घनश्याम दरोडे साहेब यांनी उद्घाटन केली मनापासून त्यांचे आभार इलेक्ट्रिकल बाईक काळजी गरज आहे साहेबांनी उद्घाटन केले म्हणजे नादच खुळा मी सातारा दरोडे साहेबांचे व्हिडिओ खूप पाहतो
ह्याला त्याला बोलवाय पेक्षा आपल्या आई बापाच्या हातून उधघटान केलं असत तर त्यांना पण बर वाटल असत,शेवटी त्यांच्या पुण्याईने आपण इथपर्यंत आलोय हे विसरायला नको.
घनश्याम ने जनतेला खुप मोठा संदेश दिला आभारी असेच आपल्या शुभ हस्ते उदघाटन करण्याची संधी दिली, त्या शोरूम मालकांचे आभार असेच एकमेकांना सहकार्य करत राहा,,,,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐💐💐
मराठी माणूस व निष्ठावान शेतकरी असलेले छोटे पुढारी घनश्याम हे प्रसंग पाहून त्या त्या विषया नुसार छान बोलतात, नको त्यांना मोठं करण्या पेक्षा घनश्याम ला पुढे येऊद्या नक्कीच शेतकऱ्यांना मदत होईल..
Nitin bhau .Tuji skill ..Ani ghanshyam chi bolnyachi kala...tyamule..video Chan hotat...ekmekanchi sath kadhi sodu naka Ani Ghanshyam la channel madhe 50% partner pan banva..ekmekana sath dili tarach Marathi Manus pudhe jaiel..
घनश्याम ला नेता बनवा तो लय काय करू शकतो 70 वर्षाच्या लोकान मध्ये फीरणारा हा मुलगा कसला असेल तो माणुसकीचा पन आहे त्याला गरीबीची जानीव आहे तो लोकांच्या परिस्थिती पन ओळखतो तो शेतकरी व्यावसाय करण्याऱ्या लोकांना ओळखतो घनःश्याम बेश्ट 🙏
घनश्याम दोरोडे छोटा पुढारी यांचे कडून उद्घाटनप्रसंगी आपल्या मराठी माणसाचे उद्योग चांगला चालेल भरभराट होवे हीज ईच्छा
शुभेच्छा
जय महाराष्ट्र
मराठी माणसाला मराठी माणसांना सपोर्ट केला पाहिजे ,👍👍👍👍👌👌👌✌️
घनश्याम नादच नाही भाऊ , एवढ्या लहान वयात हा मान. अभिनंदन मांडेजी
घनश्याम लहान नाहीये 12ला गेला असेल आत्ता परेंत.... त्याला काहीतरी आजार आहे असे वाटते...
घनश्याम दरोडे साहेब यांनी उद्घाटन केली मनापासून त्यांचे आभार इलेक्ट्रिकल बाईक काळजी गरज आहे साहेबांनी उद्घाटन केले म्हणजे नादच खुळा मी सातारा दरोडे साहेबांचे व्हिडिओ खूप पाहतो
शोरूम उद्घाटक योग्य निवड केली.. 👍👌💐सुभेच्छा
नितीन भावा तूझ्या वेबसिरीज बघितल्या चांगल्या होत्या. पण ह्या vlog च्या 50% रक्कमेचा भागीदार घनश्याम आहे.
Right
Right 👍
Right 50 nahi 70 persent crowd ghanashyam mule attract hote.
He kharay
बरोबर
ह्याला त्याला बोलवाय पेक्षा आपल्या आई बापाच्या हातून उधघटान केलं असत तर त्यांना पण बर वाटल असत,शेवटी त्यांच्या पुण्याईने आपण इथपर्यंत आलोय हे विसरायला नको.
घनश्याम ने जनतेला खुप मोठा संदेश दिला आभारी असेच आपल्या शुभ हस्ते उदघाटन करण्याची संधी दिली, त्या शोरूम मालकांचे आभार असेच एकमेकांना सहकार्य करत राहा,,,,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐💐💐
येवढा मोठा सन्मान भेटतोय घनश्याम. ला खूप छान
नितीन लोकांच मनाव घेऊ नका घनश्याम ला सोडू नका🙏🙏
मराठी माणूस व निष्ठावान शेतकरी असलेले छोटे पुढारी घनश्याम हे प्रसंग पाहून त्या त्या विषया नुसार छान बोलतात, नको त्यांना मोठं करण्या पेक्षा घनश्याम ला पुढे येऊद्या नक्कीच शेतकऱ्यांना मदत होईल..
👍
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
घनश्याम म्हणजे गॉड गिफ्टेड बॉय
जय शिवराय
मित्रानो खूप छान
मी पण श्रीगोंदे कर आहे
निंबवी कोरेगव्हान
लय चाबरे पोट्टा हाय तो
भाषण खूप छान केलं , व्हिडिओ ही चांगला केला पण , सिस्टीम खूप खराब होती शेवटी भाषणात आवाज खरखर करत होता
दरोडे (भावी कलेक्टर साहेब) ने कुठे दरोडा टाकला की काय...😂😂😂😂
सर्वाना हादीँक शुभेच्छा घनश्याम दराडे यांना बाईक दिल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 🥀🌱
चारानेचा भाव रूपये चा आव
घरात नाय दाण्याचा ठाव
आणि मला पुढारी म्हणा की राव
Bhavi aamadar
Ghanshyam cha stardum khup aahe .my favourite star ghanshyam and kajal sonavane.
Audio clarity bit not cleared may be due to network issue. But vedio is too good.
घनश्याम ला youtube ची कमाई द्या तुमच्या 🙏🙏🙏कारण आम्ही त्याला बगायला इकडे आलो 💯
Aavajacha problem ahe
छोट्या माणसाकडुन ऊदघाटन करुन घूतल अभिनंदन तुमच खुपच छान तुम्हाला शुभेच्छा.
घनश्याम खुप छान बोलतो राव लय भारी
निंबर दोडकं
Good morning Ghanshyam Bhau
घनश्याम लाईट असतिका बॅटरी चार्जिंग करायला. Emergency मध्ये प्रॉब्लेम होतंय मंग
Netyana n anat samanya lokana bolavl 👌👍
छोटा पुढारी घनशाम यांचं अभिनंदन
शाळा शिका भाऊ
उचापत्या सोडा
Nitin bhau .Tuji skill ..Ani ghanshyam chi bolnyachi kala...tyamule..video Chan hotat...ekmekanchi sath kadhi sodu naka Ani Ghanshyam la channel madhe 50% partner pan banva..ekmekana sath dili tarach Marathi Manus pudhe jaiel..
Video baghta kay madhi madhi kasla aavj yetoy
Good one number Ghanshyam Bhau बहुत-बहुत shubhkamnaen.
Ghansham...ha star aahe.....ek number...👌👌
Namaskar ghanshyam bhava...
लय भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
घनश्याम तूह्मी छान बोलात
Video mdhe khup voice problem zala ahe
kya baat hai. असेच नेते हवेत.
छान भावा मस्तच भाषण केल
घनश्याम च सध्या वय किती आहे
Nitin sir 1 suggestion ahe - plz shoot ur videos in 1080p 60FPS ur video will look awesome.
Mast re Ghanshyam gadi ghetli congratulation
घनश्याम बोलण मस्तच
खुप खुप शुभेच्छा नमस्कार माऊली
Bhau ghansham la RUclips Chanel open karun de tyala pn pot aahes tyachamul tula view Khup yet aahes
Ghnsham saheb happy divali
Nice ghanshyam saheb 👍❤️ 🚩🚩
Mazya mama ch gav ahe shrigonda
बोलतो भारी राव
Happy Diwali
Camera चांगला वापर भावा. Vlog खूप छान असतात
व्हिडीओ गुंतत होता.
Ghanshyam mast bolto
अभिनंदन घनश्याम
घनश्यामने वयाच्या 22 व्या वयात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन💐💐
घनश्याम ला नेता बनवा तो लय काय करू शकतो 70 वर्षाच्या लोकान मध्ये फीरणारा हा मुलगा कसला असेल तो माणुसकीचा पन आहे त्याला गरीबीची जानीव आहे तो लोकांच्या परिस्थिती पन ओळखतो तो शेतकरी व्यावसाय करण्याऱ्या लोकांना ओळखतो घनःश्याम बेश्ट 🙏
Mick change kra
भावी कलेक्टर साहेब खुप छान
Ghanshyam shetkaryyanna fix bazaar bhav sathi andolan kra
लय भारी 🇨🇮🙏🚩💯
Great Ghansham
तू घनशम चे व्हिडिओ यूट्यूब वर टाकून पैसे कमव 🤣
Barobar ahe 😅
Right 👍
Please ghanshyam la pan vlog che paise det ja 70 percent crowd ghanashyam chya stardum mule attract hote.
Ghanshyam la paise dyayla lava....
Ghanshyam laich pudhacha ahe bolayala rao 😆
मराठी पाऊल पडते 🌄🌄🚩🚩
Ghansham darode great
लय भारी
👌
Mast ahe
Mike is very bad
Murti lahan Kirti mahan
Congratulations 🎉
👍🤘👌👌👌
Good morning mast 😘😽😽😽
हा शाळेत जातो की नाही?
Nice 🎉🎉🎉🙏
बेस्ट
टोपी कुणी घालायची
Dhanshyam chotta pack bada dhamaka
Kay pn kay takt astos kaynu
Lai vaet ahe ki Giddd
विडिओ पुन्हा अपलोड करा, याचा आवाज खराब आहे, पत्ता समजला नाही, व्हिडिओत दाखवला नाही
Description मध्ये आहे
🔥🔥🔥😍
😀
आम्ही दोन दिवसांत येणार घनश्याम ला भेटण्यासाठी.
👍👌👌👌
🙏🌹🙏
तुझी उंची कस काय वाढत
Gadyla naral fodayala pan yet nahi
घनश्यामला 90 सवय नाही
🚜🚜🚜
Nice
👍
या केळाला कुठे घेऊन फिरतोय
Chabharepana sodun de
Yekka....
घनश्याम चा वापर करून घेऊ नका
Chabharya manasache video lok timepass mhanun baghatat
कामधंदा बघ आगोदर