यानी दोन्ही वाहिनी एकदम भारी आहेत, हसरी आजी मस्त आहे, thanku so much much
Thank u
गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻विडिओ खूप छान❤️श्वेता वहिनीने नाव खूप छान घेतलं..🔥
Thank u
अंगणातल्या तुळशी ला पावित्र्य चे स्थान
माझ्या पतीदेवानी दिला मला सौभाग्याचा मान... हा माझा उखाणा.. बाकी सगळ्या नी खूप छान उखाणे घेतले,.. आमच्या दोनी सुना खूप छान दिसत होत्या आज 👌👌👌👌👍👍
Thank u
गौरी आगमन च्या हार्दिक शुभेच्छा श्वेता ताई, छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच. 🙏🙏
Thank u
गौरी आणायला जाताना मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या फरशीवरुन सुवासिनी चालत जात असतानाचे दृश्य फार सुंदर होते, आजु बाजुची हिरवळ, आणि गडद हिरवा शालु पांरलेली मोठी झाडं, सर्व कसं अगदी एखाद्या मराठी चित्रपटातील दृश्य असल्याचाच भास होत होता, अर्थात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आपल्या कोकणात श्रावण भाद्रपद महिन्यात अशीच मनमोहक दृश्य पहायला मिळतात, परंतु हा क्षण मला खुप च आवडला त्यात थोडं श्रावण गीत गात चालल्या असत्या तर त्याहुन छान वाटलं असतं.
अनिकेत तुझ्या वहिनीने घेतलेला उखाणा प्रभावी तसेच सर्वसमावेशक होता.
Bhava tu baground music konti use karto name ??
श्वेता खूप हुशार आणि गमतीदार आहे, तीने जेवताना मारलेली कोपरखळी खूप मजेशीर वाटली. 😀" तो माठ असतो ना माठ. 😀... तशी लागते भाजी"
Hahaha
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
वहिनी नी घेतलें नाव खूप छान, चाणाक्ष आणि भरपूर प्रेमाचं होतं. 👌
Thank u
Lay bhari video Bappa bless you Sweta Chan barik zali so sweet हौशी sarvani Chan ukhane ghetale swetacha khup Chan
Thank u
आपल्या कुटुंबाला गणेशोत्सव सणाच्या हार्दिक शुभेच्छा nice फॅमिली आहे तुमची असेच आनंदी राहा.
Thank u
मी प्रणाली शिंदे.🙏
श्वेता मी घेतलेला उखाणा खूप छान होता.
संपूर्ण व्हिडिओ छान आहे.💯👌
प्रथम वंदन गणपती बाप्पाला. बेल वाहते महादेवाला. प्रकाश रावांचं नाव घेते, भैरी भवानी माते सुखी ठेव आमच्या संपूर्ण शिंदे घराण्याला.
Hi Aniket Ek number video kharach ganpatit gavatle vatavaren mast aste 👌👌👌👍😊
Shweta is very pretty and cute…love how she’s adjusted n adapted to her married life despite living in the city.
.loop
सासुसासरे प्रेमळ नंणदा दिर हवशी ---- नाव घेते गौरी आवाहन च्या दिवशी
Thank u
सासू सासरे आहेत हौशी दिर आहेत प्रेमळ हा हुखाना छान आहे कोकणातील गौरी आगमन खूप छान 🙏🙏👌👌👍❤❤
16:15 Dada-Vahinila lagna changlech manawlele distey... chhanach disat aahet.
माझा माहेर फोंडा आसा maka लय भारी वाटला ....आणि तुम्ही कोणत्या गावातून व्हिडिओ करतात......
Khupch chan video.deepk rasam disala baba.aamcha classmate aahe.sarvani chan ukhani ghetli.happy gauri pooja.
Thank u
पूजेच्या साहित्यात अगरबत्ती चा पुडा ak no उखाणा 👌👌👌👌👌👌👌
Thank u
उखाण्यांसाठी 👍👌👌..साजूकतूपात नाजूक चमचा..वाह वाह
Thank u
Both daughter in law r very nice girls..respectful.. Ahyee n Papa is very happy
Thank u
Kay tu funny ahes.kiti sagalyanchi maskari kartos.😀😀😆😆 pan bare vatale tula lavakar bare vatalyamule. Asech chan hasat raha doghe jan.😍😍👌
Thank u
सासू सासरे आहेत प्रेमळ, दीर आहे हौशी,..... नाव घेते गौरी आवाहन दिवशी. 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान दादा विडीयो दादा वहिनी तुमची जोडी खुप छान असच आनंदात रहा...पपा ममी खुप खुश हसरी आजी खुप हसरी दाखवली की तिला माझा आजीची आठवण येते...गौरी पण आल्या ओवसा पण झाला तुझा...मी पण गावी गेलो होतो गणपतीला दापोली मध्ये हातीप माझ गाव आहे....खुप छान विडीयो झाला असच मस्त करत रहा ...
Dada vahini kuthe astat
Shewta cha ukhana 1ch no.hasri aaji mast
अनिकेत तुझं आजीच प्रेम फार छान असत.
Dada kharj tumche vlog bghayla khupch bhari vatht 🙂🙂🙂manje asi life kiti chan 😇
खुप मस्त फॅमिली वाला ब्लॉग, सह कुंटुब सहपरिवार, हसरा परिवार👍
Thank u
अनिकेत दादा हल्ली तुझे विडिओ यूट्यूबवर अपलोड का होत नाही.
सैता खूप. गोड. आहे. खूप छान विडियो
Ajacha volg खूपच छान होता sajuk tupat najuk chamacha ukhana mast
आज आजीला खूप मिस्ड करतो. आजीची tbbet बरी आहे ना? श्वेता मुंबई ची असूनही गावात छान रुळली आहे खरच तीच कौतुक आहे.. गावच्या सगळ्या कार्यक्रमात हौसेने भाग घेते तू गरम पाणी पीत जा.
Thank u
श्वेताताईचा आवाज तुझ्यापेक्षा जास्त स्पष्ट आहे!
व्ह्लाॅग खुप छान होता.
विडी ओ खूप छान होता उखाणे एक नंबर होते गणेश उत्साहाच्या तूम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌🙏💐🌼
Thank u
Chaan ahe angat pangat sagale ekasath pangatila pahun khup Anand watala he khare sah pariwar bhojan
Thank u
Khup mast donhi sunbai 😊👌
Madhura far hushar aahe khup god 😊
दादांची personality पण छान आहे
Thank u
दादा तुझ्या आणि वहिनी च love marrige आहे की arrenge marrige,,2 पैकी काही असेल तर त्याची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल ,,,,,तर नक्की आम्हाला सांगशील ही अपेक्षा,,,,,,,,😊😊😊😊😊😊😊😊सोईन रावा आणि काळजी घ्यावा........
Katach dada sag na naki
Nahi
Pujechya sahityat agerbatticha puda hey nav mst ghetle
Video khup chan shweta cha pn ukhana mstch
Very nice family
Khup kdk family ahe pn
Aasch ravde tumi ch family
Thank u
Shrirgsche. दार सोन्या चे हा उखाणा आवडला.
व्वाह.. श्र्वेता.. लयभारी राव... एकदम झकास कडक....
Thank u
Aniket ha video me atta baghtey.khup mast ahe.Tujhya vahinine ghetlela ukhana bhari.sadi dilis ka gheun tila ? Hasri god premal aaji baghun man bharun pavley.aplya koknat atta paryant tari konachi pishvi rahili tar ti milali nahi ase hot nahi.Ti milnar yachi khatri astechmast.vidro khup avadala. Gavi kudalala gele aslyamule baghaycha rahila hota,khup mast
Thank u
Hasri aaji ek no...
Khup sunder video aani khup chan family👌
खूप छान वाटतं गावच्या विडिओ बघून
Thank u
Vahininchya sadya chan chan astat 👌👌
sagalyat mst nav shvetane ghetle
Thank u
Shweta ne khup chan uakhana ghyetla
Khup mast Video.. Aaji khup mast aahet.. Mazhya Fev. Love You aaji. 😍 Ukhana Vahinicha Chan hota.. Sasrcha Man Rakhun.......👌🏻👌🏻
Thank u
Where are you dear ?
सारखा मोबाईल मध्ये तुझा व्हिडिओ येतो का हे पाहात असतो व आता व्हिडिओ आला तर लगेच पाहिला अप्रतिम व अनमोल व्हिडिओ व गौरी आगमन पाहताना खूप खूप छान व सुंदर वाटले नुसते ऐकून होतो पण आज प्रथमच पाहिले निसर्ग सौंदर्य सुंदर व त्यातून गौरी मातेला छान आनंदाने निसर्गात हिरवा शालू नेसून नटलेली अश्या सुंदर परिसरातून घरात घेवून यायचे 🙏🙏🙏मनाला आनंद झाला तसेच कोकणतील जुनी घरात पाहायला छान वाटतात ती घरे निसर्गाच्या सान्निध्यात खूप खूप भारी दिसतात पण आता लोक काळानुसार बदलत जावे लागते त्यामुळे दादांचे घर सुंदर आहे 👌👌👌👍👍👍 चिन्नूची पिल्ले किती गोड झोपली होती पाहताना खूप हसू आले व खरच त्यांना ऊठवू नये असेच वाटले 😅😅😅अनिकेत तू व्हिडिओ मध्ये हसवतो व रडवतो अरे तुम्ही हसरी आजीला बोलताना तिने सगळे असताना श्वेताना जवळ ये प्रेमाने हात फिरवून तिच्याशी बोलली तेंव्हा खरच रडू आले इतक्या कमी वेळात श्वेताने जे प्रेम आजीला दिले ते अनमोलच आहे अरे कितीही पैसा संपत्ती असली तर माणुसकी आपलेपणा व प्रेम टिकवणे खूप खूप महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏यासाठी श्वेताचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे व दादा वैणी तुम्ही इतके घाबरता का तुमचे हक्काचे घर गाव प्रेमळ माणसे आहेत त्यांना सोडू नका वैणी तुम्ही जरा घाबरता हुशार आहे पण भितीमुळे मागे राहू नका सगळ्यांच्यात हसूनरहा हा आनंद अनमोल आहे तो मुंबईत नाही मिळणार रागवू नका चुकीचे असेल तर माफ करा 🙏🙏🙏व उखाणा सगळ्यांचाच सुंदर होता पण हिरवा चुडा असेल तरच बाईला उखाण्याचा माण आहे म्हणून त्याचे महत्त्व जास्त आहे 👏👏👏 बाजारात चेष्टामस्करी करून जो आनंद घेतो व दुसर्यांच्या चेहर्यावर हास्य आणतो खूप छान वाटले 👌👌👌व आम्ही सगळे फँमिली एकञ जेवायला बसलो हे चूकीचे होते अरे एक आई आपल्या मुलीला कसे विसरेल तिने न विसरता चिन्नूला दोनदा बोलावले ह्यालाच बोलतात आईचे अनमोल व फिटणारे प्रेम जे कुणालाही नाही जमत 🙏🙏🙏व आई आज खूप दिवसांनी मनसोक्त गोड हसली कारण सगळे तिच्या जवळ होती दादा वैणी तुम्ही आई व वडील यांच्यासाठी तरीयेत जा प्लिज त्यांना मुलांचे प्रेमच पाहिजे असते बाकी काही नाही पत्याभाई लवकर बरा हो मिञ ऩसून भाऊ आजारी झाला तर तू तरी मागे का रहाणार बरे पण तो आता बरा आहे तू लवकर मस्तच हो लवकर व महिलांचा उत्साह खूप छान व सुंदर श्वेता रांगोळी खूप छान व सुंदर 👌👌👌हसरी आजी तूम्ही म्हाताऱ्या अजिबात नाही मनाने तर खूप खूप गोड क्यूट आहे 🙏🙏🙏
Sasusasare premal dir maza haushi,he ukhane khup chan
@@snehasawant1161 चालेल तो उखाणा मस्तच मी फक्त उखाण्यामागचे महत्व कधी येते हे सांगितले 🙏🙏🙏
Thank u
Tau
Aniket tula and swehta
Dada and vahini la Ossa saathi
all the Best.
Aniket swehta la ekadam parakhun niwad keli aahes
All rounder
Cooking
Rangoli
Sagalya chi awad
Intelligent
Friendly etc etc etc.
Thank u
Ekda shweta vahini la vlog start karayla de na baghu vhini che reaction kay astil aani ektr family jevayla basle hote khup Chan vathal 😍 asech vlog kr gavi jayla tr nahi bhetat pn tula baghun purn gavchi filling aathvte bass aata visarjan chya vlog cha wait kartoy ❤️🙏bola ganpati bapaa morya ❤️🙏ekda shweta vahini la vlog start karayla de khup bhari vathel
माका तुझा बाईकोचो उखानो लय आवडला.👌👍 आणि तो त्यांचा तुका दिलेला उत्तर उर्फ डायलॉग महागाई लय वाढली ना??..and वहिनी said कमी कधी झाली होती.....😜🤣👏
Hahaha
Chan Blog...Vovshacha ...thank u. Khup chan watavaran hotaaa...Gauri Pujanacha.....Jivnachya pudhachya wat chali sathi tula ani Shweta ani purna family sathi Shubhecha.
Thank u
Hi Aniket
All d best for ओवसा
तुझ्या वहिनीने घेतलेला उखाणा no one hota ...
तिच्या उखण्यात सगळी family aali...
बाकीच्यात फक्त नवरा 🤗as usually 🙂🤩
So all d best
God bless to all of you....
And our fevriot आजी ला खूप खूप शुभेच्छा..🙏😍
Thank u
Hi aniket mast aahe videos Sweta khup chaan shipping aani pratek ustav usahi manmilau pane karte hat of you aani mst aahe sarv khup chaan ustav sajara kartay khup bhari
आजी खुप गोड आहेत. छान व्हिडिओ!
Thank u
Gelya Shanivari illay whatay bhetuk Harkulat majhya baiko wangda..
But bhet kay houk nhay, mage fondya madhe apalya car aaju bajuk whatya tava pan bhet houk nhay traffic mula..
Majhya Aushik pan tuka bhetucha..
Maglya varsha pasun prayatna chalu assat bhetuche..
खूप खूप छान..कोकणात गेल्यासारखे वाटते
Thank u
Very talented girl I love her sh e gives respect to elder and great
Thank u
Tuze vedo pan khup chan astat
Thank u
Video mast aahe bhava❤️❤️....patya bhai tc ...lavkar bara ho❤️
Thank u
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
अनिकेत खुप खुप आशिर्वाद तुम्हा सर्वाना, सोईनी रहा खुश रहा.
Thank u
Dada Chi Misses Khupp Chan Desty Lai Bhari 👌👌👌👌
Thank u
खुप छान 🙏🙏⭐
तुझ्या वहिनी चा उखाणा छान होता.
सासु सासरे आहेत प्रेमळ....
आज सर्वानी नाव घेतली.
खुप छान वाटले.
Thank u
गाव कोणते
hi aniket mast aahe video aani chaan vaatal sahpaviravachi gamat jamat aani hasri aajicha keli vicharfus aani tich tumchavarch pram khupch chaan dada ne keli shopping madhali gamaat as hot re dada don't worry as anubhav aale ki mahit hot manus haa neet saral margi aahe aani vahini and sweta mast khup chaan ukhane ghetal aani shopping pan chaan kel aani doghi ch bonding pan asch khup chaane raahu de aayuch bhar aniket tuzi tabet pan saabhal aani pattaychi pan kalji ghe ti tu gheshilch i know very well aani maaze aavate aai baba mast khup chaan nehmi everygreen but aniket miss you so much aaji kadhi yenar aamhi abhi hum aata hai i have work
4.35 without chappal chalana awda sopp nsata...ya veli samjun aal mla....vihirivar jatana yetana gauri chya weli
अक्षयच्या बायकोने.. तुझ्या भावजयीने घेतलेले नाव अगदी परफेक्ट घेतलं 👍👌👌
Thank u
सहकुटुंब एकत्र बघुन छान वाटले फक्त आजींची कमी होती पण असो तुम्हाला सर्वाना गणेश चतुर्थी आणि गौरी ओवशा च्या खुप खुप शुभेच्छा
Thank u
गुड मॉर्निंग व्हिडिओ रोज टाकीत जा सगळ्यांना बरं वाटेल
Thank u
Khup chan vidio 👌👌👌गावची आठवण झाली 😊गौरी गणपती च्या खूप शुभेच्छा 🙏🙏
Thank u
Hasrya aajicha look chhan hota ❤️
Shweta ne ghetalela nav khup chhan aahe
@8:00 Vahininni ghetalela ukhana Besht ! 👌👌 'Saasu-Saasare Premal ,Diir Aahe Houshi.....'
Thank u
Very nice video bhava 👍 Dada vahini khup Chan aahe
Thank u
Video khup chhan hota Aniket
साजूक तुपात नाजूक चमचा .... उखाणा भारी होता... काकीने ज्या पद्धतीने उखाणा घेतला सोपा, सुंदर वाटला...व्हिडिओ पण छान होता ...🙏
Thank u
Mast keep it up aaji the great 👍👍👍👍
Thank u
Mast khup Chan video bhava
Hasrya aaji chi shweta ladki aahe kasa bolavla tila tyanni chan n gappa marat hotya khup chan ❣️❣️
Thank u
Aniket khup chan hota video asech video roj takat ja
Thank u
Java java ashach milun mislun raha , bappa tumch kutumb khush thevo
Thank u
तुझ्या मोठ्या वहिनी ने मस्त उखाणा.मस्त विडियो
Thank u
Khaup chhan video👌👌shweta and mothi vahini mast ahet👌🤗👏
Thank u
आपल्या सर्व कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u