मुलं एवढं बापाला बोलतात पण राधा गप्प आहे ती नवऱ्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे होतं , मुलांच्या कानफटित द्यायला पाहिजे होते , आईनें उत्तम संस्कार दिले असते तर आज मुलं अशी नालायक नसते , पैशाच्या मोहापायी संस्कार द्यायचे राहूनच जातात 😔😔😔😔😔
ही कथा छान आहे,परंतु ती सौ उषा प्रियवांदा यांच्या" वापसी" या कथेवर आधारित आहे.फरक इतकाच आहे की वापसी मध्ये ती व्यक्ती रानिपुर येथे स्टेशन मास्तर आहेत आणि या कथेमध्ये ती व्यक्ती कॅनडामध्ये मोठ्या पगारावर नोकरीला आहे.
जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती ज्यांचा जिवावर आपण भविष्य सावरलं त्यांना दोन वेळेच्या जेवणाची सोय नाही म्हणजे किती मस्ती आली होती मुलांना आणि सुनांना यांना अजिबात घरात घेऊ नये आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आणणारी पिढी जन्माला आली आहे.म्हणुन मुलांच्या जास्त पुढं पुढं करू नये मापातच ठेवायला पाहिजे.स्वताचा विचार करुन काही हाताच्या राखून रहायला पाहिजे.
आजच्या मुलांना चांगल्या संस्काराची गरज आहे. आणि आज या मोबाईल युगात ही अशी मुले घरोघर वाढतच आहेत. ❤️❤️
धन्यवाद 🙏
संस्कार हे आई वडील देतात, मुले मोठी , लग्न झाल्यवर् विसरतात 😢
अशा मुलांना अजिबात जागा नाही द्यायला पाहिजे
धन्यवाद 🙏
अशा मुलांना घरात प्रवेश न देनेच योग्य
अशा मुलांना अजिबात जागा देणं नाही
खूप खूप छान आहे
धन्यवाद 🙏
आजचे सार्वजनिक जीवन इतके स्वार्थांध बनले आहे की,माता पित्याचे स्थान संपुष्टात आले आहे.
अश्या मुलांना चांगलाच धडा शिकवला . मुलांना आजिबात जागा देऊ नये.
धन्यवाद 🙏
मुलं एवढं बापाला बोलतात पण राधा गप्प आहे ती नवऱ्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे होतं , मुलांच्या कानफटित द्यायला पाहिजे होते , आईनें उत्तम संस्कार दिले असते तर आज मुलं अशी नालायक नसते , पैशाच्या मोहापायी संस्कार द्यायचे राहूनच जातात 😔😔😔😔😔
Shriniwas Rao did so right..👍
धन्यवाद 🙏
मुलांना घरात प्रवेश देऊ नये.
धन्यवाद 🙏
अशा मुलांना अजीबात, उभा, केले आहे नाही पाहिजे,
धन्यवाद 🙏
ही कथा छान आहे,परंतु ती सौ उषा प्रियवांदा यांच्या" वापसी" या कथेवर आधारित आहे.फरक इतकाच आहे की वापसी मध्ये ती व्यक्ती रानिपुर येथे स्टेशन मास्तर आहेत आणि या कथेमध्ये ती व्यक्ती कॅनडामध्ये मोठ्या पगारावर नोकरीला आहे.
नाही मुलांना श्रीनिवास रावांनी घरात प्रवेश देऊ नये
धन्यवाद 🙏
अशा मूलांना घरात घेवू नाही
धन्यवाद 🙏
घरात तर प्रवेश नकोच पण जुन्या घरातून सुद्धा बाहेर काढावे
धन्यवाद 🙏
आई बाप खुप करतात पण त्याच मुलांना काहिच नसत हल्ली सगळी कडे सुनांच राज्य आहे
धन्यवाद 🙏
नाही कारण त्यांनी खूप वाईट वागणूक दिली दोघांना त्याच्या उतार वयात 😮 बरोबर केले श्रीनिवास यांनी
धन्यवाद 🙏
मुलांना त्यांनी घरात घ्यायचे नाही त्यांना हीच शिक्षा द्यावी
धन्यवाद 🙏
Raila Jagannath pahije
अशा मुलांना घरात घेऊ नये.
धन्यवाद 🙏
बापाचे ह्रदय आहे ते.मुलांनी कसे वागावे हे
धन्यवाद 🙏
Nahi tyani tyachya gharat nako gyayla
मुलांना घरात राहायला देऊ नये
धन्यवाद 🙏
Aasha mulana javal tar nahich gheyach aani tyachi thond pan baghu nay😢
धन्यवाद 🙏
Gharat rahayala deu naye
धन्यवाद 🙏
जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती ज्यांचा जिवावर आपण भविष्य सावरलं त्यांना दोन वेळेच्या जेवणाची सोय नाही म्हणजे किती मस्ती आली होती मुलांना आणि सुनांना यांना अजिबात घरात घेऊ नये आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आणणारी पिढी जन्माला आली आहे.म्हणुन मुलांच्या जास्त पुढं पुढं करू नये मापातच ठेवायला पाहिजे.स्वताचा विचार करुन काही हाताच्या राखून रहायला पाहिजे.
धन्यवाद 🙏
❤❤❤@@natyancha_sparsh70
अजिबात नाही
नाही देयाला पाहिजे
धन्यवाद 🙏
आजिबात नाही
धन्यवाद 🙏
No
अजिबातच नाहीत
धन्यवाद 🙏