घरगुती मालवणी गरम मसाला | अगदी अचूक प्रमाणात | All-in-one Homemade Malvani Garam Masala Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • गरम मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
    काळीमिरी - १०० ग्रॅम्स
    खसखस - १०० ग्रॅम्स
    बडीशेप - १०० ग्रॅम्स
    लवंग - २० ग्रॅम्स
    दालचिनी - २० ग्रॅम्स
    चक्रीफूल - २० ग्रॅम्स
    मायपत्री - २० ग्रॅम्स
    जायपत्री - २० ग्रॅम्स
    शहाजिरे - २० ग्रॅम्स
    जिरे - २० ग्रॅम्स
    धणे - २० ग्रॅम्स
    हिरवी वेलची - ५ ग्रॅम्स
    मोठी वेलची - ५ ग्रॅम्स
    तमालपत्र - १० ग्रॅम्स
    जायफळ - १ नग
    सर्व हॉटेलांचा सिक्रेट मालवणी मसाला/वाटण | Malvani Masala Recipe | All in one Masala:
    • सर्व हॉटेलांचा सिक्रेट...
    Click on the below link to subscribe my channel:
    @madhurisfoodkatta
    Thanks for watching !!!!!!!
    #garammasala #secretrecipe #specialrecipe #madhurisfoodkatta #trending

Комментарии • 16