अनय, काय अप्रतिम वाजवले आहेस हे गाणं. तुझी हार्मोनियम वर कमांड आहे. या ऑर्गन चा आवाज कमालीचा गोड आहे. तु वाजवतोस तेव्हा गोविंदराव पटवर्धन यांची आठवण होते इतकं अप्रतिम वाजवतोस. तुझ्या या वादनातून संगीत नाटके व पुन्हा रंगमंचावर उभी रहातील. तूला क्ष खूप शुभेच्छा. 🙏🙏
नमस्कार शुभ संध्या. तुमचे आणखीही काही वादनाचे व्हिडिओ पाहिले व ऐकले आहेत. तुमचं गायनाचं झालेलं शिक्षण तुमच्या वादनातून छान डोकावतं आणि तुम्हाला सुयोग्य साथ करणारे तबलजी पण चपखल वादन करतात. हे नाट्यगीत माझं ही खूप आवडतं आहे. मी जेव्हा गात असे तेव्हा मी पण हे म्हणत असे, पण जेवढं मी ऐकलं होतं तेवढंच. तुम्ही ज्या व्हेरिएशन्स व रागांचे दर्शन घडवता ते मी कधी ऐकले नव्हते. पण एकूणच छान. विशेषतः प्रसाद सावकार यांनी गायलेली सगळीच नाट्यगीतं मला गायला आवडतात पण तरी जसंच्या तसं नाही शक्य. त्यांचं ते वरच्या स्वरातील, मुरलीधर शाम हे नंदलाला तर अप्रतिमच.
दोन्हीही कलाकारांची वादनातील तयारी
अप्रतिम. अभिनंदन.
फारच अप्रतिम. गाण्याच्या वादनात इतक्या विविध रागांमध्ये वेगवेगळ्या हरकती, तितक्याच सहजपणे खूपच आनंद देऊन गेल्या. खूप खूप शुभेच्छा 👌🙏🌹
अनय ऑरगण अवीट गोडीचा आहे.त्याच बरोबर वादक पण पांडित्य मिळवण्याच्या दर्जाचा.❤
Waah my favourite natyasangeet
किती छान वाजवतो आहेस.
तूला रंगदेवतेचा आशिर्वाद प्राप्त झालेला दिसत आहे.
फारच छान वादन.
खुपच सुंदर, संवेदनशील..
खूपच छान... मंत्रमुग्ध...👌👌👌
अप्रतिम दादा🙏
अवीट,सुमधुर,खूप छान!
अनय, काय अप्रतिम वाजवले आहेस हे गाणं. तुझी हार्मोनियम वर कमांड आहे. या ऑर्गन चा आवाज कमालीचा गोड आहे. तु वाजवतोस तेव्हा गोविंदराव पटवर्धन यांची आठवण होते इतकं अप्रतिम वाजवतोस. तुझ्या या वादनातून संगीत नाटके व पुन्हा रंगमंचावर उभी रहातील. तूला क्ष खूप शुभेच्छा. 🙏🙏
Dhanyavad
Very good organ and table playing
अप्रतिम....
अतिशय सुरेल. 🙏🙏
Wow very nicely played 😊 , and your organ sounds very good
Waah! Sunder
Wa.. khup chan👌👌👏👏👏👏
Well played Anay 😊👍
Dhanyavad sir🙏
Very nice, enjoyed both tabla & player
Excellent, wel played Natyasangeet on organ with table.God bless you.
अप्रतिम ‼️ कान तृप्त झाले 🌹🌹🌹
खूप छान 👌
राग नट भैरव 🙌अप्रतिम वादन
Wow! Nice played... My favorite...
Thanks alot
वाह्ह!! क्या बात है👌👌
Dhanyavad 🙏
Wah
Kya baat!! 👌👌
Wow
अप्रतिम...👍 सुंदर सादरीकरण..
Amazingly awesome presentation
Chhan vajaval ahes 🙏
Dhnyawaad
Liked aesthetics in playing organ
Dhanyavad 🙏
Keep it up anay dada👌👍
छान प्रयत्न
खूप छान !
Can remember full with your melody 👍
सुंदर 👌
Very nice bro 😍👌👌👌
अन्य तुझे मनःपूर्वक अभिनंदन!
सध्या तुझ्यासारखे नवोदित ऑर्गन वादक तयार होण आवश्यक आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अनय
So blessed you guys are …. 👌👍🙏🙏🙏
खूप सुंदर
waaaaa sundar
Dhnyawaad 🙏
खूप छान आणि सुरेल
Waah chhan
Dhanyavad mayur🙏
Apratim
Wonderful keep it up
Dhnyawaad 🙏
Very nicely played and organ sounding sweet 👌
where did you get this organ?
क्या बात है।
Kya baat
Dhanyavad 🙏
Superb..!
Thanks😀
Sundar 👍🏾
Thanks go
Keep Growing 🙏🙏🙏🙏🔥
Dhanyavad 🙏
Very nice👌😍
Chhan
Dhnyawaad mitra👍
Organ Kuthe Banvala ?
Wahhh 👏👏😍😍
Wah 👌
Thank you sir 🙏
Are you Borkar Guruji's disciple..?
Very nice
Yes 🙏
Great💐💐💐
🔥 🔥 🔥
🙏🙏🙏
गंधर्व युगात नेऊन ठेवले तू.....
नमस्कार शुभ संध्या. तुमचे आणखीही काही वादनाचे व्हिडिओ पाहिले व ऐकले आहेत. तुमचं गायनाचं झालेलं शिक्षण तुमच्या वादनातून छान डोकावतं आणि तुम्हाला सुयोग्य साथ करणारे तबलजी पण चपखल वादन करतात. हे नाट्यगीत माझं ही खूप आवडतं आहे. मी जेव्हा गात असे तेव्हा मी पण हे म्हणत असे, पण जेवढं मी ऐकलं होतं तेवढंच. तुम्ही ज्या व्हेरिएशन्स व रागांचे दर्शन घडवता ते मी कधी ऐकले नव्हते. पण एकूणच छान. विशेषतः प्रसाद सावकार यांनी गायलेली सगळीच नाट्यगीतं मला गायला आवडतात पण तरी जसंच्या तसं नाही शक्य. त्यांचं ते वरच्या स्वरातील, मुरलीधर शाम हे नंदलाला तर अप्रतिमच.
Dhanyavad
Dagyya cha aajav aajibat nahi yet
हो. तबला अजून उंच लागला तर खूप छान वाटेल.
@@ravikantpanchal9130 me tablya baddal nahi bolat me dagyya baddal boltoy😅
From where can I buy an organ like this?
This is old antic...ull get new made organs from Bala Date, Ratnagiri
Mr Bala Date is the only person in the world making Organs.
Talavar lakshy dhya