मराठी चित्रपट चालले की मनापासून अभिमान वाटतो . पण, कोण कितीही म्हणालं हिट झाला की फ्लाॅप पण शेवटी स्वताः पाहील्यावर खरं काय ते समजतं. पांडू पाहीला गाणि खूप छान आहेत खास करून केलेवाली आणि बूरूम बूरूम सुरूवातीपासून ते interwal पर्यत एकदम भारी चाललाय. केल्याची सोय झाली हे जोग खूप अधी ऐकलेत वाचलेत अशी काही काॅमिडी सोडली तर बाकी काॅमिडी उत्तमच आहे. 15 वर्ष आधीच्या चित्रपटांची आठवण येते म्हणून आजून भारी वाटतं. Interwal च्या नंतर कूठेतरी भरकटो ऊगाच काही शिशवेशन गरज नसताना घेतलेन चित्रपट चा रस निघून जातो. Interwal च्या नंतर एकदम टिपिकल वाटतो. असं वटलं की दोन दिवस उपाशी राहील्या नंतर रात्रीचं भात फ्राय केलेलं पण पंचपकावन म्हणून खातो. तशातला प्रकार वाटला. बाबासाहेब काय दाखवले,त्यांना मारण्याचा कट काय, मूलगी चं कारस्थान काय, मंत्र्याचं कट काय, आणि परत हिरोइन चा कट कारस्थान, शेवटी काय तरी दाखवाचं म्हणून बाॅम्ब दाखवतात बाबासाहेब च्या गाडीत येवढं भरकटवायची गरज न्हवती. जसा वाटला होता काॅमिडी तसा नक्कीच नाही वाटला. दोन वर्ष लोक कूठे गेली नाहीत चित्रपट ग्रूहात जाणं बंद झाल होतं म्हणून आता सर्व पाहायला जात आहेत. जास्त स्पर्धा सूदधा नाही. नाहीतर Lockdown च्या आधी झिंम्माला तरी कोणी विचारलं असतं. पांडू तितका नाय वाटला जितका चालतोय. वासरात लंगडी गाय शहाणी असं वाटलं.
आज मी,चला.हवा येऊ ध्यामध्ये मी तमाशा बघतो असे मला वाटते.ह्यामधुन कोणता बोध घ्यावा कळत नाही.कृपया पहिल्या सारखे व बोधयुक्त सिरीयल सादर कराव्या.आपला चाहता .एस.एस.तायडे.होनाजीनगर, औरंगाबाद.दिं.६.१२.२०२१.
तुमच्या आई बाबा ला घोडा अडला श्री दादासाहेब फाळके यांनी अख्ख आयुष्य फक्त सिनेमा मराठी माणसाचे काम केलं होतं मग आपण कुठे आहोत मराठी माणसाचे हिदी सिनेमा मध्ये काम काय तर रामु रामदास गणपत पांडुरंग पाडु गंगुबाई घरं गडी राखून
"भाऊ कदम" साठी खरंच एक like ♥️♥️♥️♥️♥️♥️
Alka dusane
@@aalkadusaneaalkadusane6883 rameshpatil
@@aalkadusaneaalkadusane6883 k. Oo
@@aalkadusaneaalkadusane6883 of this
पांडू खरोखर ग्रेट पिच्चर
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके
खूप मेणात करतात ते भाऊ आणि कुशल एक नंबर कॉमेडी आय त्याची
एकच नंबर
sonali is cute dance bhau so talented
1number bhav kadam
लई भारी भाऊ कदम
देवाचं गाणं अशा प्रकारे सादरीकरण योग्य वाटत नाही.
खूपच छान 🤣🤣🤞
भाऊ,आणी बद्रिके, यांना या वेशभूषात काळू बाळू भुमिकेत बघताना एक नंबर वाटतील .जय महाराष्ट्र
भाऊ कदम कॉमेडी किंग म्हणजे सगळे कस ok मध्ये 💐👸💐🤴💐
भाऊ एक नंबर
Bhau kadam kadak ek number
लई भारी👌
Lay bhari
Congratulations bhau
Sonali is super cute and bhau is so talented... Badrike is killer
Di
@@sarveshmunde2833 p
@@sarveshmunde2833 uduyyygytu duff tu zal y😮urged xyghygfuufyy if tyranny IGI Hugh u p
What's up what's up😅😅😮😢🎉😂❤ dug guu do I zsu CC yu😅uf 👋 chug 😮
Yakach number 😂😂😂😍😍😍😘😘😘💑💑💑💑💑💑💑💑
भाऊ भारी
,skript and perform ek no one
Jo ha video pahto tyachya aai vadilanla sukhi the 🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम कार्यक्रम 🙏🙏
झकास। आहे््््
Tamashya mde hyancha pexya bhari comedy assaichi
खूपच छान असेच व्हिडिओ नवीन नवीन तुमच्या लाईक अभिनंदन
मराठी चित्रपट चालले की मनापासून अभिमान वाटतो .
पण,
कोण कितीही म्हणालं हिट झाला की फ्लाॅप पण शेवटी स्वताः पाहील्यावर खरं काय ते समजतं.
पांडू पाहीला गाणि खूप छान आहेत खास करून केलेवाली आणि बूरूम बूरूम
सुरूवातीपासून ते interwal पर्यत एकदम भारी चाललाय.
केल्याची सोय झाली हे जोग खूप अधी ऐकलेत वाचलेत अशी काही काॅमिडी सोडली तर बाकी काॅमिडी उत्तमच आहे. 15 वर्ष आधीच्या चित्रपटांची आठवण येते म्हणून आजून भारी वाटतं.
Interwal च्या नंतर कूठेतरी भरकटो ऊगाच काही शिशवेशन गरज नसताना घेतलेन चित्रपट चा रस निघून जातो.
Interwal च्या नंतर एकदम टिपिकल वाटतो. असं वटलं की दोन दिवस उपाशी राहील्या नंतर रात्रीचं भात फ्राय केलेलं पण पंचपकावन म्हणून खातो.
तशातला प्रकार वाटला.
बाबासाहेब काय दाखवले,त्यांना मारण्याचा कट काय, मूलगी चं कारस्थान काय, मंत्र्याचं कट काय, आणि परत हिरोइन चा कट कारस्थान, शेवटी काय तरी दाखवाचं म्हणून बाॅम्ब दाखवतात बाबासाहेब च्या गाडीत
येवढं भरकटवायची गरज न्हवती.
जसा वाटला होता काॅमिडी तसा नक्कीच नाही वाटला.
दोन वर्ष लोक कूठे गेली नाहीत चित्रपट ग्रूहात जाणं बंद झाल होतं म्हणून आता सर्व पाहायला जात आहेत. जास्त स्पर्धा सूदधा नाही.
नाहीतर Lockdown च्या आधी झिंम्माला तरी कोणी विचारलं असतं.
पांडू तितका नाय वाटला जितका चालतोय.
वासरात लंगडी गाय शहाणी असं वाटलं.
एवढा मोठा धडा टाइप केल्याबद्दल तुम्हाला एक लाईक ❤️😀
@@anketkadam1782 😀
Br fekuchand
Bhau kadam is one of the greatest actor in the world👌🏾👌🏾
एकदम झकास
Ek number
Very nice 👌👌👍👍
Lai bhari 👍👍
Such a true
Love u bhau kadam
8
@@bhimraowalde358 9
Both are legends ❤🙏🏻
Nice
सोनाली कुलकर्णी तमाशा मंडळ
भाऊ कदम 👍🙏
Khupch chhan
Mi baghitala khup Chan ahe
1 च nबर
सुपर
👌👌👌
Nice & super
❤️✌️
😍😍😍
Thank You So Much For Your Support And Love ☺️☺️
.
Zakass
आमचा फायदा नसतो तेव्हा जात आडवी येते पण फायदा असतो तेव्हा आम्हाला काहीही चालते समजदार को इशारा काफी आहे
खरं आहे 👍
@@shaileshlagad1210
J
Right... 💐👍
ौऔौौौऔौ
@@shaileshlagad1210pppp
Bayko marat nahi ata , ata porgach tudavto 🤣🤣
Good
Very nice
Sonali dances so gracefully 👍❤️
The great comedian bhau kadam of Maharashtra
🥰🥰🥰🥰
भाऊ मुळे सोनाली वाऱ्यात.
Khalkhalun Hasne manje bhau kadam
,panduranga tuza mahima lai bhari
No1पांडु
🤣🤣🤣
Bhauvkadam ha tamasa vala ahi
👍👍👍
मुझीक स्पिड थोडे स्लो पाहीजे होते
Nice
nice
Kareena Kapoor 🙄 style
Burum bulet
महेश भाऊ यांच्या जाग्यावर तमाशा ठेवला असता तर त्या गरिबांचे पोट भरण्यासाठी दोन रुपये मिळाले असते
Navhato ka
Only balasaheb.... नसक्यानो
Kharach tamashya changala ahe
Kalu Balu
आता हवा येऊद्या मध्ये काहीच मजा नसते....त्यापेक्षा हास्य जत्रा खूपच कॉमेडी असते........
Song change ka kel
Bhau chi Yevdi pn kharab test nhi
आज मी,चला.हवा येऊ ध्यामध्ये मी तमाशा बघतो असे मला वाटते.ह्यामधुन कोणता बोध घ्यावा कळत नाही.कृपया पहिल्या सारखे व
बोधयुक्त सिरीयल सादर कराव्या.आपला चाहता .एस.एस.तायडे.होनाजीनगर, औरंगाबाद.दिं.६.१२.२०२१.
Pincode rahila😃
@@winnerskatta 🤣🤣🤣
स्वतःच्या अंतःकरणातुन सांगा सोनाली केळीवाली म्हणून शोभली का? तिच्यात टॕलेंट आहे हे आम्ही पण मान्य करतो. पण कुठैही नाडनाव बघूनच रोल देणार का?
केलीवली nahi kelawali vatatyli. गावरान मराठी heroine gheyla पाहिजे होती
खुप ओर करता आहेत पाचट गिरी कोण नाही बघणार पांडु
मतदानासाठी कायपण, महाराष्ट्राची पातळी फारच घटली
JAAGA NO KAMAL NO KAMAL NO KAMAL PLEASE
बुरुम बुरुम गाणं काढून हे गाणं टाकलंय
लाज वाटली पाहिजे चॅनेल ला
Jayne video takala tayhay achigand
कोरोणा नाही का आता
Hana
Amhi tuljapur kar
,radha khude once more again and again
Zee cha cinema vatatch nhiy
Nvra kely shamul mhnlyver ky
पांचट jokes tamasha पहिल्याच feel zal Quality ch राहिली नाही
याचा अर्थ तुला जोक कळलाच नाही
Arre to tamasha nahi
Tu bihari ahes vattay
Are a hyala dada kondke mahit nahi vatty kahase aye ho bhayya
Biharse ka
Jyada chuna mat lagav pan jal jayega
😂😂😂
Tamashach ahe ha 😂😂😂😂
Ha भाजपचा कार्यक्रम आहे का सर्व कमळ लावले आहेत
.... माणूस मेल्यानंतर पैसे सोबत घेऊन जायची सोय असती तर अजून काय काय केलं असतं
Sonali looking hot in haircut with traditional saree
अंबाबाई चां आणि तुळजापूर अपमान अाहे
Saglejan yala dislike thoka re frind je real ahe te ha dakhvat nahi.....
नवीन. कॉमेडी. टाका. काय. फालतू. कॉमेडी. टाकताय
Bhau kadam kdhi dada kondake hou shkat nahi and bhau kadam peksha Samir chaugle best ahe
अरे भाऊ कदम कुठे म्हणालेत मला दादा कोंडके होयच आहे पण आताच्या काळात ते 1 नंबर कलाकार आहेत
Brobr boltoys
@@yogeshpol3253you are right
@vicky patil bhau kadamchi acting jari khas vatli nasli tari te manus mhnun laich sadha bhola aahe.
Bhou kadam Badrike Lay Bhari👍👍👍👌👌👌
पांचट.बोगस कोमिडिये नावा वर धिंगाणा चालू केला मी मराठी पण आता zee मराठी म्हणावं वाटत नाही राव त्याचे जोक त्याचेस हसणे हे जुने दुर्दशन वाटते
faltu kament kru nhai aacyamdi pn jativad
बीजीपी वर काय बेक्कार वेळ आली..
गाण कोणत आहे आणि डान्स कसा आहे पैशासाठी काय पण करतात
panchat....
तुमच्या आई बाबा ला घोडा अडला
श्री दादासाहेब फाळके यांनी अख्ख आयुष्य फक्त सिनेमा मराठी माणसाचे काम केलं होतं मग आपण कुठे आहोत मराठी माणसाचे हिदी सिनेमा मध्ये काम काय तर रामु रामदास गणपत पांडुरंग पाडु गंगुबाई घरं गडी राखून
Atta fakt paishyacha tamasha aahe bus
jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
सोनाली कुलकर्णी व स्वप्नील जोशी 👎