Micromix Slurry | मायक्रोमिक्स स्लरी वापरण्याचे फायदे व बनवण्याची पद्धत
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- मायक्रोमिक्स स्लरी वापरण्याचे फायदे व बनवण्याची पद्धत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन
dalimb sheti mahiti in marathi
#pomogranate#micromix_Slurry
#dalimb
#krushi
#fertilizer
#how_to_prepare_micromix_slurry
ऑरगॅनिक स्लरी वापरल्याचे फायदे व बनवण्याची पद्धत👇
• Video
Krushi talkies/ कृषी टॉकीज🌾
LIKE
COMMENT
SUBSCRIBE
SHARE
नमस्कार सर खूप छान मार्गदर्शन केले आहे त्या बद्दल धन्यवाद सर.,
🤗🙏🙏
कोणत्या स्टेजमध्ये वापरायचे डाळिंब ला
तुमची सगण्याची पद्धत खूप छान आहे 👍
Thank you
IEC slury check kele pan nahi sapdat plase link taka please
200 लिटर पाणी + 8 किलो काळा गुळ + डाळिंब मुळाजवळील माती 3 किलो + आय सर्च 40ml + इनो केअर 200ml
हे सर्व एकत्र करून एका प्लास्टिक टाकीमध्ये 7 दिवस ठेवावे व दररोज दोन वेळेस मिश्रण ढवळावी.
ठिबक द्वारे= एक एकर बागेसाठी ही स्लरी सोडावी किंवा फवारणी द्वारे= 30 लिटर IEC स्लरी 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक एकर बागेसाठी फवारणीसाठी वापर करावा.
Very good information 👌👌
Thank u
@@KrushiTalkies no dta
Pattagobhi sathi chalel ka..
Ho
आंब्याला वापरता येईल का. कशी व किती प्रमाण.
Ho
Micromix slurry 15 diwas diwasatun 2 vela halvaychi ka. 16 vya diwashi slurry sodaychi ka. Ani dalimb kutlya stej la astana slurry sodaychi. Te sanga
डाळिंब चौकी अवस्था, फुलधारणा व फळ विकास अवस्था यामध्ये 7 लिटर प्रति एकरसाठी वापर करावा व 16 व्या दिवशी स्लरी बागेला सोडावी व ही स्लरी प्लॅन सोडावी
1000 liter slurry banavlyawar ekrala kiti liter slurry sodavi. 7 ekar dalimb aahe. 2500 zade aahet
7 liter slurry 200 liter panya made mix karun sodaychi ka
एक एकरासाठी 7 लिटर स्लरी 7 दिवसातून एकदा सोडावी
@@KrushiTalkies 7 liter dusrya panya madhi mix karun drinching kela tr chalel na
Keleli slrry kiti divas thevata yete.
7 divasatun 1 da sodaichi
Hi slurry kiti divas sodayla chalte
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी आपण या स्लरीचा वापर हा फळ परिपक्वता अवस्थेपर्यंत करू शकतो
200 litar pany sathi micro mix sakte kashi banvavi
मायक्रोमॅक्स स्लरी सामुग्री 200 लिटर पाण्यासाठी
युरिया= 2 किलो
मॅग्नेशियम सल्फेट= 7 किलो
झिंक सल्फेट= 5 किलो
फेरस सल्फेट= 4 किलो
मॅग्नेट सल्फेट= 3 किलो
कॉपर सल्फेट= 1 किलो
आमीनो ऍसिड80%= 750gm फुलविक ऍसिड80%= 600gm
सीवीड एक्सट्रॅक्ट पावडर= 600gm
फळ काढणीनंतर स्लरी वापरू शकतो का
Ho
सर ही स्लरी जास्त दिवस ठेवल्याने खराब होत नाही का म्हणजे 6 महिने
Hote
I E C slury video banva sir
Channelvr video ahe check kara
Check kel sir pan nahi sapdat link dya na sir
200 Lit.panyasathi slury bnvayla kiti Kharch Yeto?
2100
प्रमाण कस केले सर सांगा ना 200 लीटर साठी@@sunildhondge7076
सर ही स्लरी जास्त दिवस ठेवल्याने खराब होत नाही का
Hote tyamule niyamit fresh banavavi result changla bhetel
टमाटर साठी चालते का सर
Ho
किती वेळा सोडावे
Mobile no.milel ka
9405422560