Ganaraj Rangi Nachato | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Credits :
Tabla - @nikhilphataktabla
Keyboard - @vishalhiralaldhumal
Flute - @varadflute_official
Guitar - @riteshohol
Base Guitar - @manishbassman
Harmonium - @milindvasudevkulkarni
Octopad - @rohanvanage
Sound By - @prashantinlivemix
Mahesh Gaikwad
Shoot & Edit By- @bobcameraandco
Mix and Mastered By - @idevasthali
Make-up By - @makeupby_prajakta
Original song credits:
Artist: Lata Mangeshkar
Composer and lyricist: Shanta Shelke
Location:
Gramdaivat Shree Kasba Ganpati Mandir
Special Thanks to Thakar Family
Managed By
Shedgeankita and @sharvi@232 Видеоклипы
अप्रतिम राहुल दादा
'प्रसन्न 'अशा गणेशोत्सवातील 'सुंदर' गाणे...
पुण्याचे ग्रामदैवत 'कसबा गणपती'.
माँ जिजाऊंच्या आदेशानुसार स्थापन झालेला 'मानाचा पहिला गणपती'..
बाप्पा खरोखरीच आनंदाने नाचला असेल...
अष्टविनायकही आहेतच तिथे....त्यांच्यासमवेत...
❤❤❤
देशपांडे राहुल......आपल्याला मनापासून नमस्कार. शब्द नाहीत. आपणच साक्षात परमेश्वराचा अवतार.
Ekdom thik kotha❤❤❤❤
खुप खुप खुप खुप अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सर 🙏🙏🙏🙏🙏
This is the first song for so many decades we hear in every Ganesh Pandal... Lata Ji has put her soul in this song, and so has U ...❤🙏🏼👌🏼👏🏼👍🏼
आज सकाळीच लतादीदींच्या स्वरात हे गाणे ऐकले. आणि आता आपल्या स्वरात ऐकून एक नवे रूप ऐकायला मिळाले. घागऱ्यांची रूणझूण, मृदंगाचा नाद, बासरीची मधूर धून, घुंगरांचा झंकार...सारेच आपल्या सुरांमधून आणि संगीतसंचाकडून अप्रतिम रितीने ऐकून प्रसन्न वाटले.
🙏🙏💐💐👌👌❣️❣️
जे काही ह्यातले बारकावे समजावलेत, त्याचे बरचसं श्रेय बाळासाहेबांना निश्चित जातं. त्यांच्या भावसर्गम ह्या कार्यक्रमात ते हे गाणं क्वचितच म्हणायचे, पण प्रत्येक जागा त्यांच्या गळ्यातून अशीच सहज यायची 😊
त्यांची कुठलीही गाणी गायकांनी समजून गायले, तर ते उत्तमच वाटते ... तसच हे देखील सुरेख झालं 👌🏼👌🏼👌🏼😊
कसबा गणपती मंदीरात बसुन इतकं अप्रतिम गाणं, अगदी समोर बसून एैकल्या सारखा फिल झाला. मस्त.
गौरी पूजन च्या दिवसाची एवढी सुरेल सुरवात, लता दीदींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. Brilliant Rahul, Maa Saraswati would be blessing you!
Joy Ganapoti Joy Gajanan. Suparb Rahulji❤
सर तुमची गीते एकदा एकूण कधीच मन भरत नाही स्वर पंडित....मंत्रमुग्ध
खूप प्रसन्न वातावरण निर्माण झाले,काय सूर आणि संगीत ह्रुदयात भिडते.
उत्सवाच्या गडबडीत ऐकायचे राहिले होते...Divine rendition... काहीतरी दैवी ऐकतोय असं सारखं फिलिंग ... रोमांच येताहेत...! अतिशय अतिशय सुरेख❤ शुद्ध गंधाराची दाद इतकी चपखल 🙏 इतकं रंगून गायलात हे गीत आणि स्वतः खूप आनंद घेतलात-दिलात🙏 सुमधुर वाद्यांचा मेळ अगदी स्वर्ग सभेचा अनुभव देऊन गेला....!
शब्द थिटे पडलेत ह्या गीताची स्तुती करायला. शब्द-करंटे आम्ही, काय वर्णू तुमचे गायन...🙏 मनापासून धन्यवाद ही गायन सेवा आम्हाला सतत उपलब्ध करून देता त्याबद्दल🙏🙏
Masttta na.. देवळात बाप्पाच्या समोर बसून इतकं छान गाणं गाता आलं 👍 गाण्याचं नाजूक कोरीव नक्षीकाम सुंदर झालंय , विश्लेषण भारीच आणि दाणेदार तान..अहाहा👌 केळीच शिकरण करणारे आम्ही😀
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏
आपला आवाजच साक्षात भगवंताशी जोडतो अशी भावना निर्माण होते
लहापणापासूनच मी हे गाणं आईकत आहे.. इतकं ते अजरामर आहे...पुन्हा एकदा. नवीन...त्या गाण्यातील राग जो संधर्भ दिलात आपल्या गायन शैलीत सादर केला...तसेच साऊंड ट्रॅक सुद्धा अप्रतिम.....सतत आईकण्या सारखा.mantramugdha झालो ❤thankd...
खूपच सुंदर राहुल दादा ❤
🙏 राहूल जी - खूप छान 👌
निशब्द...♥️🌸
आपल्या आवाजाने मन प्रसन्न होऊन जात.😌
राहुल सर ओंकार स्वरूपा हे गाणं पूर्ण म्हणा मला ऐकायचं तुमच्या आवाजात 👌🏼👌🏼
अप्रतिम सादरीकरण व रसग्रहण!!!😊
Golar voice eto ta surela je mone hoy amriter ros jhore porche!! Khub sundor ❤❤❤❤❤
हे अजरामर गीत काही हजार वेळा ऐकले आहे. पण त्याचे मनावरील गारुड ते प्रत्येक वेळी आत्म्याशी नव्याने संवाद साधते. गणेशाची नर्तन करणारी प्रतिमा आपसूकच मनात तयार होते. ❤❤❤❤❤
अप्रतिम खुप खुप छान 👌👌🙏🙏 वादनही अप्रतिम 👍👍
खूप सुंदर गायन, सुंदर स्वर विवेचन. खूप प्रेम.
अप्रतिम 💯🙏
khupach sundar, Ganarayche stavan eikat rahavese watte,
Rahulji pratyek utsavat ashi suranchi barsat isha stavanatun houde ❤
गणपती बाप्पा मोरया!पंचम,गंधार,धैवत सुरांमध्ये कसा ओळखतात,हे काही कळत नाही,पण तुम्ही सुरांच्या हेलकाव्यांवर डोलायला लावता!फ्ल्यूट,तबला,की बोर्ड यांची जुगलबंदी अत्यंत श्रवणीय!'देवसभा' ऐवजी 'देवसवा'ऐकू येतंय..पण आपल्या सुरांच्या ऐश्वर्यापुढे असली'aberrations नगण्य आहेत.खूप खूप धन्यवाद!
यंदाचा गणेशोत्सव संस्मरणीय होणार दिसतोय. नक्षीकाम अलवार पणे लताबाईंच्या आसपास गेलंय. अगदी सहज.
खूपच छान 👌🏼👏🏼👏🏼🙏🏼
Being brought up in the Konkan area, these songs are part of life right from childhood, even though we are not from Marathi family. Absolutely wonderful rendition and more than that very informative explaination. Just love the details.
कान तृप्त झाले ,स्वर्ग सुख,
i haven't heard this song better than this in male voice... khup chaan
Very pleasant soft rendition Rahulji. खुप छान गायन.
परत परत ऐकू वाटते...इतकं सुंदर गाणं गायलं आहे 👏
अतिशय सुरेख, गायन आणि विश्लेषण
वाह क्या बात है !!! अप्रतिम , खूपच सुंदर. मुळातच ये काव्य खूप सुंदर आहे आणि त्यातून राहुल तुमचा स्वर, वा !!!
This comes just like a blessing from Bappa. Apratim Rahulji
गणपती बाप्पा मोरया
बाप्पा ची कृपा तुमच्या स्वरांवर सदैव राहो 🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍❤️
जय गुरुदेव जय गुरुवर्य
I was late to write a comment...it is beyond appreciation...speechless..and ofcourse your narration, renditions too..tonnes of blessings
Karna trupt zhale aikun sir! Dolyaat paani ch aala! ❤❤❤❤ Majhya baalpani chya athvani ujalun aalya 😊😊
Khupch sunder🎉
Wahh ! Apratim 👌👏✨loved the Harmonium 🙌🤗
Rahul Sir you've divinity in your voice . GODLINESS! MANNPRASANNA!
🌹🙏🌹👌कलापूर्ण कला साकारतांना “हरकती कौशल्याने ,गणराजाची नर्तन कृती” साकारली,अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️🌼🌺🙏
Bahut hi sundar 🙏🙏🌹🌹💐💐
शुभ सकाळ, अप्रतिम
वाह वाह बहुत खुब अतिशय सुरेल आवाजात गणेश आराधना.
Suprabhat ......kharach suprabhat zalya saarkhe feel hote aahe. Atishay sundar prastuti. 🙏❤💥
खूपच सुंदर झालं आहे.. 👌👌
तुमच्या आवाजात स्वर्गीय आनंद देऊन गेलं.. अप्रतिम
अप्रतिम 🙏🙏
Tumchya sarwan samor natmastak 🙏👌
Excellent So Beautiful Singing Vah Bahut Sunder
Evergreen song sung by an evergreen singer. Thank you Rahulji
Khup khup sunder chan dada ❤ Mantra mugdha vatala
खुप छान, सुंदर, अप्रतिम, गोड, मधुर 👌👌👌👌👌👌👌
khoop Chaan khoop Sunder.Godblessu all.
खूपच अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻
Awesome music Rahul ji
Loved this series of Lord Ganesha songs
We feel blessed listening to your voice
You are pride of our Maharashtra
Bless u 🙏 divine voice
सुमधुर संगीत, आत्मीयतेनं भरलेले सूर...!
Sundar!❤ Thanks Collective, for the amazing experience.
RAHUL TUZYAA SWARAANEE SHRI Gajananalaa HARSHBHARANEE NRUTTYA KAARAYALA PRAWRUTTA KAELA ASANAR AAHAE.
❤❤❤❤❤😊Shri Ganpati Bappachae tumhaa Sagalyanaa Aashiwaad Warshaav asaach Barasat raho heech Sadichya karanari Bhavana. ( USA)❤
💐🌹🙏🌹🙏🌹🙏💐
Mesmerizing voice and superb presentation
Lata didi has immortalized this song...now you have added more flavour.... Ganpati Bappa Morya!
Perfect way to start a day❤
Khupach Sunder🙏🙏
❤❤❤🎉 ATI Sundar
उत्तम योग,सुंदर गायन व छान विवेचन ,एक छान समाधान झाले ❤
Beautiful. Ati sruti madhur.
मन प्रसन्न होऊन गेले 😊😊
तबला वादानही खुप मस्त 💥💥💥
Ganapati Bappa Morya🙏🏻🌺
Thank you so much Rahul sir for such a wonderful song 🙏🏻👌🏻💯
धन्यवाद राहूल दादा आणि टीम.
या गणेशोत्सवात दररोज पूजा करताना यंदा रिलीज केलेली ७ ही गाणी घरी स्पीकर वर loop मधे लावली. वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं. आजही विसर्जन करताना हीच गाणी लावली होती. आमचा बाप्पा ही खूश झाला.
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या आईकडून आशीर्वाद... Lots of love from Kolhapur. ❤️
जय गणेश🙏🌺शुभ सकाळ🎧
Divine🙏🙏🙏
I just feel like i am in heaven ❤️🤲🥺🙏.. My ears have done so much merit to hear this ❤️❤️🙏... Rahul ji 🙏🙌❤️...
Pleasant start of the day, chaan
Khupach sunder! Hya weles sagle wadya ekdum clearni ani awajachi quality khupach bhari ahe! Ganesh utsavachya saglyanna shubheccha!
Truly wonderful 🙏
utkrushta....excellent voice....❤...started to listening rahul deshpande 🎉
Hello sir ❤
Khup khup khupp chaan
That made my day..!!
Kiti chaan vistaar kelat
Thank you so much.. tumchi video parat parat baghun khup kahi shiken ata ❤🙏
Omkar Swaroopa pan aikla
Suruvaticha Gamak anga sitar style
Wowwwww 🎉❤
अप्रतिम.वहडीओ 🎉🎉🎉
Thank you so much .. my favorite.. You aced it 🙏 amazing Vadyavrinda
Ahha!!prasanna ekdam!!❤🙏
Rahul Deshpande sir I follow all your performances and every time i hear you i see divinity You are ultimate and no words to express myself
🙏
wah...sundar...sundar!
Absolutely Divine !! I get transported to a different world listening to you sir.
Immense Gratitude 🙏
अतिशय सुंदर 👏
Wonderful.
Still remember the old video with Arya, Anay and Dabeli
Fabulous singing
Ganpati bappa morya 🙏🙏🌺🌺
Your voice is soulful 👏 👏👏👏
अप्रतिम !!!💐💐
Can listen this on repeat mode....same you did with Arya was also quite impressive
Thank you for this song upload
Sunder....mast ❤
अप्रतिम ❤
lata didina Tod nahi, prayatna changla
Khub mst sir
Speechless....Amazing sir❤❤❤